Navneet Rana: नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; नेमकं काय घडलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 4 години тому +273

    फेकल्या कि फेकयाला लावल्या

    • @p.k3401
      @p.k3401 Годину тому +8

      फेकायला लावलं😂

    • @Jalgaonkarpatil4961
      @Jalgaonkarpatil4961 Годину тому +2

      😂खरंय स्टंट असणार हा😂

    • @rajendrak6554
      @rajendrak6554 58 хвилин тому +4

      आता नवरा पण पडणार

    • @ashwinkumardarde7317
      @ashwinkumardarde7317 53 хвилини тому

      ​@@Jalgaonkarpatil4961tuza gharchya baya sobat zalyavar hech vakya vaparshil na?
      तुटलेल्या हिंदुं माणसा

    • @mahadeoshelar7485
      @mahadeoshelar7485 47 хвилин тому +2

      नवर्याने अर्ज भरला होता त्यावेळी तो पडणार आहे हे अनाजी पंतांसह सर्वाना माहीत होते

  • @umeshsawant1525
    @umeshsawant1525 4 години тому +478

    लगेच हनुमान चालीसा वाचली पाहिजे होती

  • @ravindrasirsath4818
    @ravindrasirsath4818 3 години тому +435

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर...😅

    • @SS-jd9kw
      @SS-jd9kw 3 години тому +11

      आता हि टाईम आहे मित्रानो आपला धर्म साठी जागी व्ह नाही तर खूप खरब काम होणार हिंदुनि थोडे तरी जागी व्ह जय श्री राम🚩

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 3 години тому

      कोणते खराब काम भौ?😅😅😅६००वर्षे मोगल मुस्लिम सत्ता होती तेव्हा तर देश मुस्लिम झाला नाही😅आता राष्ट्रपती हिंदू,प्र. मंत्री हिंदू, १०वर्षापासून संपूर्ण सत्ता हिंदूची (आरएसएस,ब्राम्हणाची) तरी त्यांनी त्यांचे काश्मिरी भट काश्मीर मध्ये का नाही पुन्हा बसवले?😅 जनता सब जान ती है!!!!!!😅😅😅😅😅😅😅​@@SS-jd9kw

    • @dmpatil9154
      @dmpatil9154 2 години тому +4

      कर्माचे फळ

    • @sandybhoiwar
      @sandybhoiwar 2 години тому

      बरं झालं खुर्च्या च फेकले कारण तिथे खुर्च्या च होते दगड वगैरे नव्हते मॅडम

    • @insideelectrical2955
      @insideelectrical2955 2 години тому

      Bhava tujhya karma samor tujha dharma pan nahi tikat Ani pratek dharmat matla ahe acha karma karo acha fhal milega​@@SS-jd9kw

  • @Priyadarshi147
    @Priyadarshi147 4 години тому +281

    आज तो दिल गार्डन गार्डन हो गया मन प्रसन्न झालं दिवाळी परत साजरी करतो आज

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m 5 годин тому +397

    कितीही एक्टिंग केली तरी मतदार पटणार नाही

    • @samirsonar238
      @samirsonar238 4 години тому +3

      Bhau tumhi नवनीत राणा कुठून उभ्या आहेत, ...

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 3 години тому +5

      बरोबर आहे 👍 धन्यवाद

    • @Macdemello
      @Macdemello 2 години тому

      पण हे हलला चे पैदाईश. मंदबुद्धी mohd 6 वर्षांची मुलीवर बलात्कार करणारा 65 वर्षाचा म्हातारा आणि त्याचे अनुयायी यांचा कडून काय अपेक्षा करणार अजून

    • @A.S_Official_A
      @A.S_Official_A 2 години тому +1

      Bhadn lawaichi acting chalu aahe

  • @BhaskarJawade
    @BhaskarJawade 3 години тому +314

    सावधान, माझ्या हिंदू मुस्लीम समाजातील मतदारांना भाजपचे डाव सुरु झाले.

