जय हो गुरु . . . . मूकनायकाचे प्रश्न आपण अभ्यास पूर्ण पूराव्यानिशि हाताळत असल्या बदल धन्यवाद . माझ्या माहिती प्रमाने सदर प्रकरणाची लेखी तक्रार मा जिल्हा निंबधक सहकारी संस्था यांच्याकडे करावी लागेल शिवानंद माळी अकोला
शेतकऱ्यांचा कैवरू,आवाज,तळमळ ,धन्यवाद सर ...तुमचं विध्यार्थी सोबत लक्ष आहे परंतु ह्या खराब अधिकाऱ्यावर देखील लक्ष आहे,असच भिंधास्त आणि proof ने बोलत तुम्ही....👌
खूप चांगले काम करीत आहात सर आपण. आपण हे सर्व व्हिडिओ आणि पूर्ण अर्जांशी स्वाक्षरीनिशी फोटोग्राफसह संबंधित जिल्हाधिकारी , तहसीलदार यांना पाठवावे व एक प्रत राज्यपालांना सुद्धा पाठवावी म्हणजे नवीन कायदे करता येतील. सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळायला पाहिजे. शेतकरी त्यांची सर्व संपत्ती उघड्यावर आकाशाखाली ठेवत असतात
खुप विपरीत परिस्थीतीत आभ्यास करुन पास झालो, ज्यावेळी अन्याय झाला त्याच वेळी ठरवले,UPSC च व्हायचं आणि गोरगरिबांना न्याय द्यायचा... खुर्चीत बसल्यावर..........🤔
Sir tumchya sarkhe sudnyan mans ch hyat laksh dyayla laglet trch he bhrashtachar kami hoil.. Heartfully Thanks to u sir.. Tumcha efforts distoy sir.. Keep it up
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏. अहो सर सरकार असो, कि आडते वाले, कि FCI असो, कि नाफेड वाले, सारे मिळून शेतकऱ्यांना लुबाडू राहिलेत. जो देशाचा पोशिंदा त्यालेच सगळे बरबाद करुन राहिलेत सारे.
सर्व सामान्य जनतेच्या समस्या काय आहेत आणि त्या समस्यांना सर्वांसमोर कस आणायचे जेणे करुन सरकार ला जाग येईल हे कराळे सरांना जमत... एक नंबर सर कराळे सर ❤👍🏼👍🏼🙏🙏
Khara jagrut bharatiy nagarik.... Proud of you sir.. Fakt paise kamawnare classes wale khup pahile pan Sachin dhawale sir ani tumchya sarkhe khup kami ahet sir
खुपच छान अस काम तर जबाबदार नेत्यांनी करायला हवे पण ते करत नाहीत हे दुर्दैव पण ठिक आहे तुमच्या सारखे शिक्षक प्रयत्न करत आहे याचा खूप आनंद झाला. शेतकऱ्याची खुपच पिळवणूक होतच आहे
उत्कृष्ट कार्य सर्वांना 🙏 🙏 कायदे बनवण्यासाठी जनतेने निवडून दिले एकही फिरकत नाही बाजार समिती मध्ये शेतकरी वाऱ्यावर सोडून दिले मतासाठी मारायला येतात पाया पडतात शेतकरी पुत्रानो जागे व्हावा...
जे ज्ञान आपण मिळविले त्याच्या योग्य उपयोजन आपण करीत आहात, आपण खरी civil service करीत आहात, खूप छान salute
Je civil servant ahet te AC madhe basun paise chapat ahet...
Ani Govt Somaya Ani Raut chya nandat
प्रत्येक वेळी तुमच्यामध्ये एक क्रांतिकारी बघायला मिळतो सर.... 🙏खूप खूप कौतुक 🙏
👍
Good👌
✌
Nice
हुयी चोरी चणे के खेत मे।।
महात्मा फुलेंची आठवण झाली ....साहेब शेतकर्यां साठी आवाज उठवा..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐
Ani tu tumhi Kay karta.
भाऊ श्री राम जी वर विश्वास ठेव सगळं बरोबर होईल
Konachi pan tulna kuthe pn nko kru mitra.
ह्यांनी सुपारी घेऊन कोणताही धर्म परिवर्तनाचा कार्यक्रम चालवलेला नाहिये..
बोला जय श्री राम🚩🙏
कराळे सर सारख्या माणसाची देशाला गरज आहे,शिक्षण मंत्री ,कृषिमंत्री जनतेने ह्या सरांना करून दिले पाहिजे ,
सलाम सर तुम्हाला आणि तुमच्या सामाजिक क्रांतीकारी कार्याला...
हे काम पत्रकाराचा आहे आणि हे सर करत आहे ते पण जमीन वर जाऊन. घरी किंवा studio त बसून नाही . सलाम सर.
