Please let us know which part of the video you liked. Don't forget to share with your friends and family. Keep loving ❤️ Watch our all other episodes here ( playlist ) : ua-cam.com/play/PLPq8cPfcHXkmo6ADUAPGRC5G_JEJrKB7F.html&si=ELPmzJkDCLju2KnD5oyZMQ
@@kalyanipole9790 शुभअशुभचा मुद्दा नाही. प्रत्येक ठिकाणच्या काही परि असतात. केळीच्या पानाला देवाच्या कामात स्थान दिलं जातं म्हणून त्यावर कोकणात तरी मासे,मटण वाढत नाहीत.
प्रसाद दादा तर खुप च फेवरेट आहे त्याच्यामुले खुप शिकते आहे रोज. खुप छान विडिओ झाला. तुम्ही सुद्धा ग्रेट आहात. प्रसाद सर. च निसर्गावर एवढ प्रेम पाहुन आम्ही कुठेतरी कमी पडतो. खुप छान जेवण झाल.
प्रसाद दादा मुळे तुमच्याशी कनेक्ट होता आलं नाहीतर आम्ही एवढ मनमिळाऊ आणि सुंदर कोकणकर Miss केला असतं खुप खुप धन्यवाद #kokaniranmanus #red_soil_stories Lot of love from Kolhapur ❤❤😍😍🌴🌴
मी आपला vlog रानमाणुस यांच्या कडून प्रथमच बघतो आहे.खरंच छान आहे. आणि आपण मुंबई शहर सोडून आपल्या कोकणात ते पण लाल मातित आलात.फार अभिमान वाटला. Keep it up.
south चॅनेलवर छान वाटायच गावची पद्धत आणि जीवनमान बघायला... मनात खुप वाटायच आपल मालवणी संस्कृतीच दर्शन कुणीतरी दाखवाव.... पण हे चॅनेल बघून एवढ भारी वाटल म्हणून सांगू 😍❤️ खुप बरा वाटला.... मी कुडाळचा पण सध्या बहरीन ला असतय त्यामुळे रोज आपली संस्कृती बघुन दिवस सकारात्मक जाता .. या व्हिडिओ मध्ये प्रसादला बघून बरा वाटला ... अशेच छान छान आपले गोष्टी दाखवत रव्हा ... खुप साऱ्या शुभेच्छा 😍❤️✨
Glad to see u guys together,,, I like both of ur reels .. Red soil and konkani Ranmanus…. Even I am from kokan, wish someday even I could come back to my roots . Watching ur reels brings me back to my life in Konkan
मी The Village Life ह्या चॅनल चा खूप मोठा फॅन आहे. त्यांचे व्हिडिओ बघताना असं वाटायचं की हे आपल्या जन्मभूमीत शक्य आहे का पण आजच तुमचं चॅनल बघितलं आणी खूप छान वाटलं. आपल्या गावी पण असं काही करता येऊ शकतं ते पण जे आहे ते टिकवून. खूप छान. असेच खूप पुढे प्रगती करा. खूप सुंदर videos. शुभेच्छा. 💐💐👌👌👍👍
ह्याला म्हणतात खरा कंटेंट... ह्या चॅनल चा प्रत्येक व्हिडिओ बघताना प्रसन्न आणि पवित्र वाटते... असेच चांगले काम करत रहा... खूप खूप शुभेच्छा 🙏 लवकरच मिलियन सबस्क्राईब पूर्ण होवोत ही श्री चरणी प्रार्थना
खूप खूप छान👏✊👍 आहे त तुमचे सर्व विडीओ असे अनेक विडीओ तमिळ भाषेतील केरळ श्रीलंका चे आहे त आपल्या कोकणातील हा मी पाहिलेला पाहिले विडीओ आहेत तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप सुभेच्छा 💐💐 असे दर्जेदार विडीओ बनवून पुढे जात रहा..
अतिशय सुंदर ❤️, कोकणातील हरवत चाललेल्या परंपरा जपण्याचा तुमचा हा प्रयत्न खूपच छान आहे , कोकणी जीवन काय असतं हे तुम्ही आजच्या पिढीला घर बसल्या अनुभवून देत आहात. तुमच्या पुढच्या वाटचालीस मनभरून शुभेच्छा 👍❤️
शूट आणि स्क्रिप्ट छान जमली आहे, पुरुष पात्रांना अजून थोडे प्रयत्न करायला हवेत. तुमच्या टीमला कोकणातील पर्यटन, खाद्यपदार्थ, संस्कृती आणि परंपरांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अभिवादन.बाकी कोणी काही ही बोलू देत "ह्यावा कोंकण आपूलास आसा"
मी कालच कोकणी रानमाणूस वर तुमचा व्हिडिओ बघितला आणि लगेच सबस्क्राइब केला तुमचा चॅनल.. तुमचे व्हिडिओ गो थ्रू केले खूप आवडले.. फक्त एकच बदल तुम्हाला सांगेन की..जे साहित्य तुम्ही रेसिपीज साठी वापरता त्यांची नावं मराठी (इंग्लिश) अशी असू द्या कारण सगळ्यांनाच मसाल्यांची किंवा रोजच्या वापरातली नावं इंग्लिश मध्ये नाही माहिती किंवा कळत ही नाहीत. तो एक बदल जर केलात तर अप्रतिम.. आणि एक रिक्वेस्ट... तुमच्या घराचा आणि किचन चा एक व्हिडीओ पण पोस्ट करा... व्हिडिओज मध्ये छान दिसत त्याची एक सफर घडवली तर आनंद होईल.. आणि हो तुमचा गावच नावं नाही घेत तुम्ही कुठे..ते ही अभिमानाने सांगा कुठला गाव आहे कोकणातला.. कारण मी सुद्धा एक मालवणी माणूस आहे आणि अभिमान आहे मालवणी असण्याचा..