    • @A.S_Official_A
      @A.S_Official_A 2 години тому +5

      Aagdi barobar aahe

    • @altafshaikh6963
      @altafshaikh6963 2 години тому +3

      Amhi sarv Hindu bhau sobat ahot only peace

    • @ameeta4739
      @ameeta4739 2 години тому

      @@A.S_Official_A Bhadwaya tu muslim man, kevhha tu already batleya ahes, mag tu ja pakistan madhe, ana tu ,mohajirr ban...........kivha jihadi ban, hich tuji layki aahe.........rakshashi samaj, mhanhe islam

    • @milindmistari4791
      @milindmistari4791 Годину тому +1

      Ye log desh ke or aane wale samay me hindu logo ke liye ghatak he,or kuch pagal log ye political stunt samajh rahe he Aisa nhi he,ye agar polititian ye sath aisa biheviar kr sakate he to aam adami ke sath kya kr sakate he

    • @rajeshraut1149
      @rajeshraut1149 45 хвилин тому

      Right

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 3 години тому +239

    आता हिला जात आठवली लई हिंदू हिंदू करत होती,घे टोले.

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 Годину тому +51

    एवढ्या मोठ्या खासदार पुढे, पोलिसांपुढे, बेचारे 200 रुपये रोज कमावणारे गरीब मुस्लिम एवढी हिम्मत कसे करतील😂😂😂 मुद्दाम हिंदू - मुस्लिम करून निवडणुक जिंकायची आहे 🤣🤣🤣

    • @vishalbhosale4196
      @vishalbhosale4196 Годину тому +5

      😂😂😂

    • @akshaya299
      @akshaya299 16 хвилин тому +2

      #बटेंगे तो कटेंगे Narative..😂😂😂

    • @sanashaikh2238
      @sanashaikh2238 10 хвилин тому

      Salaam hai apko Bhai..🙏😊

    • @hareshparab961
      @hareshparab961 53 секунди тому

      Khar ahe bhava...hi bai natki ahe 100%

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 5 годин тому +293

    झाल राणा च नाटक चालु 😅😅😅

    • @OmprakashGandhi-vl8rn
      @OmprakashGandhi-vl8rn 4 години тому +4

      Ase prakran pudhe Hindu varti nehami hotil tar Hindu Matdan congress la karu naye

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 4 години тому +9

      आरे त्या बाईला सागीत्या गेलय नाटकं आता चालु कर..राणा एक नंबर बेकार आहे 👍 एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय महाराष्ट्र 💪🚩💪

    • @DrStrange31
      @DrStrange31 3 години тому

      Omprakash tujhi bhik chatya

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 3 години тому +127

    जे पेराल ते उगवेल 😮 नियतीचा नियम आहे तो...

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 3 години тому +93

    ठाकरे यांच्या बरोबर पंगा मराठी माणूस नॉन मराठी ला जागा दाखविणार नाटक पंजाब ला जावून करा जय शिवाजी जय महाराष्ट्र

    • @arungandole2715
      @arungandole2715 50 хвилин тому +2

      अगदी बरोबर जय महाराष्ट्र

    • @akshaya299
      @akshaya299 15 хвилин тому +2

      Jay Maharashtra jay shivray🙏🙏

  • @omsaisawal2075
    @omsaisawal2075 4 години тому +133

    हनुमान चालीसा चा कोप दुसर काय

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 51 хвилина тому +13

    मतदानाला अवघे 2 दिवस उरले😮 विकासाचे मुद्दे गेले बाजूला आणि झाल हिंदू - मुस्लिम 😢😢 महाराष्ट्रातील मराठी लोक खरंच अशा लोकांना मतदान का करतात😢😢

