सोबतीस हलके | Song | आई कुठे काय करते | Aai Kuthe Kay Karte | Star Pravah
Вставка
- Опубліковано 6 чер 2022
- सोबतीस हलके,
सावलीस ऊन,
भोवती तशी ही,
मोरपीस खूण...
दोन काठ अपुले,
ऐल आणि पैल,
ऐन सांजवेळी ,
बंध होई सैल...
बंधनाविना रे ही,
गुंतणारी वीण,
हा प्रवास आता,
तुझ्यावीण कठीण...
वादळात कोणत्याही,
हाक दे कधीही,
हात देत हाती,
मी तिथे असेन...
---
गायक-गायिका: विद्या करलगिकर, मंदार आपटे
संगीतकार: निलेश मोहरीर
गीतकार: श्रीपाद जोशी
ध्वनिमुद्रण: अवधूत वाडकर (आजिवासन साऊंड्स)
ध्वनिमिश्रण: अजिंक्य ढापरे (द सॉनिक स्टेशन)
'आई कुठे काय करते !'
सोम-रवि. संध्या. ७:३० वा. Star प्रवाहवर.
#AaiKutheKayKarte #StarPravah
Follow us for latest updates on official pages :
/ starpravahofficial
/ star_pravah
/ starpravah - Розваги
आपल्या मराठी मध्ये नेहमी नवीन चेहऱ्यांना आणि नवीन गायकांना संधी देता आणि सूर्वताच त्यांची खूप छान करतात ... Thats my marathi industry 👏👏❤️
इतकं सुमधुर संगीत , सुयोग्य आवाज ,जुन्या काळातील गाण्यांची आठवण आली.अशी गाणी यावीत.निरनिराळ्या वाद्यांच्या गोंगाटाचा आता त्रास होतो.अगदी नको वाटतं असं संगीत.आमच्या सारख्यांच्या द्रुष्टीने निलेश मोहरीर व महेश काळे या सारख्या धुरंधरांनी ही जबाबदारी उचलावी.लोकांना अशी शांत, सुमधुर , अर्थपूर्ण , भावपूर्ण गीतं हवी आहेत.
Outstanding
Melodious and meaningful. Enjoyed thoroughly.
Kharach khup sundar arthapurn shant ashich gane aajhya mulanchya prtyekanchya kanavar paadavit
Really very relaxing song loved it.
सहमती बद्दल आभार.
जगायला भाग पाडतात असे शब्द,संगीत आणि आवाजही.सुरुवातीची लकेर मनाला स्पर्शून गेली.अजून ही अशी गीत बनतात हे पाहून मनाला विलक्षण आनंद झाला
Bhai tu bhi kavi hay kay bhari bhari word use kiya hay
Kharech.....
शब्द सौदर्य खूप छान.❤️👍
khrc dada
अगदीं बरोबर ❤️❤️
खूप सुंदर मनाला स्पर्श करून जात आहे सर्व ......दोन काठ आपुले खरच अप्रतिम ...... बंधणा वीणा ही गुफणारी विन ........हा प्रवास तुझ्या वीणा कठीण ......हात दे कधीही मी तिथे असेल ........सोबतीस हलके सवलीस ऊन......
केवळ अप्रतिम. शब्दच नाहीत. कितीही वेळा ऐकल॔ तरी समाधान होत नाही.प्रत्येक जण हेच अनुभवत असेल. अप्रतिम शब्दरचना.निलेश मोहरीर सुंदर कंपोझिशन. आवाजही सुंदर. आशुतोष अरुंथती टाॅप.
True.. Mi tr divasatun 50 vela tri aikto..
खरंच माझाही हाच अनुभव आहे हो.
वास्तव
अगदी बरोबर 👌👌👌
ऐकतच राहावे असे. .वाटते. .ते गाणे.
