तुकडे बंदी कायदा रद्द ?? औरंगाबाद उच्च न्यायालयाने १२.०७.२०२१ रोजी परिपत्रक रद्द केले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 463

  • @sambhajitippe9604
    @sambhajitippe9604 Рік тому +4

    सर खुप छान व खरी माहिती संगीतली धन्यवाद

  • @SnlSur
    @SnlSur Рік тому +1

    Sir , NA kelele nastana layout karun 11 gunthe chi combine kharedi khat kele tar te kayedeshir hote ka aani 7/12 nond karata yeile ka

  • @shahidenterprises-kx7eu
    @shahidenterprises-kx7eu 10 місяців тому +1

    Sir R zon ahet sarkari mojni ahet pcmc chi abhipray nivashi ahet tar 2guntha che kharedi khat hoin ka sangave

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Рік тому +3

    कायदा कायदा आणि कायदा हा समजणे अवघड आहे जर तर व अपवाद या मुळे व्यक्ती परेशान होतो खूप छान माहिती दिली सर थोडे फार चांगली माहिती समोर आली आहे

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому +3

      अनेक कायदे आहेत जमिनीसाठी.. त्यापेक्षा जास्त सरकारी आदेश, अधिसूचना ज्या की सर्वसामान्य नागरिकांना आवाक्या बाहेर.. एका कायद्यात दुरुस्ती केली दुसर्‍या कायदा अडचण येते अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.. सरकार पातळीवर प्रश्न सोडविण्यासाठी उदासीनता आहे.. त्यामूळे अडचणी येत आहेत.
      येणाऱ्या काळात काही अपेक्षित बदल होतील

    • @namdeokangane4143
      @namdeokangane4143 Рік тому

      THANKS. SIR. GOOD. NEWS. AAHE. SIR.

    • @maanishgajewar784
      @maanishgajewar784 3 місяці тому

      ​@@Adv.GaneshRKadam आपल्या प्रयत्नांना मानाचा मुजरा.

  • @DDhomeopathy
    @DDhomeopathy Рік тому +6

    जमिनिचे सरकारी दर कमी करण्याची गरज आहे
    गरीबांना खूप नुकसान होते

    • @tulsiawari2647
      @tulsiawari2647 7 місяців тому

      Mi plat 2011 la getla n a ahe 1500sqfeet ahe taya madhe 150 sqfeet mi ghetla tyachi viki hot nahi to patiya aheka

  • @SakahariBhakad
    @SakahariBhakad 4 місяці тому

    बिगर शेती 20गुंठे असलेली 10/१० गुंठे वाटप करता येते का? माहिती द्या

  • @kishorgavhane322
    @kishorgavhane322 Рік тому

    Raigad Tal: Tala, mouje, Salshet yethe 1,1gntheche 250plot vikle gele aahet tar yababat aple mat dyeu shakal kay sir, mag kharidi kkhata sathi kay karav sir ? Aaple margdarshan kara sir
    ?

  • @sandhyaDandge-z8m
    @sandhyaDandge-z8m 8 місяців тому +1

    Hi sir mi mumbai la rahte. Pan maz maher अमरावती gilla ahe. तर् गावी अर्धा gunta chi खरेदी honar ka.ghar bandhnya sati. 🙏

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  8 місяців тому

      गट जमीन खरेदीखत होत असेल तर..ग्रामपंचायत 8 उतारा जोडून खरेदीखत होईल..खरेदीखत मध्ये गट उल्लेख करून घ्या

  • @akashdalvi3055
    @akashdalvi3055 Рік тому +2

    2000 sq feet N A plot ahe. Tyamdil mi 1500 get ahe but naksha nahi tymaule kharedila problem yenar kharedi hot nhi as adhikari mhnat ahet. Plz guide sir

  • @g.b.rohile23
    @g.b.rohile23 День тому

    तहसील N A आहे पण खरेदी विक्री होत नाही पुढे काय करायचे? मार्ग सांगा.

  • @sandiprajput4913
    @sandiprajput4913 Рік тому

    Sir mala vihiri sathi 2/4gunthe jaga ghyaychi ahe tar ti mi collector/prant officer chya permission ne kharedi karut shakto ka ?

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 Рік тому +1

    सर आठ गुंठे जमीन आहे,ती चा सातबारावर आई व दोन सज्ञान मुले यांच्या नावावर आहे,जुन्नर तालुक्याती ग्रामीण गावात आहे,मला ती खरेदी करायची आहे,मी भुमीहीन आहे,व घर बांधण्या साठी हवी आहे,याचा तुकडेबंदी मुळे रजिस्ट्रेशन व खरेदीखत यांच्यावर काही अडचण येऊ शकते का ?, कृपया मार्गदर्शन गरजेचे आहे,काही परर्याय असेल का ? आपला मो.न.मिळेल का ?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  10 місяців тому +1

      खरेदी खत होत असेल स्थानिक वकील चौकशी करून घ्या

  • @ramdhangund368
    @ramdhangund368 2 роки тому +4

    चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद साहेब आणि आपल्या लातूर जिल्ह्यासाठी किती गुंठे पर्यंत ची मर्यादा आहे

  • @rajendragaikwad590
    @rajendragaikwad590 8 днів тому

    माझ्या भाऊंच्या नावावर जमीन आहे मी सखाभाऊआहेतरीआमचे वाटप पत्र होईल का 7/12 पाच गुंठे 10 गुंठे 20 गुंठे अशी आहेत यामध्ये आनेवारी लागेल का

  • @ratnaprabhadixit502
    @ratnaprabhadixit502 8 місяців тому +1

    सर,मी 1994 साली 2 गुनठे plot खरेदी केला आहे, Registry फक्त आहे . परंतू सदर जागा ही कुलातीलGPA आधारे जागा खरेदीखत झाले आहे . हे माहित नव्हते की सदर जमीन हीं कुलाची आहे हे मला कलाले तेही 2010 साली. तर आतां काय करिवे लागेल,

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  8 місяців тому

      काहीच फरक पडत नाही...ताबा कायम टेवा...कुलमुखत्यारपत्र आधारे खरेदी होऊन आपल नाव लागेल आहे काहीच अडचण नाही...kul कोणते आहे..साध् का sanrakshit आहे पाहून घ्या..poklisth असेल तहसीलदार कडून कमी करून घ्या

  • @denisfernandes6390
    @denisfernandes6390 2 роки тому +2

    4.5 gunthe NA plot ahe, layout private ahe. Tyamadhun 1.5 guntha plot vikat gheu shakto ka? Please, please reply.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 роки тому +2

      NA प्लॉट कायेदिशीर खरेदी विक्री करता येते , पन NA मध्ये तुम्हाला private Layout खरेदी करता येणार नाही कायेदेशीर... वकिलांना कागदपत्र दाखवा सल्ला घेऊन व्यवहार करा

    • @Targetmoviez95
      @Targetmoviez95 2 роки тому

      @@Adv.GaneshRKadam maza plot tahsil na ahe 1 guntha . Tyaver bangla ahe pn mla kharedi khat karta yeu nhi rahile plz mahiti dya sir

  • @aditishelar2895
    @aditishelar2895 11 місяців тому +1

    सर माझी अडीच गुंठे जमीन आहे विक्री करता येईल का?