    • @sushilshinde8451
      @sushilshinde8451 48 хвилин тому +4

      आपले लोक निरक्षर आहेत 😢 अशा लोकांना निवडूण देतात

    • @Vinodkhandagale-qd7ce
      @Vinodkhandagale-qd7ce 15 хвилин тому +1

      😅😅

  • @sachinsable9739
    @sachinsable9739 4 години тому +138

    किती भी एक्टिंग केली नवनीत राणा चा पराभव आहे

    • @samirsonar238
      @samirsonar238 4 години тому +3

      कुठे राहता तुम्ही sir, आणि कुठून उमेदवार आहे नवनीत राणा सांगू शकता का

    • @niteshshelar9209
      @niteshshelar9209 3 години тому

      😂​@@samirsonar238

    • @varadbhide603
      @varadbhide603 3 години тому +3

      अर्ध्या हळकुंडाने पिवळे होवू नका आधी ती उभा आहे का बघा

    • @sakbhagat756
      @sakbhagat756 2 години тому +1

      ​@@samirsonar238mava valyani tyna sangitle asel 😂😂😂

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 3 години тому +98

    सभी कर्मों का हिसाब इसी जनम मैं चुकाना होता हैं।
    हरे कृष्ण।

    • @jyotipatil6919
      @jyotipatil6919 2 години тому +1

      Harekrishna harekrishna Krishna Krishna hare hare hare ram hare ram raam raam hare hare 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @imzeeshu9994
      @imzeeshu9994 6 хвилин тому

      Kya baat kar ra

  • @nileshranpise7673
    @nileshranpise7673 4 години тому +113

    जायचे नव्हते कशाला गेल्या तुम्ही BJP हटाव महाराष्ट्र बचाव.

  • @Socialwo
    @Socialwo 3 години тому +103

    कोणी हिंदू तुझ्या मदतीला येणार नाही... समजलं का

  • @ganeshdesai3187
    @ganeshdesai3187 2 години тому +72

    हे लय बरं केले पब्लिकने तुमची लायकी दाखवून दिली असच होणार👌👌🚩🚩🚩

  • @shahjiraobalwant7547
    @shahjiraobalwant7547 3 години тому +62

    ताई, हनुमान चालीसा म्हणा. संरक्षण होईल. पोलीस कसले संरक्षण करणार. आपल्या नरेंद्र मोदींची मदत घ्या. ग्रह मंत्री व्हा.

  • @Aj-f8k
    @Aj-f8k 3 години тому +159

    काय घान शिवी दिली ते सांग तेव्हा खरं माणू 😂😂

    • @ShubhamBhoite-g5y
      @ShubhamBhoite-g5y 2 години тому +3

      😂

    • @jafarkanchwala1351
      @jafarkanchwala1351 2 години тому +3

      🤣🤣🤣👍

    • @dattagaikwad9954
      @dattagaikwad9954 2 години тому

      डोळा मारला

    • @ameeta4739
      @ameeta4739 2 години тому

      @@jafarkanchwala1351 Rakshachi Samaj mhanje islam, bataleye je aahet jabardasti tyani samajhave

    • @jafarkanchwala1351
      @jafarkanchwala1351 Годину тому

      @@ameeta4739 human body need water for life not go mutra 🤣 tana tan sanskruti is just like a joke 🤣🤣🤣

  • @vaibhavshedge4207
    @vaibhavshedge4207 4 години тому +96

    ह्यात महाराष्ट्रचा विकास कुठे आहे ???

  • @nirwankharat1510
    @nirwankharat1510 3 години тому +80

    यांना दलित म्हणायचं की हिंदू स्पष्ट केले नाही

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 55 хвилин тому +8

    निवडणुकीत पराभव दिसत असताना 😂हिंदू - मुस्लिम करून निवडणुक जिंकण्याचा प्रयत्न 😂😂

  • @Kartiki_mane
    @Kartiki_mane 4 години тому +94

    काढला राग लोकांनी

  • @Dashingdk90
    @Dashingdk90 3 години тому +51

    😂😂😂 बबली ला चांगला च प्रतिसाद दिलाय लोकांनी 😂😂😂😂

    • @wk5385
      @wk5385 2 години тому +1

      @@Dashingdk90 🤣🤣🤣🤣🙏

  • @Sastavlogger380
    @Sastavlogger380 41 хвилина тому +3

    बबली त हिंदू शेरणी होती 😂😂😂😂

  • @djtohidzari7720
    @djtohidzari7720 4 години тому +47

    काय राणे तुला निवडणूक आली कि हे नाटक कसे काय सुचते करन कि तू निवडून येणारच नाही तर हे नाटक चांगले आहे 😂

  • @akshaysathe5266
    @akshaysathe5266 2 години тому +9

    तक्रार कराच्या वेळेस मागासवर्गीय!
    आणि बोलताना हिंदू हिंदू म्हणून,
    धर्माच्या नावावर ओरडता.
    नोटँकी 😂😂😂