भविष्यात आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला एक जबरदस्त नेतृत्व मिळणार आहे...
लावा ताकत...
||>>जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
Kahi zata milnar nhi..ha rashtrawadi cha chala ahe ..amhala vichar amhi gavat asto yacha..chutiya ahe ha
फक्त आंदोलन करायला,,,शेतकरी अश्या व्यक्तीला निवडून देत नाही.निवडणुकीच्या वेळेला वेगळी मांडणी असते,त्यात अश्या व्यक्तीला थारा नाही.
जय हो गुरु . . . . मूकनायकाचे प्रश्न आपण अभ्यास पूर्ण पूराव्यानिशि हाताळत असल्या बदल धन्यवाद . माझ्या माहिती प्रमाने सदर प्रकरणाची लेखी तक्रार मा जिल्हा निंबधक सहकारी संस्था यांच्याकडे करावी लागेल
शिवानंद माळी अकोला
Fakt tithehi dakhal ghyawi
धन्यवाद सर शेतकऱ्यांचा आधुनिक कैवारी..
शेतकऱ्यांचा कैवरू,आवाज,तळमळ ,धन्यवाद सर ...तुमचं विध्यार्थी सोबत लक्ष आहे परंतु ह्या खराब अधिकाऱ्यावर देखील लक्ष आहे,असच भिंधास्त आणि proof ने बोलत तुम्ही....👌
व्वा सरजी तुम्ही प्रत्येक सत्य परिस्थिती लक्षात आणून देता ...विषय कोणताही असो... तुमच्या सारखे मास्तर खूप कमी आहेत सर
शेतकऱ्यांनासाठी आवाज उठविला बदल खुप आभारी आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत शेतकरी कोल्हापूर
कराळे सर आपण करत असलेल्या कामाचे कौतुक करावे तितके कमीच आहे आपण खूपच छान काम करत आहात धन्यवाद
..
अशा विषयांना वाचा फोडल्या बद्दल खुप अभिनंदन
शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे कराळे सरांचे अभिनंदन 🙏🏻🙏🏻
देशाचा इतिहासात असे खूप नेते बनले जे कास्तकार कास्तकार करून मोठे नेते बनले आणि बनल्यावर पलटून पण पाहत नाही .उदा. शरद पवार...
एकच नाही असे जवळ जवळ सर्वच आहेत.त्याला आपणही जबाबदार आहोत,माफी,सवलत,व फुकट दिले की आपण पुन्हा त्यानांच निवडून देतो ना ?
मग दोषी कोण?
Great man with solid efforts
सर आपण भावी खासदार नक्की आपल्या सोबत सर्व जनता आहे
सर्व जन ऐकत्र ऐऊन लढायला पाहीजी सर 🙏🙏🙏🙏🙏
We are all with u sir ..... For that type great work🙏🙏🙏
खूप चांगले काम करीत आहात सर आपण.
आपण हे सर्व व्हिडिओ आणि पूर्ण अर्जांशी स्वाक्षरीनिशी फोटोग्राफसह संबंधित जिल्हाधिकारी , तहसीलदार यांना पाठवावे व एक प्रत राज्यपालांना सुद्धा पाठवावी म्हणजे नवीन कायदे करता येतील. सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळायला पाहिजे.
शेतकरी त्यांची सर्व संपत्ती उघड्यावर आकाशाखाली ठेवत असतात
एकदम बरोबर आहे sir ji 👍👍💯 अशे कारभार बाहेर यायलाच पाहिजेत ......
शेतकऱ्याच मुलगा आहे राव हीच तळमळ आहे suppot करा ह्या great sir la
सर
मला वाटते UPSC परीक्षे मधून प्रशासनात येणारे weight and management officer भाड खाऊन रायले
खुप विपरीत परिस्थीतीत आभ्यास करुन पास झालो, ज्यावेळी अन्याय झाला त्याच वेळी ठरवले,UPSC च व्हायचं आणि गोरगरिबांना न्याय द्यायचा...
खुर्चीत बसल्यावर..........🤔
खुप मस्त कराळे सर शेतकरीवर्गचा कोणीच वाली ऊरला नाही सखोल चौकशी झाली पाहिजेत हरामखोर अधिकारीवगाॅवर कायॅवाही ही झालीच पाहीजे 👌🌹🙏
Sir tumchya sarkhe sudnyan mans ch hyat laksh dyayla laglet trch he bhrashtachar kami hoil..
Heartfully Thanks to u sir..
Tumcha efforts distoy sir.. Keep it up
सलाम सर तुमच्या कार्याला, नेहमी चुकीच्या कार्याला तोंड देण्यास तत्पर असता.👌👌🙏🙏
कराळे सर आपले मनपूर्वक अभिनंदन असेच समाज कार्य करत रहा जय भिम जय संविधान 🙏🙏
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏. अहो सर सरकार असो, कि आडते वाले, कि FCI असो, कि नाफेड वाले, सारे मिळून शेतकऱ्यांना लुबाडू राहिलेत. जो देशाचा पोशिंदा त्यालेच सगळे बरबाद करुन राहिलेत सारे.
