Episode 2 | Devak Kalji Season 2 | AaSoVa | Marathi Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 303

  • @AapaliSosalVaahini
    @AapaliSosalVaahini  21 день тому +46

    काय वाटतंय रिद्धी सिद्धी ला गणपतीची परंपरा पार पाडता येईल का?

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 21 день тому +86

    गो बाय , आजपासून हि तुझी मूर्ती आणि तुझी परंपरा . डोळ्यात पाणी आलं . श्री देव गजानन तुम्हा आम्हा सर्वांवर कृपादृष्टी करो .

  • @VijayaBhosale-j9c
    @VijayaBhosale-j9c 20 днів тому +14

    मीपण गेली २५ वर्ष माझ्या आईवडिलांनी सुरू केलेला गणपती बाप्पा आणते .भाऊ आणायचा तो गेल्यावर मी चालू ठेवला पुढच्या वर्षी ५० वा गणपती असेल.मी गणपती आणते म्हणून लोकांना प्रश्न पडतात.मी लक्ष देत नाही आणि मी त्याला आणते.मला भावना व्यक्त करता येत नाही.गणपती बाप्पा मोरया ❤

  • @SantoshGhadigaonkar-q6p
    @SantoshGhadigaonkar-q6p 21 день тому +33

    गणपतीचे आगमन होताच घर प्रसन्न होते. तसे झिलाच्या आगमनाने संपूर्ण एपिसोड प्रसन्न झाला..... झीला च्या रुपात बाप्पाच हसला...... love you झीला and बाप्पा ❤❤❤❤❤

  • @roshandmalankaragricos4353
    @roshandmalankaragricos4353 21 день тому +20

    खूप छान ❤ तुझा गणपती आणि तुझी परंपरा हे वाक्य खूप छान होत... मुलगी असो किंवा मुलगा परंपरा चालू ठेवणं महत्वाचं.... खूप छान ❤

  • @ameysardesai295
    @ameysardesai295 21 день тому +20

    प्रत्येकाचा आयुष्यात असा एक झिला बाप्पा नेहमी पाठवत असतोच...
    गणपती बाप्पा मोरया...❤❤

  • @mahendrapawar5299
    @mahendrapawar5299 21 день тому +16

    तुमच्या सगळ्या सिरीज हा जो काही झिला आहेना तोच गाजवत आहे खरोखर जबरदस्त कलाकार आहे .

    • @shubhamkanade2746
      @shubhamkanade2746 20 днів тому +2

      त्यांचे नाव मुकेश जाधव आहे..

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  20 днів тому

      @@shubhamkanade2746 खूप खूप धन्यवाद❤❤❤

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 21 день тому +15

    गणपती च्या दिवसात घरा जवळ लावलेल्या काकड्या भेंडी कारले चिबूड पडवळ तसेच दारातील शेगला अळू टाकला या भाज्या रानात उगवलेला दुर्वा तेरडा सोनकी आणि केळीच्या पानावरील जेवण बाप्पा च्या आरत्या भजन सर्व काही अनमोल आहे कोकण म्हणजे स्वर्ग निसर्गाच्या बाबतीत आणि गणपती शिमगा मे महिन्यात तील रान मेवा पावसातील चढणीचे मासे घावणे पिटी भात लाल तांदूळा ची पेज अमृत अमृत अमृत

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  21 день тому +2

      कोकण म्हणजे प्रेम प्रेम आणि निव्वळ प्रेम ❤️✨

  • @mmtawade
    @mmtawade 12 днів тому +6

    वडीलांच्या निधनानंतर मुलींनी गणपती माहेरच्या घरी बसवणे - किती छान विषय मांडला त आपण .झिलाचा व नारकर जींचा अप्रतिम अभिनय.तुझा गणपती ,तुझी परंपरा .....अशी काही सुंदर वाक्ये. अप्रतिम vdo.