  • @rangnathbhor5570
    @rangnathbhor5570 2 роки тому +12

    सर मी तीन गुंठे जागा घेतली आहे रजिस्टर satekhat मुदत टाकली नाही पूर्ण पैसे दिले आहे त्यावर मी दोन gunteyat घर बांधले आहे खरेदीखत बाकी आहे 2018 मध्ये जागा घेतली आहे तर आता खरेदी होईल का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 роки тому +3

      खरेदीखत करता येऊ शकत पन, तुकडा बंदी मुळे बाधित होत असेल असेल अगोदर गुंठेवारी करून घ्या म्हणजे कायेदिशर खरेदी करता येईल...तुमच्या मिळकती कुटल्या हद्दीत आहेत म्हणजेच महानगरपालिका का ग्रामपंचायत व साठेखत काय नियम अति आहेत हे पाहणे गरजेच

    • @किसनठेंगडे-ट8न
      @किसनठेंगडे-ट8न Рік тому +1

      गावठाण लगत कोरडवाहू जमीन आहे सर

    • @किसनठेंगडे-ट8न
      @किसनठेंगडे-ट8न Рік тому +1

      खुलताबाद तालुका पळसवाडी

    • @sandipkale4728
      @sandipkale4728 Рік тому +2

      खरेदी खत कधी चालू होनार

  • @bhauraopawade8316
    @bhauraopawade8316 2 роки тому +1

    Sir aapan je mhanat te barobar ahe. NA / TP Naslelya plot chi ek te Don tin lakh gheun registrar registry NAGPUR GRAMIN Mdhe laun det ahe . Mag ya var karvahi ka bar hot nahi. Media vale chup ka bar ahet .

    • @bhauraopawade8316
      @bhauraopawade8316 2 роки тому

      Sadhya paristhit madhym kinwa garib lolkana plot ghenya vichar kela tar registry office madhe registry hot nahi ase sangtat . Ya var rajkiya lok chup ka bar ahet .

  • @annapatil6225
    @annapatil6225 Рік тому +1

    सर, १-१९ गुंठे पर्यंत जे आजपर्यंत नोंदणीकृत खरेदी खत झालेले आहेत 2020 साली पुर्वीचे दस्त सर्व नोंदी ७/१२ सदरी करून सर्व जनतेला न्याय व हक्क देण्यासाठी प्रयत्न करावेत

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      १० गुंठे पर्यंत नोंदणी होतील ..प्रमाणभूत क्षेत्र बदल केलेलं आहेत त्याप्रमाणे

  • @pralhadnalgire9973
    @pralhadnalgire9973 Рік тому

    सर,गुंटेवारी झालेला प्लाट ज्याचा आकार 1200 स्काँवायर फुटाचाआहे त्या पैकी 600 स्काँयर फुटाचे दस्त नोंदणी करता येते का?मार्गदर्शन ध्यावे विनंती आहे.

  • @apurvadabholkar9654
    @apurvadabholkar9654 Рік тому +2

    Sir, Ratnagiri Guhagar येथे 4.50 गुंठे जागेत 1500 sq ft ghar bandle aahe सादर तुकदा तुकडेबंदी व तुकदेजोड कायद्याच्या विरुद्ध आहे असा शेरा इतर अधिकार कुल, खंड यामध्ये नोंदविला आहे कृपया याचा अर्थ समजावून सांगावा ही विनंती अपूर्वा दाभोळकर

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      प्रमाणभूत क्षेत्र पेक्षा कमी क्षेत्र खरेदी असेल तर असा शेरा टाकतात.. जेंव्हा NA होईल तेव्हा सदर इतर अधिकारातील शेरा कमी करता येईल व तुमचे नवा वहिवाट दार म्हणून नोंद होईल... नवा 7/12 extracts लागला आहे. काळजी करू नका.

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh Рік тому

    Sir MI guhagr pewe madhya 35 gunty warkes Jamin kharidi Kelis ahye Matra. Circle NY nondescript namanjur Kelis ahye Shera dila ahye tukdy Bandi kyda cha bhang hot ahye Matra ha sontra tukda ahye Ata Navin g r pharmacy nondescript manjur karun Geeta yeal kay index 2 madhya Purna tukda kharidi Kela ahye

  • @gurunathsambre3170
    @gurunathsambre3170 Рік тому +1

    सर 17 गुंठे जागा आहे मोजणी क नकाशा आहे,तो स्वतंत्र भूमापन क्रमांक आहे खरेदीखत करता येईल का
    ठाणे जिल्हा

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      मोजणी क प्रत अणि स्वतंत्र गट असेल तर खरेदीखत होईल..

  • @bapuraojagadale1809
    @bapuraojagadale1809 Рік тому

    सर, मी शिदेवाडी ता.माळशिरस जि. सोलापूर येथे 5 गुंठे क्षेञ व्यवसायासाठी घेतले आहे . त्याची ईशार पावती नोटरायझड केली आहे दि 15/12/2022 या तारखेला तर खरेदी खत होईल का?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      नाही होणार साध्या तरी

  • @keshavchavan8015
    @keshavchavan8015 Рік тому

    Bhava bhavat vatani karayachi zalys gatachi fod karata yeilka? Ki jalamuche jaminicha area pramanit area paksha kami yeil.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      प्रमाणभूत क्षेत्र पेक्षा कमी क्षेत्र असेल तर नाही होणार

  • @किसनठेंगडे-ट8न

    सर आमची घरे रोड मंदे गेली आहे सोलापूर धुळे रोड मंदे तर गावालगत एक एकर मंदे पूर्ण प्लॉटिंग पडली 1000 स्केअर फुटचा प्लॉट आहे तर आम्ही ती रजिस्ट्री कशी करू शकतो सर कळवा

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      तुमचे प्लॉट NA असतिल तर.. खरेदी होईल सहज... जर NA नसतील तर.. तुमचे घरे रोड मध्ये गेलेले आहेत तेंव्हा जिल्हाधिकारी सुद्धा सदर प्लॉट्स पडून अलोट करतातच... तुमचे नेमके काय अडचण आहे.. स्थानिक वकील दाखवून घ्या

  • @sidheshwardevkar4938
    @sidheshwardevkar4938 9 місяців тому +1

    सर मी घेतलेल्या प्लाटची पाच सहा वेळा खरेदी विक्री झाली आहे मी सहावा खरेदी दार आहे वेळोवेळी रजिस्टरी करतांना त्याचे चलन भरलेले आहेत तरी पण आम्हाला खरेदी च्या २५ टक्के रक्कम भरून घ्यावी अशी तलाठी कडून आम्हाला पत्रक काढून दिले आहे हे कसे काय मार्ग दर्शन करावे

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  9 місяців тому

      सदर नोटिस या तुकडे बंदी कायदा अंतर्गत आहे..भरून घ्या रेग्युलर होऊन जाऊन तुकडा...पुढे खरेदीखत करता येईल

  • @vinayakyeole5086
    @vinayakyeole5086 Рік тому

    Khup chan mahiti aahe sir Thanks... Mla Pmrda aria madhil vikas zaleya jamini var Pmrda cha mark delite zala tya mude property card kade varg kela ahe parantu City sarve vibhaga kadun ya babat applications pending thevle asun tya babat marg darshan karave hi vinanti....