अप्रतिम. लेखन...श्रीपाद जोशी सर...❣️👌👌
अंगावर शहारे येतात असे आहेत मराठी गाणी
MIND BLOWING SONG 👌👌👌
काय नितळ प्रेम व्यक्त होतं ना हे गाणं ऐकताना.. ❤❤ खूपच मस्त .. लिहावं तेवढं कमीच..
मास्टर पीस गाणं.
श्रवणीय आणि प्रेक्षणीय. हळुवार हेलकावे.
कुणाचं कौतुक करावं कळत नाहीये. सुंदर शब्द, मधुर स्वर, मंद म्युझिक आणि जोडीला अभिनय.
परत परत पहावसं वाटतं.
सर्व टीमला धन्यवाद!!!
🎉🎉🎉
What a meaningful lyrics... 3 दिवसापासुन एकच गाणं ऐकतोय...खुपच सुन्दर Gayle ahe...
सुंदर अप्रतिम कीतीही वेळा ऐकलं तरी परत ऐकावे असे गाणे
आवाज ही खुप छान आहे दोघांचाही
Very true. Nice song beautiful
सुंदर अभिप्राय👍
शब्दांनी निशब्द केले 😘😘😘
मंदार आणि विद्या... शब्दात नाही व्यक्त करता येणार तुम्ही जे गायलं.... निलेश मोहरीरने....शब्द सांगितबद्ध केले अप्रतिम 🙏🏻🙏🏻😘😘🎂👌🏻👌🏻👌🏻
अतिशय सुंदर आवाजात गायले दोघांनाही.व गाणं ऐकलं खुप च समाधान वाटले.खुपच सुंदर गाणं आहे.अर्थ तर प्रत्येक शब्दाचा खुप छान आहे.
खुप छान.....ऐकतच रहावं वाटतं...बंधनाविना ही गुंतणारी विन..........हे कडव तर खूपच सुंदर अगदी मनाला स्पर्श करत.......
१००व्यांदा एकले तरी तोच अलौकिक अनुभव. Thnx to lyricist, singers as well as actors... खूप सुंदर अरू आणि अशू...❣️
खुप सुंदर गीत आहे.
मनाला स्पर्श केलाय या संगीत ने ❤❤
"बंधनावीण ही गुंतणारी वेल". वाह काय सुंदर रचना 👌🏻👍🏻
अगदी बरोबर
Vel nahi vin ahe
Ok. वीण आहे.
वेलही विणेसामानच की.
Don't misunderstanding,mi just correction kele
Q1
किती भावनाशील गाणे आहे हे आणि त्यात हा सुंदर आवाज. अगदी मनाला छेदून जातो. शांततेत फक्त त्या मनजवळच्या माणसाची आठवण करून देणारे. जे प्रेम फक्त हे शब्दातून व्यक्त होणारे.
Ho asech vatt ektana he song❤
मी मराठी सर्व गाण्याचा चहाचा नाही पण आई काय करते चुकुन ही मालिका पाहिली तर काही गाणी मनाला चटका लावून गेली, वळणावर, सोबती मोरपंखी चाहूल, गाणारी ही आंबेकर फारच छान गाते 🐦🐤🐦
He gaana Vidya Karalagikar ya atishay Guni gayikeni gayla aahe
अजून अशीच छान छान गाणी ऐकवा निलेश मोहरीरजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद सुद्धा सौ वैद्य आणि श्री सदानंद वैद्य
मैत्रीत विणले
रेशमी बंध
दोन काठ तरंग.
मोरपीस अलगद सांगे
बहरुदे ते सप्तरंग.
ऊन सावली संगे
दर्वळूनी पुन्हा सुगंध.
बंधनाविणा गुंफली ही
गुंतणारी वेलं.
