मी ना भाजपचा ना शिवसेनेचा!मी फक्त शेतकऱ्यांचा Bacchu kadu latest speech today

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • #bacchukadu #speech #RoyalMarathi

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @kiranshirsat3283
    @kiranshirsat3283 4 роки тому +246

    नेता असाव तर असा बच्चुभाऊ सारखा विधासभेतील अभ्यास पुर्ण भाषण .
    याला म्हनतात वाघाची डरकाळी शेतकर्यांचा आवाज .
    महाराष्ट्राच्या सदनातील एक आदर्श आमदार मी नगरचा पण मला खरोखरच अभिमान आहे बच्चुभऊचा .

  • @gondidanceamya5411
    @gondidanceamya5411 4 роки тому +166

    आमदार असा पाहीजे बच्चू कडू सारखा.महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार असा असावा यार. नक्की प्रत्येक शेतकर्याचा मुलगा यावर विचार करायलाच हवा.100% बरोबर आहे बच्चू साहेब.जय जवान जय किसान.

  • @narayanghongde4305
    @narayanghongde4305 4 роки тому +56

    शेतकरयांना मदत करा अस सांगणारा खरा नेता बच्चुजी कडु साहेब 👌💪

  • @jy.....404
    @jy.....404 4 роки тому +5

    अतिशय ताकदवान नेता, शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारा.... We are always with you...

  • @gajananborey263
    @gajananborey263 4 роки тому +124

    खरोखर बरोबर बच्चु कडु साहेब असा नेत आमच्या बुलडाणा जिल्हयात पाहीजे धन्यवाद साहेब

  • @sandyg6902
    @sandyg6902 4 роки тому +56

    खरंतर महाराष्ट्राला अशा नेत्यांचीच गरज आहे
    सलाम बच्चू कडु साहेब

    • @ashamotekar9363
      @ashamotekar9363 Рік тому

      खरच अस्या नेत्यांची प्रत्येक जिल्ह्यात 🙏🙏

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 4 роки тому +9

    हाच खरा नेता वाटतो जनतेचा बाबा.I Salut you sir. शेतकरी,कामगार, वंचित, इत्यादी लोकांची, जनतेची कालजी असनारा नेता. प्रत्येक वेली भ्रष्ट शासकीय कर्मचारी/ अधिकारी व नेते यांच्यावर घसरनारा व वाभाडे काढनारा नेता.जय संविधान,जय भारत,जयभीम.

  • @baburaokale4735
    @baburaokale4735 2 роки тому +1

    जबरदस्त व्यक्तिमत्व बच्चू भाऊ
    आपला शेतकऱ्या विषयी कळकली ची व्यथा उल्लेखनीय आहे,
    आपण कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या विषयी बोलले तर माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या वर लक्ष द्या
    कृपया ही विनंती 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @rajeshdesale8207
    @rajeshdesale8207 4 роки тому +60

    जे विषय तुम्ही घेतले ते अत्यंत अन खुप मह्त्वाचे आहेत, खुप खुप धन्यवाद साहेब.

  • @dayanandmuchandi4116
    @dayanandmuchandi4116 4 роки тому +137

    बच्चुभाऊ कडू जिंदाबाद..💐💐

  • @pravinjaybhay9734
    @pravinjaybhay9734 4 роки тому +11

    आमदार साहेब जबरदस्त बोला... 👏👏👏👏

  • @GopalTambe-uq6yv
    @GopalTambe-uq6yv 8 місяців тому +1

    नमस्कारतुम्ही बोलला हे समाधान जर मिळालीतर हा आनंद शेतकऱ्याला फारहोईल

  • @vilaswagh5827
    @vilaswagh5827 4 роки тому +58

    आमदार असा पाहिजे बच्चु भाऊ सारखा जय हो बच्चु भाऊ

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 4 роки тому +49

    मस्त उत्तर दिलं अभीमान आहे बच्युभाउ ,आम्हाला तुमचा.

