अनेक अनुभवी दिग्दर्शक होऊन गेले. कार्यरत आहेत सुध्दा. परंतु natural ॲक्टींग आणि स्टोरी सेलेक्शन हे नागराज मंजुळे कडून शिकावं. मी पण एक यूट्यूब वर छोटासा का होईना एक दिग्दर्शक म्हणून मोबाईल द्वारे लघुपट बनवतो पण आदर्श म्हणून मी नागराज मंजुळे ना डोळे समोर ठेवतो.
Sir एक विनंती आहे.पश्चिम महाराष्ट्रात पाच सहा वर्षापू्वी कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायाने शेतकरी देशोधडीला लागले होते खरतर हा व्यवसाय म्हणण्यापेक्षा भ्रष्टाचार झाला होता.काही शेतकऱ्यांनी व्यवसायासाठी घरातील सोने विकले काहींनी शेती गहाण ठेवली,काहींनी पहुण्यांकडून पैसे उधार घेतले,जर शक्य झाले तर ही बायोपिक बनवा
नागराज मंजुळे इतक्या दिवस छान उत्तरे द्यायचे पण आज काही प्रश्नांना त्यांनी हसल्यावारी किंवा निरर्थक उत्तरे दिली तर ते काही शोभत नाही त्यांना. थोडासा माज दिसतो त्यात. एक चांगला दिकदर्शक म्हणून बघतो आम्ही तुमच्याकडे. सामान्य नागरिक जरी असले तरी प्रश्न चांगले होते पण तुम्ही उगीच उडवाउडवी केली काही प्रश्नांना. प्रसिद्दी मिळाली कि माज येतोच हेच सिद्ध होते यात.
@@sachindandge764 दुष्टी आड सृष्टि: अर्थ समजला नसेल तुम्हाला- "तुम्ही जे पाहता त्या पलीकडे पण जग आहे. तुमच्या दृष्टीच्या पापण्या उघडा, सृष्टी दिसेल तुम्हाला. 😀
@@savleramkurhade8679 हो का? आधी मराठीत नीट लिहायला शिक बाळा. आणि एका मनाची प्रतिक्रिया नसते ही, मुलाखत बघ आधी, आणि नीट बघ. त्यानंतर तुझ्या बुद्धीची पातळी तेवढी असेल तर कळेल तुला फरक आणि तुझा माज तुला कदाचित कळेल, नाहीतर शिकवणी लाव आणि समजून घे बाळ्या 😂
14:40 काळया चिमणीची राख तुम्ही रसिक प्रेक्षकांवर टाकली आणि सगळे प्रेक्षक तुमच्या प्रेमात पडले
Nagraj Sir💞💞💞 Love you🥰. I Would like to learn marathi just for him. Tamil Fan😊
अहो आम्हाला पण सांगत जावा ना अशा कार्यक्रमांबद्दल. मी पुण्यातच आहे. आलो असतो आम्ही 😭😭😭😭
Instagram page vr update ast rao
@@ashokr.ghodekar6555 kontya bhau ? page cha naav ky ?
Langadya be like:-kay chitti pathavaychi ka parshya raanat ye mhanun 😂😂
@@panya2294 आरे भावा 😂😂😂
Nagraj sir ne post keli hoti inta var
आकाश भाऊ ची रेल्वे मिस झाली पण एक चांगली संधी मिळाली आणि त्याने मेहणीतीने त्या संधीच सोन केलं .... आपला पर्ष्या ❣️👏
नाना पाटेकर पण हवे होते या चित्रपटात.
नागराज अण्णा, आकाश आणि सयादादा. भन्नाट कॉम्बिनेशन.
अनेक अनुभवी दिग्दर्शक होऊन गेले. कार्यरत आहेत सुध्दा. परंतु natural ॲक्टींग आणि स्टोरी सेलेक्शन हे नागराज मंजुळे कडून शिकावं.
मी पण एक यूट्यूब वर छोटासा का होईना एक दिग्दर्शक म्हणून मोबाईल द्वारे लघुपट बनवतो पण आदर्श म्हणून मी नागराज मंजुळे ना डोळे समोर ठेवतो.
अण्णा एक बाबा साहेबांवर वेबसिरीज बनवावी अशी इच्छा आहे
आण्णा तुमच्या तोंडी जामखेड नाव ऐकुन खुप भारी वाटले कारण मी पण जामखेडचाच आहे . आणि आम्हाला अभिमान वाटतो कि रामदास फुटाणे सर जामखेडचे आहेत...🥰
काही पण हो नागराज sir ना एकदा भेटायचं आहे............एक तरी film त्यांच्या सोबत Direct करायची आहे.
Diamond of the Maharashtra Nagraj Manjule
Sir एक विनंती आहे.पश्चिम महाराष्ट्रात पाच सहा वर्षापू्वी कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायाने शेतकरी देशोधडीला लागले होते खरतर हा व्यवसाय म्हणण्यापेक्षा भ्रष्टाचार झाला होता.काही शेतकऱ्यांनी व्यवसायासाठी घरातील सोने विकले काहींनी शेती गहाण ठेवली,काहींनी पहुण्यांकडून पैसे उधार घेतले,जर शक्य झाले तर ही बायोपिक बनवा
Very nice audience interactive session....चांगले मराठी चित्रपट निर्माण होण्यासाठी असे प्रेक्षक -कलाकार यांच्यातील संवाद..कार्यक्रम होणे गरजेचे आहे.
