Biography लता अरुण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лип 2023
  • #biography #lataarun
    लता अरुण या मराठी रंगभूमीवरील जाणत्या कलाकार. अभिनेत्री माया जाधव या त्यांच्या भावजय तर अभिनेत्री नंदा कर्नाटकी याच्याशी देखील त्यांचे सख्य त्यामुळे कलेशी त्यांचे नाते घट्ट होत गेले. १९५८ साली “१० लाखाचा धनी” या नाटकात पद्मा चव्हाण, शालिनी नाईक यांच्यासोबत महत्वाची भूमिका बजावली.
    #marathicinema
    #biographyinmarathi
    #marathicineyug
    #marathikalakar
    #marathikalakar
    #marathichitrapat
    #marathifilmindustry
    #bollywood #मराठीचित्रपट
    #oldactors
    Marathi serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
    या चॅनलवर आपल्याला मनोरंजन होईल असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा
    चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
  • Розваги

КОМЕНТАРІ • 4

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 11 місяців тому +4

    लता अरूण खरच खूप छान सुंदर अभिनेत्री होत्या 🙏खूप लवकर गेल्या त्या 😔 प्रिया मॅम नी आई बद्दल जे काही सांगितले आहे ते खरच त्यातून काहीतरी घेण्यासारखे आहे👍👌 🙏🤗🤗❤❤
    मी शितल जाधव🙏

  • @shashank2825
    @shashank2825 8 місяців тому +1

    Thanks for sharing the rare information to us 🙏

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 3 місяці тому +1

    प्रतिष्ठित कुटुंबातील आहे प्रिया अरुण.लताअरुण आशा काळे ह्यांची बहीण आहे का?

    • @filmymarathikmw3416
      @filmymarathikmw3416  3 місяці тому

      माय लेक आहेत ... लता अरुण प्रियाची आई आहे