शेळीपालनाची A to Z माहिती/A to Z information on goat farming एकदा आवश्यक पहावी अशी माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • किसान-kisan
    शेळीपालनाची A to Z माहिती/A to Z information on goat farming एकदा आवश्यक पहावी अशी माहिती #किसान
    औरंगाबाद शहरापासून २० कि. मी अंतरावर असलेले गोळेगाव हे येतील वृद्ध शेतकरी कुटुंब हे पारंपरिक पिढीजात शेळीपालनाचा व्यवसाय करतात मागील ५ वर्षांपासून ते आधुनिक पद्धतीने बंदिस्त शेळी पालन करत आहेत त्यात त्यांना अपेक्षित यश येताना दिसत आहे त्यांनी भारतातील विविध जातीच्या शेळ्या आणून त्यांचे आपल्या वातावरणात या शेळ्यांचे व्यवस्तीत रित्या संगोपन केले आहे आणि त्यातून चांगले अर्थजन्य करत आहेत चला तर पाहू यात त्यांची पूर्ण माहिती..
    कैलास कछवा :८८३०७२७५२४
    20 km from Aurangabad city. Golegaon, which is far away from me, is an old family of farmers who are engaged in the business of traditional generational goat rearing. For the last 5 years, they have been rearing goats in a modern manner and are seeing the expected success. They are making good money from it, so let's see their complete information..
    Kailas Kachwa :8830727524
    शेळीपालना
    sheli palan chara niyojan
    #शेळीपालनअनुदान
    शेळीपालनाची माहिती
    10 sheli palan
    शेळीपालनाची यशोगाथा
    शेळीपालन शेड कसे बनवावे
    goat rearing

КОМЕНТАРІ • 81

  • @himmatraochopade7893
    @himmatraochopade7893 Рік тому +13

    मी स्वतः कच्छवा बाबाच्या शेळीपालन फार्मला भेट दिली आहे, खूप छान नियोजन आहे.

  • @pritamnighute6136
    @pritamnighute6136 23 дні тому

    V Good practical information fr farmers

  • @bharatveryniceubhe8519
    @bharatveryniceubhe8519 2 роки тому +20

    खूपच छान माहिती दिली बाबा तुम्ही, मी आज पर्यंत खूप व्हिडीओ पहिले पण आज पर्यंत तुमच्या सारखे कोणीच माहिती सांगितली नाही. खूपच छान,तुमचे मानावे तेवढं आभार कमी आहेत. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏

    • @kisanS.
      @kisanS.  2 роки тому +2

      धन्यवाद आपला सकारत्मक प्रतिसाद आम्हाला काम करण्याचे बळ देतो

  • @vijayvbarde7954
    @vijayvbarde7954 Рік тому +7

    खरी माहिती दिली बाबांनी धन्यवाद

  • @dharmajisinganwad7694
    @dharmajisinganwad7694 Рік тому +6

    कच्छवा बाबाच्या भेट घेणे आवश्यक आहे कारण नविन शेळी पालन करणाऱ्या शेतकर्यांत आत्मविश्वास वाढेल खुपच छान माहिती

  • @sachinjagdalepatil3622
    @sachinjagdalepatil3622 4 місяці тому +2

    ❤❤🎉🎉 एक नंबर

  • @taipagar1953
    @taipagar1953 Рік тому +2

    खरच सागत आहेत शेतकरी भाऊ मेहनत आणी मन प्रसन्न राहुन कष्ट करन हेच खर सत्य धन्यवाद छान सवै बरोबर सांगत आहेत व्हीडीओ छान धन्यवाद सवै माहीती सत्य भपारे नाही हे लक्षात ऐत भाऊ जय कीसान जय महाराष्ट्र राज्य जय भारत

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 2 роки тому +7

    वा बाबा ग्रामीण भागाच्या भाषेमध्ये एकदम समजदारीने एकदम छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बाबा आणखी व्हिडिओ आणखीन आजाराची माहिती द्या

    • @kisanS.
      @kisanS.  2 роки тому +1

      धन्यवाद
      आपला सकारत्मक प्रतिसाद आम्हाला चांगले काम करण्याचे बळदेतो

    • @rutujayalamar3614
      @rutujayalamar3614 Рік тому

      😊

  • @shetkariraja2900
    @shetkariraja2900 2 роки тому +4

    🙏नमस्कार सर छान व्हिडिओ बनवला सर बाबांनी खूप छान माहिती दिली

  • @Deoramahire1
    @Deoramahire1 Рік тому +7

    One of the best video with most practical data by authentic and honest person. I loved Baba's statement saying person having an eye on Government subsidies is not fit for business. I just loved his thought.