Ha khup chan anubhav hot mazyasathi .. infront of Akash sir , nagraj sir , sayaji sir , and phutane sir mala gayala milal .. 😊🙏
अण्णा माझ्याकडे 3-4 वेगळ्या विषयावर स्टोरी आहेत तुम्हाला सर्वात अगोदर ऐकवण्याची इच्छा आहे.
तुमच्याशी संपर्क कसा करू
Plz reply
नाना, ded कॉलेज सोनई , गडाख कॉलेज इथे 2011-12 साली आले होते त्यांनी संगितलेली राजकीय पक्ष, विचार व कविता कट पीस 👌खूप छान माणूस
35 min 45 sec मी बोललो . मला सरांच्या लिखाणाच्या प्रोसेस बद्दल जानुन घ्याय्ची इच्छा होती मला वाटत सरांच उत्तर सगळ्यानी ऐकाव .
आहे हेरो खुप सुंदर आहे गाणे🎤🎤 आमच्या कडे पण खुप ठिकाण आहे सिनेमा शुटींग साठी
Very nice Nagraj saheb, Akash saheb.
नागराज अण्णा जय भीम
From Telangana
First message
Ghar Banduk Biryani Teaser 🔥🔥🔥🔥🔥
Uk chya screen var release honaar aahe ka ?
खूप छान सर तुम्हा सर्वांचं खुप खूप अभिनंदन 🎉🎊✌️❤️
खरचं आण्णा तुम्हाला Live बघायचं आहे .
Khup chan sir👌👌👌
धन्यवाद आटपाट🙏🙏🙏🙏
Nagraj Sir Nashik La Ka Yet Nahi 😔
Nagraj. Sir. Yourgreat🙂🙂🙂
👌🏻
चांगभलं🙂
Nagraj Anna and sayaji sir Love you
Congratulations 🎉🎊✌️❤️
Nagraj anna..... your great
छान आहे🙏🙏🙏
2015 la Chinchwad gaon la ale hote .. mi vahi pen vikat gheun Anna cha autograph ghetla hota.. Anna is simple man but achieved great success!
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Nagraj ji pls say Chatrapati shivaji maharaj
एकच नंबर
नागराज सर🙏🏻
Anna sairat parat realise kara theater la
Evadha kaay time ghet aahe trailer launch karayla Hollywood movie banavala aahe kaay
Nice Anna
Why you people are not releasing all songs? Why only two songs?
Sayajishinde super
❤🙏
💐🌹👍👍😊
🌹🌹🌹🌹🌹🌹👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Mast
Nice
48.10 bhawa tu pn jinkalay
Asali kasali film
Give me one chance sir
48:50
GBB...!
Sarvat motha vidroh ha prem karne ahe hyavr jo que vicharla to majha friend ahe😅...
Ha movie jhund sarkha nasava evdhich iccha.n cinematography changli havi.
नागराज मंजुळे इतक्या दिवस छान उत्तरे द्यायचे पण आज काही प्रश्नांना त्यांनी हसल्यावारी किंवा निरर्थक उत्तरे दिली तर ते काही शोभत नाही त्यांना. थोडासा माज दिसतो त्यात. एक चांगला दिकदर्शक म्हणून बघतो आम्ही तुमच्याकडे. सामान्य नागरिक जरी असले तरी प्रश्न चांगले होते पण तुम्ही उगीच उडवाउडवी केली काही प्रश्नांना. प्रसिद्दी मिळाली कि माज येतोच हेच सिद्ध होते यात.
जशी दृष्टी तशी सृष्टी
@@sachindandge764 दुष्टी आड सृष्टि: अर्थ समजला नसेल तुम्हाला- "तुम्ही जे पाहता त्या पलीकडे पण जग आहे. तुमच्या दृष्टीच्या पापण्या उघडा, सृष्टी दिसेल तुम्हाला. 😀
Maz tula aahe
Changlyatal changal shodh
Aplya mnasarakh nahi zal ki dusryala dosh dyayla mokle
@@savleramkurhade8679 हो का? आधी मराठीत नीट लिहायला शिक बाळा. आणि एका मनाची प्रतिक्रिया नसते ही, मुलाखत बघ आधी, आणि नीट बघ. त्यानंतर तुझ्या बुद्धीची पातळी तेवढी असेल तर कळेल तुला फरक आणि तुझा माज तुला कदाचित कळेल, नाहीतर शिकवणी लाव आणि समजून घे बाळ्या 😂
नागराज जी नाना पाटेकर सयाजी शिंदे यांना घेऊन मराठी चित्रपट करा
बायकोट
बाईकूचापुची
Nagraj munjule sir yancha phone number send me
Tumcha phone number send me
FAALTU. FADTUS. FLKP. FLOP. FILM. COLLECTION. OOOO
14:40 काळया चिमणीची राख तुम्ही रसिक प्रेक्षकांवर टाकली आणि सगळे प्रेक्षक तुमच्या प्रेमात पडले