खूप छान अर्थपूर्ण 🩷 कानबाई मातेचा शृंगार हा तुमच्या गाण्यातून साक्षात मनात उतरला. खानदेशी कानबाई उत्सव खांदेश वासियांसाठी एक प्रकारचा स्नेहाचा प्रेमाचा, आणि सर्वांचा एकत्र आणण्याचा उत्सव आहे 🙏 निमित्ताने महिने महिने न भेटणारे भाऊ बनकी एकत्र येतात.😊 एकमेकांच्या भेटीला आतुर असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांसाठी जणू मायेची हाक आहे 🩷 हे गाणे पाहून एक मनात ऊर्जा निर्माण झाली आहे...! राहुल भाऊ मराठे यांचे खूप खूप आभार 💐💐 आणि संपूर्ण टीमचे कौतुक छान निसर्ग रम्य वातावरणातील हे गाणे मन, आणि डोळ्याची तुप्तता पूर्ण करणार आहे 🙏🙏 कानबाई मातेची कृपा तुमच्या सर्वांवर बरसू दे- कानबाई माता की जय
खूप चांगल्या प्रकारे अशी गीत रचना केलेली आहे व आपण संपूर्ण टीमने खूप चांगल्या प्रकारे नृत्य सादरही केलेला आहे..... तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
प्राची एक नंबर पुढील वाटचालीस शुभेच्छा
एक नंबर साँग आहे
Very nice
जय कानबाई माता अतिशय उत्कृष्ट सादरीकरण पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Khup chan prachi beta pudhil vatchalich tula khup shubhecha❤❤
खुप मस्त सॉग आहे दादा 🙏 मि चिंचखेडे कर 🙏
खुपच छान छान👌 प्राची बेटा👸 पुढील वाटचालीस शुभेच्छा... 👍
कानबाई मातेचे गीत खूप सुंदर आहे
प्राची बाळा छान गायिले आहे कानबाई माताचे गीत खूप खूप सुंदर छान दिसतेस अशीच तुझी प्रगती होवो
Thank you..aunty🙏
खूप छान प्राची बेटा ❤️
Nice 🔥
Nice
🚩 Jay kanbai may 🚩 prachi mam khup Chan voice aani mekap saglyat bhari mhanje dans khup Chan 🙏🙏🙏🙏
खानदेशी कानबाई गाणे एक नंबर है👌👌
कोरिओग्राफी खूपच छान आहे आणि उत्तम सादरीकरण 👌👌👌
भाऊ धन्यवाद
Rahul bhu Bari song mi bhushan narayan mama mulga👍👌🙏💫❤❤❤❤
अभिनंदन व मनःपूर्वक पुढील प्रवासा साठी शुभेच्छा दादा....!
निर्मल सोनार
Khub chan prachi tai ❤
All actors are one side than #shivaba cameo appearance one side ❤ #cutieee❤❤
Ty mamu 😍🔥
Bhari re bhai🎉🎉❤❤
छान❤❤
खुप छान राहुल बेटा मस्त तुझ्या पिल्लु पण खुप छान नाचतोय❤
खूप छान अर्थपूर्ण 🩷 कानबाई मातेचा शृंगार हा तुमच्या गाण्यातून साक्षात मनात उतरला. खानदेशी कानबाई उत्सव खांदेश वासियांसाठी एक प्रकारचा स्नेहाचा प्रेमाचा, आणि सर्वांचा एकत्र आणण्याचा उत्सव आहे 🙏 निमित्ताने महिने महिने न भेटणारे भाऊ बनकी एकत्र येतात.😊 एकमेकांच्या भेटीला आतुर असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांसाठी जणू मायेची हाक आहे 🩷 हे गाणे पाहून एक मनात ऊर्जा निर्माण झाली आहे...!
