सोयाबीन कापूस अनुदान ई पीक पाहणी अट रद्द, पोर्टल लॉन्च | Soyabean Kapus Anudan Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • सोयाबीन कापूस अनुदान ई पीक पाहणी अट रद्द, पोर्टल लॉन्च | Soyabean Kapus Anudan Maharashtra
    #kapus #soyabean #maharastra
    (‪@digital_yuva_shetkari‬ )

КОМЕНТАРІ • 9

  • @krushi_updates
    @krushi_updates Місяць тому +1

    👌

    • @digital_yuva_shetkari
      @digital_yuva_shetkari  Місяць тому

      शेती विषयक गणित माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी या youtube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा

  • @dk_dairy_hub
    @dk_dairy_hub Місяць тому +3

    ई पीक पाहणी ची अट रद्द केलेला निर्णय उत्तम आहे

    • @digital_yuva_shetkari
      @digital_yuva_shetkari  Місяць тому

      शेती विषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी या youtube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा

  • @historicalwonder
    @historicalwonder Місяць тому +2

    निवडणुकीचे चॉकलेट आहे वाट त शेतकाऱ्यांसाठी

  • @historicalwonder
    @historicalwonder Місяць тому +2

    अनुदान खूप कमी दिले

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 Місяць тому

    सर मी माझी 2023 ई पीक पाहणी केली पण सातबारा वर नोंद झाली नाही याला जबाबदार कोण शेतकरी का तलाठी शेतकरी त कसा याला जबाबदार प्रशासन आहे कारण खरं काम हे तलाठ्यांच आहे आहे.पण हे आता शेतकऱ्यांच्या कपाळी मारले तर मग तलाठ्यांना गावपातळीवर काय काम.मग आम्ही गावातील नोंद नसलेले जवळपास 26 शेतकरी आहो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात किती तर आम्ही तहसील कार्यालयात व कुर्षिसाहाय सराना सातबारा व आधारकार्ड झेरॉक्स दिले.तर त्याच काय आम्ही तर सोयाबीन पेरला होता .आम्हाला न्या मिळायला पाहिजे 😢😢😢😢