  • @gurupatole222
    @gurupatole222 10 місяців тому +1

    सर माझी 2 गुंठे तहसील NA जागा टेंभुर्णी येथे आहे.पण स्वतंत्र उतारा नाही तर विक्री करता येईल का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  10 місяців тому

      NA land..तुकडे बंदी नियम लागत नाही

  • @SanjayPatil-cx6fh
    @SanjayPatil-cx6fh Рік тому

    नमस्कार सर,
    माझ्या वडिलांनी १९८६-१९८७ या दरम्यान पावणेदोन मुळात ती जमीन दीड गुंठेच आहे. नवीन शर्तीची जमीन गाव पातळीवर पाच व दहा रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतली आहे.
    सदर जमीन मालकाने सदर जमीन नावावर करण्यासाठी दिरंगाई केली आहे. याबाबत काय करता येईल व ही जमीन तुकडेबंदीमध्ये येते का? कोल्हापूर जिल्हा येथील चंदगड तालुका येथील ही जमीन आहे.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      सदर क्षेत्र घरासाठी वापर असेल.. ग्रामपंचायत नोंद करा.. ओपन प्लॉट असेल तर ताबा ठेवा.. ताबा महत्वाचा आहे. ताबा दाखविण्या साठी तसे रेकॉर्ड तयार करा.. मूळ मालक तयार होत नसेल तर कोर्ट मार्फत जाऊ शकता.. स्थानिक वकील सल्ला घेऊन पुढे जा

  • @karan.b7471
    @karan.b7471 2 роки тому +2

    Sir'
    नाशिक शहरामधे महानगर पालिका हद्दी मधे जर 1 गुंठा NA Plot असेल तर त्याची खरेदी करने शक्य असेल का..? व प्लॉट नावावर होणार का...?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 роки тому +2

      NA प्लॉट खरेदी चालू आहे अणि तुमच नाव 7 /12 extract लागेल

  • @rammagar2260
    @rammagar2260 11 днів тому

    गुंटेवारी मुळे आमचे 6,25000 रु अडकून पडले आहे सर याचा वरती काही माहिती भेटेल काय आमची रजेती होत नाही सर अमी खूप परेशन आहे आमचे पॆसे अडकून पडले 🙏

  • @WalmikSonawane-qc8jb
    @WalmikSonawane-qc8jb 10 місяців тому +1

    Kharedi khata mdhe ...kharedi denar vyaktila olkhato, ashi sahi talathi duyyamnibandhka samor Karu shakto Kay?...

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  9 місяців тому +1

      व्यक्ति म्हणून करू शकतो...तलाठी म्हणून नाही करता येत

    • @WalmikSonawane-qc8jb
      @WalmikSonawane-qc8jb 9 місяців тому

      @@Adv.GaneshRKadam thank you sir...talathi tyach sajja madhae tyavelela sevet hota , jevha kharedi zali tya veles

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  9 місяців тому

      @WalmikSonawane-qc8jb तेच सरकारी अधिकारी म्हणून नाही करू शकत...वैयक्तिक व्यक्ति म्हणून करू शकतो

    • @WalmikSonawane-qc8jb
      @WalmikSonawane-qc8jb 9 місяців тому

      @@Adv.GaneshRKadam thank you sir...talathi tyach sajja madhae tyavelela sevet hota , jevha kharedi zali tya veles

    • @WalmikSonawane-qc8jb
      @WalmikSonawane-qc8jb 9 місяців тому

      @@Adv.GaneshRKadam ok. Abhari ahe sir🙏

  • @vijaybochare4591
    @vijaybochare4591 Рік тому

    Lyeaaut plot jar 3200 fut aahe tar tyamadhun ardha plot vikayla sub division aavshyak aahe Kay?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      नवीन नियमाप्रमाणे गरजेचे आहे

  • @ushapatil6424
    @ushapatil6424 Рік тому

    नमस्कार सर,
    माझा कोकणात 765/square meters चा (80000 sq.feet) N.A . plot आहे.त्यात मी 750+750असे दुमजली घर एका बाजूस बांधले आहे. माझ्या कडे 7/12 चा उतारा,plotचा let out वगैरे सर्व कागद पत्र आहेत.मला आता घर बांधलेला भाग साधारण 4 गुंठे घरासहीत विकायचा आहे.व उरलेला 3.5 गुंठे जमीन मला माझ्या साठी ठेवायची आहे.तर हा व्यवहार कायदेशीर होईल ना? कृपया मला मार्गदर्शन करा.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      ७६५ एकत्रित NA आहे तर खरेदी -विक्री करताना sub-layout मागतील _स्थानिक नोंदणी चौकशी करा सध्या बऱ्यापैकी खरेदीखत नोंदणी चालू आहे _होईल _कायदेशीर म्हटले सब-लेआउट मंजूर करून घ्या लागेल_

  • @rameshwarsusar7585
    @rameshwarsusar7585 9 місяців тому +1

    सर मी औरंगाबाद जिल्हा माझी चार गुंठे जमीन व विहीरीत चार आणे हिस्सा आहे तो विक्री करु शकतो का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  9 місяців тому

      शेजारी विक्री करू शकता..तुकडे जोड़ करू शकता

  • @rajushejwal6032
    @rajushejwal6032 Рік тому +1

    सर,नमस्कार मी 2021 मधे पुण्यात ग्रामपंचायत हद्वित अर्धा गुंठा जागा घेतली आहे,त्यांनी आम्हाला पाॅवर आँफ अटेनी व साठे खत करून दिलेले आहे!सर माझे त्या जागेवर आता बांधकाम करतो आहे,सर भविप्यात काही धोका आहे का?किंवा त्याला रीतसर कसे करता येईल तेवढे सांगावे मी खुप परेशान आहे मी एक सामान्य व्यत्ती आहे सर!!