💞
खुप छान
Khup chhan lihilay✨
Apratim
छान 👌👌👌
अत्यंत अप्रतिम ,,,,
दोघांच्याही गळ्यातील स्वरांची जादू अन संगीतकारानी शब्दांना न्याय देणारं भावपूर्ण संगीत दिलं ,, मनास स्पर्शून गेलं ,,,
खूपदा ऐकलं ,,,
वाहवा ,,!,,
हळूवार शब्दांची लकेर यावी नि ती मनाला स्पर्शून निघून जावी असे सुरेख बोल आहेत गाण्याचे ❤❤❤❤ शब्द असे आहेत कि जे मुक्याने मनात अनेक भावनांचे काहूर माजवते आणि ऐकताच मन वेगळ्या रमनीय जगात रमून जाते खरच खुपच सुंदर🥰🥺🥺🥰 खुप छान निलेश मोहरीर
अरु आणि अशू खुप गोड जोडी आहे😊
हे गाणे ऐकायला खूप सुंदर वाटते याचे शब्द आणि संगीत रचना अप्रतिम आहेत आणि मनाला भावणारे आहेत. खरंच खूप खूप छान गाणे आहे 👍😍
a
a
वा !! खूप छान 👌👌वादळात केव्हा हाक दे कधीही हात देत हाती मी तिथे असेन ....खूप सुंदर गाणं 👌👌
👌👌👌👌👌
L
Ek no. 👌
Khup chan
Chan
गीतकार संगीत गायक गायिका यांना माझा कोटी कोटी प्रणाम किती गोड काय सांगू माझ्याकडे शब्दच नाहीत इतकं सुंदर गीत झालं आहे
Thanks Shradhdha...On behalf of our Team
मराठी अस्मिता, मराठी भाषांतील अस्तित्व, मराठी संस्कृती, मराठी भाषेतील वैभव, जगवनणारे शब्द .....
एवढ्या कमी शब्दात ईतक्या सुंदर भावना व्यक्त करणं .. आणि तरीही जे लोकांपर्यत पोहोचणं अपेक्षित आहे ते पोहोचवणं हे सोपं नाहीये … अप्रतिम गीत… सुंदर संगीत …त्यात दोन्ही गायकांनी जीव ओतलाय… परत परत ऐकत रहावं असं गाणं
खूप सुंदर असं गाणं ऐकायला मिळालं .गीत सुंदर ,संगीत सुंदर ,गायिकेन म्हटलंय तर खूपच छान !कुठेही म्युझिकची कुरघोडी गायिकेच्या आवाजावर झाली नाही .म्युझिक सायलेन्ट पण सपोर्टिंग .त्यामुळे गायिकेचा आवाज आणि म्युझिक दोघांचा आस्वाद घेता येतो .
अतिशय सुंदर गीत. हृदयाला स्पर्शून गेलं. मी ना चुकता हि मालिका बघते.. मला हि खूपच अप्रतिम वाटते.. यात खूप छोट्या छोटया पण महत्वाच्या विषयांवर बोलले जाते. ते मला फार आवडते
मंत्रमुग्ध करणारी रचना तसेच गायन❤❤❤❤❤❤❤❤
वादळात कोणत्याही हाक दे कधी ही, हात देत हाती मी तिथे असेन,! वा वा क्या बात है 😊अरु, आशुतोष खुप छान 👌👌असेच सोबत राहा 👍👍गीत रचना, संगीत, आवाज, वातावरण निर्मिती, अप्रतिम 💐💐खुप अभिनंदन, शुभेच्छा, ❤️से 😊💐💐
Ashu n arundhati eaktra aalech pahije.
@@Samata-mo2jw हो ना
This Searial really given Lesson those husband who always thinking wife is nothing
ऐकतानाचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. खुपच तरल, कोमल स्वर!
खरंच खूप सुंदर, अप्रतिम मनाला स्पर्श करून जाणारं हे गीत आहे
खूपच छान अप्रतिम काहीतरी जादू आहे या गाण्यात. कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेसे वाटते.❤❤
खूप सुंदर अर्थपूर्ण गीत
सिरियल आता फार लांबवू नये ही विनंती.सर्वांचा अभिनय उत्तम...अरुंधतीचे स्वाभिमानाने वागणे मनाला भाऊन जाते. आता मात्र तिने मागे वळून बघू नये.स्वतःसाठी जगावे.
