सर, आरोग्य सेविका या पदावर ऑक्टोबर 2024 मधे जॉइन केले आहे. परंतु काहि कारणास्तव मला दोन तीन महिन्यांची रजा हवी आहे. तर मला कोणते असे कारण दाखवता येईल व रजा मिळेल. मला दुसर्या शासकीय परीक्षेसाठी रजेची खूप गरज आहे. सर याबाबत मला मार्गदर्शन करा ही आपणास नम्र विनंती 🙏
मी ऑपरेशन मुळे 19सप्टेंबर 2010 पासून 31डिसेंबर2010 पर्यंत अर्जित रजेवर होतो पण माझ्याकडे तेव्हा एकूण 73 च रजा जमा होते त्यामुळे फक्त 73 दिवसचाच पगार मिळाला पण आता माझ्याकडे 50 पेक्षा जास्त अर्जित रजा जमा आहेत तर एवढ्या वर्षानंतर उर्वरित 27 दिवसांचा पगारासाठी अर्ज करता येईल काय
छान ! बिनपगारी रजा घेता येत का? किती दिवस मिळतील पुन्हा हजर होताना काय करावे लागते? Tasche अर्जित रजा kalavadhé 3 दिवस election duty हजर traning raja honar ka? 🙏🙏
सर मी 182 दिवस रजेवर होतो गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे उपस्थित झालो त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे उपस्थिती देण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लावला मग त्यांनी मला उपस्थिती नंतर प्रतीक्षा कालावधी न देता पूर्ण रजा केली आहे मला शिक्षणाधिकारी यांच्या कडे उपस्थित झाल्यापासून चा प्रतीक्षा कालावधी मागता येईल का मार्गदर्शन करावे कृपया मार्गदर्शन करावे मी जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक आहे
सर, 24 महिन्याची अध्ययन रजा सलग घेणे आवश्यक आहे का?? शैक्षणिक वर्ष जून ते फेब्रुवारी असते, एखादा कर्मचारी जून ते फेबुवारी पर्यन्त 9 महीने अध्ययन रजा घेऊन तो मार्च ते मे 3 महीने ऑफ़िस ला हजर होऊन पुन्हा जून ते फेबुवारी अशी अध्ययन रजा घेऊ शकतो का ??
सर आमची विनाअनुदनित ची मान्यता २०१३ पासून आहे . आणि नियुकी दिनांक १४/०६/२०१० आहे. आणि आम्हाला अनुदान २०% 2020पासून आले आहे. तर नक्की अर्जित रजा कधी पासून पकडायचा
मी आठ दिवस वैद्यकीय गजर होतो नवव्या दिवशी रुजू होण्यासाठी गेलो असता राजू करून न घेता मेडीकल बोर्ड कडे सर्टिफिकेट साठी पाठविले असे मेडीकल बोर्ड कडे पाठविले असे करता येते का
निवृत्त होईपर्यंत माझे रजेचे सहाशे दिवस रजा (अर्जित) शिल्लक राहते. तिनशे दिवस रजा मला पैसे मिळतील. मनुष्य बळ कमी असल्याने रजा मिळत नाही. मग हे तिनशे दिवस निवृत्त होणे अगोदर रजा मिळेल कि नाही कि रजा वाया जाईल
सर आपण सोप्या भाषेत रजेबाबतीत मार्गदर्शन केले आहे त्यामुळे आम्ही आपले आभारी आहे
खूपच उपयुक्त माहिती सर
We get lot of knowledge form your channel .... Keep it up Sir👍👍👍...
Thanks for sharing 👍
It's very useful information sir
सर, आरोग्य सेविका या पदावर ऑक्टोबर 2024 मधे जॉइन केले आहे. परंतु काहि कारणास्तव मला दोन तीन महिन्यांची रजा हवी आहे. तर मला कोणते असे कारण दाखवता येईल व रजा मिळेल. मला दुसर्या शासकीय परीक्षेसाठी रजेची खूप गरज आहे. सर याबाबत मला मार्गदर्शन करा ही आपणास नम्र विनंती 🙏
Probation period madhe leaves kiti miltat, plz a quick video...
खूप छान माहिती सर
खूप छान माहिती महिला पत्ती च्या आजारपणासाठी कोणती रजा काढूशकतात. अर्जितराशिवाय
Chan mahiti milali
छान मार्गदर्शन
छान मार्गदर्शन केले आहे सर..
