He fakt bolelet ki 2divsat bharti hotil pan aaj 2/3divsa ultunhi ya thikani kahihi halchal zali nahi fakt ashvan detatt hi nete mandali kharach suruchi yathikani baslyalya student la baghve m samjel kay kasa rahtat hi vidyrthi khatat kay. Man janun ghya
1 वर्ष झाला आहेत कोर्टाचा निर्णय आणि कोर्टाने कोणताही स्टे दिला नसून तरी भरती थांबवली . बाकीच्या नियुक्त्या कोर्टाच्या अधीन च राहून मिळाल्या मग pesa पात्र उमेदार त्यांना का देत नाही
अरे खानदेशातील आमदार खासदार जनतेचे प्रश्न मांडत नाही.... म्हणून बेरोजगारी वाढत जाते आहे.... आणि उत्तर महाराष्ट्रातील तरुण तरुणींना कामासाठी बाहेर जिल्ह्यात जावं लागतं
पेसा भरती झालीच पाहिजे ✊✊✊✊🌿💛🌱🏹
अरे सरकार वर विस्वास ठेवू nka
डबल ढोलकी नको जय जोहार जय बिरसा जय आदिवासी जय शिवराय जय भिम जय आदिवासी एकता जिंदाबाद
अरे बाबा वर्ष झाले सुप्रीम कोर्टात केस चाललीच नाही
उद्याच पलट्टील बघा फक्त आश्वासने देतात😢
पून्हा शासन दिशाभूल करत आहे.... अजून काही आदेश नाही
पेसा ची नियुक्ती मिळालीच पाहिजे
खुप चालु आहे हा
पेसा भरती झालीच पाहिजे, शेवटी शासनावर अजूनही विस्वास नाही.
शासन उपोषणाला बसलेल्या आमदारांना उठवण्यासाठी cabinet meeting घेते .यांची मानसिकता नाही पेसा भरती घ्यायची
Pesa भरती झालीच पाहिजे.....
He fakt bolelet ki 2divsat bharti hotil pan aaj 2/3divsa ultunhi ya thikani kahihi halchal zali nahi fakt ashvan detatt hi nete mandali kharach suruchi yathikani baslyalya student la baghve m samjel kay kasa rahtat hi vidyrthi khatat kay. Man janun ghya
1 वर्ष झाला आहेत कोर्टाचा निर्णय आणि कोर्टाने कोणताही स्टे दिला नसून तरी भरती थांबवली . बाकीच्या नियुक्त्या कोर्टाच्या अधीन च राहून मिळाल्या मग pesa पात्र उमेदार त्यांना का देत नाही
उद्या च सरकार दगा देते
12500 adivasi bharti
MTDC रिसॉर्ट का बर विकायला काढले आहेत
सर्वात खोटं बोलणारे तिघाडी सरकार, विश्वास ठेऊ नका यांच्यावर, उद्या बदलतील हे. बेकायदेशीर सरकार बेकायदेशीर कामे चालूच आहे यांचे.
खरच होईल का फक्त आश्वासन
Court मध्ये case च लागली नही मानतात
Girish Bapu grampanchayat computer operator ch Kay zal
पेसा भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे ✊🙏
पेसा भरती झाली पाहिजे
गोडबोले मंत्री डबल ढोलकी मंत्री
पेसा भरती तात्काळ व्हावी ही अपेक्षा
Jhirwal saheb game khelu nka adiwasi lokansobat..aarkshanala dakka lavta kama nahi..aarkshan mudda getla pahije hota tumhi..
याला बोलण्याची अक्कल नाही या काय विचारता आहात तुम्ही😅😅
पिटीशन घाला चुलीत नियुक्ती द्या अगोदर
महाजन सर म्हणत आहे आरक्षण वर चर्चा नाही झाली....काही झालं तरी धनगरांना अनुसूचित जमाती मधे आरक्षण भेटणार नाही...
सरकारवर विश्वास ठेवु नका.
उद्या हे कोर्टाकडून स्टे द्यायला लावतात किंवा पटकन 2 /3 दिवसांत आचारसंहिता लागू करतात
आश्वासन नको, भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले पाहिजे
जरूर न्याय द्या साहेब सगळ्यांना पण आदिवासी मध्ये नको आमचे हक्क आबादीत ठेवा
SC मध्ये next Date मिळणार हे त्यांना confirm माहीत आहे
अरे खानदेशातील आमदार खासदार जनतेचे प्रश्न मांडत नाही.... म्हणून बेरोजगारी वाढत जाते आहे....
आणि उत्तर महाराष्ट्रातील तरुण तरुणींना कामासाठी बाहेर जिल्ह्यात जावं लागतं
Andhol sthagit zal nahi yan mahjana kadhi nivdun deu noka
PESA bharti zalich pahije
PESA भरती झालीच पाहिजे
आरोग्य सेवक बद्दल बोला जरा काही
गिरीश महाजन वर विश्वास ठेऊन चालणार नाही... याने अजून कुणालाच न्याय नाही दिला..😢
महाराष्ट्र सर्वाधिक कापूस उत्पादक धुळे जिल्हयात होते.
हाच तो गिरीश महाजन आहे जो आदिवासी पेसा भरती थांबवलेली आहे... ग्रामसेवक चे पेपर सेंटर खूप लांब दिले...
यांचा वर ट्रस्ट ठेवू नका
20 लाख उपदान 7 पे लागु पासून लागु नैसर्गिक न्यायदान नियमानुसार त्वरीत निर्णय होणेस वैयक्तिक विनंती
न्यायालयाचे याबाबत काही नाही, सहकार ने याबाबत चालढकल करू नये.
कोण सांगत आहे.
गीरगीट
जो सतत रंग बदलतो
मुख्य मंत्री महोदय, धनगर मेन प्रश्न काय???
संगणक परिचालक यांच्या बद्दल बोला साहेब काहीतरी
विश्वास ठेऊ नका रे
Dhangra chya bjun ahe tyacver visvas teu nahi
Girya pan modya sarkha pekto ha
मुळात पेसा कायदा रद्द करा
मोर्चा काढ
पेसा कायदा कोणाचा बाप पण रद्द करू शकत नाही.
Gapp lovedya
7 पिढ्या जातील भाऊ तुझ्या थंड घे जरा तरी रद्द नाही होणार 😂
Dhangar ch ky be
Adiwasi ka nahi