CC option सेटिंग्ज मध्ये असतो, व्हिडिओ full screen केल्यावर उजव्या कोपऱ्यात सेटिंग्ज च आयकॉन असतं, त्यावर क्लिक करून ३० पेक्षा जास्त भाषांमधील आपली भाषा निवडू शकता 🙂
Pahila video pahila. Khup chaan presentation kela ahe.. prasad cha video varun kalal ki tumhi gavala settle zala ahat so khup shubhechha tyabaddal.. chaan decision..👌👌
Khup chan Vlog tumch lifestyle, tumcha kitchens, utensils and Stories khup chan vatla baghun, I'm big fan of, Aajach 1st video pahila , mast vatla, all the best both of you 🤗☺️👌🏻👏
सुक चिकन ते पण गावठी कोंबड्या चे जबरदस्त मेनू सोलकढी सगळ्या च रेसिपी छान आहेत तुमच ते ओपन किचन सुंदर आहे ति मितीची भांडी केळीच्या पानांचा उपयोग फा सुरेख रचना आहे
नुसतं मुंबई मध्ये राहून पैसा कमावण्यापेक्षा कोंकण सारख्या स्वर्गात जाऊन एखादा छोटे खानी व्यवसाय करून बाकीच्या गोष्टीचा आनंद घेणं काही वेगळाच... खराच सगळा उत्तम आसा.. असाच नवीन नवीन करत रव्हा.... बरा वाटता
खुप छान ... फोटोग्राफी , व्हिडिओ . स्टोरी . पण एकचं ... शेतात राबणाऱ्या नवरा बायकोचे ड्रेस ( नवीन कपडे ) शेतीतील कामास अनुसरून वाटत नाही. त्यामुळे ग्रामीण पण प्रोफेशनल टचं वाटतो . साँरी असे मला वाटते.
तुमच्या सारखं मुंबई सोडून गावी काहीतरी करायची खूप इच्छा आहे पण सुखासुखी चाललेलं आयुष्य सोडून गावी यायची हिम्मत होत नाही. तुम्ही दोघांनी मार्ग दाखवला आहे पण त्यावर यायचं कसं?? ह्याबद्दल थोड मार्गदर्शन हवंय... कुठे आणि कधी भेटू शकतो???
नमस्कार🙏.. गावाचं नाव सांगणं खूप सोप्प आहे परंतु मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आम्ही आमच्या गावात पर्यटन या हेतू ला प्रोत्साहन देत नाही आहोत, कोकणातील पर्यटन हे responsible असावे व त्याचा ह्या गावात राहणाऱ्या लोकांवर परिणाम होता कामा नये या विचारांचे आम्ही आहोत, म्हणूनच सध्या आम्ही गावाचे नाव सांगायला संकोच करत आहोत. पर्यटनातून पैसे कमावणे हा सध्या आमचा हेतू नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नये. ज्या वेळी या गोष्टी बद्दल आम्ही विचार करू तेव्हा तुम्हाला नक्की आमंत्रण देऊ आपले डिटेल्स आम्हाला mail karu शकता किंवा Instagram var message करू शकता.🙂🙏🌴 धन्यवाद 🙂
@@RedSoilStories puja di mi ek agree company madhe director aahe, aani mi village visit kart aste, sendriya sheti abhiyan madhe aahe, tyamule vicharle tumhala.... Number dila aahe tumhala jewha watel tewha sanga....gairsamz hou nka deu 🙏🙏
मी पण कोकणातील आहे. बरोबर आहे तुमचे. देवाच्या नैवेद्याचे ताट केळीच्या पानात असते ते घरातील एखादी व्यक्ती घेते. गवि पण कुठेच केळीच्या पानावर मांसाहारी काय पण शाकाहारी पण वाढत नाही अगदी गावची स्थायिक पण. South मध्ये आहे ती पद्धत
नमस्कार , अपेक्षा आहे की, जे काम कोकणी रानमानुस करत आहे. तुम्हीही कराल. शक्य असल्यास कोकणात येणाऱ्या विनाशकारी प्रकल्पा विरोधात पण काम करा. कारण ९९% कोकणी UA-camRS स्वतःच्या स्वार्थासाठी व्हिडिओ बनवतात. त्यांना अशा विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात बोलण्याची हिम्मत होत नाही. तुम्हाला शुभेच्छा