    • @bhaiyajituraskar57
      @bhaiyajituraskar57 4 роки тому +1

      सर्व हिंदू नेते व हिंदू संघटना एकत्र येवून ओबिसी समाजाला नाय दया भाऊना..साथ.दया सर्व हिंदू नेते बचचू भाऊ चा पक्ष वाढवा असा पाहीजे महाराष्ट्र ला

  • @narayanpawar1781
    @narayanpawar1781 4 роки тому +1

    साहेब सलाम ..तुमच्या विचारला खरे शेतकऱ्यांना सांभाळणारे ऐक मेव नेते आपण 👆👆👊👊👌👌🇮🇳🇮🇳🇮

  • @user-sw4vg2mv1z
    @user-sw4vg2mv1z 10 місяців тому +1

    क्षीमान सनमानिय कडु साहेब यांना माझा नमस्कार देशाचा खरा देशभक्त जनतेच्या जिव्हाळा शेतकर्याची तळमळ कारन अनुभव आहे शेती चा मालाचे पैशै येई पर्यंत काही खर नाही कधी शेतकऱ्यांच काय हे तुम्हाला माहीत आहे म्हणुन तुमचा जीव खळबळतो जेका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची सादु ओळखावा देव तेथेची जानावा
    जयहिंद भारत माता की जय वन्दे मातरम् सत्यमेव जयते संविधान की जय हो जय महाराष्ट्र तुमचा जयजयकार कडु साहेब

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 4 роки тому +198

    कांद्या ऐवजी मुळा खावा गाजर खा हे तुम्ही खूप छान बोले भाऊ

  • @amardeshmukh2733
    @amardeshmukh2733 4 роки тому +1005

    २८८ आमदार जर बच्चू भाऊ सारखे झाले तर महाराष्ट्रातील शेतकरी खरच सुखी होईल

    • @shankargarad3194
      @shankargarad3194 4 роки тому +6

      Very good

    • @ganeshvethekar3770
      @ganeshvethekar3770 4 роки тому +4

      Ho nakki

    • @abhijeetmalode5359
      @abhijeetmalode5359 4 роки тому +2

      👍👍

    • @sunilyeole4026
      @sunilyeole4026 4 роки тому +7

      नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यालाही मदत करा भाऊ. बच्चुभाऊ सलाम.

    • @umeshmore2525
      @umeshmore2525 4 роки тому +2

      Tumhi agdi barobar bolalat BHAU...🙏

  • @namdevshinde9915
    @namdevshinde9915 9 місяців тому +1

    बच्चु भाउ तुमच्या सारख्या नेत्याचि गरज आहे 👌👍🙏🙏

  • @gopalsingrajput4847
    @gopalsingrajput4847 4 роки тому +2

    आदरणीय आमदार साहेब , आपण खूप अभ्यासू वृत्तीने बोलतात . फक्त एकच इच्छा आहे जसे आपण शेतकऱ्यांसाठी आवाज उठवता तसाच आवाज स्पर्धा परीक्षा करणाऱ्या aspirants साठी आपण उंचावावा ही माफक अपेक्षा आहे. कारण आम्ही पण शेतकऱ्यांची च मुल आहोत ..

  • @mohantajne
    @mohantajne 4 роки тому +55

    महाराष्ट्र मध्ये एकच वाघ आहे तो म्हणजे बच्चू भाऊ कडू ......।। जय शेतकरी ।।

  • @pawansable1537
    @pawansable1537 4 роки тому +173

    बच्चू भाऊला 101 तोफांची सलामी देतो
    सर्व शेतर्यांच्या रुधयातल ओठावर आनल्या बद्दल

    • @totalgamingexclusive9084
      @totalgamingexclusive9084 4 роки тому +1

      Salam . Bhumi purta

    • @kashinathpatil3178
      @kashinathpatil3178 4 роки тому +1

      बच्चुभाऊ .।तुम्ही ..खर .बोलता ..तुम्ही .खरच .शेतकरी ..कैवारी ।..आहात .पण हे केंव्हा .जेंव्हा ..शतकरी . ..म्हणेल .बच्चुभाऊ नी ..पंचविश। ।।हजार .हेक्टेयर ..पैसे .खात्यात.आलेवर ..बोलने। सोपे ..प्रत्यक्ष ..कृतीत ..आणा . .।।