  • @RavikiranMavalankar
    @RavikiranMavalankar 21 день тому +11

    गणपती बाप्पा झिला बनून या रिद्धी सिद्धी चे प्रत्येक वेळी मदतीला धाऊन येतो असे मला दिसले आणि जेव्हा झिला गणपती रिद्धी सिद्धी कडे हातात देऊन मागे जातो तेवाझे डोळे पाणावले आमच्या लहान वेळी सुद्धा गणपती शाळेत गणपती बनवता असताना असे झिला मदतीला यायचे आणि मला वाटायचे गणपती बाप्पा हा भक्ताच्या मागे कुणाच्या ना रूपाने उभा राहतो आणि आपले कार्य पूर्ण करून घेतो

  • @AbhayDiary
    @AbhayDiary 18 днів тому +4

    खूप छान होता हा एपिसोड.....
    डोळे माझे पाणावले..... माझ्या वडिलांची आठवण आली मला.....

  • @vaibhavkadam8396
    @vaibhavkadam8396 21 день тому +12

    झिलग्या एक नंबर
    कोकणात प्रत्येक गावात असा एक झिलग्या असतो

  • @rajendraambre8804
    @rajendraambre8804 21 день тому +6

    हल्ली मुलीच आई वडीलांना सांभाळतात सुंदर फिल्म ❤❤❤

  • @sheetaldeshmukh2950
    @sheetaldeshmukh2950 21 день тому +12

    Ka re radavta ase. Bappa is really an emotion. Maze pappa pan asech bappa la anaiche. 🙏 speechless

  • @rahulbomble394
    @rahulbomble394 20 днів тому +4

    खूप सुंदर डोळ्यात पाणी आलं. गो बाय , आजपासून हि तुझी मूर्ती आणि तुझी परंपरा .

  • @manishametkar2597
    @manishametkar2597 20 днів тому +4

    "Aaj paasun hich tuzhi murti aani tuzhi parampara" aikun khup emotional waatle.. and the way the elder daughter looked towards ganpati bappa murti was heart touching ❤❤❤❤❤❤
    ..

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 21 день тому +8

    रिद्धी सिद्धी यांच्या हस्ते बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे सोन्याहून पिवळे खूपच मस्त भाग झाला.डोळ्यातून अलगद अश्रू अनावर झाले पण मनाला मात्र समाधान देऊन गेले.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @ankitdhanipkar8681
    @ankitdhanipkar8681 День тому +1

    गो बाय आजपासून तुझी ही मूर्ती आणि आजपासून तुझी ही परंपरा ह्या वाक्यातच सगळं आलं गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️

  • @ketangadani5541
    @ketangadani5541 20 днів тому +3

    अप्रतिम हे पाहुन डोळ्यात पाणी आला।।संगीत अप्रतिम आहे हे मालिका आपली सी वाटते म्हणुन आपली सोसल वाहिनी आहे हि।।।छान खुप बरा वाटला एपिसोड पाहुन ३ रा भागा ची आतुरता हे वाट पाहतो ।।। देवाक काळजी घे ......

  • @jayantchoudhari4206
    @jayantchoudhari4206 21 день тому +2

    अतिशय सुंदर बघता बघता डोळ्यातुन पाणी आले दोन्ही भाग.
    प्रत्येक भाग किती दिवसांनी येणार आहे.

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  20 днів тому

      आता १२ तारखेला येणार पुढचा भाग❤

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 16 днів тому +1

    देव सगळ्यांची काळजी घेतोच आणि स्वतःची सुध्दा 👌😊👍🙏

  • @madhurishigvan3829
    @madhurishigvan3829 21 день тому +4

    खूप सुंदर 👌 डोळ्यात पाणी आलं.

  • @ani7280
    @ani7280 20 днів тому +2

    खूपच छान! पुढचे एपिसोड लवकर येऊद्या. आम्ही फार उत्सुक आहोत. "देवाक काळजी" चा प्रत्येक व्हिडिओ लाईक करून १० ते १५ लोकांना शेअर करतो मी. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया 🌺

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  20 днів тому +1

      धन्यवाद ❤️❤️❤️

    • @ani7280
      @ani7280 20 днів тому

      @@AapaliSosalVaahini मी ग्राफिक डिझायनिंग करतो. तुमच्या सगळ्या व्हिडिओज चे thumbnails मी तुम्हाला बनवून देऊ शकतो.
      जर तुम्ही freelance graphic designer हायर करणार असाल तर कृपया मला ईमेल ॲड्रेस सांगा.