माफ करा पण ह्या चॅनेल चा format थोडा वेगळा आहे, बहुदा आपल्यास माहीत नसावे पण हे आमचे एपिसोड ASMR category मध्ये येतात, ज्यात बघणाऱ्यांना जास्त संवादाची गरज वाटत नाही. आपण आमच्या इतर व्हिडियो वर केलेल्या कॉमेंट्स सुद्धा वाचल्या, धन्यवाद🙂🙏
कोकणी रान माणूस ( प्रसाद ) ह्याच्या Video पाहिला आणि इथे Video पाहिल्या आलो , Video खुप सुंदर आहे पण तुम्ही आधी मोठ्या माणसाचा सल्ला घ्यायला हवा होता. Video शेवटी जेवण तुम्ही केळीच्या पानावर जाण्यासाठी वाढले अस जेवण साऊथ इंडियन जेवतात पण तुम्ही त्याचे Video निट पाहा ते कधीच जिभेच्या पानावर जेवण जेवत नाही आणि आपण कोकणी माणस आपण जिभेच्या पानावर देवाला नैवेद्य दाखवतो, मला हे बिलकुल आवडेल नाही 😡 तुम्ही Video बनविण्यासाठी केला हे कळत पण आज तुम्ही केल तुमच बघुनच दुसरे देखील करणार ना ! काही जास्त बोलो असेल तर क्षमा असावी 🙏
जर आपल्याला माहीत नसेल तर ते चॅनेल सुध्दा एका Chinese vlogger Liziqi पासून "inspired" ahe.. ani tyala te loka suddha "copy" mhanat nahi. आम्हाला अभिमान आहे आम्ही आपलं मराठी culture अशा वेगळ्या पद्धतीने दाखवतोय. आणि विशेष म्हणजे आम्ही ह्या सगळ्या चॅनेल ची नावे description madhe "proud inspiration" mhanun लिहीतो. धन्यवाद 🙂🙏
अणि जरी कॉपी असेल तरी ....चांगल्या गोष्टीची कॉपी नक्की व्हावी त्याने चांगल्या गोष्टीचं साकारत आहेत... अणि ते mentioned करत आहेत की Inspired by.... मग काय राहील अजून??? अणि तरीही मेहनत पाहा या टीम ची....ती तर ज्याची त्यालाच करावी लागते ना .... खूप शुभेच्छा Red Soil...
Sanjay Kumbhar Tu hi comment tya channel var nahi karnar, te channel pn Liziqi, Traditional Me ani Poorna pasun inspired ahet. Tikde comment karayla guts lagtat, aplya culture la naav thevnari ashi jamaat asne he dukkh ahe.
Whole vdo is awesome... But i like mostly. Ethern pots and all utensils.. And kitchen area... Whole ambiance of house its. Very tempting food and very attractive presentation..
Please let us know which part of the video you liked. Don't forget to share with your friends and family. Keep loving ❤️
Watch our all other episodes here ( playlist ) : ua-cam.com/play/PLPq8cPfcHXkmo6ADUAPGRC5G_JEJrKB7F.html&si=ELPmzJkDCLju2KnD5oyZMQ
खूप छान व्हिडीओ व मेहनत. फक्त एकच खटकलं..केळीच्या पानात चिकन खात नाहीत निदान कोकणाततरी.
Ok
Zu
@@आपलंchannel kelichya panat khal tr ky hoil...tyat shubh ashub as kahi nast
@@kalyanipole9790 शुभअशुभचा मुद्दा नाही. प्रत्येक ठिकाणच्या काही परि असतात. केळीच्या पानाला देवाच्या कामात स्थान दिलं जातं म्हणून त्यावर कोकणात तरी मासे,मटण वाढत नाहीत.
मुंबई सोडुन गावी येऊनही तुम्ही छान प्रकारे जेवणाचे पदार्थ तयार करून सादर करता हे खुपचं चांगलं आहे
प्रसाद दादा तर खुप च फेवरेट आहे त्याच्यामुले खुप शिकते आहे रोज. खुप छान विडिओ झाला. तुम्ही सुद्धा ग्रेट आहात. प्रसाद सर. च निसर्गावर एवढ प्रेम पाहुन आम्ही कुठेतरी कमी पडतो. खुप छान जेवण झाल.
सगळ्याना नमस्कार.....