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      साठे खत व कुलमुखत्यारपत्र आधारे जेंव्हा खरेदी चालू होईल तेंव्हा तुम्हाला खरेदी करता येईल.. बांधकाम करा लाइट बिल टैक्स पावती ग्रामपंचायत 8 उतारा नाव लावून घ्या.. पर्यन्त करा खरेदीखत होत का ते

  • @dhananjaysarkale7032
    @dhananjaysarkale7032 Рік тому

    सर नमस्कार
    सर ग्रामपंचायत मधील एक दाखला दिल्यामुळेच आमचा दोन गुंठे चा दस्तऐवज खरेदी झाली व ग्रामपंचायत मध्ये 8अ ला नाव नोद झाली.
    व मी तीच जागा विकत आहे तर सगळे जण म्हणतात की प्लॉट हा गुंठे वारी आहे.
    खरेदी बंद आहे.
    नावावर होत नाही 7/12 नाव तुमचं नाही
    गुंठे वारी जागेचे नियम होतील त्या वेळी खरेदी करु
    मग आता सर यावर काय उपाय असेल कृपया सांगा.धन्यवाद

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      आता ग्रामपंचायत दाखला जोडून विक्री करा.. गावठाण आहे असे दाखवा

  • @dineshkharatkharatdinesh1209
    @dineshkharatkharatdinesh1209 Рік тому +1

    सर मि जोगेश्वरी ता. गंगापूर जि. संभाजीनगर येथे 600sqf चा एन 44 चा प्लॉट घेतला आहे तर त्याची खरेदी होईल का?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      NA खरेदी खात होईल खीच अडचण नाही

  • @rushikeshgodase4150
    @rushikeshgodase4150 Рік тому +1

    Sir TukdeBandi kayda Radd hou shakel ka?? Personally tumhala kay vattay??? Khup Samnya Manasana yacha problem hotoy.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      रद्द नाही होणार _सरकार बदल करू शकते

    • @rushikeshgodase4150
      @rushikeshgodase4150 Рік тому

      @@Adv.GaneshRKadam Vegla 7/12 utara. Pahilyasarkha ashe kahi changes hotil ka??

  • @kailashake361
    @kailashake361 2 роки тому +4

    सर मी 1गुंठा जागा पूर्वीच्या खरेदीखतावरून power of Atterney आणि साठे खत करून घेऊ शकतो का? आणि कायद्याने मी त्या जागेचा मालक होऊ शकतो का?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 роки тому +1

      साठेखत हा दस्त म्हणजे फक्त इसार पावती/करार (MOU) आहे याने तुम्हाला मालकी मिळत नाहीत विकत घेण्याचा हक्क मिळतो ..जोपर्यंत खरेदीखत होत नाही.तोपर्यंत मालकी हक्क मिळत नाही..ताबासाठेखत व कधीही रद्दन होणारे कुलमुखत्यार करून घेऊ शकता , ताबा घेऊन बांधकाम करू शकता पन कायदेशीर मालकी हक्क मिळत नाही जोपर्यंत खरेदी खात होत नाही...

  • @govindsarjane8455
    @govindsarjane8455 Рік тому +2

    गावठाणाले लागुन असलेल्या जमीनीचे बाबतीत शासन निर्णय सांगा

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      पुढील विडोओ मध्ये सांगेल नक्की ...बऱ्याच लोकांना गावठाण बद्दल गैरसमज आहे

    • @vijayjagdale6018
      @vijayjagdale6018 Рік тому

      राम राम सर
      मी दोन गुठे शहरालगत गावठाण मध्ये साठे खत करून घेऊ शकतो काय एक नाते नातेवाईक विक्री करण्यास तयार आहे मी त्याला काही पैसे पण दिले आहेत.
      कृपया मार्गदर्शन करा सर...

  • @manojrameshpatilpatil3898
    @manojrameshpatilpatil3898 Рік тому

    Sir Mi Aik Setkary Aahe & mi Mazhya
    31 guntha Jage Madhun Mi 25 Guntha
    Jaga Wikli Pan Sir Tichyaewarti Bhat Seti
    He Pikpani Aahe Mhanun Rajistraition
    Karayla Problem Yeto Tar Sir Mi Kay karu
    Please Replay.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      उर्वरित क्षेत्र तुकदेबंदी नुसार --अडथळा येणार..स्थानिक SRO पहा करून दिले तर

  • @santoshkharat4407
    @santoshkharat4407 Рік тому

    सर, माझा पुण्यात 500 sq ft प्लॉट आहे आणि त्यावर 3 मजली बांधकाम आहे, मला जागा व बांधकाम विकायचे आहे तर त्याचे खरेदी खत होऊ शकते का?आणि प्लॉट गुंठेवारी आहे आणि बांधकाम अनाधिकृत आहे, कृपया मला यावर उपाय सांगावा

  • @ananddevgude
    @ananddevgude Рік тому

    Pramanbhut क्षेत्र 20 गुंठे आहे तर14 गूंठे जमिन घेऊन शेतीसाठी वापर करता येईल का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      बागायत १० व जिरायत 20 खरेदी करू शकता

  • @bhausahebshinde5506
    @bhausahebshinde5506 Рік тому

    Vakil saheb jar ekhadya Holder ne purvich grampanchayat layout nakkasha dakhal Karun 44chaNalayout kela ahe tar tyache Registration plot che karta yene kaydeshir ahe ka kivakartayete ka please Explain detailed

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      सरकारी नियम सांगतो.. गावठाण हद्दीतील घर अणि बांधकाम खरेदी विक्री करू शकता.. तसेच शेतातील घर NA 44 परवानगीशिवाय अकृषक वापर व बांधकाम करू शकता.. तुमचा 44 NA आहे याचा काहीच दस्तावेज नाही.. व ही उपाययोजना फक्त शेतीसाठी दिलेल्या आहेत..

  • @DhananjayLiveGaming
    @DhananjayLiveGaming Рік тому

    सर, गट नंबर. २० ही ९१ गुंठे जिरायत जमिन आम्हा ५ भावांची समान वाटणीने १८.२० गुंठे प्रमाणे तलाठी दप्तरी नोंद आहे. तसा ७/१२ व ८/अ प्रत्येकाचा सेप्रेट आहे. मला माझ्या वडीलांच्या दवाखाना खर्चासाठी १८.२० मध्ये तुकडा न पाडता संपूर्ण १८.२० गुंठे माझ्या या क्षेत्रात नसलेल्या मावस बहिणी ला खरेदीच द्यायची आहे. तुकडा बंदी कायद्यानुसार जिरायत जमिन २० गुंठे च्या खाली असलेस खरेदी होत नाही असे नोंदणी कार्यालयातून सांगितले जात आहे. माझा प्रश्न एवढाच आहे, माझे एकूण क्षेत्रच १८.२० गुंठे आहे आणि त्यात तुकडा न पाडता मला खरेदी द्यायचे आहे मग खरेदी खत व्हायला पाहिजे की नाही ? इकडे वडिलांचा जिवन मरणाचा प्रश्न आहे . ही जमीन विकून येणाऱ्या पैशातून दवाखाना केला तरच वडीलांची जगण्याची शास्वती आहे. तुकडा न पाडता मला माझा जेवढा आहे तेवढा संपूर्ण हिस्सा विकायला तुकडा बंदी कायदा सांगून व्यवहार थांबवायची आवश्यकता आहे का ? यातून माझ्या वडिलांचे बरेवाईट झाल्यास त्याला जवाबदार कोण ?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      तुमची अडचण आहे तेंव्हा खरेदीखत होने गरजेचे आहे पण कायदेशीर अडचण दाखवून करत नसतील... महाराष्ट्र मध्ये सर्च ठिकाणी अधिकारी पैसे 1 गुंठा पण खरेदीखत करत आहेत.. तुमचे क्षेत्र स्वतंत्र असेल 7/12 उतारा तर खरेदीखत करायला काहीच अडचण नाही.. तरीही करत नसतील प्रांत परवानगी घ्यावी लागेल.. तोपर्यंत तुम्ही साठे खत कुलमुखत्यारपत्र करून घ्या समोर अडचण येणार नाही... 9923904981 कॉल करा मी मदत करता माझ्या कडून शक्य ते

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv Рік тому

    krushi na vikas zone madhil 3228 Sq.feet kshektrache kharedi khat zale aahe, 7/12 extract va land records kadoon mojani karoon k-patrak nakasha milala aahe. NA karata yeil kay. plot paud Pune district tahsil chya akhtyarit aahe.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      NA karayala काहीच अडचण नाही...स्थानिक तलाठी चोकशी 200 गावठाण हद्दीत असेल तर CTS कार्ड भेटले नवीन GR प्रमाणे NA गरज नाही पडणार कदाचित ...