    • @purushottamajegaonkar683
      @purushottamajegaonkar683 4 роки тому

      @@kashinathpatil3178and

    • @sharadghare2597
      @sharadghare2597 3 роки тому

      ब चु भाऊ प्रहार संघटना मंठा येथे गाजवा ची तुम्ही या सतकार ठेऊ मी प्रवेश घेणार

    • @prdipgore6436
      @prdipgore6436 2 роки тому

      ौओओंऐ

  • @nileshuttarde6473
    @nileshuttarde6473 4 роки тому +1

    एक नंबर कोणी शेतकऱ्यांचा नेता असेल तर बच्चू भाऊ आहेत

  • @bharatPawale-fq7zx
    @bharatPawale-fq7zx 10 місяців тому +2

    खरं बोलतो म्हणून एकटा पडतोय लबाडांची टोळी मोठी आहे साहेब तरी‌पण सर्वात स्पष्ट शेतकऱ्यांची बाजू मांडली मनापासून अभिनंदन साहेब.

  • @dattapalve6740
    @dattapalve6740 4 роки тому +438

    मी बिडचा आहे बच्चू भाऊ पण तुम्हाला फार मानतो

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 4 роки тому +9

      मी पण बीड जिल्ह्यातील आहे पण मी कडू सर चा खूप आदर करतो

    • @Ashr6516
      @Ashr6516 4 роки тому +2

      Me pan beed ch proud of u sir

    • @nitintayade7763
      @nitintayade7763 4 роки тому +2

      I am from California USA and respect Bachchu Kadu Sir

    • @parmeshwarpawar2782
      @parmeshwarpawar2782 4 роки тому +1

      मी पण बीड चा आहे भाऊ बच्चु कडु माझा पण आदर्श आहे👌👌👌👏👏👏👏

    • @rushikeshkamble4708
      @rushikeshkamble4708 4 роки тому +1

      Mi pan Beed Cha ahe bhai

  • @ganeshtelangre3879
    @ganeshtelangre3879 4 роки тому +113

    वा र वा माझ्या वाघा,👍👍👍👍👍
    💐💐💐💐💐💐

  • @jayashreethete1519
    @jayashreethete1519 4 роки тому +15

    खूप खूप आभार भाऊ तुम्ही आम्हा शेतकर्‍याची बाजू मांडली
    मनातील भावना व्यक्त केल्या बद्द्ल

    • @sahebraopatil5954
      @sahebraopatil5954 2 роки тому

      S.V.PATIL.SAMNER.

    • @sahebraopatil5954
      @sahebraopatil5954 2 роки тому +2

      खुप भाऊ आभारी आहोत शेतकरी यांची बाजू चांगली मांडली

  • @yogeshbankar6998
    @yogeshbankar6998 2 роки тому +1

    दमदार काका राजे आहात तूमी जय जवान जय किसान कूठे आहे काका🙏🙏🙏🙏😱😱कूठे

  • @Ganeshsham111
    @Ganeshsham111 4 роки тому +36

    महाराष्ट्रात तील एक नंबर नेता.

  • @sudarshanacademyashti
    @sudarshanacademyashti 4 роки тому +109

    बच्चु भाऊ म्हणजे ज्यांचा कुनी वाली नाही त्यांचा आधार अभिमान वाटतो या माणसांचा

  • @prashantpawar4955
    @prashantpawar4955 4 роки тому +3

    मी एक विद्यार्थी आहे सर तुमच्यासारख्या आमदाराची गरज आहे.आज आपल्या शेतकरयाला.

  • @ankushlondhe800
    @ankushlondhe800 4 роки тому +6

    शेतकर्याची खरी परिस्तिती सांगितली भाऊ तुम्ही एकदम बरोबर आहे तुमचे ...

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 4 роки тому +34

    बच्चू बहू 1 no. गावातला एक no. कामिना कर्रुप्टेड माणसं म्हणजे ग्राम सेवक, सरपंच आणि तलाठी. हे तिघे इमानदार नसतील तर 1 पण योजना राबविली जाणार नाही

  • @FarmerTeacher-uf6rp
    @FarmerTeacher-uf6rp 4 роки тому +155

    ग्रेट माणूस!! पण दुर्दैव आशा माणसाचीच आपल्या देशात किंमत होत नाही.