Khupch sunder
खरंय जोशी मॅडम
हे गीत ऐकायला खूपच छान वाटते निलेश मोहरीर बेस्ट संगीतकार.
अत्यंत सुमधूर संगीत व गीत .गायलेही अतिशय सुरेल 👌👌👌
अप्रतिम गीत आहे कितिदाही ऐकलं तरी अजून ऐकावंच वाटतं संगीत आणि गीताचे शब्द खूपच सुंदर सलाम गीतकराला आणि गायकाला आशुतोष सरांचे हावभाव उत्तम हे गीत जगत आहेत असं वाटतं
मनातले बोलण्यासाठी शब्द नसतात तेव्हा अशी गाणी आपल्या साठीच आहेत असं वाटतात
खुप वर्षांनी इतकं सुंदर भावगीत ऐकलं.सर्वांचे कौतुक.
खूप दिवसांनी असे मनात रेंगाळणारे गाणे ऐकायला मिळाले....अर्थपूर्ण शब्दरचना संगीतबद्ध केली आहे, सुरेल मधाळ आवाज, सतत ऐकावस वाटणार अप्रतिम गाणं..सोबतीस हलके...लाजवाब👌👌
गीतकार, संगीतकार आणि गायक यांचे मनापासून आभार.. अशीच अजून सुंदर हलकी फुलकी गाणी बनवा... आजकाल खूपच कमी गाणी मनापासून ऐकाविशी वाटतात... कायम जुनीच गाणी ऐकली जातात. पण या गाण्यासारखे अर्थपूर्ण शब्द रचना, काळजाला भिडणारे संगीत, असेल तर अजूनही नवीन गाणी ऐकविशी वाटतील..मनात कायम रुंजी घालत राहतील... All the best...👍
खूप खूप धन्यवाद ... ज्यांनी हे गाणं लिहिले, लायबद्द केलं आणि स्वर दिले अप्रतिम...काही तरी जादू आहे या गाण्यात मन हरवून टाकतं💓
श्रीपाद जोशी..प्रेमात पडावे असे शब्द❤️
Thanks
ऐन सांजवेळी बंध होई सैल ही ओळ थेट हृदयात जाऊन मिळाली❤️❤️ उत्तम आवाज मंदार आपटे!! उत्तम गाणे!🌟❤️
Mandar apte male singer
Meaning ky ahe
दोन काठ आपुले ail ani पैल काय गोड sunder रचना. वाह नीलेश जी wah
खूप सुंदर गीत आहे... भावपुर्ण शब्दरचना....❤❤
अहाहा....किती सुंदर गाणे ....दोन काठ अपुले.... ऐल आणि पैल... पैल या शब्दावरचा लावलेला हलका जोर ...मंत्र मुग्ध व्हायला होतेय...thanku 🥰
Khup Chan
गाण खूपच छान . गोष्टीच्या प्रसंगानुरूप शब्द आणि चाल . 👌👌👌
Both original singers are superb. Even singers on screen appears genuine. This is the beauty of actors. 👌
खुप सुंदर आवाज ऐकतानी मनाला खुप बंर वाटतं मी एयर फोन लाऊन ऐकते आणि गुनगुनते तर माझि नात झोपते मला ऐकायला आवडते
काही प्रतिक्रिया नोंदवण्या पेक्षा ही सुरेल अनुभूती वारंवार घेत राहावी इतकं तरल आणि मनमोहक❤❤❤🙏🏽
गायक लेखक आणि संगीतकार प्लस रेकॉर्डिंग टीम खूप धन्यवाद
अप्रतिम संगीत ,गायन आणि गाण्याची रचना . गाणे ऐकून मंत्रमुग्ध झाल्यासारखे होते ✨✨✨✨✨
सोबतीस हलके सावलीस ऊन..❤️🥰खूप सुंदर आणि सुरेल गाणं आहे.👌👌ऐकून खूप छान वाटलं.😊😊गायलं पण फार अप्रतिम आहे.