  • @rzpmothijui_PMSHRIMulekhand38
    @rzpmothijui_PMSHRIMulekhand38 Рік тому +1

    खरंच खूप छान माहिती....रायगड व नवीमुंबई क्षेत्रात किती गुंठ्यापर्यत खरेदी करू शकतो.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      नवीन प्रमाणभूत क्षेत्र राजपत्र आले.. त्यानुसार बागायत 10 गुंठे व जिरायत 20 गुंठे

  • @dnyanobasadawarte1600
    @dnyanobasadawarte1600 5 місяців тому

    Very nice and useful Information. Thank you sir.

  • @ajijmanjardekar8359
    @ajijmanjardekar8359 Рік тому

    There are so many plots which are not yet register though the boundaries are exessive populated. There is no space to stay people in that village what to do.

  • @pundlikkharat153
    @pundlikkharat153 Рік тому +1

    बांधकाम झालेल्या व न.प.च्या हद्दीत असलेल्या घराची रजिष्ट्री कार्यालयात रजिस्ट्रेशन होऊ शकते का?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому +1

      संबधित स्थानिक नोंदणी कार्यालय चौकशी करा.. अधिकार्‍यांनी केले तर होईल .. कायदेशीर मान्यता नाही

  • @chalubhange2871
    @chalubhange2871 8 місяців тому

    Sir mi arada gunte jamin gheun room bhandhali ahe ata mala vikayachi ahe tar kay karave lagel

  • @manoharshahane122
    @manoharshahane122 Рік тому

    नगर पालिकेच्या हद्दीत १ गुठांची रजि. आहे व ७/१२ ला नाेंद आहे. आशा जमीनीची, १३/३/२३ च्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णया नुसार आता रजि. करता येईल का?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      अजून sty ऑर्डर आहे.. त्यावर 13 मे समजेल

  • @gorakhnathdeore9136
    @gorakhnathdeore9136 Рік тому

    आमची पाच मजली बिल्डिंग झालेली माझा फ्लॅट नंबर 404 श्रेया फ्लॅट चे पेपर कसे बनवायचे त्याची नोंद कशी याची माहिती द्या प्लीज

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Рік тому +1

    सर आपणास संपर्क करायचा असेल तर कसा होईल.संपूर्ण पुणे जिल्ह्यात तुकडे करणे बंद आहेत का?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      पुण्यात चालू आहेत पैसे घेऊन
      9923904981

  • @laxmanmore2925
    @laxmanmore2925 Рік тому

    Mi 10 gunthe chi jaga ghetali aahe, ghar bandhale she,zade lavali aahat, boring lavali aahe, 13 varse maza taba aahe, mala hi jaga maze navavar karyla kay karave lagel

  • @ShashikantNevarekar-b5q
    @ShashikantNevarekar-b5q 8 місяців тому +1

    मी 2017 स*** तीन गुंठ्याच्या जमिनीच्या व्यवहार अपूर्ण अवस्थेत आहे त्याचा व्यवहार आता होऊ शकतो का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  8 місяців тому

      खरेदी खत नोंदणी केले असेल..खरेदी करावी लागेल.. 2017 असेल प्रमाणे 25%नजराणा भरून तुकडे बंदी कायदा अंतर्गत..ऑर्डर घ्या खरेदीखत होईल

  • @sandhyaDandge-z8m
    @sandhyaDandge-z8m 8 місяців тому +1

    अर्धा gunta chi kharedi hoto ka.

  • @gauravk6385
    @gauravk6385 Рік тому

    Sir Charoli grampanchayat ithe sheti na vokas plots layout plot 750 sq ft or 1000 sq ft ase ahe. Ha area pmrda dp plan madhe R zone proposed ahe. Lokani plots gheun ghare bandhli ahe. Ithe plot gheu shakto ky. Future madhe regularize kase honar?
    Sadhya 11 gunthe chi notarized registry karat ahe 7/12 var naav taknar

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому +1

      11 एकत्रीत खरेदी होत असेल घ्या.. भविष्यात गुंठेवारी सरकारी नियमानुसार होईल.. रहिवास झोन आहे.. ठीक आहे.. Registered Sale deed demand kara

    • @gauravk6385
      @gauravk6385 Рік тому

      @@Adv.GaneshRKadam sir sadhya Sheti Navikas zone ahe. PMRDA plan madhe R zone proposed draft ahe online document. Ok ahe kay

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому +1

      @@gauravk6385 Proposed Zone may be change _It may be dependent on Authority..

    • @gauravk6385
      @gauravk6385 Рік тому

      @@Adv.GaneshRKadam sir zone may change means as per plan it will be R zone only right? Plot ghyayla kahi harkat kay

  • @ashokkandhare5770
    @ashokkandhare5770 Рік тому +1

    Thanks sir, very important information thank you so much sir.

  • @bhausahebshinde5506
    @bhausahebshinde5506 Рік тому

    Vakil saheb pahile grampanchyet na nakasha deun je registration zalele ahet tyache registration resale punha karta yete ka te valid hote ka te na ofice ne na ka dile te regular karave

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      पूर्वी पासून ग्राम पंचायात नकाशे म्हणजे बेकायदेशीर दस्त आहेत पूर्वी पैसे घेऊन नोंदणी झल्या आहेत .. सध्या resale सुद्धा होत नाहीत ..गुंठेवारी करून घ्या होईल

  • @munirpatel2002
    @munirpatel2002 2 роки тому +1

    सर चार गुंठे खरेदी 1988ची आहे. काका व वडील सामाईक हिस्सेदार .. आता वडील वारले आहेत. तुकडे बंदी व्यवहार आहे. वारस नोंद कशीकरावी. आमचा plot मोकळा आहे. आणि काकांनी घर बांधलेआहे. इतर हक्कदार मध्ये वारस नोंद कशीकरावी . मार्गदर्शन करा . सर..NA करता येईल का.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 роки тому

      तुमच्या वडिलांचे नाव 7/१२ लागेलेल असेल तर तलाठी कार्यालयात वारस नोंद अर्ज करा व सोबत प्रतिज्ञापत्र ..नोंद होईल...वडिलांचे आज रोजी पर्यंत नव नसेल अगोदर त्यांचे नावाची नोंद करावी लागेल मग तुमचे नव लागेल