  • @NitinShelke-gy8xo
    @NitinShelke-gy8xo 8 місяців тому +2

    वा एकदम कडक बच्चू भाऊ आमचा शेतकरी नेता एकच भिडू बच्चू कडू ✌✌💪

  • @salimtamboli8166
    @salimtamboli8166 4 роки тому +1

    एकचं नंबर आमदारकी शोभते बच्चु कडू साहेबालेच

  • @gondidanceamya5411
    @gondidanceamya5411 4 роки тому +65

    😁😁😁😁 बरोबर साहेब बच्चू साहेब 15 लाख मागा .कदीलांना

  • @anantamankar4943
    @anantamankar4943 4 роки тому +710

    मी शासकीय कर्मचारी आहे-मला एक महिना पगार नाही दीला तरी चालेल पण शेतकरी सुखी करा

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 4 роки тому +1

    विधानसभेत शेतकर्यांची अवस्था मांडणारा नेता....आमदार बच्चू कडू साहेब...सलाम ..

  • @chemateyogesh9219
    @chemateyogesh9219 4 роки тому +1

    हा एकमेव नेता आहे जो राजकारण नही तर समाजकारण करतो आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amolpupulwad3092
    @amolpupulwad3092 4 роки тому +37

    बच्चू कडू जिंदाबाद 🤝👍👏

  • @birappanyamgonde1674
    @birappanyamgonde1674 4 роки тому +426

    बचु भाउ तुमचं भाषण ऐकल्यावर डोळ्यात पाणीच आलं याला म्हणतात ढाण्या वाघ

  • @ramawankar7412
    @ramawankar7412 3 роки тому +2

    या काळात असे नेते हवे.तेंव्हाच जनतेला
    थोडाफार न्याय मिळेल.

  • @rg9377
    @rg9377 4 роки тому +42

    महाराष्ट्र चा १ नंबर आमदार👌👌

    • @ramchandramaane2627
      @ramchandramaane2627 2 роки тому

      या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा वाली मा. बच्चुकडु साहेबांना म्हाराष्टाचे मुख्यमंत्री बनवा तरच आत्महत्या बंद होतील शेतकऱ्यांच्या

  • @parmeshowarjadhav5749
    @parmeshowarjadhav5749 4 роки тому +64

    बच्चू भाऊ तूम्ही फक्त आमदार नाही पहिजेत मंत्री पाहिजेत

    • @harunpathan6886
      @harunpathan6886 3 роки тому

      अअअअआअअअअअअअआअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ

  • @mohitstatuscreation7627
    @mohitstatuscreation7627 2 роки тому +2

    बच्चू कडू यांच्या उपस्थितीत असलेले माझे मित्र आणि संपादक टीम हे माणस फक्त कास्तकार् साठी राहणार ,म्हणून बच्चू भाऊ यांना १ नंबरला आणावे लागेल

  • @kishoraswale2229
    @kishoraswale2229 4 роки тому +3

    असा माणूस पाहिजे तेव्हा देशा च भल होईल

  • @patilkuldip374
    @patilkuldip374 4 роки тому +117

    राजकारणात एकमेव ऊरलेला विश्वासु माणुस बच्चुभाऊ

  • @marotiwaghadhare6837
    @marotiwaghadhare6837 4 роки тому +23

    288 पैकी एकच वाघ माननिय बच्चु भाऊ साहेब, आमच्या हक्काचा आमदार . असे विचार महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात विचार पसरले पाहिजे. जय भारत जय महाराष्ट्र.