मला ना हा रेड सॉईल अँड रणमाणूस चॅनेल खूप आवडतो 👌👍❤️
पाय खेचणारे खूप असतात पुढे जा बोलणारे कमी असतात पण आपण कोणावरती लक्ष द्यायचं नाही वहिनी दादा तुमची व्हिडिओ खूप छान आहे
Thank you🌴🙏🙂
Tumcha sala koni nahi vicharla
ग्रेट भेट , कोकणातील तीनही दिग्गज व्यक्तीमत्व ! 👌👌😮👍👍👍
रानमाणूस,
सगळं वातावरण एकदम छान आणि त्याबरोबरचं जेवण ,वा .........
Thank you🙂🌴
प्रसाद दादा मुळे तुमच्याशी कनेक्ट होता आलं नाहीतर आम्ही एवढ मनमिळाऊ आणि सुंदर कोकणकर Miss केला असतं खुप खुप धन्यवाद #kokaniranmanus #red_soil_stories Lot of love from Kolhapur ❤❤😍😍🌴🌴
धन्यवाद🌴🙏
अतिशय सुंदर देखावा सादरीकरण मस्त केले आहे 🙏🏽🙏🏽
मी आपला vlog रानमाणुस यांच्या कडून प्रथमच बघतो आहे.खरंच छान आहे. आणि आपण मुंबई शहर सोडून आपल्या कोकणात ते पण लाल मातित आलात.फार अभिमान वाटला. Keep it up.
south चॅनेलवर छान वाटायच गावची पद्धत आणि जीवनमान बघायला... मनात खुप वाटायच आपल मालवणी संस्कृतीच दर्शन कुणीतरी दाखवाव.... पण हे चॅनेल बघून एवढ भारी वाटल म्हणून सांगू 😍❤️ खुप बरा वाटला.... मी कुडाळचा पण सध्या बहरीन ला असतय त्यामुळे रोज आपली संस्कृती बघुन दिवस सकारात्मक जाता .. या व्हिडिओ मध्ये प्रसादला बघून बरा वाटला ... अशेच छान छान आपले गोष्टी दाखवत रव्हा ... खुप साऱ्या शुभेच्छा 😍❤️✨
धन्यवाद🙂🙏
Glad to see u guys together,,, I like both of ur reels .. Red soil and konkani Ranmanus…. Even I am from kokan, wish someday even I could come back to my roots . Watching ur reels brings me back to my life in Konkan
मी The Village Life ह्या चॅनल चा खूप मोठा फॅन आहे. त्यांचे व्हिडिओ बघताना असं वाटायचं की हे आपल्या जन्मभूमीत शक्य आहे का पण आजच तुमचं चॅनल बघितलं आणी खूप छान वाटलं. आपल्या गावी पण असं काही करता येऊ शकतं ते पण जे आहे ते टिकवून. खूप छान. असेच खूप पुढे प्रगती करा. खूप सुंदर videos. शुभेच्छा. 💐💐👌👌👍👍
धन्यवाद 🙂🌴
True
अप्रतिम ....प्रसाद मुळे व्हिडिओ पाहू शकलो...आणि चॕनेल सुद्धा माहिती झाले....खुप धन्यवाद ...सर्वकाळ सर्व शुभेच्छा
धन्यवाद🌴🙏
खूप छान,, अप्रतिम.. जेवण पाहून वाटले की एकदा यायला हवं फॅमिली बरोबर,, किचन आणि भांडी खरंच खूप मस्त 🌴🌴😇😇👍🏻
धन्यवाद 🙂🌴
दुग्धशर्करा योग.... दोघांचे खुप छान अप्रतिम व्हिडिओ असतात
Dhanyawad...🙂🌴
excellent video. Full marks to cameraman.
Chicken curry recipe Kara na. ..
सुंदर सादरीकरण ! चांगला आदर्श ठेवला जातो य लोकांना मातीशी जोडून ठेवण्यासाठी...
धन्यवाद 🙂🌴
खुप छान..... मी तुमच्या किचनच्या प्रेमात पडले 😍😁🥰 keep going....
धन्यवाद🌴🙏
ह्याला म्हणतात खरा कंटेंट... ह्या चॅनल चा प्रत्येक व्हिडिओ बघताना प्रसन्न आणि पवित्र वाटते... असेच चांगले काम करत रहा... खूप खूप शुभेच्छा 🙏 लवकरच मिलियन सबस्क्राईब पूर्ण होवोत ही श्री चरणी प्रार्थना
धन्यवाद🙏🌴
खूप छान खूप वर्षा पूर्वी असेच काही स गावी पहायला मिळायचे तुमच्या चॅनेल च्या मार्फत पुन्हा ह्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या मस्त व्हिडिओ🤗☺️
धन्यवाद 🙂🌴
Excellent 👍... traditional kitchen is great
कोकण . कोकणी माणुस समीकरण अप्रतीम पुजा रेसीपी नं १ .