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 17 днів тому +1

    Gaaw gata gajali, malvani days punha suru kara

  • @vidyadubal8557
    @vidyadubal8557 15 днів тому +1

    अविनाश नारकरांनी वडीलांची भुमिका खूप छान केली आहे, पाहून डोळ्यात पाणी येते.

  • @Rushi-zl4fh
    @Rushi-zl4fh 5 днів тому

    अतिशय सुंदर मुर्ती सुंदर अभिनय आणि सुंदर विचार आणि हे गरजेच आहे आपले हे सण आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि आपल आपल्या गावाशी असलेल नातं टिकवून ठेवण्यासाठी ,
    नाहीतर हे संपेल ओ सगळेच शहरात बसवायला लागले तर

  • @kmeankunal
    @kmeankunal 20 днів тому +2

    सुंदर वाक्य :- आजपासून हीच तुझी मूर्ती, हीच तुझी परंपरा 👌🏼👌🏼👌🏼

  • @nandasharangpani6681
    @nandasharangpani6681 7 днів тому

    Aprtim khup ch sunder bhwanik mandani wahh dolyat ashruch 😢awrena...Zilyag wahh,Atishay sunder kaam sthshh naman🙏🙏

  • @PinkyK007
    @PinkyK007 6 днів тому

    Khupp sundar ❤❤❤ Kgarach Bappa ek Emotion aahe, dolyaat paani yeta Bappa la paahunach. 😊🙏🙏🙏 Hee tuzi murti aani hee tuzi paramparaa ., kharach bhaari dialogue hotaa . 😊😊 Ganpati Baappaa Moryaa 🙏

  • @MangeshThombare-jb5et
    @MangeshThombare-jb5et 21 день тому +2

    प्रत्येक वाक्य न वाक्यावर इमोशनल व्हायला होतंय. मस्तच

  • @111nand
    @111nand 21 день тому +1

    झिला शिवाय एपिसोड मध्ये मजा नाही. श्रीकृष्णा सारखे प्रत्येकाच्या पाठीशी सदैव उभे राहतात. खरच आत्ताच्या स्वार्थी माणसाच्या जगात असा माणूस मिळणे म्हणजे देव भेटल्याचा आनंद 🙏🙏🙏

  • @AmitPanchal-f3t
    @AmitPanchal-f3t 20 днів тому +1

    Thank you zhila ya bhagat pan ahe,*aaj pasun he tuzha Ganpati Ani tuzhi parampara* good heart touching dialogue.Best Acting by all characters in this episode.Kiti hi tention ala pan zhila ala ki vattay ki Ganpati bappa sarkha zhila pan sankat la palavnar.

  • @prasad5023
    @prasad5023 21 день тому +2

    अप्रतिम
    झिला म्हणजे ह्या मालिकेचे काजळ आहे
    सर्व कलाकारांचा अभिनय सुंदर

  • @rashmisurve8620
    @rashmisurve8620 21 день тому +2

    खूप चांगली परंपरा आहे मुलींनी केले पाहिजे. ❤

  • @Punerifamily
    @Punerifamily 20 днів тому +1

    कमाल...नेहमीप्रमाणे...आज पासून ही तुझी मूर्ती आणि ही तुझी परंपरा....काय संवाद आहे...वारसा असा असतो...

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 День тому

    अतिशय मार्मिक! देवाच्या मूर्तीत काय पसंद नापपसंद 😊

  • @pranjalsawant8942
    @pranjalsawant8942 20 днів тому +1

    पुन्हा एकदा झिलाक बघून खूप बरा वाटला....❤😊

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 16 днів тому

    देव सगळ्यांची काळजी घेतोच आणि स्वतःची सुध्दा 👌😊👍🙏

  • @Multipurpose_Tecnical_Groups
    @Multipurpose_Tecnical_Groups 20 днів тому

    14:37 कळत नाय माझं मन हळवं आहे की, तुमच्यात रडवण्या ची ताकद आहे😢🎉🎉

  • @kiranrabade7025
    @kiranrabade7025 21 день тому +1

    परंपरा जोपासणे बरोबर वेळेनुसार त्यात बदल करू ती पुढे सुरू ठेवणे हे खरच वाखाण्या जोगे काम असते ,
    मग तिथे मुलगा असो वा मुलगी याचा काहीच फरक पडत नाही .
    पण याच आपल्या परंपरेने आपल्या नात्यातील बांध घट्ट होतात आणि आपली संस्कृती वाढवतात
    फार छान.......
    सध्या ही काळाची गरज आहे आपली संस्कृती जोपासून वाढवायची