  • @suhassatope4476
    @suhassatope4476 3 години тому +27

    सगळे हिंदू कशाला येतील? तुझे चमचेगिरी करणारे येतील. लोकांनी पक्कं ठरवलं आहे, बटी बदलीला घरीच बसवायचे. आता रहा बोंबलत. नाहीतर,स
    असं कर , ह्या प्रकरणाचा निषेध म्हणून,तू आजच अनाजीपंताच्या बंगल्यासमोर बसून हनुमान चालीसा पठण कर . 😂😂😂

  • @BhagwatMundhe-wr8de
    @BhagwatMundhe-wr8de 48 хвилин тому +1

    लेय बोलतेय राव हे लोक मनून पुन्हा पाडा यांना

  • @sachinmadan3267
    @sachinmadan3267 2 години тому +26

    हिला चरबी आहे जनता उतरवणार आता मागासवर्गीय म्हणून votes पाहिजे पहिले हिंदु आणी हनुमान चालीसा नाटक करत होती आता सुद्धा समज मधे तेढ निर्माण करत आहे ही पडणार संपती पाहिजे

  • @chandrakantpatil8249
    @chandrakantpatil8249 3 години тому +42

    माझ उतरविण्यात जनताच मदत करतील. चरबी वाढलीय. जनतेचायोग्य निर्णय.

  • @lostboy5160
    @lostboy5160 4 години тому +47

    झाले कां नाटकी धंदे सुरु पुन्हा

  • @anthonyfrancis2080
    @anthonyfrancis2080 3 години тому +25

    नवनीत राणा महाराष्ट्र मध्ये वातावरण खराब करण्याचे काम चालू आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 3 години тому +30

    तुम्ही मतदानासाठी नोटंकी करतात तुमचे नाटक सगळे जनतेला माहिती आहेत. . जय हनुमानाचा प्रकोप

  • @dnyaneshwarwath-pk1tj
    @dnyaneshwarwath-pk1tj 56 хвилин тому +2

    हीच ती नाची का😂,,,, राऊत साहेब हनुमान चालीसा पठण करणारी 😅

  • @jalindarpadol2568
    @jalindarpadol2568 3 години тому +30

    तू गेली पण असती तरी महाराष्ट्राला काही फरक पडला नसता

  • @sandybhoiwar
    @sandybhoiwar 2 години тому +27

    हे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नव्हते मॅडम हे सामान्य माणसाचा एक राग आहे ...

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 3 години тому +23

    कृपया सर्वच हिंदूसमाजाला मध्ये आणु नका... हा विषय तुमचा वैयक्तिक मिटवा... हिंदू -मुस्लिम दंगल नको.. हि कोणाच्याही हिताची नाही... हे आपसात मिटवा.. 🙏🙏

  • @krishnachavan298
    @krishnachavan298 42 хвилини тому +2

    ना जाती ला ना पाती ला आज पासुन आमचे मत भाजप ला.❤आता दहा वर्षांत आम्हास समजले आहे की भाजप च आमचे खरे कैवारी ❤

  • @आर्ययोद्धा
    @आर्ययोद्धा 22 хвилини тому +2

    आम्ही सर्व हिंदू दलित समाज तुमच्या पाठीशी आहे जय श्रीराम हर हर महादेव 🚩🚩🚩

  • @hemantjambhulkar7042
    @hemantjambhulkar7042 Годину тому +13

    मॅडम तुम्ही असं कोणतं काम केलं की ज्यामुळे पब्लिक तुमच्यावर थकून राहिली😂😂😂😂😂

  • @deepakmhatre2347
    @deepakmhatre2347 2 години тому +14

    हनुमान चालीसा पठण योग्य ठिकाणी केलं असतास तर ही वेळ आली नसती.
    उध्दव साहेब ठाकरे हे अतिशय उत्तम चांगला माणूस आहे,त्याला त्रास दिलास त्याच परिणाम भोगणार,तू पडणारच
    हिंदू कधीही तुझ्या पाठीशी राहणार नाही,तू संधी साधू आहेस