खूप सुंदर
Khuuuup सुंदर
खूप सुंदर
Man shant karanar song👍
Car
"
खोखरच ....दोन काठ आपले एल आणि पैल ....तसेच बंधनाविण ही गुंतनारी विण......फारच सुरेख....खूपच सुंदर रचना .....हृदयस्पर्शी....👌👌👍
अप्रतिम शब्द,heart touching lyrics... अती सुंदर रचना आणि संगीत ❤️
आई आता गाणी पण म्हणायला लागल्या चंगली प्रेमात पडल्यात की
खूपच सुंदर....हे गाणे ऐकून खूपच छान वाटले...मनातले दुःख विसरले...हॅट्स ऑफ, ज्यांनी कोणी गायीले त्या दोघांना🙏🙏
Thnq
Purusha Aawaz...?
Vidya did the f voice !!
@@madhurirao1521 mandar apte
खूपच छान आणि गोड गाण गायलं आहे. ऐकायला शांत आणि प्रसन्न वातावरण करणारं हे गाणं आहे तसेच अरुंधती आणि आशुतोष khup छान काम करत आहेत ❤️👍😍
खूप सुंदर रचना
Thank you so much ❤️🙏🏼
अगदी खरे👍
आणि अरुंधती आशुतोष सोबत च अनिरुद्ध चे काम पण👌🏻👌🏻ह्या गाण्यात....पश्चात्ताप....ही भावना त्यानी dolyatun खुप छान दखवली आहे👌🏻👌🏻
@@maharashtrianineuropateswadesh yes very true
@@prachivelankar3250 😊👍
अप्रतिम गाणं. निलेश मोहरीर तर कमाल केली ह्य गाण्यात. अभिनंदन निलेश. अशीच गाणी आम्हास ऐकवा.
अप्रतिम, सुंदर हळुवार मनावर फुंकर घालून गेलं हे गाणं.... खूपच छान 👌🏼
खुप दिवस ऐकतेय हे गाणे🎶🎶, संगीत, सुमधूर आवाज 👌👌सगळेच अप्रतिम, हे गाणं पाहिल्याशिवाय पुढे स्क्रोल करावेसे वाटत नाही 😊रोज २,३ वेळा तरी पाहिले जाते.. ❤❤
Loving this again n again 🤩
अप्रतिम शब्द रचना 😍
सकाळ पासून at least 15 वेळा ऐकले 🥰
Mi pn
Nglyroh
@@eshalifethoughts5410 kdqxfru7i
@@samikshajadhav4885 Ho kharch chan aahe
Same here 🤷🏻♂️
खूपच सुंदर आवाज,दोघांचेही अभिनंदन...गाण्याचा आवाज,अभिनय फार छान,सुरेख हावभाव...संगीत अप्रतिम 👍👍👌👌गाण्याचे शब्द आणि बोल 👌👌
Khup chhan
Apratim manala khupach bhaun jate gane
अप्रतिम संगीत,आवाज ,शब्द रचना आणि on screen अभिनय,कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.
मनाला भावणारी शब्दरचना.. सुरेल आवाज.. अप्रतिम...
ईतकी सुंदर शब्दरचना, कथानकाला अनुसरून असं अप्रतिम,संगीत अश्या शब्दरचनेला न्याय दिला तो मधुर ,गोड सुरेल आवाजाने, त्या हुनही सुरवातीची लकेर अतिशय गोड स्वराने सुरवात झाली. खरोखरच अत्यंत श्रवणीय असं हे गीत पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटणारे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद!!!!
खूप सुंदर गाणे अर्थपूर्ण आहे, हाक दे कधीही मी तिथे असेन,मस्त गाणे
आवाज ही गोड आहेत.