खूपच छान मार्गदर्शन सर!!
खूप उपयुक्त माहिती
मी ऑपरेशन मुळे 19सप्टेंबर 2010 पासून 31डिसेंबर2010 पर्यंत अर्जित रजेवर होतो पण माझ्याकडे तेव्हा एकूण 73 च रजा जमा होते त्यामुळे फक्त 73 दिवसचाच पगार मिळाला पण आता माझ्याकडे 50 पेक्षा जास्त अर्जित रजा जमा आहेत तर एवढ्या वर्षानंतर उर्वरित 27 दिवसांचा पगारासाठी अर्ज करता येईल काय
खूपच छान माहिती
Sir department join kelyavr extension bhetate ka 2-3 months sathi baki study sathi?
Same que
छान ! बिनपगारी रजा घेता येत का? किती दिवस मिळतील पुन्हा हजर होताना काय करावे लागते? Tasche अर्जित रजा kalavadhé 3 दिवस election duty हजर traning raja honar ka? 🙏🙏
धन्यवाद,सर फार उपयुक्त माहीती समजाऊन दिली
Arjit raja kamit kami kiti divas dheta yete
दिवाळी सुटीनंतर चार दिवस अर्जित रजा घेतल्यास किती रजा धरल्या जातात चार दिवस की चार + दिवाळीच्या सुट्ट्या
Good information
छान माहिती मिळाली.
छान सर👌
नैमित्तिक रजेला जोडून अर्जित रजा घेता.येते.शासन निर्णय आहे
Sir dirghsuttila jodun arjit raza ghetlyas ti suttit count hote ka kinva arjit raja ghetli tevdhech divas count hotat
👌👌👌
Very nice information sir 👍👍👍🙏🙏
Hello sir मुझे यह जानना है सर क्या सोमवार से शनिवार तक अर्जित राजा लेने के बाद इतवार भी उसमें गिना जाएगा काउंट होगा
शिक्षण सेवक झाल्यानंतर सेवा नियमित करतांना कॊणते कागदपत्र लागतील. Plz guide
सर माझी रजा शिल्लक नाही पण मला अजून सहा महिने रजेची गरज आहे... तर मी बिनपगारी रजेवर घेऊ शकते का? प्लीज मार्गदर्शन व्हावे.. 🙏
Sir vaidyakiy rajemadhe manasik aajarasathi vishesh Raja aaheka
रजा हक्क मागता येत नाही असे असेल तर काही अधीकारी जाणीव पूर्वक एखादया कर्मचारी यांची अडवणूक करतात त्यावर उपाय काय
मेडिकल रजा टाकावी..
त्या रजेला मंजूर करावीच लागते
@@vishwajeetjagadale4930 रजा मंजूर करताना टाळाटाळ का केली जाते, यासाठी कुठे दाद मागता येते
Arjit raja ekda application dilya natr tya madhye badal karun..... Parat application deta yeto na
Sir paralysis chya vishesh raja baddal mahiti dya
Half day leave cha GR aaha ka sir
Sir mazya konya raja baki nahi mala abhyas sathi raj ghyachi ahe konati gheu
प्रसूती रजा किती कालावधी साठी मिळू शकते व रजा पगारी या बिनपगारी होते कृपया सांगा
मोठी सुट्टीला लागून अर्जित रजा घेता येते का सर.
जसे दिवाळी, उन्हाळी सट्टी ला लागून
🙏👍
मी कोर्टात काम करतो. माझ्या सर्व किरकोळ रजा संपल्या आहेत तर मग मी एक दिवसाची अर्जित रजा घेऊ शकतो kay
Sir 1 July la raja ghetalyasa increment lagata nahi ase niyam ahe kay?
नाही... घेता येते.. पण पूर्वपरवानगीने घ्यावी..
Medical बोर्ड ला का पाठवचे या बाबत सविस्तर माहिती pls
परिवर्तीत रजा शिलक असल्यास सेवा वाटत निवृत्ती वेळी उपभोग ता येते का
बाल संगोपन रजे विषयी मार्गदर्शन करावे 🙏
किरकोळ रजा संपल्यावर एक दिवसाची किरकोळ रजा घेता येईल का?
sir mala pach warshachi raja pahije. mi kasha gheoo shakto? please guide me
सर जर सर्व्हिस बुकात विनावेतन सुट्टीची नोंद घेतली असेल तर वी आर एस घेता येईल काय?? कारण फक्त विनावेतन लिहलेले आहे सेवा खंडित अस लिहल नाही
शासकीय सुट्ट्या किंवा रविवार या वेळी कार्यालयात पूर्ण वेळ काम केल्यावर दुसर्या दिवसी बदली रजा घेता येते का??
