भाऊ पण यात साप येऊन बसेल व पील्ले पन काढीन तर... जर त्याच घरट्यात हारळी ऐवजी तेच नारळ आडव करून त्यात पाणी भरल तर पक्षी पाणी पीतील असे वाटते ,तुम्ही हे करून दाखवल भाऊ खुपच छान आहे प्रेरणा देणारेच आहे...धन्यवाद ..God bless you ...🙌🙌🙌❤⚘
3:18 किती छोट्या गोष्टीतून पुण्य शोधता आणि समाधान पावता। नाहितरतर सध्या। निरघृण हत्या काय, डोळे जाळून छातीवर नाचतात काय?हत्याकांड करून तुकडे करून जाळतात काय?भयानक! अरे अरे।
ह्यात चुकूनही कुठलाही पक्षी घरटं करणार नाही. पक्षांना स्थिर जागा लागते. हे हलतंय. दुसरे ती जागा मांजर साप माणूस वगैरे पासून सुरक्षित लागते. हेतर खाली आहे.
तुमचे विचार आवडले पण पक्षी आयत्या घरट्या मध्ये रहात नाहीत. ते स्वःताचा घरटा स्वःता बांधतात आणि प्रत्येक पक्षीचा घरटा वेग - वेगळा असतो. आपल्या संरक्षणा साठी उंच किंव्हा सखल भागात बांधतात.
स्वतः साठी प्रत्येक जन करतात ,पण अश्या एखाद्या घरात जर चिमणी येऊन राहिली तर पाहण्याचा आनंद काही विरळाच , टिव्ही मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी आणि त्यातून नवीन केल्याच समाधान तुम्ही मुलांना नक्कीच देऊ शकाल
काय डोकॅलिटी आहे यातूनच तुम्हाला आणखी खूप गोष्टी सुचतिल आगे बढो लाईक्स तुम्हारे साथ है
@@ushabhide7115 धन्यवाद असंच प्रेम राहुद्या वाढलं तरी हरकत नाही 🥰🥰🥰🤗🤗🤗❤️❤️❤️
घरटे बनवले खूप छान
@@sharadkale358 🥰🥰🥰🥰
भाऊ पण यात साप येऊन बसेल व पील्ले पन काढीन तर... जर त्याच घरट्यात हारळी ऐवजी तेच नारळ आडव करून त्यात पाणी भरल तर पक्षी पाणी पीतील असे वाटते ,तुम्ही हे करून दाखवल भाऊ खुपच छान आहे प्रेरणा देणारेच आहे...धन्यवाद ..God bless you ...🙌🙌🙌❤⚘
धन्यवाद 🥰🤗🥰🤗🥰🤗
Atisundar👌👌👍👍🌹🌻🌹
@@nirmalamaru9117 धन्यवाद 🥰🥰🤗🤗🤗
खरचंच खूप छान....
नक्कीच टाकाऊ पासून टिकावू....
@@vijaykamble9578 🥰🥰🥰🥰
छान वाटली वीडियो 😊 न्यू फ्रेंड
@@ranjanaborhade109 धन्यवाद 🥰🤗🤗
खुप छान माहीती दिली धन्यवाद आपले
@@jeevankherale3768 धन्यवाद 🥰🤗🤗🥰
खूप छान विचार आहेत भावा तुझे
@@RamachandraBarhate धन्यवाद 🥰🥰🤗🤗
Khupch chan lay bhari 🎉🎉
@@UmaPatil-g8v thanks 🥰🥰
@@UmaPatil-g8v thanks 🥰🥰🥰
पक्ष्यांना घरटे लाज वाटते खूप छान
धन्यवाद 🥰
3:18 किती छोट्या गोष्टीतून पुण्य शोधता आणि समाधान पावता। नाहितरतर
सध्या। निरघृण हत्या काय, डोळे जाळून छातीवर नाचतात काय?हत्याकांड करून तुकडे करून जाळतात काय?भयानक! अरे अरे।
धन्यवाद 🥰🤗🥰🤗🥰🤗🥰🤗
Good
@@kantaghawate thanks 🤗🤗🥰🥰🥰
Very nice looking
Thanks 🥰🤗🥰🤗🥰🤗🥰🥰🥰🥰
👌👌👌
@@sandeshnarkar641 धन्यवाद 🥰🥰🤗🥰
खूप खूप छान
धन्यवाद 🥰
Khupach chan dada
@@hemlatapednekar6358 धन्यवाद 🥰🤗🤗🥰
छान आहे,
@@jayshreepatil5164 धन्यवाद 🥰🥰🤗🤗
मस्त
@@hanumantnavale9658 धन्यवाद 🥰🥰🥰🥰🥰🤗🤗🥰🙏
Chan ahe
धन्यवाद 🥰🤗🥰🥰🤗🤗🥰🤗
Khup chan
@@SuvarnaChavan-lv5dw thanks 🥰🤗🥰🤗
खूपचछान
@@suhasoak2535 धन्यवाद 🥰🤗🥰🤗🤗
ह्यात चुकूनही कुठलाही पक्षी घरटं करणार नाही.
