Nice 💜💜💜💜💜💜💜💜💜 myadam, tumhi bolta khup chan mla tumche bolan khup aavadte, me poonam shinde, tumchi khup mothi fhan ahi mi,🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡you have a nice day
अस्मिता मॅडम सर खूप खूप अभिनंदन कुठे घेतलंआहे सांगा मॅडम पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही येऊ घरी तुमच्या तुम्ही म्हणल्या होत्या ना घरी या तुमच्या नवीन घरी येऊ परत एकदा खूप अभिनंदन मॅडम 💐💐
खूप खूप अभिनंदन आमच्या पोलीस जोडीच आमच्या ताईच्या स्वप्नाचे घर ताईला आमच्या आमच्या साहेबांनी घेऊनच दिली असेच कायम आनंदी राहा तुमची प्रगती अशीच व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना
खुप खुप अभिनंदन माझ्या लाडक्या बहिणीचे अस्मिता ताई चे दाजिंनी ताईला छान स्वतः चे घर घेऊन दिले ताईची स्वप्न दाजिंनी पुर्ण केले पण ताई आम्हाला नवीन वास्तू शांतीसाठी बोलवा आम्ही नक्की येऊ पुन्हा एकदा ताईचे दाजींचा अभिनंदन
काँग्रॅच्युलेशन, मॅडमचे दोन शब्द ऐकल्यावर समजलं होतं घर घेतल असेल खूप छान
खरंच तुमच्या जोडीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्ही पण खूप खूप खुश झालो तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा कायम असेच आनंदी राहा
घर घेतल्याबद्दल खूप खूप अभिनंद तुमची चालू ड्युटी कुठे आहे आता
Khup khup chan congratulations tai
Khup chehra khush diste
अभिनंदन दोघांचे पण पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा १२ वर्ष जाउद्या सबर का फल बहुत मिठा होता है,
काँग्रॅच्युलेशन ताई आणि साहेब तुमचे स्वप्न पुरे हो घराचं स्वप्न पूर्ण झालं आता एक मुलाची खुशखबरी द्या
काँग्रॅच्युलेशन ताई दाजी आम्हाला घरभरणी ला बोलवा
ताई आणि सर तूमचे विडिओ खूप आवडतात
Sir and mam tumhala pahun khup aanad jhala ahe🎉🎉
CONGRATS SAMI MUKADAM DOHA QATAR
काँग्रॅच्युलेशन ताई व साहेब
काँग्रॅच्युलेशन अस्मिता आणि शिवदास तुमचे स्वप्न पुरे हो घराचं स्वप्न पूर्ण झालं आता एक मुलाची खुशखबरी द्या
Kupch chan tai aamchya kdil police ase kdich milnar nahi congratulations tai n jiju
खूप छान ताई साहेब खूप बर वाटलं ❤️❤️❤️
congratulations 💐💐💐
Nice 💜💜💜💜💜💜💜💜💜 myadam, tumhi bolta khup chan mla tumche bolan khup aavadte, me poonam shinde, tumchi khup mothi fhan ahi mi,🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡you have a nice day
Abhinandan tai ,saheb
कोणत्या कॉलनीत घेतलं
Tumhi aamchya iriya madhe ch ha tai mi pn titkadchi ch aahe
Mast Cogratultons 💐💐💐💐
Thanks 🤗
Congratulations
Police corter nahi ka tai... congratulations 🎉🎉sahebanchi vani khup chan aahe...
congratulations 🎉🎉 sir and madam mi तुमचे vedio रोज बघते mi state bank of india madhe आहे .loan sathi काही help लागली तर सांगा 😊😊
Good
Congratulations tai
Selut kuthe ghetle ghar
कॉंग्रेस इलेक्शन ताई तुमच्या जोडीला हसता खेळता बघायचे आम्हाला तुमच्या जोडीच्या मनासारखं झालं अभिनंदन ताई
थँक्यू
Khup khup khup khup abhinandan Daji aani taai
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन खूप आनंद झाला
अखंड सोख्य समृध्दी स्वास्थ्य भरभराट प्रगती लाभो, आपल्याला हीच अपेक्षा आहे
Congratulations🎉🎉🎉
Abhinndan taisaheb and saheb
Congratulation both of us
अभिनंदन ताई खूप खूपच दागिना धन्यवाद
congratulation🎉🎉🎉
तुमच्या दोघांना पण खूप खूप अभिनंदन पोलीस जोडीला आमच्या परिवाराकडून
Congratulations 🎉❤😊 पण कीती लाखच आहे घर तुमचं दिदि
ताई चे मागे आमचे पण कर देवा घर congretchulation ताई &दादा लवकर जा नवीन घरात
घर घेतल्याबद्दल खूप खूप अभिनंदन दादा आणि ताई,🤝🤝
अस्मिता मॅडम सर खूप खूप अभिनंदन कुठे घेतलंआहे सांगा मॅडम पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही येऊ घरी तुमच्या तुम्ही म्हणल्या होत्या ना घरी या तुमच्या नवीन घरी येऊ परत एकदा खूप अभिनंदन मॅडम 💐💐
Great❤❤❤reply dya
मॅडम माझ ही खुप स्वप्न आहे घर स्वतः च हवं
Chan aahe
Tumha doghancha aanand tr tumchya cheherya vr distch ahe ...tumch ak swapn purn zal tyabddal tumala congratulations 🎉🎉❤❤❤
Congretchulation madam sir ghar geet Le
Mam mala police bharti karay hi aahe pan maji height 150 aahe.please reply.