ॐ साई राम🙏🏻🌹
Thank you 🙂
Khup Sundar, sugandha maticha, swad paramparecha, khup Shubhechha 🙏
तुमच स्वयंपाक घर आणि आंगण मला खूप आवडत रेसिपी मस्त खूप छान
धन्यवाद🙏🙂🌴
Nice. Bahu❤❤❤
Khoop chan presentation... 100% accurate nasle tari atishay sundar feeling tumhi present keli ahe.
Ranmansa , छान ! आता तुला कोणी थांबवु शकत नाही! आकाशात उडी घेण्यास सज्ज झाला आहेस!
Khup Sunder.. मस्तच..संपूर्ण कोंकण संस्कृती च दर्शन अप्रतिम 👍
Thank you 🙂🙏🌴
हावरोच आसा 👍😀😂🤦🤦
नाय नाय म्हणता आणि जेउक तयार
वाडिक जाऊच आसा अशें बोलता 😀😂🤦
आणि बरो हुरपाक बसता 👍👍
हावरो ख्यचो 👍😀
😋😋👍
मातीची भांडी सुंदर😍💓 अप्रतिम स्वयंपाकघर स्वच्छ नीटनेटके, सुंदर😍💓 सगळे, रान माणूस सही
Ashi aasavit manmoli jivabhawachi mans khcp chan
प्रसादचा विडिओ बघितला आणि चॅनल सबक्राईब
केल खूप छान काम करतात तुम्ही असंच निसर्ग जपा 💐💐तुमच्या कलेचा छान उपयोग केला आहे सजावट मस्त 💐💐
धन्यवाद 🙂🌴
खूप छान
खूप खूप छान👏✊👍 आहे त तुमचे सर्व विडीओ असे अनेक विडीओ तमिळ भाषेतील केरळ श्रीलंका चे आहे त आपल्या कोकणातील हा मी पाहिलेला पाहिले विडीओ आहेत तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप सुभेच्छा 💐💐 असे दर्जेदार विडीओ बनवून पुढे जात रहा..
धन्यवाद🙂🌴
Khup sundar
आजपर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडिओ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
एवढा सुंदर कोंबडा अस नेतांना नका दाखवू. नुसते चिकन दाखवल तरी चालेल. वाईट वाटले त्या ला बघून.
बरोबर
agree !
100% खरंय
Ho...
Pan chicken kombda kaapun ch miltay.. kapptanna nahi dakhavlay tyanni.. at least te fresh aahet asa tari dakhvat aahet🥰
❤️ from Russia....
Actually I'm from Sindhudurg, but currently studying in Russia... Missing all this so much..
ताई तुम्ही बनवलेले सगळेच पदार्थ खूप छान असतात.. मी एक दिवस नक्की येणार तुमच्या हातचे घावणे अन् चिकन सुक्का खायला.. येऊ ना..तुमचा पत्ता सांगा..
नक्की, धन्यवाद 🙂
अय चेन्नई एक्सप्रेस हुय माग चाल्लाय चिकन खायला 😂😂😂
अतिशय सुंदर ❤️, कोकणातील हरवत चाललेल्या परंपरा जपण्याचा तुमचा हा प्रयत्न खूपच छान आहे , कोकणी जीवन काय असतं हे तुम्ही आजच्या पिढीला घर बसल्या अनुभवून देत आहात. तुमच्या पुढच्या वाटचालीस मनभरून शुभेच्छा 👍❤️
khup chan. ase kitchen videos keralachya vlogs madhe bghayla miltat. aaj aplya vlog madhe baghun chan vatle.
धन्यवाद 🙂🌴
खूप छान कोकणातील घरात मातीच्या भांड्यात कोकणातील ताईने बनवलेले चिकन व्वा 👌👌👍👍
शूट आणि स्क्रिप्ट छान जमली आहे, पुरुष पात्रांना अजून थोडे प्रयत्न करायला हवेत. तुमच्या टीमला कोकणातील पर्यटन, खाद्यपदार्थ, संस्कृती आणि परंपरांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अभिवादन.बाकी कोणी काही ही बोलू देत "ह्यावा कोंकण आपूलास आसा"
Kokani sukka chicken Ani rassa ekdam♥️♥️👌👌
धन्यवाद 🙂🌴
मी कालच कोकणी रानमाणूस वर तुमचा व्हिडिओ बघितला आणि लगेच सबस्क्राइब केला तुमचा चॅनल.. तुमचे व्हिडिओ गो थ्रू केले खूप आवडले.. फक्त एकच बदल तुम्हाला सांगेन की..जे साहित्य तुम्ही रेसिपीज साठी वापरता त्यांची नावं मराठी (इंग्लिश) अशी असू द्या कारण सगळ्यांनाच मसाल्यांची किंवा रोजच्या वापरातली नावं इंग्लिश मध्ये नाही माहिती किंवा कळत ही नाहीत. तो एक बदल जर केलात तर अप्रतिम.. आणि एक रिक्वेस्ट... तुमच्या घराचा आणि किचन चा एक व्हिडीओ पण पोस्ट करा... व्हिडिओज मध्ये छान दिसत त्याची एक सफर घडवली तर आनंद होईल.. आणि हो तुमचा गावच नावं नाही घेत तुम्ही कुठे..ते ही अभिमानाने सांगा कुठला गाव आहे कोकणातला.. कारण मी सुद्धा एक मालवणी माणूस आहे आणि अभिमान आहे मालवणी असण्याचा..