काय तरी जादू आहे या गाण्यात, मन हरवून टाकत❤ अजून अजून एकत राहावं असं वाटतं
अप्रतिम👌 तृष्णकांतास अमृताचा सागर भेटावा तद्वतच मायेतून मोक्षाकडे गेल्याचा भास व्हावा असा मनाला भुरळ घालणारा आवाज
खूप सुंदर शब्दरचना... मनाला स्पर्शून जाणारी जणू जुन्या आठवणींची नाळ❤️
Thanks
आई कुठे काय करते या गाणे या मालिकेतली गाणी ऐकून तुम्हाला काय वाटतं छान वाटते हार्दिक अभिनंदन करायला पण या आम्ही तुम्हाला काय करतेस का होईना आपण त्यांच्याकडे असलेल्या आपल्या कंपनीचे साहित्य अकादमी
ठीक आहे गाणे छान वाटत नाही मला काम करत आहे का धन्यवाद शुभ प्रभात फेरी काढण्यात आली मला सांगा ठीक आहे
Ashi gani ani sangit mnala khup shanti detat satat yeikatch rhavishi watatat khupch sunder music ahe ashyach shant ganyachi ya kalala khup garj ahe 👍👍👌👌👌👌ya dhavpalichya jagat mansala swatahakde baghayla suddha vel nahi tyat ashi silent gani mhanje ek samadhan deun jatat,
Thanks Nilesh sir 👍👍👌👌👌👌
अतिशय सुंदर,गोड,मधुर फार फार फार फारच छान.खरोखर पुन्हा पुन्हा eikavasa वाटतं.आणि तरीही समाधान होत नाही.मन bharatach नाही.
हा प्रवास आत्ता तुझ्याविना कठीण ,
हात दे हाती मी तिथे असेन. खूप छान मनाला फिडत .
खूप सुंदर गाणं .... सुखाचे चांदणे प्रमाणेच हे गाणे पण सुरेख आहे . तरल , सौम्य & very soft , touching ... 👌👍🥰
खुप सुंदर
सुंदर शब्द ,उत्तम संगीत,सुरेल आवाज, उत्तम अभिनय 👍सर्वच अप्रतिम 👌
खरंच सुंदर गायलंय हे गीत,अगदी मनाला स्पर्शणारं,छान वाटलं,प्रसन्न वाटलं,धन्यवाद.💠💠
अतिशय सुंदर चाल काव्यरचना किती ही वेळा ऐकले पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते जणू एकमेका ना पुरक आहेत शब्द
खूपच सुंदर शब्दरचना ✨ आणि खूप अप्रतिम गायलं आहे..
शब्द संगीत आणि गायन तीनही बाजू नी जमून गेलेय गाणे.. मनाला स्पर्शून गेलेय 👌🏻👍👍
Don Kath apule...ail n pail ❤️ 💙 💜 wahh ,mandar sir to aawwaj...kititari vela ekt rahavs watta...surekh khup surekh
Thanks a lot Sanjiwani..💐
निलेश मोहरीर..... केवळ अप्रतिम
फारच सुंदर गीत। शब्द, चाल व गाईलेही छान। त्यावेळचे अरुंधती व आशुतोश भाव भावनाही सुरेख।
खूपच सुंदर
मनाला स्पर्श करणारे गाणे 👌👌
खुपचं सुरेख गीत आहे ..... पुनःपुन्हा ऐकावे असे वाटते... एकएक शब्द मनाला भुरळ घालतात ... बंधना विनारे गुंतणारी वेल... खूपच सुंदर
खुपच सुरेख गाण.शब्द रचना खुपच छान.गाण पण खुपच छान म्हणाले.आशुतोष,अरूंधती खुप छान सगळ्याचे खुप खुप कौतुक.
अप्रतिम...
सुंदर शब्दरचना, सुंदर संगीत आणि सुंदर आवाज...👌👍👏👏👏
खूपच छान निलेश मोहरीर ने खूप छान गाणे केले आहे सुंनदर शब्द. रचना सुंदर चाल छान आशुतोष आरुंधती खूपच मस्त असेच दोघे शेवट. पर्यंत. बघायला मिळोत लेखिके कडे हीच मागणी.