खूप खूप अभिनंदन आमच्या पोलीस जोडीच आमच्या ताईच्या स्वप्नाचे घर ताईला आमच्या आमच्या साहेबांनी घेऊनच दिली असेच कायम आनंदी राहा तुमची प्रगती अशीच व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना
पोलीस जोडी तुम्हा दोघांना ही खुप खुप अभिनंदन
Tumcha aanand pahun mi continue hst hote khup khup aanand zala 👍👍👍
मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा
Congratulations 🙏🙏👌👌👌👌🌹🌹🌹
खूप छान... अभिनंदन 💐💐💐
खुप खुप अभिनंदन ताई व भाऊसाहेब यांना
Congratulations both of you ❤
Mala tai we khupch aavdtt
Mam kiti hasmukh aahet yevde kam asun pan keva pan happy nice tai
साहेबाची शब्दरचना अप्रतिम आहे पण 💥
अभिनंदन 🎉💐
खुप खुप अभिनंदन ताई आनी साहेबांचे तुमच्यावर अशीच कृपा आनी आशीर्वाद साईबाबांची,राहो हीच साईचरणी प्रार्थना अभिनंदन 🎉🎉
🏡
अभिनंदन अस्मिता ताई ❤❤❤
अभिनंदन ताई
Congratulations 🎉
अभिनंदन ताई दादा
Counguractoin tai & dada
तुमालाखुपखुपशुभेछा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
काँग्रॅच्युलेशन दादा आणि ताई
सेलू मध्ये कोठे घर घर घेतलं पोलीस जोडी
congratulations polis jhodi
शेलु.कुठे.आहै
परभणी जिल्हा
माझी.मुलीच सोपन.पोलीस.बनाचं.आहै
Congratulations Home sweet Home
काँग्रॅच्युलेशन तुम्हा दोघांनाही स्वतःचं घर काय असतं हे मी स्वतः अनुतभवताच आहे कोणत्या का परिस्थितीतून घेऊनच दाखवलं मला याचा खूप आनंद आहे
Congratulations Tai
खूप खूप अभिनंदन
Congratulations both of you for your dream home❤❤❤
Congratulations mam sir lavkar ch आम्हाला pn vidio dakhva 🎉🎉🎊🎊♥️♥️♥️🌹🌹🌹🌹
Ghar,, ghetale aata, bandu, nka
खुप खुप अभिनंदन ताई आणि दाजी 🎉🎉🎉🎉🎉
देवावर विश्वास ठेवला की सर्व स्वप्न पूर्ण होतात
तुमचीखुशीपाहून
आमालापणखुशीझाली
अभिनंदन ताई घराचा व्हिडिओ लवकरच टाका
ताई साहेब आडवे कुंकू का लावतात just मला वेगळं वाटलं म्हणून कारण विचारल आहे please राग मानू नये मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात
Congratulations both of you
Congralation police jodi🎉
Congratulations tai tumche vdo mala far avdtat
खरंच साहेब खूप छान बोलतात
खुपचं छान अभिनंदन तुम्हा दोघांना पण
घर शांतीचा कार्यक्रम कधी करणार आहे आम्ही येऊ जेवायला.
ते ही सांगू नक्की
अभिनंदन मॅडम आणि सर
Congratulations madam
Congratulations Tai Ani Vhauju
❤️💐
Congratulations policejodiche ( sir & madam )
खुप खुप अभिनंदन🎉🎉🎉तुम्हाला दोघांना
Congratulations mam
Dakhava aamhala pn🎉
मुबारक हो अस्मिता मैडम और सर आखिर आपका सपना पूरा हुआ
Big big congratulations 🎉🎉🎉🎉khup khup shubhechha 🎉🎉💐💐💐💐💐🏠🌄🌅🎇🎆🎁
खुप खुप अभिनंदन माझ्या लाडक्या बहिणीचे अस्मिता ताई चे दाजिंनी ताईला छान स्वतः चे घर घेऊन दिले ताईची स्वप्न दाजिंनी पुर्ण केले पण ताई आम्हाला नवीन वास्तू शांतीसाठी बोलवा आम्ही नक्की येऊ पुन्हा एकदा ताईचे दाजींचा अभिनंदन
Congratulations madam sir
अभिनंदन ताई दादाआज खरच तुमच्या चेहऱ्यावर खूप स्माईल आहेतअसंच हसत रहा
Wow ❤❤congratulations reply dya
Congratulations sir and madam