  • @user-bp3fs5su7m
    @user-bp3fs5su7m 4 роки тому +4

    धन्यवाद साहेब, खरं बोलतात हो सर

  • @someshwarborkar9474
    @someshwarborkar9474 4 роки тому +1

    असा cm पाहिजे महाराष्ट्रात no.1

  • @pradoshtilekar4241
    @pradoshtilekar4241 4 роки тому +16

    बरोबर आहे भाऊसाहेब, सगळ्या आमदारांनी असा विचार करावा

  • @dattakhavale8001
    @dattakhavale8001 4 роки тому +23

    बच्चुभाऊ मी पण एक शेतकरी आहे साहेब, माझे वडील आणि माझा परीवार
    शेतात राबुन पिक काडतोना तेव्हा त्या मलाला भाव नाही मिळत तेव्हा खुप वाईट वाटत साहेब, शेतकरी आसाच मरणा का शेतात काम करून, कुणी नाही आमचा वाली, आमच्या पोराणला आम्ही काय सांगु की आमचा शेती करू नको कोणाची गुलामी कर आमचा वाली आहे का नाही बाजु माडणार, डोळ्यात पाणी येतयं साहेब

  • @MarotiKumre-w9d
    @MarotiKumre-w9d 20 днів тому

    बच्चू कडू दादा तुमचा सर का नेता होने नाही tumachi amhnala rajkarnat khup garaj ahe. ।
    He rajkarni tumachya shiway watewar yet nahit 🚩🚩🚩💪👌

  • @sagarawthare5825
    @sagarawthare5825 3 роки тому +2

    खरा लोकसेवक , ईमानदार आमदार

  • @abhinayjadhav7810
    @abhinayjadhav7810 4 роки тому +56

    बच्चु साहेब आज पर्यत खुप नेते बघितले पण शेतकरयांची आणि देशाच्या विचार करणार नेता तुमच्यात बघितला उद्योग पुर्ण गाव आणि हमी भाव देणारा देश खरच अस झाल तर भारत विश्वातील महासत्ता बनेल.

  • @amardeshmukh2733
    @amardeshmukh2733 4 роки тому +59

    गरीब दीनदुबळ्या चा नेता सच्चा माणूस ओन्ली बच्चू भाऊ तुमचे चाहते आहोत

  • @dipak9.9
    @dipak9.9 4 роки тому +6

    भाऊ आमचा full support ahe तुम्हाला
    तुम्ही खरे शेतकरी आहात

  • @karankarde4886
    @karankarde4886 4 роки тому +2

    १नं. भाषण भाऊ खरच तुमचे विचार खुप छान आहेत.

  • @poojazade2611
    @poojazade2611 4 роки тому +434

    बोलण्यात असा दम पाहिजे.. बाकी तुम्ही बसा टाळ्या वाजवत n खुर्च्या सांभाळत.....
    👍👍👍👍

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 4 роки тому +51

    बच्चू कडू .... नेत्याला उदंड आयुष्य लाभो रे देवा.... खुप गरज आहे अशा माणसाची.... महाराष्ट्राला

  • @vishveshchinchore2353
    @vishveshchinchore2353 4 роки тому +13

    फक्त बच्चुभाऊ🔥🔥🔥❤️❤️✌️✌️🙏🙏🔥🔥🔥

  • @shaileshmandavkar7453
    @shaileshmandavkar7453 4 роки тому +5

    बच्चू भाऊ तुम्ही आताची नवी पिडी शेतकर्यांची मुल मिलून सरकार बनवू जय जवान जय किसान

  • @anantwadnikhilmohananantwa9965
    @anantwadnikhilmohananantwa9965 4 роки тому +35

    निधड्या छातीचे दमदार आमदार बच्चुभाऊ कडु

  • @ganeshsabale16
    @ganeshsabale16 4 роки тому +17

    सगळ्यात जबरदस्त आमदार बच्चू कडू भाऊ जय प्रहार

  • @sachinkharwade1823
    @sachinkharwade1823 4 роки тому +4

    बच्चे साहेब अशीच आमच्यावर शेतकऱ्यावर कृपा राहू द्या तुमची सचिन करोडे गाव किनोळा तालुका जिल्हा परभणी