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 3 години тому +15

    राणा बाई मागासवर्गीय आहे तर सर्टिफिकेट का नाही दिले मागील 5 वर्षी पासून

  • @BabasahebMulla-v3k
    @BabasahebMulla-v3k 4 години тому +16

    तु निवडुंन येणार नाही किती ही नाटकं कर

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 3 години тому +23

    नवनीत राणा पहिले तू स्पष्ट कर तू कोणत्या जातीची आहे टू एस सी नाही

  • @RamaRamKambleKamble-fg2nd
    @RamaRamKambleKamble-fg2nd 2 години тому +15

    हनुमान चालीसा वाचनारी बाई मागसवर्गिय होवु शकत नाही

  • @chetaningole9064
    @chetaningole9064 2 години тому +18

    नवनीत राणा तू एक्टिंग खूप चांगली केली आहेस आधी आणि आता पण चांगली करत आहेस बौद्ध आणि मुसलमान यामध्ये भांडण लावायचे काम करू नकोस महाराष्ट्रातली जनता तुमच्या सारख्या लोकांना चांगल्या प्रकारे ओळखत

  • @roshanmohorkar6120
    @roshanmohorkar6120 2 години тому +2

    आपल्या मतदार संघात भरपूर साऱ्या महिला आहे मग त्यांचे डाव पेच असतात कोणी कोणत्या जातीची कोणी कोणत्या धर्माची त्या सर्वांन सोबत असेच झाले पाहिजे का.आज ही सुरक्षित नाही उद्या कसे म्हणायचे आपली बहीण आपली आई सुरक्षित राहील म्हणून.

  • @tejasingole6306
    @tejasingole6306 4 години тому +28

    यामागील विचार काही सांगता येणार नाही पण माझ्या महाराष्ट्रान भावांनो यामध्ये मरण आपल्या सामान्य माणसांचं आहे

  • @sudhirdhore94
    @sudhirdhore94 49 хвилин тому +1

    आत्ता च मॅडम मागासर्गीय झाल्या😂😂

  • @Janandolansominathghorpade
    @Janandolansominathghorpade 4 години тому +6

    तुम्हाला किती लागले मॅडम?तुमची वक्तव्य तुम्हाला भोवले. हिंदुस्थान में रहना है तो जय श्रीराम कहना होगा! हे बोलणे काय होते?जरा विचार करा!!तुम्हीही भारतीय संविधानाची. मूल्ये जपून नीट वक्तव्य करा आणि वागा.

  • @krishnasangule9535
    @krishnasangule9535 3 години тому +27

    लढाई धर्मावर आणून ठेवायची, हार दिसली की

  • @VASAVESANDIP-mw5ig
    @VASAVESANDIP-mw5ig 3 години тому +3

    देवा कर्माचं फळ शेवटी मिळालं त्या नवनीत राणा ला .. हिला लायकी दाखवली ...

  • @madhukarchavan1391
    @madhukarchavan1391 4 години тому +20

    नाटक सुरु

  • @SanjeyGovale
    @SanjeyGovale 3 години тому +4

    हिला खुर्ची लागलीच नाही 😂😂😂कुठल्याच व्हिडिओत दिसत नाही

  • @ramkishankakde7587
    @ramkishankakde7587 3 години тому +19

    वाच हनुमान चालीसा..😂😂😂😂😂😂😂😂

  • @RahatFoundationSarkarSailani
    @RahatFoundationSarkarSailani 4 години тому +22

    पहले बबली की बारी अब बंटी की बारी दोनों बेकार है

  • @MOHITINGOLE-s1g
    @MOHITINGOLE-s1g 3 години тому +14

    नवनीत राणा मागासवर्गीय आहे हे आज माहित पडलं.

  • @M.s.b263
    @M.s.b263 Годину тому +2

    प्रतिसाद चांगला दिला लोकांनी 😂

  • @dilipdongare5833
    @dilipdongare5833 3 години тому +5

    नवनीत राणा ह्या मागासवर्गीय आहेत, व सर्व हिंदू समाज 10 वाजता अमरावती येथे जमा होईल.

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 3 години тому +2

    Atrocities लावण्याचा प्रयत्न करत आहे...
    अमरावती शी शांतता राखून ठेवा 🙏🏼🙏🏼🙏🏼 सर्व अमरावती कराना विनंती.
    हे नेत्यांच्या मागे लागून भांडणात उडी नका घेऊ...

