Kunal Tilak on BJP: आईची पक्षनिष्ठा भाजप नेते विसरले, कुणाळ टिळकांची भावनिक प्रतिक्रिया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @ramkulkarni972
    @ramkulkarni972 3 години тому +12

    प्रथमतः नगरसेवक व्हा. रासने 100% पडणार आहेत. 2029 ला संधी मिळेल. मुक्ता ताई नगरसेवक होऊन स्वतःला सिद्ध करून आमदार झाल्या होत्या.

    • @Article19_1
      @Article19_1 Годину тому +1

      Kahi padnar ni...tumhi fkt jalau vrutti theva...

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 3 години тому +15

    तुमच्यासारखे असे निष्ठावान बीजेपी पक्षात भरपूर आहेत. फक्त तुम्हीच नाहीत. पिढीजात उमेदवारी तुम्हालाच दिली पाहीजे असा कुठे नियम आहे काय ? दम असेल तर अपक्ष उभे राहा आणी आपली ताकत दाखवा.

  • @Article19_1
    @Article19_1 Годину тому +1

    Only hemant rasane win✌💐💐🚩

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 3 години тому +5

    आधी नगरसेवक पद घ्या

    • @sks1464
      @sks1464 2 години тому

      पद घ्या अहो त्यासाठी निवडणूक लढवावी लागते निवडणूक यावे लागते तो काय भाजी पाला नाही

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 2 години тому +2

    फक्त रविंद्र भाऊ धंगेकर❤❤❤

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 2 години тому +2

    रासने..४० हजार मतांनी पडणार..लिहून घ्या

  • @sandeshoak2581
    @sandeshoak2581 3 години тому +4

    भाजपा आपल्या हक्काची हातातली ही जागा घालवणार असं दिसतंय..... धिरज घाटे किंवा कुणाल टिळक हवे होते

  • @VIKAS00726
    @VIKAS00726 3 години тому +3

    आई गेल्या नंतर कुणाल टिळक ने काय काम केल कोणते आंदोलन केल.

  • @KundanVajale-d9m
    @KundanVajale-d9m 3 години тому +4

    काय काम केले ते सांगा

  • @bhushanphand8409
    @bhushanphand8409 2 години тому +1

    कसब्यात पुन्हा धंगेकरच

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 3 години тому +1

    कुणाल टिळक ह्या वेळेस रासने विजयी झाले तर पुढच्या वेळेस तुम्हाला तिकीट कसं भेटेल. निवडून आले तर किमान 15 वर्ष तरी फुरसत आहे.ह्या लोकांनी निष्ठावंताची व्याख्याच बदलून टाकली आहे.

  • @adeshadesh2296
    @adeshadesh2296 3 години тому +1

    आत्ताची भाजप वाजपेयी आणि आडवाणी कोण हे विसरले... बाकितर

  • @sharadsawant6731
    @sharadsawant6731 54 хвилини тому

    रासने ला पाडलास तरच पुढचा वेळेस सीट मिळेल.

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 2 години тому +1

    झक मारत कुणाल ला BJP चे काम करावेच लागणार

  • @vkvlogs5374
    @vkvlogs5374 3 години тому +2

    RASNE CHI TAKAD NAHI KASHALA TELA TICKET DILA RAOOO….DHEETAJ GHATE PAN HOTE TILAK HOTE….BJP NI FALTUPANA KELA AHE … PARAT PADNAR RASNE

  • @monishmishra8682
    @monishmishra8682 3 години тому +1

    Yes mukta tai family should be given ticket her family is completely ignored

  • @Ankurr-h4k
    @Ankurr-h4k 36 хвилин тому

    अरे कुणाल थोडं थांब अजून तुला खूप मोठं करियर आहे थोडा धीर धर लगेच थोडी आमदारकी मिळेल तू नगरसेवक हो तिथे परफॉर्मर म्हणते 10 एक वर्षानंतर विचारलं तुझा
    अरे तुझ्या तरी काही नाही ते धीरज वाटते तर हिंदुत्वाचे 30-35 वर्षांपासून प्रचार करत आहे त्या माणसाला कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही बोलवा ते त्यांच्या टिळा आणि एक हिंदुत्वाचा आवेश घेतल्याशिवाय कधीच जात नाही इतके प्रखर हिंदुत्ववादी व्यक्ती त्यांना सुद्धा पक्षाने नाकारलं म्हणजे च्या हेमंत रासने पूर्ण कसबा पेठेतून भाजपात साफ करून टाकली ज्याच्यामुळे भाजपा वरती पराभवाची नामुष्की आली त्या रास मेला पुन्हा तिकीट देऊन भाजपाने त्यांची काँग्रेस होणे सुरू झाले याची खात्री दिलेली आहे
    मी पुन्हा एकदा म्हणतो की हेमंत रासने काही पेट्या पार्टी फंड म्हणून देऊन हे तिकीट विकत घेतलेला असल्याचा माझा थेट आरोप
    जो माणूस एक दीड वर्षांपूर्वी दारुण पराभूत झाला त्यालाच कसं काय तुम्ही पुन्हा तिकीट देऊ शकता बर त्याच्यापेक्षा अत्यंत चांगला माणूस मतदारसंघात ऑलरेडी काम करत आहे... फडणवीस त्यांच्या पुण्यातल्या दोन ब्ल्यू आई बॉय एक म्हणजे रासने आणि दुसरे म्हणजे मोहोळ यांना जवळपास पूर्ण पक्ष विकून टाकला आहे ही धोक्याची घंटा आहे जर शहराध्यक्षा चे मत घेण्यात येत नसेल तुमचे आत्ताचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळी या दोघांनाही तुम्ही तिकीट नाकारला आहे हे मुळातच अजिबात चांगले संकेत नाही 😢😢

  • @falcon1500
    @falcon1500 3 години тому +1

    Bjp nich paksha aahe

  • @vkvlogs5374
    @vkvlogs5374 3 години тому

    RASNE CHI TAKAD NAHI KASHALA TELA TICKET DILA RAOOO….DHEETAJ GHATE PAN HOTE TILAK HOTE….BJP NI FALTUPANA KELA AHE … PARAT PADNAR RASNE