पक्षांना स्थिर जागा लागते. हे हलतंय.
दुसरे ती जागा मांजर साप माणूस वगैरे पासून सुरक्षित लागते. हेतर खाली आहे.
@@vaishaliathavale7588 🥰🤗🥰🤗🥰🤗
Koyata cha vapar karava
@@ArchanaKokane-vl1ju 🤗🥰🤗🥰
@@ArchanaKokane-vl1ju 🤗🥰🤗🥰
Evergreat!
@@BabanKadam-n1n धन्यवाद 🥰
Thanks 🙏🙏
1 Number
धन्यवाद 🥰🤗🤗🥰
छान
@@raghunathchavan7461 धन्यवाद 🥰🤗
Kapney sathi avda vel
@@ashoknitnaware2594 🥰🤗🥰🤗🤗
तुमचे विचार आवडले पण
पक्षी आयत्या घरट्या मध्ये रहात नाहीत.
ते स्वःताचा घरटा स्वःता बांधतात
आणि प्रत्येक पक्षीचा घरटा वेग - वेगळा असतो.
आपल्या संरक्षणा साठी उंच किंव्हा सखल भागात बांधतात.
@@avinashjagtap9799 धन्यवाद 🥰🤗🥰🤗🥰🤗
कोणाच्या गावचे
@@suhasoak2535 करमाळा सोलापूर
पण त्यात चिमणी येणार का?
@@vasantpatankar9102 येणारं की 🥰🥰
कोणाकोणाला हे करायला वेळ आहे ते सांगा आधी.एखादे वेळेस गंमत म्हणून करू शकतो
@@pushpakcargo8531 🥰🥰🤗🤗
@@pushpakcargo8531 🥰🤗🥰🤗🤗
स्वतः साठी प्रत्येक जन करतात ,पण अश्या एखाद्या घरात जर चिमणी येऊन राहिली तर पाहण्याचा आनंद काही विरळाच , टिव्ही मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी आणि त्यातून नवीन केल्याच समाधान तुम्ही मुलांना नक्कीच देऊ शकाल
Chimni swta banwlelyach ghrtyat rhatat
@@FaridaKazi-ux2ed 🥰🤗🥰🤗🥰
दादा तुमचे विचार खूप चांगले आहेत
@@ShaileshMahadik-f2m thanks 🙏🥰
शहाळ म्हणतात.
🤗🥰🤗🥰
To do this he must use koyta weapon not scissors,waste of time.
@@sheharbanukhalfe6323 thanks 🤗🥰🤗🥰
@@sheharbanukhalfe6323 ok🤗🥰🤗👌👌
घरटं पकशाच
🥰🤗🥰🤗🥰🤗
पक्षाचे घरटं
@@santoshsonavale8698 🥰🥰🥰🥰
चिमणी घर
@@balkrishnamore8705 thanks 🥰🥰🥰
व्हिडिओत फार अंधार आहे .
@@सुनिलसोनवणी मोबाईल चांगला नाही 🥰🤗🥰🤗🥰🤗🙏🙏🙏
वेळेचा अपव्यय करणारे व्हिडीओ दाखवु नका
@@मिठबावकर 🥰🤗🥰🤗
बोगस
🥰🤗🥰🤗
खूप खूप छान
धन्यवाद 🥰🤗🥰🤗🥰🤗🥰🤗🥰