  • @ankushtayade1175
    @ankushtayade1175 5 годин тому +16

    झाल नाटक चालू यांचा 😂

    • @rushikeshtaware2924
      @rushikeshtaware2924 3 години тому

      अरे नाटक कुत नीट बघा काय झालं तर

  • @anilpatade7407
    @anilpatade7407 2 години тому +6

    बोलण्यात किती गुर्मी आहे बघा

  • @thisisrahilz
    @thisisrahilz Годину тому +1

    Mazya amravati karanno tumhala bghun abhimaan vatto.... Tumchya comments vaachun abhimaan vatto... Amravti cha Up Bihar hou denaar nahi apan.... ❤

    • @piyush_roy6
      @piyush_roy6 59 хвилин тому

      Lay nich aahe dada apale ch lok

  • @sudhakardangle6648
    @sudhakardangle6648 3 години тому +8

    राणा-राणीने घरीच रहा,
    आता पुन्हा निवडून येणे नाही.

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 8 хвилин тому +1

    नवनीत राणा यांना z प्लस सुरक्षा द्या हे भावी मुख्यमंत्री श्री राज साहेब ठाकरे यांना विनंती करीत आहे ❤ महाराष्ट्र सैनिक ❤

  • @Aalam-v7k
    @Aalam-v7k 3 години тому +7

    राना की रानी जय श्री राम बोल हनुमान 40 बोल घरी बस

  • @Sham-l8e
    @Sham-l8e 2 години тому +2

    बीजेपी चा डाव आहे सगळा

  • @ashking9408
    @ashking9408 3 години тому +6

    BJP Hatav देश बचाव . महाराष्ट्र बिहार बनwila BJP ne .

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy 48 хвилин тому

    बजरंग बलीचा चुकीचा वापर केला, हनुमान जाती बघत नाहीत, तो न्याय करतोच, काहीच कारण नसताना मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायला निघालीस......

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 3 години тому +15

    जैशी करणी वैशी भरणी भाजपची झाशीची राणी म्हणे असा गलिच्छ नविन कलंकित इतिहास बनवला जात आहे

  • @amolsatav6209
    @amolsatav6209 3 години тому +2

    जैसे ज्याचे करम.तसे फळ देतो रे ईश्वर

  • @pathanasif4971
    @pathanasif4971 4 години тому +4

    Maji khasdar jhalya aata ravi raana maji amdar

  • @vijayjain9161
    @vijayjain9161 3 години тому +2

    हे चुकीच आहे हिद्दुत्वा चा मु्द्दा कुटे गेल अरे बाबा नो आपन असे भाड़त बसलो त कस होइल

  • @GaneshGaikwad-s9m
    @GaneshGaikwad-s9m Годину тому +13

    अहो मॅडम तुम्हाला खुर्ची पाहिजे होती, लोकांनी खुर्च्याच खुर्च्या दिल्या 😂

  • @krishnachavan298
    @krishnachavan298 Годину тому +1

    असे मुर्खतेचे वाक्य का टाकतात आम्ही अमरावतीतील खेड्यात राहणारे मागासवर्गीय आहोत व घरात देवदेवतांची फोटो आहेत मग आम्ही काय हिंदू नाहीत का?

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 3 години тому +8

    कश्याला करायची नौटंकी
    आणि पोलीसाची मनधरणी
    जैशी ज्याची कर्णी वैसी भरणी

  • @krishnachavan298
    @krishnachavan298 52 хвилини тому +1

    मविआ चे नेतेच जेव्हा आमच्या दलित आरक्षणातून मुस्लिमांना 10% आरक्षण देण्यासाठी तयार होतात ते ह्या पक्षांध लोकांना हिंदू-मुस्लिम दिसत नाही का?

  • @chetaningole9064
    @chetaningole9064 2 години тому +6

    नवनीत राणा तुला आत्ताच कसं आठवलं की तू मागासवर्गीय आहे म्हणून इतक्या दिवसापासून काही हनुमान चालीसा मनात होती गर्व से कहो हम हिंदू है

  • @safety8797
    @safety8797 2 хвилини тому +1

    Maja aagya bhau. Sabhi bandhu la dhannewad 😂

  • @VishalGujar-k7l
    @VishalGujar-k7l 3 години тому +10

    तुमचा कार्यक्रम केला त्यांनी... Inshort..