अप्रतिम....सुंदर शब्दरचना..,.सुरेल संगीत.... सुमधुर आवाज....
Tr thanks
@@shripadjoshi9663 अरे सर, thank you...🙏
तुम्ही reply द्याल असे वाटलेच नव्हते...
खुपच सुंदर गाणे आहे हे, रोज एकदा तरी ऐकतेच, खुप शांत वाटते गाणं ऐकून...धन्यवाद...🙏
सुरवातीला घेतलेला आलाप बहारदार, सुंदर शब्द, सुरेख संगीत. अभिनंदन🎉🎊🎉🎊
अतिशय सुंदर गाणे आहे. मना ला स्पर्शून जाणारे आहे. एक एक शब्द अतिशय सुंदर आहे. लेखकास 🙏
अशीच अप्रतिम तुमच्या च सुरात ऐकायला मिळावीत ही ईश्वर चरणी विनंती,करगिलकर, आपटे,आणि निलेश मोहरीर यांचे आयुष्यभर ऋणी राहू.👍👍👍👌👌👌💐
खरच खूप अर्थ पूर्ण गाणं आहे, अप्रतीम शब्द आणि शब्दांची सुरावट
Superb song Arundhati and Ashutosh’s acting gives justice to the song and characters
अप्रतिम,काय वर्णन करावे,शब्द सुचत नाहीत.सगीत,शब्द सर्वच अप्रतिम.कान आणि मन दोन्ही तृप्त.
सुंदर शब्द ,आवाज आणि संगीत , गाण संपल तरी त्यातून बाहेर यावेसे वाटत नाही ,अशी गाणी मनात घर करून राहतात
अप्रतीम song 100 time ऐकून झाल ❤️❤️I love it
खुपचं सुंदर गाणे, we all love Nilesh Sir. *Aniruddha ची acting खुपचं सुंदर चेहऱ्यावरचे भाव खूप सुंदर* ....
खरंय
माझी तीन महिन्याची नात आहे हे गाणं तीला खूप आवडतं किती ही रडत असेल तरी हे गाणं ऐकताच शांत होते व हस्ते खूप छान गाणं
खुप छान गीत सादर केले आहेत विद्या मॅडम अणि मंदार सर हे गीत पुन्हा पुन्हा ऐकावे से वाटते .या गीतामधील साधे सोपे शब्द पण खूप काही मनाला सांगुन जातात आणि वेगळीच भुरळ घालतात .
One more great composition of Nilesh, and the singers have also sung very well and the actors too have acted good
हळुवार आवाज मनाला स्पर्शून जाणारे भावस्पर्शी अप्रतिम संगीत आणि गाणं ❤️
😘😘😘 माझाकडेतर शब्दच नाहीत यावर
अतिशय उत्तम,उत्तम हा शब्द खूपच छोटा आहे ह्या पुढे ekch number ♥️ 👌 🎶 ❤️
शब्दं नाहीत ऐवढे अप्रतीम गाणं..एकदम शांत सुमधूर गोड काय म्हणांव ..कान आतूरले होते अशी गाणी ऐकायला..आजच्या धांगडधींगा गाण्यांच्या काळात जुन्या गाण्यांची आठवण करुन देणार..या पुढे पण अशीच सुंदर सुंदर गाणी ऐकायला मीळावी..अरुंधती आशुतोष पण खुप छान
संगीत आणि गायन खुप खुप छान असले तरिही........गीतलेखन १००% अप्रतीम च!!!!!!!!!
Very true
अतिशय सुंदर शब्द व चाल ही मनाला मोहून टाकणारे आहेत अतिशय अर्थ पूर्ण
किती सुंदर शब्द रचना केली आहे. ऐकतच रहावे असे शांत, सुंदर , सुमधुर संगीत. अजुनही इतकी सुंदर गीत बनतात. खुप समाधान वाटते.
खुप सुंदर ,कानास श्रवणिय असे यमी तीन चार वेळा ऐकले ,ऐकावेसे वाटते वारवार