तुमचा आवाज खुप मस्त आहेत दादा 👌👍..... आपला वाढणा-या प्रत्येक दिवस आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.. आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. “आई भगवती सप्तशृंगी माता😘” आपणास उदंड आयुष्य देवो, हीच आई भगवती चरणी प्रार्थना...!🙏🙏
दादा कानबाई राणबाई माता कसाना अवतार शे कोणी म्हणस माता रूखुमाई ना अवतार शे तर कोणी म्हणस पार्वती ना अवतार शे तुम्हाला माहीत असेलच ते आम्हाला ही सांगा ना
आपण आम्हाला विचारले या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत ज्या प्रकारे आम्हाला मातेची माहिती आहे त्या नुसार आम्ही आपल्याला उत्तर नक्की देऊ पण त्या साठी आमचे डिस्क्रिप्शन मधी संपर्क दिले आहेत आपण आम्हाला संपर्क करा नक्कीच उत्तर मिळेल.. बोल कानबाई माय की जय🙏🚩
खूप छान आहे आरती मी तर दिवसातून दोन तीन वेळा एकते आणी सकाळी सकाळी तर रोज मन प्रसन्न होत भाषा खूप छान आहे❤
🙏🙏🙏🙏🙏
जय खान्देश आबा भाऊ कानबाई माते की जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤜🙏🙏🙏
Thank you 🙏😊
Kanbai Mata ki Jay
Ek nabhar dada aarthi hey dad 🎉😇🎉
Lai bhari aana bhai Dhiraj bhau
1 nabar song 💥💥💥💯🔥🔥
Thank you 🙏😊
तुमचा आवाज खुप मस्त आहेत दादा 👌👍..... आपला
वाढणा-या प्रत्येक दिवस आपली
किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य
येत राहो..
“आई भगवती सप्तशृंगी माता😘”
आपणास उदंड आयुष्य देवो,
हीच आई भगवती चरणी प्रार्थना...!🙏🙏
🧡खूपच मस्त सॉंग झालंय🔱कानबाई माता की जय🙏✨
Thank you 🙏😊
खानदेश किंग शिरपुर या नावानेच सर्व ओळखले जाता ❤😊
1 no bhai 😎😎😎😎😎
Thank you 🙏😊
Mst diraj dada jay kanbai mata
अप्रतिम साँग दादा ❤❤👌👌💥💥
🙏 जय कानबाई माता 🚩🚩🚩
Kanbai Mata Aarti khup anandmay Ani bhaktimay jaliy
Thank you 🙏😊
ही आरती मला लेखी मिळू शकेल काय खूप छान आरती आहे
खुप छान दादा
धन्यवाद जय मातादी🙏❤️
कानबाई माय की जय
राणबाई माय की जय
कन्हेर राजा की जय
🙏🌷🙏🌷🙏
Thank you 🙏😊
खुप छान आरती आहे आणि धीरज दादा चा आवाज खुप छान आहे जय कानबाई माता
Thank you 🙏😊
दादा तुमच्या कडच्या कानबाया झाल्या का
हो झाल्या🙏
आमच्या कडे ७ तारखेला आहे
खुप छान आहे आरती मी रोज एकते दिवसातून दोन तीन वेळा सकाळी सकाळी मला आवडते खुप छान आहे भाषा पण❤
कानबाई माता की जय 🙏🙇🚩
1 number dhiraj bhau Aabasaheb ❤️❤️👍👍😘😁
Thank you 🙏😊
Khupach mastt song ahe 👌👌
आपले मनस्वी आभार मॅडम
खान्देश किंग ग्रुप शिरपूर 🙏🚩
❤️So nice dhiraj Dada for new song 💖
Thank you 🙏😊
Jay mata di dada
Jai matadi🙏
भारी
Thank you 🙏😊
वा धिरज भाऊ आबा भाऊ