कराळे सर आपण झाडू च्या चिन्हावर निवडणूक लढवावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.
सगळी व्यवस्था अशिच झाली आहे सर काय करावे समजेना. जगाला पोचणारयांचे असे हाल आहेत..🥲🥲
sir kharach khuch chan kam kartay tumhi...
अशाच मानसांची गरज हवी आपल्या भारत देशाला 🙏🙏 , येत्या निवडनुक मधे तुम्ही पूढे या सर , आम्ही तुमचा पाठीशी आहोत 👍👍 From Umred ( Nagpur)
शेतकऱ्यांचा मुद्दा व समस्या मांडल्याबद्दल आपले धन्यवाद कराळे सर !
च्छान कामाबद्दल सर तुम्हाला एका शेतकऱ्याच्या मुलाकडुन सलाम 🙏
आज खरच sir
तुमच्या बद्दल आमच्या मनात आदर निर्माण झालेला आहे 💖 जय हिंद sir सलाम तुमच्या कार्याला👏👏👏
सर आपल्या कार्याला salute 🙏🙏🙏
खुप छान काम करत आहात....आमचे नालायक आमदार खासदार झोपा काढत आहेत...
मनःपूर्वक धन्यवाद
बाजारात प्रामाणिक लोकांना खरेदी करणारे भरपूर आहेत.... तुम्ही विकले जाणार नाही असा सर्वांना विश्वास आहे... जय हिंद
खुप चांगल काम करत आहत सर
प्रणाम सर👌👌👍
उसूलों पे आंच आए तो टकराना जरूरी है,अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है, .. बहोत बाडिया कराड़े सर...you are motivation for us..,
खूप चांगली चळवळ सुरू केली तर तुम्ही याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे
जगाच्या पोशिंद्यासाठी तुम्ही जे करत आहात ते आजपर्यंत कोणत्याही राजकारण्यांनी केलं नाही, तुमच्या सारखे निडर काम करायला खूप हिम्मत लागते सर
नेहमी योग्य नवीन विषय असतो तो पण कष्ट कार्यांसाठी. GREAT work Sir
आपल्याकडे असलेल्या knowledge चा योग्य वापर केला आहे सर.. शेतकऱ्यांना व गोरगरीबांना असाच न्याय द्या
सर्व सामान्य जनतेच्या समस्या काय आहेत आणि त्या समस्यांना सर्वांसमोर कस आणायचे जेणे करुन सरकार ला जाग येईल हे कराळे सरांना जमत... एक नंबर सर कराळे सर ❤👍🏼👍🏼🙏🙏
Commendable job karale sir keep hoing stand up Always
🙏🙏🙏
We are proud of you karale sir 🙏💐
शिकलेल्या व्यक्तीने शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यावचे उत्तम उदाहरण....salute sir
Nitesh bhau..Khup changal kaam karat ahe tumhi....Ground reality mahit ahe tumhala...Asach lokana jagruk Kara Ani lawlarach MLA bana
बढीया सर ..शेतकरी अन्नदाता ..त्यांना न्याय देण्यासाठी उचललेले क्रांतिकारी पाऊल खूप कौतुक स्पद ...मानाचा मुजरा
🌹khup chan sir 🙏 fraud system ughadkis aanli you are great 🌹
We are proud of you sir 🙏 🔥💯
सर , आपले काम छान क्रांतीकारी काम आपणास सर्वांनी साध द्यावा हवी तुमच्या कडून काम शिकले पाहिजे धन्यवाद
राऊत सर....अप्रतिम कविता करता आपण...निसर्गाने दिलेली देणगी आहे👌👌💯👍
कौतुक आहे, भ्रष्ट लोकांना शिक्षा झालीच पाहिजे
Khara jagrut bharatiy nagarik.... Proud of you sir.. Fakt paise kamawnare classes wale khup pahile pan Sachin dhawale sir ani tumchya sarkhe khup kami ahet sir
Bahut Hi Badhiya Nitin Aise Hi Lage Raho(Sunder Biscuit Wardha)👌🏻👍✅️
Good Work ... We are proud of you sir 🙏 🔥💯
जबरदस्त व्यक्तिमत्त्व... अभिमान वाटतो सर तुमचा 💐
शेतकरी विरोधी सरकार निवडून देऊ नये
हे लोक मोठे अधिकारी असुन देखील असे भ्रष्टाचार कसा करतात. सामान्य लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा.