सर मी 182 दिवस रजेवर होतो गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे उपस्थित झालो त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे उपस्थिती देण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लावला मग त्यांनी मला उपस्थिती नंतर प्रतीक्षा कालावधी न देता पूर्ण रजा केली आहे मला शिक्षणाधिकारी यांच्या कडे उपस्थित झाल्यापासून चा प्रतीक्षा कालावधी मागता येईल का मार्गदर्शन करावे कृपया मार्गदर्शन करावे मी जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक आहे
1 din ki E.L le sakty hai kaya?
शनिवार रविवारला जोडून सोमवारपासून वैद्यकीय कारणासाठी अर्जित रजा घेता येते का?
सर सुट्टीच्या दिवशी ऑफिस काम केल्यास इतर दिवशी घेतलेली बदली सुट्टी बाबत माहिती मिळेल का
सर, शाळा स्तरावर अर्जित रजा मंजूर करण्याची पध्दत काय आहे.
नमस्कार सर आपण सर्व रजेचे निवारण केले परंतु वैदयकीय रजे बद्दलची माहिती दिली नाही तर कृपया माहीत मिळावी ही विनंती🙏
शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी किरकोळ रजा घेता येते का ?
शिक्षण सेवकांना मेडिकल leave मिळतें का..
Sir government madhe contractual base var work karnarya workers la kontya holidays gheta yetat pdf pathava
सर, 24 महिन्याची अध्ययन रजा सलग घेणे आवश्यक आहे का?? शैक्षणिक वर्ष जून ते फेब्रुवारी असते, एखादा कर्मचारी जून ते फेबुवारी पर्यन्त 9 महीने अध्ययन रजा घेऊन तो मार्च ते मे 3 महीने ऑफ़िस ला हजर होऊन पुन्हा जून ते फेबुवारी अशी अध्ययन रजा घेऊ शकतो का ??
शासकीय कर्मचारी सार्वजनिक सुट्ट्यांना जोडून काही दिवस अर्जित रजा घेतो तेव्हा मुख्यालय सोडण्याची परवानगी किती दिवस मिळू शकते, ते कोणत्या नियमात बसते ?
सर अर्जित रजा घ्यावयाची असल्यास किती दिवस आधी अगोदर अर्ज द्यावा लागतो व ते रजा नियम किती आहे
अर्जित रजा रोखीकारण एक वर्ष उलटल्यावर विलंब माफी चा अर्ज करून मागणी करता येते का? त्या करिता काही GR आहे का? की वर्ष गेले पैसे बुडाले?
सर आमची विनाअनुदनित ची मान्यता २०१३ पासून आहे . आणि नियुकी दिनांक १४/०६/२०१० आहे. आणि आम्हाला अनुदान २०% 2020पासून आले आहे. तर नक्की अर्जित रजा कधी पासून पकडायचा
अर्जित रजा एकाच वेळी किती दिवसांची घेऊ शकतो.अर्ज कधी द्यावा.please reply
अर्जित रजा शिक्षकांची दुप्पट धरतात कि जेवढी काढली तेवढीच?
सक्तीची रजा बद्दल नियम काय आहेत त्याबद्दल माहिती द्यावी
मी आठ दिवस वैद्यकीय गजर होतो नवव्या दिवशी रुजू होण्यासाठी गेलो असता राजू करून न घेता मेडीकल बोर्ड कडे सर्टिफिकेट साठी पाठविले असे मेडीकल बोर्ड कडे पाठविले असे करता येते का
कि रजा संपल्यास एक दिवसाची अर्जित रजा घेऊ शकतो काय?
सर,सन 2005 नंन्तरं जे शासकीय कर्मचारी लागलेले आहे, त्यांना 300 दिवस अर्जित रजा रिटायर मेंट च्या वेळेस ठेवावी लागते का?
फौजदारी गुन्हा दाखल असल्यावर सरकारी कर्मचाऱ्यास रजा रोखीकरनाचे पैसे मिळतात का?