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 7 місяців тому

    बाबा रे बाबा पहिल्यांदाच ऐकतोय हे सत्य सबसिडी घेणारा शेड खातो धन्यवाद सर

  • @bhauraomedhe7328
    @bhauraomedhe7328 Рік тому +2

    खूप भारी माहिती दिली बाबा धन्यवाद तुमचे

  • @user-mq9eq4pc9j
    @user-mq9eq4pc9j Місяць тому

    बाबा खूप छान

  • @sadaghige8518
    @sadaghige8518 9 днів тому

    छान

  • @ashokwagh6995
    @ashokwagh6995 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली आणि बाबांनी जे सांगितले की सरकारी अनुदानावर अवलंबुन राहु नये अगदी बरोबर आहे

  • @rohidaskusalkar4551
    @rohidaskusalkar4551 Рік тому +1

    खूपच सुंदर मार्गदर्शन, बाबा मनस्वी धन्यवाद भेटीला आवश्य येतो

  • @mallikarjunsopal7128
    @mallikarjunsopal7128 Рік тому +2

    Really sober,simple but True

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 2 роки тому +1

    वा वा छान माहिती व समजावं

  • @sandipghule983
    @sandipghule983 Рік тому +2

    बाबा खुप छान माहिती दिली....शेड पण खुप छान... अस्सल शेळी पालक

  • @babanborde9398
    @babanborde9398 7 місяців тому

    खूप छान माहिती दिली बाबा

  • @anilubale6579
    @anilubale6579 2 роки тому +1

    Chhan mahiti dili sir

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 Рік тому +1

    छान माहिती

  • @amarchikhale796
    @amarchikhale796 Рік тому +1

    Nice Sir

  • @kanchanwhagh7123
    @kanchanwhagh7123 Рік тому +2

    शरद पवार साहेब छान माहिती देता राव

  • @atmaramthawal5808
    @atmaramthawal5808 7 місяців тому

    Nice goat paĺan❤

  • @dineshdhore706
    @dineshdhore706 2 роки тому +5

    छान माहिती दिली आहे पत्ता सांगा

    • @kisanS.
      @kisanS.  2 роки тому +1

      धन्यवाद आपल्या अमूल्य शुभेच्छा साठी

  • @sonalchavan8889
    @sonalchavan8889 2 роки тому +1

    👌👌

  • @bhagwanbarde2248
    @bhagwanbarde2248 Рік тому +2

    बाबा सपूर्ण महिती खूपच चागली दिली आभार् व्यक्त करतो बोर जातीची शेळी मिळेल का एकदा सेंड व्यवस्तीत दाखवा म्हणजे आम्हाला कळेल धन्यवाद

  • @amrutnalawade1971
    @amrutnalawade1971 2 роки тому +1

    छान माहिती दिली याच विषयावर अजून व्हिडिओ बनवा शेळी शेड सविस्तर दाखवा 👍👍👍

    • @kisanS.
      @kisanS.  2 роки тому

      धन्यवाद आपल्या अमूल्य प्रतिक्रियेसाठी

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 7 місяців тому

    काकांनी खुप छान मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @indulsingbighotbighot2554
    @indulsingbighotbighot2554 Рік тому +1

    🙏🌹💐🙏

  • @JyotiramMisal
    @JyotiramMisal 6 днів тому

    आफ्रिकन बोर गोट फार्म विषयी माहिती

  • @psm4727
    @psm4727 Рік тому +1

    सुबाभूळ ,बोरी ,लिंबोनी झाडे लावा कमी उंची ठेवा पाला चांगले खाद्य

  • @ashokkamble6824
    @ashokkamble6824 Рік тому

    बाबानी खरी माहिती दिली परंतु एक सांगा पलाटफाम कसे बनवायचे ते सांगा

  • @Optionchallenge99
    @Optionchallenge99 Рік тому

    म्हातर हुशार आहे 🙏

  • @laxmanbhavar9194
    @laxmanbhavar9194 2 роки тому +7

    एका बोर शेळी ची किंमत किती आहे

  • @nittu2589
    @nittu2589 Рік тому +1

    Baap to baap rehega gavran lover

  • @gangarambodke2573
    @gangarambodke2573 Рік тому +2

    Jay Malhar

  • @taipagar1953
    @taipagar1953 Рік тому

    आता मोठ दिसत पन छोटे मधुन त्याच कमाई वर करन खर आहे कष्ट करून जे केल ते खर नाहीतर पैसा कमवलेला आयता भेटला का ते सक्शन नाही स्वताचे कष्ट करून पैसा कमवन ते खर आहे धन्यवाद