एकच नंबर धिरज दादा & आबासाहेब
कानबाई माता की जय🙏🙏🙏
Thank you 🙏😊
कानबाई माता की जय छान गाता अप्रतीम दादा
Thank you 🙏😊
👌👌👌
कानबाई माता कि जय
Abha dada dhiraj Dada khub Chan gane aahe kanbai🙏💝💗💕💖💓💞❤️
🚩🙏जय माता दी 🙏🚩
🚩🙏 जय कानबाई माता 🙏🚩
Thank you 🙏😊
खूप छान आरती दादा
Thank you 🙏😊
एकच नबर आबा भाऊ धिरज भाऊ जय माता दीड 🙏🙏🙏
Thank you 🙏😊
खूपच छान आरती 😍✨🙏🏻 मन प्रसन्न झाले 😌🙏🏻
Thank you 🙏😊
Dadab❤❤❤❤❤❤❤❤❤
DadabMali
अप्रतिम गीत आबा सोहेब व धिरज दादा😍❤🤗
Good Work😘😘
बोला कानबाई माता की जय🙏🚩
#AvinashHatkar
1 no 🎵song ahe dhiraj bhau & aabasaheb
Thank you 🙏😊
खूप सुंदर आहे आरती
खुप सुंदर आरती गायली
Thank you 🙏😊
जय कानबाई माता 🙏🙏
Thank you 🙏😊
एकच नंबर आंबा काका
दादा कानबाई राणबाई माता कसाना अवतार शे कोणी म्हणस माता रूखुमाई ना अवतार शे तर कोणी म्हणस पार्वती ना अवतार शे तुम्हाला माहीत असेलच ते आम्हाला ही सांगा ना
आपण आम्हाला विचारले या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत ज्या प्रकारे आम्हाला मातेची माहिती आहे त्या नुसार आम्ही आपल्याला उत्तर नक्की देऊ पण त्या साठी आमचे डिस्क्रिप्शन मधी संपर्क दिले आहेत आपण आम्हाला संपर्क करा नक्कीच उत्तर मिळेल..
बोल कानबाई माय की जय🙏🚩
कडकना धीरज भाऊ
Thank you 🙏😊
Super song Dada👌👌👌 🙏🙏
सुपर गाणं आहे
खुप छान धिरज भाऊ ...अप्रतिम
Thank you 🙏😊
जय कानबाई माता खूप छान आरती
Thank you 🙏😊
Jay kanbai Mata
कानबाई माता की जय 🙏🏻🚩
Thank you 🙏😊
Jay mata kanu shri 🙏🙏🚩🚩
👌👌👌🙏🙏🙏
जय.कानबाई. माता
जय.राणुबाई.माता
छान आहे
Thank you 🙏😊
🙏🙏🙏🙏🙏🙏
KHOOP CHHAN SONG DHIRAJ BHAU ❤
Nice song
धन्यवाद जय मातादी🙏❤️
Mast
Thank you 🙏😊
👌👌👌👌👌👌👌👌
Thank you 🙏😊
जय कानबाई माय 🙏🙏
पारंपारिक गीत सुद्धा एवढ सुंदर बनवता येतं हे आम्हाला खानदेश किंग शिरपूरची टीम शिकवते खूप सुंदर गीत जय माता दी☺✨👌
Thank you 🙏😊
👌👌👌👌👌👌 nice
Thank you 🙏😊
👌👌👌👌
Thank you 🙏😊
DadabMali
DadabMali
Wahhh ! Khupach Chan 🙏😇
1no asnar
Thank you 🙏😊
🙏🙏🙏🙏
1 nahmr
ही आरती आणि पहिली आरती एकत्र करून अपलोड करा
🥰🙏
खुप छान गाने आहे कानबाईची अशीच गाने आमच्या पर्यंत पोहोच करा ❤❤😊
डिजे
🙏🙏🙏🙏🙏
👌👌
Bhau tumche gane शब्द च नहीं आहें मझा कडे
Thank you 🙏😊
आता ऐक गाण आजून शिरपुर नगरी मा वाजानी गाजा नवीन वरजन मधे
Thank you 🙏😊
hiiii
👌👌🙏👏🥰🥰😍
जय माता जी 🌺🙏🚩
🙏🙏🙏🙏
खूप छान आरती 🙏🙏
खुप छान धीरज भाऊ आबा काका
कानबाई माता की जय
कानबाई माता की जय
खुप छान आरती आहे 👌👍
जय कानबाई माता की जय 🙏🙏
Thank you 🙏😊
कानबाई माता कि जय
धन्यवाद जय मातादी🙏❤️