अर्जित रजा संपल्यानंतर 2 दिवस सुट्टी, रविवार असेल तर हजर कधी व्हावे
सर प्यारालिसेस साठी किती रजा मिळू शकते.
रजेविषयी छान माहिती मिळाली.पण मला पोलिस खात्यातील रजेविषयी सविस्तर माहिती हवी आहे. फोन नंबर द्या.
मला पणमहिती पाहिजे आहे आपली राजा भीक मघितले सारखे vattye. खुप बेकार परीस्थी आहे
सर महीन्याच्या चौथ्या शनीवारी कार्यालय चालू असते का
किरकोल रजे नंतर सार्वजनिक सुटी असल तर दूसरा दिवस वैद्यकीय रजा घेता येते का।
आचासंहिता मधे रजा मंजूर होते का
जर रजेला धरून सार्वजनिक सुट्टी येत असेल तर ती सार्वजनिक सुट्टी रजेमध्ये पकडावी का
अर्जित रजा किरकोळ रजे सारखी एक एक दोन दोन दिवस घेता येते का
निवृत्त होईपर्यंत माझे रजेचे सहाशे दिवस रजा (अर्जित) शिल्लक राहते. तिनशे दिवस रजा मला पैसे मिळतील. मनुष्य बळ कमी
असल्याने रजा मिळत नाही. मग हे तिनशे दिवस निवृत्त होणे अगोदर रजा मिळेल कि नाही कि रजा वाया जाईल
रक्तदान केल्याच्या दुसऱ्या दिवशी रजा मिळते का ?
सर प्रसुती रजे दरम्यान बदली होते का?
पतीच्या आजारासाठी पत्नीला किती दिवस व कशी रजा घेता येते?
कारागृह लिपिक यांच्या साठी सुट्ट्या कश्या असतात
रजे मध्ये ट्रेनिंग ला जाऊ शकतो का क्रुपया 🙏
शिपाई पदावरुन प्रयोगशाळा परिचर पदावर बढती मिळाली तर शिपाई पदावर असतानाची शिल्लक अर्जीत रजेचे रोखिकरण करता येते का? याबाबत माहिती मिळावी.
किती वेळ लागलं बडती मिळायला
. बालसंगोपण रजा हयात दोन अपत्यासाठी स्वतंत्र सहा -सहा महिने असते का?
वैद्यकीय रजा आपण किती दिवस उपभोगू शकतो
बिनपगारी रजा मागता येते का व किती कालावधी पर्यंत मागता येते
सर नमस्कार, मला दीपावलीच्या सुट्टीला जोडून दोन दिवस रजा घेता येईल का
नाही
सरजी एखाद्या कर्मचारी अर्जित रजा संपल्यावर कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा शिल्लक नसेल तर अर्जित रजा मंजूर कोणत्या स्वरूपात देता येते
दिर्घ सुट्टी विभाग (Vacation) , दिर्घ सुट्टी नियम बद्दल सविस्तर माहिती द्याल का ?
उन्हाळी दीर्घ सुट्टी संपल्यानंतर ला लागून अर्जित रजा घेता येते का शिक्षकांना
मुलगा 10वी ला आहे त्याची परीक्षासाठी बालसंगोपन रजा घेता येईल का ?
Zp class4 karmchari agr sarvajanik chhutti ke din day aur knight duty kare to 24 ghante to overtime kitna milna chahiye kam ya pura
अर्जित रजेच्या मागे किँवा पुढे सुट्टी असेल तर ती सुट्टी अर्जित रजा म्हणून गणल्या जाते का
मेडिकल रजा अर्जित रजे मधे रुपान्तर होऊ शकते का?
CL रजा मधे रविवार किंवा सुट्टीचा दिवस असेल तर तो रविवार किंवा सुट्टीचा दिवस CL घ्यावी की नाही या विषयी मार्गदर्शन व्हावे.
अर्जित रजा किती दिवस अगोदर वरिष्ठ कार्यालयास सादर करावी
मेडिकल रजा पगारी असतात का व किती दिवस असतात
पितृत्व राजा मिळते का v त्याचा आदेश क्र. सांगा
दिवाळीच्या किंवा मे महिन्याच्या सुट्टीला धरून सलग रजा घेता येते का?
नाही मॅडम.... नाहीतर संपूर्ण सुट्टी रजेत पकडली जाते.