रवी दादा तूम्ही आईला रेश्मा बद्दल काही जरी सांगितले तरी आई ह्या रेश्माची च बाजू घेणार बघा ना आई लगेच बोलल्या तूमचं😂काही तरी चूकलं असेल तूम्ही काही तरी बोलला म्हणून रेश्मा रडली किती प्रेम आहे आईचे सूनेवर
काय रवीदादा सकाळी सकाळी चिडऊन देताय कामामधे चांगली साडी घालुन नाही जमत आईला व रेशमाला किती काम पडतय तरी रेशमा न चिडचिड करता काम करत असते आई व रेशमाच नात किती छान आहे एकमेकीला समजून घेताय शुभ सकाळ तिघांना
दादा काल मी लाईव्हला कमेंट केली होती...पण माझ नाव टाईप करायच राहून गेल...मिस्टरान्च्या नावावर मोबाइल आहे...मी "मनस्वी जाधव"...तरी लाईव्हला माझी कमेंट वाचून तुम्ही नाव घेतले म्हणून खूप छान वाटले...धन्यवाद 🙏😊

खरय खरय रवी दादा. खरय....
रेश्मा ताईंनी आम्हाला वचा वाचा केलेले आवडते आम्हाला. 😂😅
आम्हाला छान वाटतं तुमचे व्हिडिओ रेश्मा वसा वसा करती तर ते पण आम्हाला चांगलं वाटते मजा वाटते बघायला आमच्या जालन्याला खूप थंडी आहे बाबा
रेश्मा च्या वचावचा करण्यातच खुप खुप खुप प्रेम आहे आभाळाएवढ बरोबर ना ग रेश्मा 😘
Mumbai la pan thandi aaahe
काय रवीदादा सकाळी सकाळी चिडऊन देताय कामामधे चांगली साडी घालुन नाही जमत आईला व रेशमाला किती काम पडतय तरी रेशमा न चिडचिड करता काम करत असते आई व रेशमाच नात किती छान आहे एकमेकीला समजून घेताय शुभ सकाळ तिघांना
रेश्मा आणि रवी भा,ऊ एक नंबर
रेश्मा ताईला काम जास्त असत त्याच मन चांगले आहे दादा तुम्हाला चांगल्या वाईट काळात ताईने साथ दिली आहे
शुभ सकाळ दादा
Pune madhy pan tandi aahy
Good afternoon reshma😂😂😂😂😂
Good Morning...Have a Nice Day 🙏😊
रेश्मा ताईनी आम्हाला वचा वाचा केलेले आवडते आम्हाला
आशा पाहिजे सासा सुना वा खरच दुष्ट नकु लागायला माला आशी च सुन भेटली पाहिजे
रवी भाऊ मुंबई ला पण खूप थंडी आहे
नमस्कार 🙏
Best 🎉🎉
मुंबईत पण थंडी सुटली आहे
मस्त सकाळी सकाळी चिडवता ताईला 😂😂❤
आम्हाला आवडते ताई
ह 🎉❤
👌👌👌👌❤❤
👌👌👌👌👌
रवीदादातुम्हीकाही
काम करत जावा दुध घालायला जात जावा
दादा काल मी लाईव्हला कमेंट केली होती...पण माझ नाव टाईप करायच राहून गेल...मिस्टरान्च्या नावावर मोबाइल आहे...मी "मनस्वी जाधव"...तरी लाईव्हला माझी कमेंट वाचून तुम्ही नाव घेतले म्हणून खूप छान वाटले...धन्यवाद 🙏😊
Good morning dada
शुभ सकाळ. रवी रेश्मा आई बापु
रेशमा ताई चा स्वभाव तसा झालाय
रवि.....तू रेशमाला दाबात ठेव .....फालतू बडबड कामा कमी देखावा जास्त करती ......
रेश्मा ताई च काम बोलतोय
रवी दादा निस्त फिरतो काही काम करत नाही
पुण्यात काल पासून थंडी आहे.
Good morning 🌅
Good morning 🎉
रवी लेखा मी तुझा नंबर सेव्ह करून ठेवला आहे तुमचे दोघांचे व्हिडिओ छान असतात मला खूप आवडतं गावचं वातावरण
Good morning.
मस्त मस्त
Aahe dada thandi mumbaila
❤😂🎉😢 5:14 5:14
प्रशांत पवार शिरुर आहे अमिहाय आहे हे 💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌👌👌💯💯💯💯🌹❤❤ आहे प्रशांत पवार शिरुर आहे
😂😂😂😂😂
❤❤❤❤❤❤
तुम्ही का तिच्या मागे लागतात तिला तीच काम करुद्या का तीचेच कंटेंट बनवता तुम्हीआता रिकामे आहात
🎉🎉
किती रेशमाचा समजून सांगता
Good morning
Reshma tai sarkha tych ast guranch karych guranch karych sarkhty tych
😅😂
😂😂
पुण्यात खुप थंडी आहे
Tumala tar savaych lagali ahe swatacha apman karun gyaychi lokancyasamor bayko bayko karnaryach asch hot
लाखात एक शब्द
❤❤❤❤❤❤
शुभ सकाळ दादा
Good morning 🌅