आसेच शेतकऱ्याच्या माघे राहा खूप भारी सर 👍👍
Sir parmeshwar आपणास दीर्घ आयुष्य देव हे प्रार्थना
we are proud of you sir good job kee it up 👏🏻👏🏻🙏
माझे आदर्श माननिय नितेश कराळे सर .
तुम्ही एकटेच तरूण आहे सर जो की जागृक आणि जीवंत आहे.
Guruji ..tumhi lay changale kaam karat aahe..aamhi tumcha barobar aaho
खुपच छान अस काम तर जबाबदार नेत्यांनी करायला हवे पण ते करत नाहीत हे दुर्दैव पण ठिक आहे तुमच्या सारखे शिक्षक प्रयत्न करत आहे याचा खूप आनंद झाला. शेतकऱ्याची खुपच पिळवणूक होतच आहे
Sir,khup Chan Kam kartay.aaplya deshat khup lok vait pravruti chi aahet.sir
खूप छान काम करत आहेत सर 💐
Sir jabardast...you are Nayak
Sir tumhi amcha sarkhay shetkaryachi dar wedi madat kartat yamude dhanyawad 🥰🥰
याला म्हणतात जनतेचा मुद्दा , Good job sir
शेतकरी आत्महत्या करत नाहीत तर ही संपूर्ण यंत्रणा मिळून त्यांचा बळी घेत सर आपण खूप चांगले काम करत आहात अश्या इमानदार माणसांची आपल्या देशाला गरज आहे
खुप छान आहे सर शेतकऱ्यासाठी बरच काही करता सर आपल् सहकार्य शेतकऱ्यासाठी एक नंबर आहे
Wright ahe,Sahkary sarvani karayla pahije,👍👍 best of luck for your wark.
अश्याच धाडसी व्यक्तींची गरज देशाला आहे.
Sir tumhi khup chan kamgiri karun rahile ...khrch sir tumcha sarkh vektimahatv nivdun dayla pahijet
वाह वाह क्या बात है. खूप खूप धन्यवाद
आगामी विधानसभा आपलीच आहे भाऊसाहेब 🙏
अशक्य,,,,जनतेसाठी काम करणारा निवडून येत नसतो. लालच बहुत बूरी चीज है....
देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात आहे .या बाबतीत महाराष्ट्र हा नंबर १ वर आहे. सर्व खात्यात हिच बोंब आहेरे बाबा , लई तरास आहे सर्व जनतेला.
राजस्थान मध्ये सर्वात जास्त आहे
Hat's off to this Man,
Great Sir👌👌👍👍
सर तुम्ही खूप मास्त् बोलता अशीच जिरवा ह्याची तुम्हाला याची साथ आहे
उत्कृष्ट कार्य सर्वांना 🙏 🙏
कायदे बनवण्यासाठी जनतेने निवडून दिले एकही फिरकत नाही बाजार समिती मध्ये शेतकरी वाऱ्यावर सोडून दिले मतासाठी मारायला येतात पाया पडतात शेतकरी पुत्रानो जागे व्हावा...
निवडणूकीची मांडणी वेगळी असते,त्यावेला असे प्रश्न विस्मरणात जातात. माफी,सवलत,फुकट,सभांमंडप,रस्ता,नातेगोते.इ.
झालं पुन्हा मीच....
एकदम बरोबर आहे सर प्रत्येक ठिकाणी हेच चालु आहे
खूपच छान सर
उत्तम कार्य
सर खरोखरच पोटतिडकीने आपण शेतकऱ्यांची बाजू मांडतात आपणास सल्यूट
जबरदस्त करा व्हायरल
आई भवानी तुम्हाला शक्ती देवो🌹💐
सर न्यायासाठी लढा देता त्याबद्दल सलाम👍👍✊✊
सर मला फार आनंद झाला आहे. कि तुम्ही. डायरेक्ट. इंजेक्शन. देता. असं. इंजेक्शन. बनवा. हे सगळे. रोगट. अधिकारी. खलास. झाले. पाहिजे. सर. ईज. ग्रेट 👍👍❤️🙏
खुप छान . शेतकर्या च्या समस्याला वाचा फोडली .
सर तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे महाराष्ट्र चे 💐💐💐💐
क्रांतिकारी .....कराळे सर हम तुमारे साथ है
मास्तर फक काँग्रेस / BJP मध्ये जाऊ नका सर 🙏🙏
कांग्रेस बी जे पी मधे जो गेला
समझा तो बदल्ला 😆
@@ganeshjagtap3854 R8
Rajyat sadhya congress ch ahe
धन्यवाद साहेब
Nice spich SIR❤
Ek No. Sir👏👏👏
Jai Hind ... nice information Thanks sirji 🙏🙏🙏🙏
सर पुन्हा आपले अभीनंदन।
सत्य परिस्थिती दाखवली आहे सर, सर्व बोगस कारभार आहे