।वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी मिळवण्यासाठी तुम्ही पात्र आहात का?काय आहेत पात्रता निकष विकल्प?माहिती।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2024

КОМЕНТАРІ • 73

  • @bhagavatshelkar3060
    @bhagavatshelkar3060 4 місяці тому +1

    माहिती खूप छान आहे,

  • @swatisonalkar803
    @swatisonalkar803 Місяць тому

    Sir H.M .ship nakarli aslyas nivar sreni milte ki nahi yacha khulasa karava

  • @atmarampatil1376
    @atmarampatil1376 2 роки тому +3

    सर जी खूप खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @damodhargayakwad1303
    @damodhargayakwad1303 3 місяці тому

    पदनाम - सहा.शिक्षक. सेवा कालावधी - सलग 25 वर्षे (अखंडित ). नियुक्ती दिनांक - 3 .9.1997. वरिष्ठ वेतन श्रेणी - 2014 सर्व पात्रता निकष पूर्ण. 2009 ते 2012 या कालावधीत शासस्तरावरून वरिष्ठ वेतनश्रेणी चे प्रशिक्षण उपलब्ध केले गेले नाही.त्यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी स उशीर. मला निवड श्रेणी मिळेल काय ?अवश्य उत्तर द्या.

  • @vandanamude5798
    @vandanamude5798 4 місяці тому +2

    सर मला एकाच शाळेत एकुण १९ वर्ष सेवा झाली व त्यानंतर दुसऱ्या वर्षी माझे समायोजन झाले.त्या शाळेत मी एकूण ८ वर्ष सेवा दिली.सर माझी एकूण सलग सेवा २७ वर्ष ११ महिने आहे. नियमानुसार मला निवड श्रेणी लागू होणार का ॽ सर मला सहकार्य कराल हि विनंती

  • @kailashjadhao2350
    @kailashjadhao2350 3 місяці тому

    नमस्कार सर, मला 12 वर्षची वरिष्ट वेतन शेनी मिळाली आहे.. मला निवड शेनी साठी काय केले पाहिजे? माझी सेवा 27 वष पूर्ण झाली आहे. 20 / percentage मध्ये मिळेल का? Guide me sarji.

  • @nitintarmale7074
    @nitintarmale7074 2 місяці тому

    सन 2019 च्या शासननिर्णयानुसार 2 गोपनीय अहवाल लागतात . मग 3 गोपनीय अहवालाचा शासन निर्णय त्यानंतर आला आहे का

  • @krishff1964
    @krishff1964 Місяць тому

    सर मला दी.18/01/2017पासून निवड श्रेणी मंजूर झाली आहे.माझे 7वे वेतन आयोगाप्रमाणे दि.01/01/2017 ला मूळ वेतन रू.67100/- इतके आहे

    • @krishff1964
      @krishff1964 Місяць тому

      वरीप्रमाणे मला माझी वेतन निश्चिती करून द्यावी

  • @reshmakamblelaturkarmh2483
    @reshmakamblelaturkarmh2483 2 роки тому +2

    Good job sir 👍

  • @shivajipokharkar6993
    @shivajipokharkar6993 8 місяців тому

    B.Ed.(physical) +B.A.(Economics)+M.A.(marathi)
    वरिष्ठ श्रेणी -२०१०
    तर आता निवड श्रेणी मिळेल का?विषयाची काही अडचण येईल का

  • @shivlingsakharkar2393
    @shivlingsakharkar2393 8 місяців тому

    प्राथमिक शिक्षकास 12 वर्षाच्या सेवे नंतर वरिष्ठ श्रेणी मिळाली नंतर त्याची पदोन्नती माध्यमिक शिक्षक म्हणून झाली. अशा पदोन्नत माध्यमिक शिक्षकास 12 वर्ष सेवेनंतर वरिष्ठ श्रेणी मिळेल काय ?

  • @arunKarmankar-y9o
    @arunKarmankar-y9o 9 місяців тому

    Sir is need to MSCIT certificate for varisht shreni please answer me

  • @vaishalikamble9704
    @vaishalikamble9704 Рік тому +1

    सहायक शिक्षक पदी 11 वर्ष झाली आहे .विषय शिक्षक पद घेतल्यास 12 वर्षा नंतरची वरिष्ठ वेतन श्रेणी लागेल का कृपया मार्गदर्शन करावे .( विषय शिक्षक scale चा लाभ मिळाला नाही)