Please turn on CC for Marathi subtitles 🌴🙂
@@RedSoilStories where is this CC option?
In settings
@@RedSoilStories thank u.. I'm un -suscribing ur channel
CC option सेटिंग्ज मध्ये असतो, व्हिडिओ full screen केल्यावर उजव्या कोपऱ्यात सेटिंग्ज च आयकॉन असतं, त्यावर क्लिक करून ३० पेक्षा जास्त भाषांमधील आपली भाषा निवडू शकता 🙂
घावने आणि चहा my favourite मस्त
धन्यवाद 🙂🌴
Tumchi kitchen room chanch aahe.baghyala mast vatte.chul aani sarvan keleli jamin khupch bhari👍👍
Thank you 🙂🙏🌴
खूप खूप आभार दादा खूप छान आणि सुंदर माहीती दिलीत तुम्ही तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून बाबासाहेबांचं घर पाहायला मिळालं धन्यवाद दादा
Pahila video pahila. Khup chaan presentation kela ahe.. prasad cha video varun kalal ki tumhi gavala settle zala ahat so khup shubhechha tyabaddal.. chaan decision..👌👌
धन्यवाद🙂🌴
Atishay sundar...mi tumche sagle videos aavarjun baghte...khup chan aani sundar presentation asta... Hat's off to you guys...kharach tumhala yeun bhetavasa vattey aani.
मी चिकन केले तुमच्या रेसिपी नुसार सर्वांना खूप आवडले.
ताई तुम्ही breakfast रेसिपी पण दाखवा ना.
Wah🙂, gahavne , amboli, khaproli, tavsoli hya paramparik breakfast recipes dakhvlya ahet amhi
Khup chan Vlog tumch lifestyle, tumcha kitchens, utensils and Stories khup chan vatla baghun, I'm big fan of, Aajach 1st video pahila , mast vatla, all the best both of you 🤗☺️👌🏻👏
खुप छान work, पण आम्हाला बनवताना समजत नाही, तोंडी सांगा किंवा discription मध्ये details द्या. 🙏🏻
सुक चिकन ते पण गावठी कोंबड्या चे जबरदस्त मेनू सोलकढी सगळ्या च रेसिपी छान आहेत तुमच ते ओपन किचन सुंदर आहे ति मितीची भांडी केळीच्या पानांचा उपयोग फा सुरेख रचना आहे
Malavani mansacha thatach vegala.......
किचन खूप सुंदर आहे
Chikkan ani kelichya panawer ....???? Karan kelich pan he faqt satvik jewana sathi wapartat
“All of us start from zero.
"ताई,तूने करके दिखाया.🌎
जुग जुग जीयाे..!❤🌎
Thank you 🙂🙏🌴
नुसतं मुंबई मध्ये राहून पैसा कमावण्यापेक्षा कोंकण सारख्या स्वर्गात जाऊन एखादा छोटे खानी व्यवसाय करून बाकीच्या गोष्टीचा आनंद घेणं काही वेगळाच... खराच सगळा उत्तम आसा.. असाच नवीन नवीन करत रव्हा.... बरा वाटता
धन्यवाद🙂🙏🌴
तुमचे विडिओज खूपच क्रिएटीव्ह आहेत. शुभेच्छा चॅनेल साठी !👍🏻
तुमच्या किचनची रचना खूप छान आहे तुमचा गाव कोणता
अप्रतिम, खुप सुंदर किचन, मातीच्या भांडी,त्यामध्ये आपण बनविलेले चिकन,क्या बात है.
Thank you 🙂🙏🌴
रेसिपी व्यवस्थित दाखवलीय. पण please apan कोंबडीच्या मटणात कधीच टोमॅटो घालत नाही. मालवणी माणसे. Ranmanus यांचा पाहुणचार केलात ते उत्तम केले.
ताई रेसिपी खूप छान आहे तुमचे व्हिडिओ पण खूप छान असतात जेवण करण्याची पद्धत एकदम छान
Thank you 🙂🙏🌴
हाऊस टूरचा विडिओ आहे का ? तुमचं किचन असच आहे कि शूटसाठी इथे सामान ठेवतात ?