  • @sanjaynabage2208
    @sanjaynabage2208 Рік тому +1

    सर 3000 चौरस फुटाचे प्लॉट आहे त्यामध्ये 2 मालक आहेत सातबारा वर सामाईक क्षेत्र असे उल्लेख आहे तो प्लॉट ते 2 मालक विक्री करत आहेत घेणारे पण 2 मालक आहेत पण रजिस्ट्री दोघांच्या नावाने होत नाही एकत्रित होत आहे . भविष्यात एखाद्या मालकाला विक्री करावयाचे असेल तर तो विक्री करता येते का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      एकत्रित खरेदी घ्या दस्ता दोघांच्या क्षेत्र चतुसीमा उल्लेख करून घ्या हवे कुलमुखत्यारपत्र पत्र करून दोघे एकमेकांना पॉवर द्या ज्यामुळे भविष्यात एकट्याला विक्री करत येईल

    • @sanjaynabage2208
      @sanjaynabage2208 Рік тому

      मार्गदर्शन केल्या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद सर

  • @surajhegde8408
    @surajhegde8408 Рік тому +7

    सर थोडी माहिती हवी आहे. आपल्याला संपर्क कसा करावा? फक्त ५ मिनिट लागतील 🙏

    • @maanishgajewar784
      @maanishgajewar784 3 місяці тому

      त्यांना फीस देतो म्हणावे

  • @payalkamble2558
    @payalkamble2558 2 роки тому +1

    Sir maze gharache nond register dustawarun grampachayat madhay gharachi nond karun ghetale ahe pan satbarwar nond laganasathi kay karwe lagel please reply...

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 роки тому

      तलाठी कार्यालयात अर्ज द्या नोद करण्यासाठी ...ग्रामपंचायत नोंद फक्त कर वसूल करण्यासाठी असेत तर 7/१२ नोंद मालकी' हक्कासाठी असते

  • @sudhirkamble1831
    @sudhirkamble1831 Рік тому

    पाचवा महिना 2022 मध्ये सर मी दोन गुंठे शेतजमीन घेतलेली आहे तर मी घर बांधकाम केलेले आहे आणि ग्रामपंचायतला नोंद घेत नाही नोटरी झालेली आहे तर माझी खरेदी ही झाली नाही तर मी बांधकाम केले आहे तर मला काही सल्ला द्यावा ही नम्र विनंती

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      Light bill नाव लावून घ्या.. शक्य झाल्यास खरेदीखत करून घ्या..
      सध्या साठी पूर्ण स्टॅम्प भरून नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र (power of attorney) अणि नोटरी ताबा पावती करून.. म्हणजे तुम्हाला भविष्य स्वतःच खरेदीखत करता येईल..

  • @arunkumbhar4022
    @arunkumbhar4022 2 роки тому +1

    ग्रामपंचयत हद्दीतील बिगर एन ए नसलेली दोन गुंठे जमीन व घर खरेदी होत नाही त्यावरती उपाय काय आहे यावरती माहिती द्यावी हीच नम्र विनंती आहे

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 роки тому +1

      बिगर एन ए नसलेली म्हणजे --NA असे सांगायचं असेल तर , तुकडेबंदी कायद्यानुसार बंदी आहे ,, सरकार यावर नवीन काही बदल करण्याची शक्यता आहे ..त्यावेळी काही होईल

  • @prashantdoiphode5810
    @prashantdoiphode5810 Рік тому

    Sir मी 3 gunte jaga 2016 खरेदी केली आहे ति jaga माज्या patnichy navavar आहे सातबारावर सुद्धा nav आहे तर मला tukde bandi niyam lahu sakto काय

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      7/12 तुमच्या नावावर असेल तर.. काहीच अडचण नाही निवांत रहा. पूर्वी ज्यांचे खरेदीखत झाले आहेत ते रद्द करून शकत नाही तुमचे नाव उतरा तयार आहे काहीच अडचण नाही

    • @prashantdoiphode5810
      @prashantdoiphode5810 Рік тому

      Thanku sie

  • @mangeshgade7959
    @mangeshgade7959 Рік тому +1

    सध्या,शेतीतून दोन गुंठ्ठे नोटरि करून खरेदि करू शकतो का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому +1

      नोटरी करून उपयोग काय.. त्यापेक्षा साठे खत व कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र करून घ्या पूर्ण स्टंप भरून.. जेंव्हा चालू होईल तेंव्हा मूळ मालकाची गरजच पडणार नाही..

  • @baramatiretail6565
    @baramatiretail6565 Рік тому +5

    सर 40 गुंठेचा 7/12 एका व्यक्तीच्या नावावर आहे त्यातून त्याने 2000 साल मध्ये निरनिराळ्या व्यक्तींना 2गुंठे/4गुंठे त्या क्षेत्राचे खाजगी प्लॉट पाडून त्या प्लॉटमध्ये रस्ते जागा सोडून रीतसर दस्त करून दिले होते परंतु त्या वेळी घेणाऱ्या व्यक्तींनी 10गुंठे जुळवून तलाठ्यांकडून मालकी हक्कात नोंद केली नाही. त्यामुळे तुकडेबंदी कायद्यामुळे त्यांच्या नोंदी इतर हक्कात लागल्या होत्या त्यामुळे मालक सदरी मूळ मालकाच्या नावावर क्षेत्र राहिले आहे ज्यांनी क्षेत्र घेतले त्यांच्या पैकी काहींनी इतर व्यक्तींना नोटरी तसेच कधीं न रद्द होणारे मुक्त्यार पत्राने विकले आहे ज्यांनी ते घेतले त्यातले 15गुंठे ज्यांच्यात घेतले त्यांना ते क्षेत्र मालकी हक्काचे होण्यासाठी काय करावे लागेल मूळ मालक दस्त करून द्यायला तयार नाही त्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому +1

      इतर हक्क नोंद झाली म्हणजे.. तुकडे बंदी कायदा उल्लंघन म्हणून इतर अधिकार झाली असेल.. पाहून.. अन्यथा इतर अधिकारात नोंद होत नाही. इतर अधिकार खरेदी घेणार्‍या व्यक्ति नोंदी आहेत तर पुन्हा पुन्हा खरेदी खत करण्याच्या गरज़ नहीं. इतर अधिकारातील नावे कब्जे वहिवाट जागी लावा.. त्यासाठी जागा NA करावी लागेल किंवा घर असतिल गुंठेवारी कायद्या नुसार नियमित करण्याचा दाखला घ्या. म्हणजे होईल.. या संदर्भातील कागद पत्र दाखवून स्थानिक वकील सल्ला घ्या.. सांगण्यात अणि कागदपत्रे बद्दल असतो..