  • @Mitazut-sachkadava
    @Mitazut-sachkadava 2 години тому +3

    मैडम ला आज माघास वर्गीय जातची आठवन आली ,जमान नागरिक कायदा,बटोगे तो कटोगे, शेतकरी १००रु.मोरचाला येतात, बीजेपी महिला नेत्यांना रेल लाइफ ऍक्टिग वाटते.संपले तुम्हीं,पक्त Evm आहें तुमच्या सोबत जनता नाही.

  • @Arshiya_Malegaon_
    @Arshiya_Malegaon_ 4 години тому +5

    भावा तू पण आला का शिव्या द्यायला 😂😂😂

  • @ratnamalagharge5342
    @ratnamalagharge5342 2 години тому +3

    नवनीत राणा नकी BJP उमेदवाराचा परचार करतात की विरोधात उभा असलेल्या रवी राना याचा ?

  • @sachinsarovde5352
    @sachinsarovde5352 Годину тому +2

    अहो नवनीत अक्का... तुम्ही एक चांगल्या ॲक्टर आहात हे मान्य आहे... ॲक्शन पिक्चर तुम्हीच रचला होता हे . हे थेटर मध्ये आलेल्या सर्वांना माहिती आहे..
    जय बजरंग बली तोड दे दुश्मन की😂 नली...

  • @SHIVPRASADTAVATI
    @SHIVPRASADTAVATI 3 години тому +4

    Only Modiji zindabad BJP ZINDABAD ❤❤❤

  • @b.d.magarsir1629
    @b.d.magarsir1629 Годину тому +1

    हिंदू मुस्लिम करायचं यांना बाकी काही नाही

  • @VasantWankhede-xd2fo
    @VasantWankhede-xd2fo Годину тому +10

    बीजेपीचा एकच मुद्दा :- हिंदू-मुस्लीम ; ( जनतेला भ्रमित करून सत्ता आणि पैसा मिळवणे ! ) हे सुज्ञ जनतेला कधीचेच कळालेले आहे !

  • @kailasborhade7970
    @kailasborhade7970 3 години тому +3

    सगळं नाटक आहे,
    सगळी कटकारस्थाने यांची, यांच्या मागे कोणीही मागासवर्गीय नाहीत, मुळात त्यांना कोणीही मागासवर्गीय मानत नाही.

  • @MangeshSagane-uu1vo
    @MangeshSagane-uu1vo Годину тому +1

    Ab ki pana sarkar

  • @vasudevsakhare1777
    @vasudevsakhare1777 Годину тому +7

    आता पर्यंत हिंदू म्हणत होत्या ताई.आता मागासवर्गीय झाल्या....मी पण मागासवर्गीय आहे.

  • @BalirampatilKapse
    @BalirampatilKapse 3 години тому +1

    जनतेने खूप छान प्रतसाद दिला. 😂

  • @Wwelover143
    @Wwelover143 3 години тому +4

    झालं नाटक सुरु... उगा हिंदूंचा नाव बदनाम नको करू तु... तु कधीच निवडून येणार आता

  • @suhasnalawade7201
    @suhasnalawade7201 2 години тому +1

    हे सगळं करूनही रवी पडणार आहे...

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 3 години тому +4

    कार्यक्रम करायला कोणावरही बंदी नाही😂

  • @ramdasbhosale-m1n
    @ramdasbhosale-m1n 3 години тому +5

    जैशी करनी वैशी भरनी

  • @Rajesh-b9c2z
    @Rajesh-b9c2z 2 години тому +1

    लोकांनी हाकलून लावलं अस दिसतंय

  • @nitindeshbhratar7641
    @nitindeshbhratar7641 3 години тому +4

    याला म्हणतात धार्मिक निवडणुकीचा फायदा घेणे हिंदू मुस्लिम करून

  • @gjvlogs3579
    @gjvlogs3579 2 години тому +1

    शूर्पणखा चे लक्षीमनानं नाक कापलं 😂😂😂😂😂