Shoot sathi watatey
Shoot sathi 💯
शुटिंग साठीच किचन सेट उभारलेला आहे , या पूर्वी एका साऊथ इंडियन UA-cam channel var अशा प्रकारचा ग्रामीण सेट खास उभारलेला आहे (केरळ मध्ये आहे)
@@devanganatawde6434 correct...tya Chennal cha naav... Traditional life from Tamilnadu
@@bharatipushpajan4418 ek dam barobar ..hey copy kela aahe frm life in wetland..ani fakta shooting saathi set up kela aahe..
Very nice vlog 👌 watching your videos and waiting for new eagerly 😀
खुप छान ... फोटोग्राफी , व्हिडिओ . स्टोरी .
पण एकचं ...
शेतात राबणाऱ्या नवरा बायकोचे ड्रेस ( नवीन कपडे ) शेतीतील कामास अनुसरून वाटत नाही. त्यामुळे ग्रामीण पण प्रोफेशनल टचं वाटतो . साँरी असे मला वाटते.
Kay sundhar video shoot ekdum❤natural and ekdum positive 😘😘 keep it up
तुमच्या सारखं मुंबई सोडून गावी काहीतरी करायची खूप इच्छा आहे पण सुखासुखी चाललेलं आयुष्य सोडून गावी यायची हिम्मत होत नाही. तुम्ही दोघांनी मार्ग दाखवला आहे पण त्यावर यायचं कसं?? ह्याबद्दल थोड मार्गदर्शन हवंय... कुठे आणि कधी भेटू शकतो???
नक्की, ह्यावर काम करू 🙂
वहिनी खूपच छान पदार्थ बनवता असेच नवनवीन पदार्थ दाखवत जावा खूपच छान
Aamhi pan yeto puja tai, adress
नमस्कार🙏.. गावाचं नाव सांगणं खूप सोप्प आहे परंतु मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आम्ही आमच्या गावात पर्यटन या हेतू ला प्रोत्साहन देत नाही आहोत, कोकणातील पर्यटन हे responsible असावे व त्याचा ह्या गावात राहणाऱ्या लोकांवर परिणाम होता कामा नये या विचारांचे आम्ही आहोत, म्हणूनच सध्या आम्ही गावाचे नाव सांगायला संकोच करत आहोत. पर्यटनातून पैसे कमावणे हा सध्या आमचा हेतू नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नये.
ज्या वेळी या गोष्टी बद्दल आम्ही विचार करू तेव्हा तुम्हाला नक्की आमंत्रण देऊ
आपले डिटेल्स आम्हाला mail karu शकता किंवा Instagram var message करू शकता.🙂🙏🌴
धन्यवाद 🙂
@@RedSoilStories thank you
@@RedSoilStories puja di mi ek agree company madhe director aahe, aani mi village visit kart aste, sendriya sheti abhiyan madhe aahe, tyamule vicharle tumhala.... Number dila aahe tumhala jewha watel tewha sanga....gairsamz hou nka deu 🙏🙏
खूप काही खास गोष्टी दिसतात आणि कोकणी पाहूणचार, छान आहे
कोकणात केळीचे पान हे नैवेद्यासाठी वापरले जाते केळीच्या पानांमध्ये मांसाहारी जेवण वाढत नाहीत.
मी पण कोकणातील आहे. बरोबर आहे तुमचे. देवाच्या नैवेद्याचे ताट केळीच्या पानात असते ते घरातील एखादी व्यक्ती घेते. गवि पण कुठेच केळीच्या पानावर मांसाहारी काय पण शाकाहारी पण वाढत नाही अगदी गावची स्थायिक पण. South मध्ये आहे ती पद्धत
अगदी बरोबर बोललात मी पण आता हि Comment Share करणार होतो
आती सुंदर आहे सुके मटण पाहुन तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद 🙂🙏🌴
नमस्कार ,
अपेक्षा आहे की, जे काम कोकणी रानमानुस करत आहे. तुम्हीही कराल. शक्य असल्यास कोकणात येणाऱ्या विनाशकारी प्रकल्पा विरोधात पण काम करा. कारण ९९% कोकणी UA-camRS स्वतःच्या स्वार्थासाठी व्हिडिओ बनवतात. त्यांना अशा विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात बोलण्याची हिम्मत होत नाही.
तुम्हाला शुभेच्छा
धन्यवाद🌴🙏
आपला गाव खुंटे हाये आम्हाला सांगू शकता हा प्ल्झ..... आम्हाला पण व्हिसिट करायचं हाये तुमचा तिकडे... 🥰😍❤️
अहो रेसिपी दाखवताना काही तरी बोला.
माफ करा पण ह्या चॅनेल चा format थोडा वेगळा आहे, बहुदा आपल्यास माहीत नसावे पण हे आमचे एपिसोड ASMR category मध्ये येतात, ज्यात बघणाऱ्यांना जास्त संवादाची गरज वाटत नाही.