    • @kishorkavedia9452
      @kishorkavedia9452 Рік тому

      bhetave

  • @madhukars3843
    @madhukars3843 Рік тому

    साहेब १९४७नंतर तुकडे बंदी कायदा लागू असतांना तुकडा जमीन तलाठी सर्कल जबाब नोंद करून जमीन नावे कशा प्रकारे झाले आहे. ती जमीन महसूल कायदा मध्ये येते काय त्या तुकडा जमीनीवर हरकत घेता येते का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      तुकडे दस्त नुसार नोंद करून इतर अधिकारात नाव नोंदणी करावी व कलम ९ त्यांना बाजारभाव 25% दंड वसूल करण्याची तरदूत आहे पान सदर महसूल अधिकारी पैसे घेऊन नोंद कलेल्या आहेत_तक्रार नोंदवू शकता _मालकीहक्क काजेदार यांच्या कडे राहणार

  • @vijaynemade3692
    @vijaynemade3692 Рік тому +1

    सर आम्ही आमच्या शेतातील साठ आरचा तुकडा विकला आहे परंतु त्या तील तीन आर आम्हाला लागुन आहे तर तीन आर आम्ही खरेदी करू शकतो का❓ तसेच आमच्या शेताचे सडक मुळे दोन भाग झाले आहे.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      क्षेत्र लागून असेल तर ते विकत घेता येईल.. नोंदणी नाही झाली तर जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल

  • @guruindia1935
    @guruindia1935 2 роки тому +1

    सर आम्ही 1992 ची पहिली रजिस्ट्री असलेला प्लॉट घेतला पन आता रजिस्ट्री बंद आहे
    आता नगरपरिषद मध्ये Rl आर एल सुद्धा काढले आता नोंदणी होईल का आणि सातबारा बनेल का कृपया सांगा खुप अडचणी आहोत

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 роки тому

      NA प्लॉट असेल तर नक्की होईल.. NA प्लॉट नसेल तर गुंठेवारी करून घ्या खरेदीखत होईल.. नगरपरिषद गुंठेवारी प्रमाणपत्र देत आहेत..

    • @guruindia1935
      @guruindia1935 2 роки тому

      हो आर एल काढले तरीपण NA kara mahntat

  • @sureshdudhate2909
    @sureshdudhate2909 11 місяців тому

    वकील साहेब माझ्याकडे एन ए 42 चा प्लॉट परभणी ब्राह्मणगाव ग्रामपंचायत हद्दीत आहे मला तो विक्री करायचा आहे विक्री करण्यासाठी रजिस्ट्री ऑफिस रजिस्ट्री पुढच्याला करून देण्यास मनाई करत आहे कृपया काय करावे जरा कळवा माझ्याकडे माझ्याकडे एन ए 42 ची रजिस्ट्री आहे तुम्हाला शॉप वर पाठवू का मार्ग सांगा कृपया

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  11 місяців тому

      na असेल तर काहीच अडचण नाही --मला पेपर पटवा चेक करतो

  • @Kasim921
    @Kasim921 Рік тому +1

    Thanks very Much Sir nice information / video

  • @kaiyyummulla2145
    @kaiyyummulla2145 Рік тому +1

    Sir,
    Mazi 5.5 gunthe binsheti plot sell karta yeto ka

    • @aniljadhav4730
      @aniljadhav4730 Рік тому

      Very NICE

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      तुकडे बंदी कायदा विरुद्ध होईल पण स्थानिक नोंदणी कार्यालय करत असेल पहा

  • @jawalgevishal4966
    @jawalgevishal4966 2 роки тому +1

    सर जिल्हातील प्लॉट आहे फक्त खरेदी खत आहे 2013 ला खरेदी झाली आहे 7/12 तसेच property Card तसेच NA नाही सर ही जागा घेणे योग्य ठरेल का ?

    • @jawalgevishal4966
      @jawalgevishal4966 2 роки тому

      Sir please reply 🙏🙏

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 роки тому

      तुमचा प्रश्न काय तोच समजला नही ...तरही विक्री करणारी व्यक्तीच नव आज रोजी 7/१२ सदरी नसेल घेऊन नका कारण त्यांचा नव आल्याशिवाय तुमच नावाची नोंद होणार नाही ..शक्यतो घेण टाळा..

  • @snehaljibhakate3382
    @snehaljibhakate3382 Рік тому

    Nagpur gramin madhe sheti chi 20r chi nav nondni hoyil ka

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      स्थानिक प्रमाणभूत क्षेत्र प्रमाणे खरेदी असेल तर होईल.. प्रमाणभूत क्षेत्र किती आहे माहिती करून घ्या

  • @babanethape1533
    @babanethape1533 Рік тому

    माझ्या नावे गट नंबर चुकिचा असल्या चौतिस गुठे नोंद झाली तर आता मला माझ्या वाट्याला सतरा‌ व‌ पुतण्या नावे सतरा अशी नेद‌ केली तर मला सेपरेट आठ अ मिळु ‌शकतो का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      नवीन प्रमाणभूत क्षेत्र बागायत असेल तर होईल
      राजपत्र
      drive.google.com/file/d/1XuiP_QUNNDJ7thJB8bzQtGl9An1YrtBp/view?usp=sharing

  • @ShaikhSahab-MH
    @ShaikhSahab-MH Рік тому +1

    Sir me advocate aahe apla number bhetu shakto ka....

  • @marutishinde9725
    @marutishinde9725 Рік тому

    गट एक आहे. म्हणून बांधकाम परवानगी मंजूरी मिळाली नाही. मार्ग दर्शन सांगावे.

  • @baliramjadhav7012
    @baliramjadhav7012 7 місяців тому

    मी तीन गुंठे जमीन घेऊन घर बांधले आहे खरेदीखत होईल का माझे घर गांमपंचायतला नमुना 8 ला नोंद आहे माग॔दरोशन करावे

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  6 місяців тому

      स्थानिक SRO चौकशी करा

  • @ratanbhangre5415
    @ratanbhangre5415 Рік тому

    Sir pune Thergoan madhe 1996 che kharethikhath ahe index 2 ahe sathbara nonth kaleli nahi kay karav label Talati none karnyasati jaminichi attachi the kimtichi 1/4 bharayla Sangtat sir Mala ty bharta yet nahi dusara paryay asel tar sanga ple

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      कायदेशीर 25% दंड भरून तुकडे प्रमाणित करता येतात _पन NA जमीन केली तर _तुकदेबंदी लागू होणार नाही_ अकृषक करून घ्या तिकडे कमी खर्च येइल

  • @keshavaradwad2591
    @keshavaradwad2591 Рік тому

    12/07/2021 चे परिपत्रक रद्द झालेले कोर्टाच्या आदेशाची प्रत कशी घ्यावा

  • @yogitavyavhare5726
    @yogitavyavhare5726 2 роки тому +1

    3000sqf N.A plot madhil 1500sqf plot ghetla tar chalel ka

  • @atozsagar
    @atozsagar 2 роки тому +2

    सर नगरपरिषद मध्ये २०० फुट घ्या आता असणार्या गुंठा प्लांट येणे non agri culture होऊ शकतो का

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 роки тому

      नगरपरिष हद्द्दीत २०० चौ. फुट खूप छोटा आहे , NA करायची गरज नाही ....गुंठेवारी कायद्या अंतर्गत गुंठेवारी करून घ्या म्हणजेच NA झाली

  • @ashokkawde7942
    @ashokkawde7942 Рік тому

    मौजे गंगाधर जहागीर ता जि (औरंगाबाद ) संभाजीनगर येथील गट नंबर 192 मध्ये 35 गुंठे जमीन आहे .सदर जमीनीत बोअरवेल आहे. या जमिनीतील एक गुंठा जमीन, बोअरवेल सहीत विकता येईल काय?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      बोअरवेल साठी विकत घेता येईल.. त्यासाठी तहसीलदार यांची परवानगीशिवाय होणार नाही..