  • @bhumikamhatre4675
    @bhumikamhatre4675 9 місяців тому

    टप्पा अनुदानित शिक्षकाला बारा वर्षे पूर्ण होऊन ट्रेनिंग घेतलं आहे तर तो पात्र ठरतो का वरिष्ठ निवड श्रेणी साठी तसा Gr आहे का सर please मार्गदर्शन व्हावे r

  • @shaikhahmedsir1835
    @shaikhahmedsir1835 Рік тому

    Namaskar Sir Sadar GR download Kasa Karawa. khup Changli Mahiti Dilybaddal Dhanywad Sir

  • @ganeshmote7622
    @ganeshmote7622 2 роки тому

    V. Good

  • @abidmunshi2508
    @abidmunshi2508 2 роки тому +1

    जे कलाशिक्षक A. T. D. नंतर A. M. झाले व ए. एम. चे स्केल घेत आहेत त्यांचे 24 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवड श्रेणी भेटते का? कृपया मार्गदर्शन करावे

    • @jaydeowadhive5542
      @jaydeowadhive5542 2 роки тому

      Sir untrain teacher varistsher ni cha kalavadi pakadala jato kay tas gr patva

  • @maheshjatkar2909
    @maheshjatkar2909 Рік тому

    सर वरिष्ठ श्रेणी साठी MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे का? कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏

  • @deepakchavan6832
    @deepakchavan6832 Рік тому +1

    मी माध्यमिक शिक्षक आहे. मार्च 23 मध्ये पर्यवेक्षकपदी पदोन्नती व वेतनश्रेणी मिळणार आहे व जुलै 23 मध्ये माझ्या सेवेची 24 वर्ष पूर्ण होतील . पर्यवेक्षक वेतनश्रेणी घेतल्यानंतर मला निवडश्रेणी मिळेल का ?

    • @edulight87
      @edulight87  Рік тому

      सलग एकच वेतनश्रेणी मध्ये १२/२४ वर्षे पूर्ण होणे आवश्यक

    • @kalpanasutar215
      @kalpanasutar215 Рік тому

      सर मी 2020 मध्ये रिटायर झाले आहे मला 2017 मध्ये 24 वर्ष पूर्ण होऊन निवड श्रेणी मिळावी अशी अपेक्षा आहे कारण आमच्या शाळेतील शिक्षकांच्या यादीनुसार 2014 स*** मध्ये दोन शिक्षकांना निवड श्रेणी दिली गेली मी प्राथमिक विभागात असल्याने b.ed असून सुद्धा 24 वर्षे पूर्ण होऊन सुद्धा मला निवड श्रेणी मिळाली नाही तरी मला आपण मार्गदर्शन करावे

  • @bhagavatshelkar3060
    @bhagavatshelkar3060 4 місяці тому

    सर हे पत्रक कोणी काढले आहे व कधीचे आहे, कृपया माहिती द्या. कारण 1-5=1,
    6-9=2,10-14=3 असा उल्लेख कोणत्या शासन निर्णयात भेटला नाही.

  • @ShabanaShaikh-b2o
    @ShabanaShaikh-b2o 9 місяців тому

    Sir mi d.ed padvi 2010 la ghetli ahe pan mi nokari karat nahi mala nivad srni bhetel ka mahatet pariksha det ahe

  • @mohannagrale6014
    @mohannagrale6014 Рік тому

    सर समायोजित शिक्षकाला निवड श्रेणी मिळते काय

    • @edulight87
      @edulight87  Рік тому

      Ho.
      पूर्व सेवा शाळा अनुदानीत किंवा अंशत अनुदानीत हवी

    • @mohannagrale6014
      @mohannagrale6014 Рік тому

      सर समायोजियत शिक्षकाची सेवा जास्त झाली असेल तर मूळच्या शाळेत असलेल्या शिक्षकाची सेवा समायोजित शिक्षकांपेक्षा कमी झाली असेल दोन्हीही निवड श्रेणी साठी पात्र आहेत तर दोघांपैकी निवड श्रेणी कोणाला मिळायला पाहिजे.

  • @syedjavedsyedgani2712
    @syedjavedsyedgani2712 Рік тому +1

    Sir GR Doc Khha milengi???

  • @teachmala
    @teachmala 2 роки тому

    एखाद्या प्राथमिक शिक्षकास पद्वीधर वेतन श्रेणी मिळालेली असेल तर 24 वर्षाची निवड श्रेणी घेता येते का? कृपया मार्गदर्शन व्हावे

    • @cosmicray5621
      @cosmicray5621 2 роки тому

      पदवीधर श्रेणी घेऊन 24 वर्षे सेवा झाली पाहिजे तरच मिळेल .