  • @swapnilshid0909
    @swapnilshid0909 4 роки тому +13

    एकमेव निष्पक्षपाती आमदार. 🙏बच्चू भाऊ

  • @santoshthorat4596
    @santoshthorat4596 4 роки тому +15

    Nice speech kadu Saheb.... 👍👌👌👌

  • @babasahebwaghmode851
    @babasahebwaghmode851 4 роки тому +265

    असा माणूस CM व्हायला पाहिजे

    • @anilwaman6660
      @anilwaman6660 4 роки тому +2

      तुमच्या सारखा माणूस नाही

    • @nileshkaulkar538
      @nileshkaulkar538 4 роки тому

      Ko

    • @chandrakantbhalerao307
      @chandrakantbhalerao307 4 роки тому +1

      त्या करता पक्ष असावा लागतो

    • @sampatlallunawat2316
      @sampatlallunawat2316 4 роки тому

      अनुभव घेत रहा सत्ता भल्याभल्याची मती गहान ठेवते

    • @gajananshelake4826
      @gajananshelake4826 4 роки тому

      Nice 😎👍

  • @athex-6929
    @athex-6929 2 роки тому +2

    Very good Mr Bachu Bhaie 🙏

  • @cskumarsajjna8193
    @cskumarsajjna8193 4 роки тому +4

    शेतकरी हमचे अन्नदाता आहे जय किसान

  • @dnyaeneshwarghumare9264
    @dnyaeneshwarghumare9264 4 роки тому +34

    बचू भाऊ तुमच्या भावना सर्व नेत्याच्या मनात असल्या पाहिजे

  • @tusharninawe9772
    @tusharninawe9772 4 роки тому +23

    जबरदस्त👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    काही म्हणा राव....
    बच्चु भाऊं च्या गोष्टी काळजात लागते.
    प्रत्येक मुद्दे फक्त आणि फक्त शेतकरी आणि जनतेच्या हिताचेच.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-vy1cs6gg7p
    @user-vy1cs6gg7p 4 роки тому +7

    शेतकरयांचा the Great Leader
    कदाचित बच्चू भाऊ कडू यांच्या सारखी शेतकरी व सामान्य जनते विषयी तळमळ जर शेतकरी व ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधी यांनी सकारात्मक विचार केला तर शेतकरी प्रश्न मार्गी लागतील

  • @lakhangitte6512
    @lakhangitte6512 4 роки тому +2

    खूप छान भाऊ 🙏👌🏽👌🏽👍👍🇮🇳✊🇮🇳✊🇮🇳✊🇮🇳✊🇮🇳✊🇮🇳✊🇮🇳✊🇮🇳

  • @nagnathbhalerao4249
    @nagnathbhalerao4249 4 роки тому +117

    बरोबर आहे सगळ्यांचे पगार एक महिना देऊ नका

  • @vaishnavmulik1422
    @vaishnavmulik1422 4 роки тому +22

    शेतकऱ्यांचा कैवारी, एकमेव नेता बच्चू भाऊ कडू

  • @satishsawant4963
    @satishsawant4963 4 місяці тому +1

    जय महाराष्ट्र.....साहेब असाच आवाज उठवा . साहेब सलामी आहे तूम्हांला... जय महाराष्ट्र साहेब

  • @sureshkhating7782
    @sureshkhating7782 6 місяців тому +2

    खरो खर आहे आहे साहेब जय शिवराय जय प्रहार

  • @jaywantsalunke3637
    @jaywantsalunke3637 4 роки тому +31

    हाच कृषी मंत्री पाहिजे

  • @user-jg8nr1pd4z
    @user-jg8nr1pd4z 4 роки тому +73

    बच्चू भाऊ
    एक झंझावात

  • @balududhalkar9031
    @balududhalkar9031 4 роки тому +19

    यालाच म्हणतात खरा नेता,🙏🙏🙏

  • @rameshgarad2838
    @rameshgarad2838 4 роки тому +1

    खरंच असेच सर्वांचे विचार राहीले तर सर्व जनता सुखी होईल.... रामराज्य येईल . छञपती शिवाजी महाराजांचे राज्य येईल