  • @achyutnaik6058
    @achyutnaik6058 День тому

    मालवणी घो बायकोक घर कमाक मदत करतात खरी परिस्तिथी

  • @pranavjogalekar5402
    @pranavjogalekar5402 21 день тому +1

    दादाच काम खूपच सुंदर आहे गेल्या मालिकेत सुद्धा सुंदरच कामं केल होत
    दादा बोलायला लागला की नेहमीच डोळ्यात पाणी येत खूप भावनिक बोलतो

  • @Happy_Moments_With_Swaransh
    @Happy_Moments_With_Swaransh 20 днів тому +1

    Jhila chi entry zhali ani man prasanna zhala. He (character and actor both) is special (no nonsense, straight forward). Great going Asova and Ansushree films.
    Ganapati Bappa Moraya!
    Mangalmurti Moraya!

  • @drs9770
    @drs9770 20 днів тому

    बाबारे कशाला अश्या सिरीज बनवतो
    उगाच आठवणीनचे काहूर माजत मनात सगळ्या जुन्या माणसांच्या आठवणी दाटतात
    रडवतोस आम्हाला तू

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 21 день тому +1

    Radavalet punha!! Pan khoop samadhan dile!! Ganpati Bappa Morya!!🙏🙏

  • @nandanasalvi
    @nandanasalvi 21 день тому +1

    किती रडवणार रे आम्हाला? ❤
    गणपती बाप्पा मोरया
    मंगलमूर्ती मोरया

  • @dinesh50674
    @dinesh50674 14 днів тому

    खुप छान गोष्ट आहे. हे आसाच चालु राहुदे गावची आठवण येत राहते. वडिलांची आठवण यायला लागली धन्यवाद खुप छान

  • @vijaynaik9515
    @vijaynaik9515 7 днів тому

    Farach sunder manala sparshun geli
    Ganpati bappa morya

  • @shitalrisbud5602
    @shitalrisbud5602 20 днів тому

    अगदी माझ्याच घरची कहाणी आहे.माझी मुलगी पण मला असाच support करते.त्यामुळे मी positive राहते.व घर व सासूबाई ना सांभाळते.😢

  • @aparna_fmz
    @aparna_fmz День тому

    Zeela (Mukesh Jadhav) is the best

  • @muktrangproduction
    @muktrangproduction 21 день тому +1

    Avinash Narkar Sir❤❤❤

  • @namrataghadigaonkar9648
    @namrataghadigaonkar9648 9 днів тому

    पहिला भाग पाहिला व दुसरा भाग पण पाहिला खूप छान होता.

  • @Sugarglider-09x
    @Sugarglider-09x 16 днів тому

    खुप छान विचार मांडले आहे ❤❤

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 16 днів тому

    खरंच खुपच सुंदर कथानक आहे. बघताना डोळ्यात पाणीच आल. कोकणात गणपती हा खुपच आनंदात साजरा केला जातो. 😊

  • @kiranrailkaraction
    @kiranrailkaraction 20 днів тому

    आमच्या बरोबर असच झालं होत एकदा गावी.. बरीच वर्ष झाले...गणपती घ्यायला गेलो आणि 400 rs कमी होते म्हणून आम्हाला खूप वेळ थांबवून ठेवलं होत..😞

  • @kishormandke1929
    @kishormandke1929 20 днів тому

    काळ बदलला आहे तरी परंपरा नव्या रूपात रहाणार आहेत. गावाकडे ही बदल घडत आहेत. दोन्ही मुली परंपरा जपतील.