    • @pratibhavarade2621
      @pratibhavarade2621 Рік тому

      ​@@cosmicray5621याचे निकष काय

  • @jattepm4363
    @jattepm4363 10 місяців тому

    सर मी माध्य शिक्षिका आहे. सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकानंतर दुसरे पद माझे आहे. आम्ही मुख्याध्यापकासंह पाच जण अनुदानित शिक्षक आहोत. मझ्या सेवेस 2024 मध्ये 24 वर्षे पुर्ण होताहेत निवड श्रेणीचे प्रशिक्षण अद्याप झाले नाही. परंतु मला ज्युनियर असणाऱ्या एका शिक्षकांनी निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 मध्ये पुर्ण केले आहे. दोघांचा सेवाकाळ सारखाच आहे आहे. अशा परिस्थितीत मला सेवाज्येष्ठतेनुसार मिळणाऱ्या गोष्टींवर काय परिणाम संभवतील? निवड श्रेणी प्रशिक्षण माझ्याअगोदर पुर्ण केलेल्या ज्युनियर शिक्षकास त्याचा लाभ मिळेल का? की कसे?

    • @edulight87
      @edulight87  10 місяців тому

      प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यास मिळणार

  • @shraddhashinde4848
    @shraddhashinde4848 Рік тому

    Sir मी 99 ला D. Ed वरून B. Ed scale ला switch over zale (6to 8 )तर मला 5वर्षांत .B. ed करणे बंधनकारक होते का? कारण मी थोडे उशिरा B. Ed केले आहे

  • @prakashdarekar3512
    @prakashdarekar3512 2 роки тому

    प्राथमिक शिक्षकास एकदा Ded आणि दुसर्यांदा पदवीधर अशा दोन वरिष्ठ श्रेणी मिळू शकतात का?

    • @cosmicray5621
      @cosmicray5621 2 роки тому

      एकाच श्रेणीत 24 वर्षे सेवा असेल तर मिळेल.

  • @Jimmy-bd6fz
    @Jimmy-bd6fz 2 роки тому +1

    जर पात्र नसेल तर प्रशिक्षण द्यायचे नव्हते

  • @smitayawale7654
    @smitayawale7654 2 роки тому

    👌👌👌

  • @neetashahane9674
    @neetashahane9674 2 роки тому

    Namskar sir, nivad श्रेणी साठी school cha gopaniy ahawal hava, pan sansthela tya Shikshkala nivad श्रेणी dyaychi ch nasel, dusrya tyanchta Shikshkala dyaychi असेल् tar te gopniy ahwal muddam asmadhankarak detil, v tya shikshkavr anyayach kartil न.

    • @edulight87
      @edulight87  2 роки тому

      आपल्यावर अन्याय झाला असेल तर शिक्षण विभागाला संपर्क करावा

  • @syedsufyan5883
    @syedsufyan5883 Рік тому

    Where to find GR

  • @teachmala
    @teachmala 2 роки тому

    सर मी,1 ते 7 वी खाजगी प्राथमिक शाळेत आहे. मला आता दोन वर्षांनी नौकरिस होत आहे परंतु जर मी आता प्राथमिक पद्वीधर चा स्केल जर घेतला तर नंतर निवड श्रेणीचा लाभ मिळेल का? कृपया मार्गदर्शन करा

    • @cosmicray5621
      @cosmicray5621 2 роки тому

      सलग 24 वर्षे एकाच श्रेणीत / पदावर सेवा हवी .

    • @teachmala
      @teachmala 2 роки тому

      धन्यवाद

    • @sangitakajale811
      @sangitakajale811 2 роки тому

      सर मी आत्ताच निवडश्रेणी प्रशिक्षण उत्तीर्ण झाले मी पदवीधर बीएड आहे माझे एम ए झालेले नाही मला निवड श्रेणी मिळेल का

    • @sangitakajale811
      @sangitakajale811 2 роки тому

      नविन काही जीआर आहे ❓ सुचवा

    • @cosmicray5621
      @cosmicray5621 2 роки тому

      @@sangitakajale811 M.A. करावे लागेल .
      पदवीधर शिक्षकाने उच्चस्तर (MA ) पदवी घेतली पाहिजे .

  • @irfanrfn9
    @irfanrfn9 2 роки тому

    २०% पदांसाठी निवड श्रेणी देण्यात येते. बाकी कर्मचारी वंचित राहणार की काही वर्षांनंतर मिळणार ? मिळणार असेल तर कधी ? ४ शिक्षक १ मुख्याध्यापक एकूण संख्या ५ शिक्षकांना निवड श्रेणी मिळणार का ?

