सर....बचत खाते SBI मध्ये व कर्ज खाते HDFC मध्ये आहे. १०००००रू.कर्ज मिळाले ती रक्कम १महिना वाटप झाले नाही. त्यामुळे बॅंकेने त्या वर व्याज दिले.रू ७४ मग हि रक्कम कुठे लिहावे
सर मी तुमचा व्हिडिओ पाहून कट ऑफ काढला आहे नऊ दोन 2016 ते 25 पाच 2023 पर्यंतचा मी तो जुळवला आहे पण बरोबर आला की नाही हे कन्फ्युजन होत आहे मला तुमचा नंबर मिळेल का मी तुम्हाला करते
सर माझ्या गटाला महिण्याच्या पन्नास बैठकी झाल्या आहेत सर अध्यक्ष गटातून निघाला आहे माझ्याकडे रेकॉर्ड लिहायचे आहे त्याच्यामुळे 50 बैठकीची cut.off कसा काढायचा ते समजून सांगा
खूप छान माहिती दिलीत सर
खूप छान आणि धन्यवाद सर
खूप छान पद्धतीने शिकवले सर तुम्ही तुमचे खुप खुप धन्यवाद सर
सर ग्रामसंघाचे ऑडिट करायचे आहे संपत्ती आणि देवत्व काढण्यासाठी मदत होईल असा विडीओ पाठवा ग्राम संघ तिन चार वर्षे जुना आहे
खूप छान पध्दतीने सांगितले 🙏🙏
धन्यवाद.. 🙏🙏
Thanks. Sir. Samjaun. Sangitale
समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे. लगेच समजले जाते
खुप खुप धन्यवाद... 🙏🙏
Khup chan mahiti deta tumhi sir
Sir sdsya gat sodla tiha hisob kasa Daya gosvar 15:14 a
🙏💯. खूप छान सर
Khup Chan sir 🙏 mala prabhagsang rajister vishayi mahiti havi aahe please video banva 🙏
खुप खुप आभार सर
Thanks sir junya gatachi mahiti dilya badhal dhanyavad
सर मला ग्रामसंघाचे ऑडिट मधले दायीत्व व संपत्ती या विषयी उदाहरण देवून मार्गदर्शन करा🙏🙏
Thanks
सर....बचत खाते SBI मध्ये व कर्ज खाते HDFC मध्ये आहे. १०००००रू.कर्ज मिळाले ती रक्कम १महिना वाटप झाले नाही. त्यामुळे बॅंकेने त्या वर व्याज दिले.रू ७४ मग हि रक्कम कुठे लिहावे
ठिक आहे. ती रक्कम जमा बाजूला बॅंकेकडून प्राप्त व्याज या रकान्यात लिहावी.
सर महिलांचे अंतर्गत कर्जावरील व्याज महिला लिहून ठेवत नाही तर कट ऑफ काढताना अंतर्गत कर्जावरील व्याज कसे काढायचे
खुप सुंदर समजते
Thanks.. 🙏🙏
Wardha trening madhe khup chan prabhag sanghche. Ragister samjavun. Sagthile aahe
Thanks... 😊🙏🙏
विषय समजावून देणयाची पधदत चांगली आहे. सर प्रभागसंघाचे लेखे कसे लिहावयाचे ते समजून सांगा.
खुप खुप धन्यवाद... 🙏 प्रभाग संघाचे सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे ..!
सर आडिट रिपोर्ट कसा भरायच ते सांगा ना
Naskar sir aamchya samuhala 13 varsh zale aahe aamchya samuhachi beythk masik aahe aamche gatani abhiyanat sahbhag ghetla aahe tari masik nodi karu sakto ka? Tsp ya yojneche gat 2006 pasun aahe margdhrshan kara
Aamhi nadurbar zilha. Navapur talkuka gav borpada post patibedki
गटाचे '
समूह ऑडिट कसे काढावे व्हिडीओ असेल तर समजू sanga
अजून थोडी जास्तीची माहिती दिली तर बर होईल सर🙏
गटाची एम आय पी कशी करायची ते सांगा
Sir goshavara madhe antargat karj kase kadhave
सर कट ऑफ काडतांना कोनती ही महिने घेता येते का प्लीज सर रिप्लाय
होय कोणताही घेता येईल.
सर मी तुमचा व्हिडिओ पाहून कट ऑफ काढला आहे नऊ दोन 2016 ते 25 पाच 2023 पर्यंतचा मी तो जुळवला आहे पण बरोबर आला की नाही हे कन्फ्युजन होत आहे मला तुमचा नंबर मिळेल का मी तुम्हाला करते
9922236101
Mahila gat sodla tiha hisob kasa karayla gosvara
Namskar sir junya gatani bacht vyaj vatun ghetli aahe.pan sabhasad gat sodun gele nahi tar ti rakoam kuthe nod karavi yachi mahiti dhya
सर...कर्ज खात्यात मिळालेले व्याज व बचत खात्यात मिळालेले व्याज दोघेही मिळवुन, अखेर बॅंक पासबुक शिल्लक काॅलममध्दे लिहू शकतो का❓
नेमक काय म्हणायचे आहे आपल्याला. मला समजले नाही.
गट सोडणाऱ्या सदस्यांची परत केलेली रक्कम कशी लिहायची
बॅक कर्ज जुन्या परतफेड झाली तरते गोषवारा 5/6 वर्षा चाआहेतर त्यामधे बॅककर्ज घेतल तर चालेल का
सर माझ्या गटाला महिण्याच्या पन्नास बैठकी झाल्या आहेत सर अध्यक्ष गटातून निघाला आहे माझ्याकडे रेकॉर्ड लिहायचे आहे त्याच्यामुळे 50 बैठकीची cut.off
कसा काढायचा ते समजून सांगा
नमस्कार सर
Sir namskar bachat lekhaparishan kase kadave yachi mahiti pahije.karn aata March akher aahe.
होय नक्कीच. लवकरच प्रशिक्षण लावतोय आपण..
सर 2 वर्षाचा एकाच वेळी गोषवारा कसा काढावा जुनी किट सापडत नाही आहे
या व्हिडीओच्या माध्यमातून काढता येईल.
Audit formetr kasa bhara video padava
अजून व्हिडिओ असतील तर पाठवा
Bank bookchya information warun cash book kasa bharayacha
Sri mala gatache aodit kase kraych ycha vidio karal
होय नक्कीच...!
@@sharad-pawar सर गटांचे ऑडीट कसा काढायचा ते शीकवा सर 🙏🙏
Gram sangathan audit Karta nahin dayitv sampatti kaise julavane
Audit kase kadhawe yavishyi video banawa
Namaskar sir
ऑडिटकशे काढायचे vo che sanga sir व्हिडिओ बनवा सर
सर समुहा वाटप केलेली रक्कम गोषवारा कसा लिहावा
jar shashkiy madat aali asel tr ti talebandhat add karaychi ka
होय.
आॅडीट कसे करावे तेही सांगा सर
Sir shg audit saga
१६ वर्ष झालेल्या गटाचे कट अप कसे करावे
सर ऑडिट कसे करायेंचे ते सांगा
समूहाचे ऑडिट समजून सांगा सर
please sanga
अजून पुढील स्टेप दाखवा
Hi
कट आफ चा बैठक अहवाल
नियमीत बैठकाप्रमाणेच...