  • @psm4727
    @psm4727 Рік тому +1

    स्वच्छ त आणि सुखी शेड बकरी साठी लागते

  • @vitthalsalunke877
    @vitthalsalunke877 Рік тому

    Sir kiti shelay aahet kiti income aahe kiti bacche aahet, ajun shelay vadhavnar aahet

  • @psm4727
    @psm4727 Рік тому

    आजोबा अनुभवी व्यक्ती

  • @vitthalsalunke877
    @vitthalsalunke877 Рік тому

    Kaka jar ek sheli 6 mahinayt 15 000 dete mg 14 mahinayt 30,000 dete tar 100 shelay x 30,000 = 30,00,000 hotat jar kharcha Ani martuk 50% pakali tari hi 15,00,000 hotat mg thumhi 100 shelaymage 4 00,000. Incom rahate ase kase Kay mhanta pls. Reply khare Kay aahe

  • @laxmanbhavar9194
    @laxmanbhavar9194 2 роки тому +2

    शेळीचे सड लहान मोठे झाले तर काय उपाय करावा

  • @user-vw4pb1mm8t
    @user-vw4pb1mm8t Рік тому

    बाबा 1नबर माहिती दिली पत्ता सांगान आपला

  • @amolbhandwalkar9450
    @amolbhandwalkar9450 Рік тому

    😀😀💯👏👏👏👏👏👏🙏

  • @psm4727
    @psm4727 Рік тому +1

    आजारी शेली वेगळी ठेवणे आवश्यक म्हणजे दुसरी आजारी होत नाहीत

  • @vikramnaik4338
    @vikramnaik4338 Рік тому

    Sharad Pawar he amche classmate ahet

  • @vaibhavmahajan2229
    @vaibhavmahajan2229 Рік тому +1

    Baba chya goatfarm che address dya sir

  • @sonamkale3824
    @sonamkale3824 Рік тому

    बाबा बोले का ते वॉट्साप ग्रुप वर विक्री करतात ते ग्रुप कोणते v आम्हाला पण ग्रुपला जॉइंड कसे करणार

  • @user-kj8wk8rn7b
    @user-kj8wk8rn7b 8 місяців тому

    R k goat farming ahe ka

  • @kedarilohagaon5893
    @kedarilohagaon5893 4 місяці тому

    Kuthe ahe adress dya

  • @psm4727
    @psm4727 Рік тому +2

    शेली लासिकर शिकणे आवश्यक नाहीतर शेली मरता त

  • @ramshinde4601
    @ramshinde4601 2 роки тому +2

    बोअर जातीच्या तीन महिन्यात करडाचं वजन किती होतं

    • @kisanS.
      @kisanS.  2 роки тому +1

      दादा पूर्ण व्हिडियो पाहा लक्षात येईल

    • @psm4727
      @psm4727 Рік тому +1

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 Рік тому

      25-27किलो

  • @psm4727
    @psm4727 Рік тому +2

    अनुभव घेणे जरुरी

  • @swatiberad3354
    @swatiberad3354 2 роки тому +4

    Sir babancha namber dya na

    • @kisanS.
      @kisanS.  2 роки тому

      +91 88307 27524

  • @amolbhandwalkar9450
    @amolbhandwalkar9450 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏😃😀💥💥💥💥💥💥💥💥👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏💯

  • @ravindradesale2084
    @ravindradesale2084 Рік тому

    Babancha no. Milel ka sheli pahije aahe

  • @UttamTadvi-ly5ws
    @UttamTadvi-ly5ws 9 місяців тому

    ग्रुपला जॉईन करा

  • @popatmagar3677
    @popatmagar3677 Рік тому +1

    Whats App no pathva

  • @popatmagar3677
    @popatmagar3677 Рік тому +1

    Please Mo no sent kara

  • @popatmagar3677
    @popatmagar3677 Рік тому +1

    Babacha Mo no sent kara

  • @mahendrarajput8861
    @mahendrarajput8861 Рік тому +1

    सर ग्रुपला जॉईंड करा प्लिज

  • @phoenixmobilerepairing8017
    @phoenixmobilerepairing8017 5 місяців тому

    Baba cha whatsapp group number dya
    Karde vikri la asel tar mala samjel

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z 2 роки тому +4

    छान

  • @babanborde9398
    @babanborde9398 7 місяців тому

    खूप छान माहिती दिली बाबा