    • @cosmicray5621
      @cosmicray5621 2 роки тому

      मुख्याध्यापक सोडून 5 शिक्षक असेल तर मिळेल.

    • @tatalevishwanath3104
      @tatalevishwanath3104 2 роки тому

      Om

  • @shraddhawetal1500
    @shraddhawetal1500 2 роки тому

    सर, तुम्ही video मध्ये सांगितल्याप्रमाणे निवड श्रेणी साठी पदोन्नती कालावधी २वर्ष सौडून २४ वर्ष सेवा झाली आहे एकूण सेवा २७ वर्ष आहे

    • @edulight87
      @edulight87  2 роки тому

      वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त पैकी 20टक्के शिक्षकांना मिळेल

    • @shraddhawetal1500
      @shraddhawetal1500 2 роки тому

      सर मी एकटीच पात्र आहे मला मिळेल का फक्त २वर्ष पदवीधर पद घेतले होते नंतर demotion झाले एकूण सेवा २७वर्षआहे

  • @sadhanachavan1797
    @sadhanachavan1797 2 роки тому

    सर मी आधी HSC ded म्हणून होते व नंतर वर्ग पाच साठी नवीन जागा भरल्यावर माझे बी ए लावले गेले...माझ्या वेतन श्रेणीत फरक पडेल का...मी एम ए आहे...

  • @shraddhawetal1500
    @shraddhawetal1500 2 роки тому

    सर, मला 2019ला 24 वर्षपूर्ण झालेली आहेत परंतु मी 2014 साली पदवीधर पद घेतले होते परंतु 2016साली पदावनतीने ते पद उपशिक्षक झाले माझे निवड श्रेणी प्रशिक्षण झालेले आहे मी प्राथमिक शिक्षक आहे मला निवड श्रेणी मिळेल का कृपया मार्गदर्शन करावे

    • @edulight87
      @edulight87  2 роки тому

      Ekach vetanshrenit 24 years purn hone avshyak aahe

    • @cosmicray5621
      @cosmicray5621 2 роки тому

      नाही मिळणार .

  • @syedsufyan5883
    @syedsufyan5883 Рік тому

    Sir GR proof needed

  • @pramodbagal7711
    @pramodbagal7711 2 роки тому

    सर मी डी एड झाले आहे 24 वर्षे पूर्ण झाले तर बी ,ए, पाहिजे का एम ,ए केले पाहिजे

    • @edulight87
      @edulight87  2 роки тому

      एम ए

    • @pramodbagal7711
      @pramodbagal7711 2 роки тому

      काही लोकं तर बी ए सांगतात

    • @edulight87
      @edulight87  2 роки тому

      डी एड+ पदव्युत्तर पदवी आवश्यक. ( Post graduation)

  • @jayantmagare3853
    @jayantmagare3853 2 роки тому +1

    सर प्राथमिक शिक्षकास पदवीधर वेतनश्रेणी ही 11 व्या वर्षी मिळाली असल्यास 12 वर्षी त्या शिक्षकास वरीष्ठश्रेणी मिळेल काय.? कारण काही लोक म्हणतात मिळणार नाही कारण त्याला 4300 ग्रेड मिळाला आहे।।परंतु वरीष्ठश्रेणी ची पहिली अट आहे 12 वर्षाची सलग अहर्ताकारी सेवा।।ही अट पदवीधर वेतनश्रेणी मिळाली असली, त्याच्या अहर्ता मध्ये कुठेही बदल झाला नाही,असे असताना त्याला वरीष्ठश्रेणी पासून वंचित ठेवणे हे अन्यायकारक होईल।।कारण पदवीधर वेतनश्रेणी ही पदोन्नती नसून 6 ते 8 शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणी आहे।।यावर सविस्तर माहिती द्यावी।

    • @edulight87
      @edulight87  2 роки тому +1

      लवकरच या मुद्द्यांवर मार्गदर्शन पर video तयार केला जाईल.

    • @cosmicray5621
      @cosmicray5621 2 роки тому

      नाही मिळणार

  • @tukaramgurav3497
    @tukaramgurav3497 Рік тому

    T. D. Gurav. Jr. number. dya

    • @tukaramgurav3497
      @tukaramgurav3497 Рік тому

      sir. mazyasathi. G. R. no important. Niwad. Shreni. sathi. aahe. Please. GR. no. pathava. Thank. you

  • @sushamabaravkar5456
    @sushamabaravkar5456 Рік тому

    सर आपला फोन नंबर द्या प्लीज.