  • @UshaIjare
    @UshaIjare 4 дні тому

    सुंदर मालीका ❤

  • @sng2157
    @sng2157 20 днів тому

    आता झिला इलय ना, तो सगळ सांभाळतल. .... कोकणाच्या प्रेमात मी नागपूरकर

  • @nehakshirsagar4024
    @nehakshirsagar4024 День тому

    Khupach Sundar .....🎉

  • @KadambariDandekar
    @KadambariDandekar 20 днів тому

    Ho kartil doghi chan prakare

  • @VikasGhanekar-lt1eq
    @VikasGhanekar-lt1eq 14 днів тому

    डोळ्यात पाणी आलं.....😔

  • @nikhiljagane5713
    @nikhiljagane5713 20 днів тому

    Agadii barobar bolali lahan tai.. breakfast nahi zala tar chidchid hote, daily kam karnanrynchi.

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 21 день тому

    गणपती बाप्पा मोरया ❤️❤️🌹🌹👏👏🙏🙏👍👍छान खुपच मस्त, एपिसोड पहाताना वडिल मुली पत्नी याचे नात्यातील ओलावा, जिव्हाला, नात्यातील घट्ट वीण जाणीव झाली

  • @bhushank2257
    @bhushank2257 19 днів тому

    Ekdam barobar devachya murti madhe pn pasand napasand boltaat chukiche vichar

  • @atulmandavkar2119
    @atulmandavkar2119 8 днів тому

    Kharach khup chan vadap

  • @chetantandel5376
    @chetantandel5376 17 днів тому

    सुंदर एपिसोड.

  • @shraddhapanchal2953
    @shraddhapanchal2953 12 днів тому

    Zhila la pahila ki samadhan vatat,pratek series madhe toh aslach pahije😊😊😊

  • @shilpabhagne8077
    @shilpabhagne8077 10 днів тому

    Khup sundar ❤

  • @sandeepkelaskar4334
    @sandeepkelaskar4334 18 днів тому

    झिला आला की एकदम लगेच गावची आठवण, त्यांचं बोलणं, आपला कोकण कसा आसा.. ह्या समजुन येता... आणि तुझी मूर्ती आणि तुझी परंपरा हा शब्द इतका लागलो काळजात लगेच पाणी ईला 😢.. खुपचं छान.. मी मागच्या वर्षीची पण सिरीज बघितली आणि ह्या वर्षी पन मी वाट बघत होतो... सर्वांना शूभेच्छा 🙏🙏🙏🙏

  • @manassardesai2584
    @manassardesai2584 19 днів тому

    नयनात अश्रु वाहता
    जेव्हा तुझ्या आगमन होता,
    श्रद्धे आणि प्रेमाने
    तुझे आम्ही गोड नाव घेता,
    भेदभाव,अहंकार, सर्व वाईट सोडून
    हृदयात तूका सामावता
    खरंच हा एपिसोड बघून गणपतीचे स्वरूप बघून डोळ्यात पाणी आले,
    मी एकदाही कोकणात नाही गेलो आहे गणपतीला पण दर वर्षी माझी तीव्र इच्छा असते
    खूप खूप धन्यवाद ही कोकणातल्या गणपतीची एक झलक दाखवल्याबद्दल 🥺🙏🏼💟
    गणपती बाप्पा मोरया
    माका लवकर कोकणात बोलवा गणराया 🙏🏼❤️🤧

  • @kodaks1
    @kodaks1 16 днів тому

    अप्रतिम, खूप छान. देवा क काळजी

  • @krantivartak2282
    @krantivartak2282 5 днів тому

    खुप सुंदर

  • @gaurichavan5435
    @gaurichavan5435 11 днів тому

    Khupch chan 👌

  • @RavikiranMavalankar
    @RavikiranMavalankar 21 день тому

    आम्ही पण गणपती मुर्त्या बनवतो लोक गणपती नेताना लहान मुल घेऊन आमच्या गणपती चित्र शाळेत यायच्या आणि त्या स हज आपल्या बाबांना बोलायचे बग बाबा मातीचा गणपती बनवला हे वाक्य ऐकल्यावर मी पण अवाक झालो घरात राहून चांदी किंवा पेपरच्या चित्र वर पाहून कधीही गणपती शाळेत न जाणारी मुलं प्रथम जेहवा गणपती पाहतात तेहवा तेंच्या आनंद काही औरच असतो