राहुल भाऊ मराठे यांचे खूप खूप आभार 💐💐 आणि संपूर्ण टीमचे कौतुक छान निसर्ग रम्य वातावरणातील हे गाणे मन, आणि डोळ्याची तुप्तता पूर्ण करणार आहे 🙏🙏 कानबाई मातेची कृपा तुमच्या सर्वांवर बरसू दे- कानबाई माता की जय
धन्यवाद दादासाहेब असेच आपले प्रेम असू द्या ही आपणास नम्र विनंती 😊
खुप छान आपल्या तालुक्यातून आणि परिसरात अभिमान ची गोष्ट आपण भविष्य मध्ये खुप मोठे कलाकार होणार अशी प्रार्थना करतो ❤❤❤❤❤
धन्यवाद दादासाहेब
Nice voice prachu di... Your lyrics writing is osm.. And your voice are very melodious... Superb tai❤❤❤
Thanks a lot 😊
Nice shoot
Good composing ❤
Thanks a lot 😊
Khuoch..Chan n prachu di..God always blessing you..ashich pudhe ja.. acting are osm..and your voice are very melodious ❤❤❤
एक नंबर❤
Khupach chan
Chan prastuti Karan kelay ganyche bol pn khup chan aahet
Kdk Rahul dada ❤😊
खुप छान मामा साहेब एखच नंबर गाण आहे🎉❤❤👌👌🙏
❤1 च नंबर भाऊ
खुप भारी सोंग्स व विडियो तुचि पुर्ण टीम ला पुढील वाचालीसाठी खुप खुप शुभेच्छा🎉
1 No Rahul Bhau
👌🙌
खूप चांगल्या प्रकारे अशी गीत रचना केलेली आहे व आपण संपूर्ण टीमने खूप चांगल्या प्रकारे नृत्य सादरही केलेला आहे..... तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद दादासाहेब 😊
लय भारी साँग बनवलं राहुल भाऊ ❤❤
छान 🥰
Mast
Thanks all
RM भाऊ एक नंबर साँग आहे.. पुढील साँग आपल्या अहिराणी भाषेत काढा कानबाई मातेच 🙏🙏🙏🙏
धन्यवाद नक्कीच काढू 😊
धन्यवाद दादासाहेब 😊
Khup chan song aahe nice all team
Lay bhari mast 👌👌💪🔝💯😎
Khatarnak ❤💯💯💯💯🙏🙏❤️❤️❤️🔥🔥🔥
लय भारी🎉
Best of luck in future.❤
Thanks 🙏👍🙂 Brother's
छान भाऊ 👌👌👌
Nice song bhau ❤🙏🏻
ᴋᴀᴅᴀᴋ ʀᴀʜᴜʟ ʙʜᴀɪ👌👌👌👌👌
खूपच छान 🎉✌️
खूपच छान ❤
Mast प्राची ❤🎉🎉
खूप छान
It's to good song ❤
🎉🎉
1 number mamu ❤❤❤❤
खुपच छान गाण घेतले आहे आणि माझा रुद्र भाचा तर खुपच क्युट दिसतोय आणि नाचतोय पण वेरी नाई स बच्चा 🥰🥰🥰🥰🎉🎉🎉🎉
😊
खूपच सुंदर सादरीकरण केलेल आहे राहुल...... यूट्यूब वर काम करणं म्हणजे खूप मेहनत आहे.. पुढील वाटचालीसाठी... Best of luck 👍👌😊
धन्यवाद 😊
Rahul bhau tumacha full support ha ❤😊😊
Nice song ❤
❤
Kupp chhan 👌👍
Khup bhari
Kad❤❤❤❤
Khupach chhan🎉
Khup chan ❤
❤❤❤
Nice ❤🎉
Thanks 🤗
Kadak song
Thanks 🙏👍🙂 Brother's
Kdkdkddk na bhau
Kadakk song dada 🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😅
❤❤❤❤😘🥰
Super 🎉🎉
Thanks all
Vankhothe. Mayur
राहुल भाऊ गाणे छान आहे पण गाण्याचे बोल.समजत नाही,जय कानबाई माता,
🙌🙌🙌🔥🔥🔥🔥
❤🎉
आपल्या सगळ्या टीमला पुढील भविष्यातील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉 विशेष प्राची ताई शिवदे यांना🎉🎉
🎉🎉🎉🎉
Kkkkkkkkkdkddkdkdddk
अप्रतिम प्राची...पुढील वाचालीसाठी शूभेच्छा
Khup chan
Khup Chan ❤
❤❤❤
Nice song 😍
Nice song ❤