  • @anilbhosale6781
    @anilbhosale6781 4 роки тому +69

    बचू भाऊना कृषीमंत्री करा

  • @birappanyamgonde1674
    @birappanyamgonde1674 4 роки тому +84

    मी मंगळवेढा चा आहे बचु भाऊ पण तुमचा येवढा ढाण्या वाघ आमदार कोण नाही

    • @arjunkoli3008
      @arjunkoli3008 3 роки тому

      बचू भाऊ सारखा आमदार नाही

  • @ramchandravasekar8640
    @ramchandravasekar8640 4 роки тому +5

    Next Hon'ble Prime Minister Bacchu Kadu 💐

  • @shubhamraut7202
    @shubhamraut7202 3 роки тому +1

    Saheb 👌 asech shetkaryachya pathishi raha

  • @viveksb6781
    @viveksb6781 4 роки тому +28

    खरच मानला बच्चू भाऊ तुम्हाला ....मनापासून मानाचा मुजरा राजे तुम्हला 🙏🙏🙏🙏🙏

  • @saicoachingclassesrabshettesir
    @saicoachingclassesrabshettesir 4 роки тому +5

    खूप छान साहेब आपण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलात अशी शेतकर्‍यांची बाजू सर्व आमदारांनी घेतली तर शेतकरी हा कर्जबाजारी कधीही होणार नाही

  • @AdinathDawkhar-tb2mi
    @AdinathDawkhar-tb2mi Місяць тому

    भिवंडी बोडका अंबड येथून जय प्रहार बच्चू भाऊ फार फार तुमचे शब्द

  • @prakashraskar6289
    @prakashraskar6289 4 роки тому

    सामोरा समोर बेधडक बोलणारे फक्त एकच
    नेते फक्त bachubhaau कडू सलाम तुमच्या कार्याला

  • @samadhankolekar1002
    @samadhankolekar1002 4 роки тому +33

    शेतकर्‍यांचा वाघ

  • @sharadsutar4448
    @sharadsutar4448 4 роки тому +18

    बचपन कडु जय हो,

  • @nitinjadhav4599
    @nitinjadhav4599 4 роки тому

    खरच सलाम आहे ह्या शेतकऱ्यांच्या मुलाला.. बचू कडव सारखे नेते जर ह्या महाराष्ट्रात तयार झाले तर नक्कीच हा देश 1 दिवस सुफल सुजल होईल...

  • @dinkarfasake5633
    @dinkarfasake5633 19 днів тому

    धन्यवाद मराठा विजयी हो बचू धन्यवाद

  • @balasahebsalunkhe3344
    @balasahebsalunkhe3344 4 роки тому +49

    एक दिलदार व्यक्तिमहत्तव बच्चु भाऊ
    घन्टो का काम मिन्टो मे
    जय प्रहार 🏳🏳🏳

  • @sandeepchaudhari9898
    @sandeepchaudhari9898 4 роки тому +52

    लोकांनो आता नका रडू, कारण तुमच्या मागे आहे बच्चू कडू🙏💪👌👍👍

  • @dineshgite97
    @dineshgite97 4 роки тому +14

    बच्चु कडु तुम्ही मुख्यमंत्री पाहिजेत

    • @sureshwaghmare2237
      @sureshwaghmare2237 3 роки тому +1

      १00 वेळा कमेंट करतो भाऊ

    • @dineshgite97
      @dineshgite97 3 роки тому

      @@sureshwaghmare2237 म्हणजे काय

  • @user-cv8wj2bs6s
    @user-cv8wj2bs6s 6 місяців тому

    बच्चू कडू साहेब असे नेते महाराष्ट्राला पाहिजेन फालतू माकडांना मते देऊ नका जनतेने सावधान व्हा कडू साहेब तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद

  • @DDKate-qr6ti
    @DDKate-qr6ti 4 роки тому +70

    बच्चुभाऊ बोलायला लागले की असं वाटते अश्या वाघाचि पूर्ण देशाला गरज आहे अशा वाघापासून मेंढरांनि काहीतरी शिकले पाहीजे बच्चुभाऊ चे राज्य एकदा येणारच हीच 🙏ईश्वरचरणी प्रार्थना करतो🙏

    • @narendrabarai2821
      @narendrabarai2821 4 роки тому +1

      बच्चों पढ़ो आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं

    • @sagargurav4521
      @sagargurav4521 4 роки тому +1

      बच्चुभाऊचा नंबर १ आहे