  • @ashwiniutpat517
    @ashwiniutpat517 19 днів тому

    अतिशय सुरेख..संवाद पण खूप समर्पक..झिला best..गेल्या वेळ च्या सिरीज मध्ये पण आवड्ला होता

  • @arunapatil7255
    @arunapatil7255 17 днів тому

    अप्रतिम अप्रतिम

  • @sunilkadam8380
    @sunilkadam8380 20 днів тому

    nishabda .....

  • @tanushkaparkar2513
    @tanushkaparkar2513 20 днів тому

    Kup chan

  • @gaurikinikar3378
    @gaurikinikar3378 20 днів тому

    देवाक काळजी चा पहिला सीझन ने जितका आनंद दिला त्यापेक्षा जास्त आनंद दुसरा सीझन पाहून मिळतो आहे,सगळ्यांची कामे उत्तम झाली आहेत , पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट पाहत आहे....😊❤

  • @SantoshBhoir-x1q
    @SantoshBhoir-x1q 10 днів тому

    खूपच सुदर

  • @bhaveshimhabdi9994
    @bhaveshimhabdi9994 4 дні тому

    🥰♥️🙌🏻

  • @shekharkudav6335
    @shekharkudav6335 9 днів тому

    मस्त

  • @NeymarRock
    @NeymarRock 20 днів тому

    तो बाप्पा अक्का भार आपल्या डोक्यावर घेतो.....❤❤❤❤❤❤❤

  • @jyotijahagirdar6091
    @jyotijahagirdar6091 18 днів тому

    तुझा गणपती व तुझी परंपरा….खरचं खूप छान संकल्पना…मन भारावले…नवीन पणाचे आनंदाने स्वागत करावे व नवीन पिढीला रूजू द्यावे

  • @poojarailkar
    @poojarailkar 18 днів тому

    सुरेख

  • @siddheshtaral6423
    @siddheshtaral6423 20 днів тому

    खूप छान

  • @gaurirane3555
    @gaurirane3555 18 днів тому

    Eagerly waiting for episode 3

  • @oviagawane6593
    @oviagawane6593 14 днів тому

    डोळ्यात पाणी आणणारा episode

  • @kiranparab1270
    @kiranparab1270 9 днів тому

    💖💓

  • @ajayshingate3373
    @ajayshingate3373 20 днів тому

    ❤❤❤❤❤❤

  • @vedantsurve2327
    @vedantsurve2327 15 днів тому

    👀🌼🤍

  • @SanjeevKumar-v4x6k
    @SanjeevKumar-v4x6k 18 днів тому

    ❤❤❤

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 21 день тому

    कायरे आसोवा रडवायचच ठरवल आहेत का असे व्लोग बघून खूप खूप छान व्लोग.

  • @ravindrakamble5068
    @ravindrakamble5068 19 днів тому

    आज पासून तुझी परंपरा खुप मस्त वाक्य डोळ्यात टचकन पाणी आल

  • @gupshupwithvanshu2950
    @gupshupwithvanshu2950 20 днів тому

    एपिसोड सुंदर आहेच पण झिला ने जान आणली ❤👌🏻#positive_vibes

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 21 день тому +1

    डोळ्यात पाणी आले.

  • @diptikadam1938
    @diptikadam1938 20 днів тому

    ❤❤❤👍🏻🙏🏻🙏🏻

  • @madhuragavkar858
    @madhuragavkar858 15 днів тому

    सुंदर

  • @beenabachal181
    @beenabachal181 21 день тому

    किती सुंदर एपिसोड❤❤
    झिला चं काम तरी अगदीच सहज सुंदर❤❤

  • @bhushank2257
    @bhushank2257 19 днів тому

    Khar ch apal mul kokanatch ,khup sundar vichar,Mumbai madhe rahan ha nailaj ahe ,swargsukh denar ani kshanakshnala anandi aushya denar faqt ani faqt apal kokan ch ❤