जावेद भाई मुलाखत/ अनुभवी व्यक्तिमत्व

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 11 днів тому +9

    सच्चा साधा आणि अगदी जमिनीवर पाय असणारे भैय्या कायम गुलाल मधे राहणार

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy 12 днів тому +62

    मुस्लिम असून कपाळाला गुलाल लावतात सल्यूट जावेद भाऊ

    • @entvid9901
      @entvid9901 12 днів тому

      He hindu muslim fakt madar'''''''''d neta lok kartat

  • @ShakurInamdar-rl2bg
    @ShakurInamdar-rl2bg 12 днів тому +32

    ❤❤❤ बैलगाडी क्षेत्रातील अस्सल कोहुनुर हिरा , जावेद भैय्या तांबवेकर ज्यांनी आपलं व आपल्या गावच नाव साता समुद्रापार नेल , निस्वार्थी बैलगाडा मालक जावेद भैय्या तांबवेकर ❤❤❤

  • @amolombase7045
    @amolombase7045 10 днів тому +2

    काय अनमोल शब्द मुखातून निघाले आशा माणसाचं विचार आत्मसात केले तर माणूस जीवनात कधीच दुःखी राहणार नाही धन्यवाद भैय्या एक बैलगाडी शौकीन पोलिस अंमलदार ओंबासे ता माण गाव ढाकणी

  • @santoshpatil6234
    @santoshpatil6234 8 днів тому +2

    भैय्यासाहेब❤

  • @altafinamdar6443
    @altafinamdar6443 12 днів тому +12

    जावेद भैया बैल कमी बाहेर काढतात पण एक नंबर करतात

  • @amolpatil4114
    @amolpatil4114 12 днів тому +9

    मस्त मुलाखत...👌👌 सर्जा❤

  • @ahamadalimulani158
    @ahamadalimulani158 12 днів тому +19

    छान मुलाखत घेतली, सर्जा आणी सपूंर्ण टीमचे अभिनंदन

  • @MehfujFakir
    @MehfujFakir 12 днів тому +27

    बैलगाडी क्षेत्रातील शांत आणि संयमी व्यक्तिमत्व जावेद मुल्ला तांबवे

  • @sagarghodake8922
    @sagarghodake8922 11 днів тому +7

    सर्जा❤

  • @amolpatil6394
    @amolpatil6394 11 днів тому +6

    एक नंबर माणूस जावेद भाई

  • @Jr_Shubham11
    @Jr_Shubham11 12 днів тому +8

    भैय्या 💯❣️❣️

  • @mayurtalekar7116
    @mayurtalekar7116 4 дні тому

    शांत संयमी आणि दिलदार माणूस जावेद भय्या

  • @ShitalBalikar-g1j
    @ShitalBalikar-g1j 12 днів тому +15

    shant ani sayami javed bhaiya tambve.

  • @atharvjarag4269
    @atharvjarag4269 10 днів тому +1

    आपल काळिज हिंदकेसरी sarjyaa ❤🔝

  • @anandraomore9810
    @anandraomore9810 15 годин тому

    👍👍👍👍👍👍👍

  • @aklakkazi6598
    @aklakkazi6598 11 днів тому +9

    खूप छान मुलाखत 👌🏻
    जावेद भाऊ एकदा आबा डोंगरे वाई यांना एकदा तरी सर्जा दया सर्जा आणी नंद्या ची गाडी खूप पळणार 🙏🏻 तुमी पण जुने आहे आबा ना ही 60 वर्षा चा अनुभव आहे एकदा पळवा

    • @javedmulla723
      @javedmulla723 10 днів тому +1

      लवकरच करूया, आबा आमचे गुरुवर्य आहेत 🙏🏻

  • @sagarghodake8922
    @sagarghodake8922 11 днів тому +6

    जावेद मुल्ला तांबवे❤👑

  • @abhipatil4621
    @abhipatil4621 11 днів тому +1

    1no bhiya ❤❤

  • @firojmulani5059
    @firojmulani5059 12 днів тому +6

    अभिनन्दन जावेद भाई

  • @RohanMohite-g5i
    @RohanMohite-g5i 20 годин тому

  • @VijayLokhande__45
    @VijayLokhande__45 12 днів тому +4

    जय श्रीराम....🙏🚩🚩🚩

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 12 днів тому +5

    अभिनंदन❤🎉

  • @_Sharyat
    @_Sharyat 12 днів тому +5

    लारा sarja परत एकदा पळवली पाहिजे 😊

  • @Sarangpatil6625
    @Sarangpatil6625 12 днів тому +3

    👏🏻❤

  • @appasodeokar4751
    @appasodeokar4751 12 днів тому +3

    👌👌❤

  • @RavikiranShirke
    @RavikiranShirke 12 днів тому +2

    ❤❤

  • @babughuge313
    @babughuge313 12 днів тому +10

    गरनिकी राजा चि मुलखत ग्या. वाईट काळत सात द्या आमच्या राजाला

    • @VishnuYadav-om1pm
      @VishnuYadav-om1pm 12 днів тому +3

      चांगल्या दिवसा साठी ज्यांनी साथ दिली त्यांना ते विसरले

    • @_Sharyat
      @_Sharyat 12 днів тому

      😂 म्हातारा तोंड आहे का निट😂

  • @KuberNaik-z9m
    @KuberNaik-z9m 12 днів тому +8

    भाऊ घरणकीच्या राजाला बेडगला दाखवायला सांगा

  • @ganeshsandhan3517
    @ganeshsandhan3517 12 днів тому +8

    1001 यांची नविन खरेदी केली आहे तर दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या

  • @harshkesarkar178
    @harshkesarkar178 12 днів тому +5

    मस्त मुलाखत 👌🏻👌🏻

  • @sachinMali-i5i
    @sachinMali-i5i 12 днів тому +5

    घरी जाऊन मुलाखत घ्या

    • @sachinMali-i5i
      @sachinMali-i5i 12 днів тому +4

      गोटा पण दाखवा

  • @DhiryaGhadashi
    @DhiryaGhadashi 12 днів тому +4

    Kontya maidan hot he

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 11 днів тому +2

    ❤❤❤❤❤

  • @JivanNalawade
    @JivanNalawade 12 днів тому +3

    ❤❤❤