  • @SamGarad
    @SamGarad 2 роки тому +1

    2 gunthyacha agriculture plot 2 vyaktichya nave karu shakto ka aata ?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 роки тому

      घेणारे शेजारी असतील किंवा जिल्हाधिकारी परवानगी असेल तर करता येईल ,,,,

  • @sanju67420
    @sanju67420 Рік тому

    सर नमस्कार
    मी एक गुंठा NA तुकडा प्लॉट भुसावळ येथे घेतला आहे आणि आत्ता मला विक्री करायचा आहे तो मी करू शकतो का कृपया गाईड करावे

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому +1

      तुम्कही विक्री करू शकता _पण सध्या SRO जाणीवपूर्वक लोकांची अडवणूक करत आहेत. तसा त्यांना अडवण्अयाचा मुळात धिकार नाही, याच अधिकाराबद्दल औरंगाबाद उच्न्याच यालयाने स्पस्टीकरण दिले आहे..

  • @kaysanfoodies9611
    @kaysanfoodies9611 Рік тому

    Hi sir, Vadlani 2014 sali 1 guntha 4 room bandhlela ghetla kharedi khat karun, amhi tya plot che 3 re owner ahe mood malkakadun ektyane ghetli hoti tyachya nave kharedi hoti, tar amhi tyachya kalun kharedi krun gunta vikat ghetla, parantu 7/12 var nav nahi ani tyana tevla mahit pan navta tya veli atta 7/12 var nav lavu shakti ka me kay process karav lagel solapur mahanagrpalika made plot yeto haddawad made krupya karun apla moulyavan suggestion dyav ki 7/12 var nav kas lavu shakto atta, Dhanyavaad

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      आता खरेदी नुसार _तलाठी ऑफिस अर्ज देऊन नव नोंद करून करून घ्या

    • @kaysanfoodies9611
      @kaysanfoodies9611 Рік тому

      ​@@Adv.GaneshRKadam Dhanyavaad abhari ahe tyala fees kiti lagel?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      कायदेशीर काहीच फीस नहीं.. तलाठी किती घेतात चोकसी करा

  • @atulpawar6227
    @atulpawar6227 Рік тому +1

    Sir mi sthekhat registrar Karu shakto ka

  • @Jijakiran
    @Jijakiran Рік тому +1

    Sir देवस्थान इनामी जमिनी बद्दल माहिती सांगा plz

  • @yashautomobilesswarajnagar9960

    सर मी 2016 ला NA लेआउट प्लॉट पैकी एक हिस्सा म्हणजेच 1440 स्क्वेअर फुट खरेदी केला परंतु खरेदी करताना लेआउटचा तुकडा करता येत नाही म्हणून रजिस्ट्री सोबत लेआउट जोडून दिला नाही व खरेदी करताना पी टी आर सातबारा आणि NA जोडून रजिस्ट्री केली.7/12 ला माझे नाव लागले आहे व पी टी आर देखील माझ्या नावाने निघतो परंतु माझ्या डॉक्युमेंट्स वरती प्लॉट नंबर मेंशन केलेला नाही. नंतर 2020 ला मूळ मालकाने आमच्या सर्व प्लॉट खरेदी धारकांच्या संमतीने लेआउट प्लान रिवाईज केला परंतु त्याच्यामध्ये 1440 स्क्वेअर फुटाच्या प्लॉटला 1500 स्क्वेअर फुट प्लॉट दाखवला त्याच्यामुळे आम्ही कोठेही लोन करण्यासाठी गेल्यानंतर अडचण अशी येते की लेआउटची साईज वेगळी व खरेदी खताची साईज वेगळी असे दाखवते व आमचे लोन होत नाही. मूळ मालकाला आमची अडचण सांगितले असता तो आम्हाला रजिस्ट्री ऑफिसमध्ये येऊन दुरुस्तीपत्र करूनप्लॉट नंबर टाकून द्यायला तयार आहे परंतु साईज च्या बाबतीत तो सांगतो की मी तुम्हाला लिहून देतो की या प्लॉटची साईज पंधराशे आहे परंतु मी चौदाशे चाळीस विक्री केला आहे हे कायदेशीर होईल का ते कृपया माहिती द्यावी

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому +1

      तुम्ही चुक दुरुस्ती पत्र करून घ्यावे लागेल.. लेआऊट प्रमाणे जेवढे आहेत ते जास्तीचे वाढून घ्या. वाढव क्षेत्र साठी जास्त स्टॅम्प भरावे लागेल.. प्लॉट उल्लेख व क्षेत्र दुरुस्त करने हे बरोबर आहे

  • @gaurishdeshmukh21
    @gaurishdeshmukh21 2 роки тому

    Gramin madhe 2400 fut juna Na/Tp plot che 2 tokde hoil ka rajistri band aahe hoil tar ksa to purn aani savistar mahiti daya..

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 роки тому

      NA प्लॉट तुम्ही अर्धा भाग विकू शकता काहीच अडचण नाही

  • @eshtahakpathan9226
    @eshtahakpathan9226 Рік тому +1

    1.5o.hektar.jamenetun.1.00hektar.wa.50.r.tukada.padu.sakto.kay.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому

      पडू शकत.. जिल्हा पाहून घ्या नवीन प्रमाणभूत क्षेत्र प्रमाणे

  • @maanishgajewar784
    @maanishgajewar784 3 місяці тому +2

    तुकडे बंदी क़ायदा sec 8

  • @deepmalamhaske2570
    @deepmalamhaske2570 2 роки тому +1

    Grampanchayat non NA asel tar tith flat gheu shakato ka?

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  2 роки тому

      मी अगोदर सांगितल आहे.. ग्रामपंचायतीच्या हद्दीत NA नसेल व बांधकाम परवाना नसेल तर फ्लॅट घेऊ नका.. एकतर त्याचे खरेदीखत होणार नाही अणि दुसरे स्वस्त मिळतोय यामुळे तुम्ही टोकन देऊन बसाल... शक्य असेल तर NA लेआऊट sanction फ्लॅट घ्या.. लोण कमी दरात भेटेल

  • @vishaljagdale9412
    @vishaljagdale9412 Рік тому

    Thank you sir. Please tell us how to know if there is any road or government project plan pending on any land.

    • @Adv.GaneshRKadam
      @Adv.GaneshRKadam  Рік тому +1

      DP Plan of area _Map issued by Local authority_भाग नकाशा _