आपण आमच्या इतर व्हिडियो वर केलेल्या कॉमेंट्स सुद्धा वाचल्या, धन्यवाद🙂🙏
कोकणी माणसाक पाहूणचार कसो करायचो हया सांगुकची गरज नाय..
अति उत्तम ..
कोकणी रान माणूस ( प्रसाद ) ह्याच्या Video पाहिला आणि इथे Video पाहिल्या आलो , Video खुप सुंदर आहे पण तुम्ही आधी मोठ्या माणसाचा सल्ला घ्यायला हवा होता.
Video शेवटी जेवण तुम्ही केळीच्या पानावर जाण्यासाठी वाढले अस जेवण साऊथ इंडियन जेवतात पण तुम्ही त्याचे Video निट पाहा ते कधीच जिभेच्या पानावर जेवण जेवत नाही आणि आपण कोकणी माणस आपण जिभेच्या पानावर देवाला नैवेद्य दाखवतो, मला हे बिलकुल आवडेल नाही 😡
तुम्ही Video बनविण्यासाठी केला हे कळत पण आज तुम्ही केल तुमच बघुनच दुसरे देखील करणार ना !
काही जास्त बोलो असेल तर क्षमा असावी 🙏
khupch bhari sagle video.GAAV, Tumche GHAR PN SUNDAR. ALL THE BEST.
This is the copy of that kerali channel, nothing than that
जर आपल्याला माहीत नसेल तर ते चॅनेल सुध्दा एका Chinese vlogger Liziqi पासून "inspired" ahe.. ani tyala te loka suddha "copy" mhanat nahi. आम्हाला अभिमान आहे आम्ही आपलं मराठी culture अशा वेगळ्या पद्धतीने दाखवतोय. आणि विशेष म्हणजे आम्ही ह्या सगळ्या चॅनेल ची नावे description madhe "proud inspiration" mhanun लिहीतो.
धन्यवाद 🙂🙏
अणि जरी कॉपी असेल तरी ....चांगल्या गोष्टीची कॉपी नक्की व्हावी त्याने चांगल्या गोष्टीचं साकारत आहेत...
अणि ते mentioned करत आहेत की Inspired by.... मग काय राहील अजून???
अणि तरीही मेहनत पाहा या टीम ची....ती तर ज्याची त्यालाच करावी लागते ना ....
खूप शुभेच्छा Red Soil...
Yes it's like that.
Sanjay Kumbhar Tu hi comment tya channel var nahi karnar, te channel pn Liziqi, Traditional Me ani Poorna pasun inspired ahet. Tikde comment karayla guts lagtat, aplya culture la naav thevnari ashi jamaat asne he dukkh ahe.
कोकणी रान माणसाचे खूप खूप आभार ..आपल्या चॅनल पर्यंत पोहोचवण्यासाठी ..
धन्यवाद 🌴🙂
तुम्ही खरं जीवन जगताय.. शुद्ध हवा पाणी.. मस्त 🙏
Maja avdte food ghavne ani chaha.. khup athvan yete kokanchi.. sarvach itka sunder ahe. Majo gaav ani maji mansa.❤
धन्यवाद🌴🙏
Khup sundar 👌tumchi jodi pn aani tumch ekmekavrch prem khup Chan vishesh mhnje mla tumch kichan khup khup aavdl khup sundar and lovely jodi💞👍💐asech video ajun bnva tai khup chan🥰
Thank You 🙂🌴🙏
Khupach sunder presentation aani receipe.. 🙏👍
Nice concept 👍👍👍 moral of the story kokan la vachawa...
तू पाट्यावर खूप छान वाटतेस.खोबरे मस्त खरपूस भाजलेस. सुक्के चिकन मस्त.तुझी मातीची भांडी खूप छान आहेत. आमसुल कढी मस्त.अगत्य शील आहात दोघेही.खूप सुंदर.👍👍
धन्यवाद🙂🙏🌴
किचन खुपच आवडलं.... चिकन पण 😋😋😋
Whole vdo is awesome... But i like mostly. Ethern pots and all utensils.. And kitchen area... Whole ambiance of house its.
Very tempting food and very attractive presentation..
अप्रतिम रेसिपी पुजा ताई 👌😋
ek number...
Life in a wetlands (kerla) che video hi asech sunder astat tumche hi khup sunder astat
धन्यवाद🌴🙏
ताई खूप छान कोकणची संस्कृती जपता 🙏🙏👍👍👳
Video quality sound quality Jabardast...
Nice presentation also... Tumchya channel la manpurvak subhechha khup lavkar grow houde aapla kokani channel...
Dhanyawad...🙂🌴
When eat delicious Foods it gives us lot of energy and strength it feels good for body and brain we eating food enjoy etc 😊👍🏻
I love Malvani style food ☺️
ग्रेट भेट आणि मस्त बेत
Mala he khup aavdatekokani recipe aani sarv natural padhatiche,ti matchi bhandi ,chul, kitchen,dagdipata,ets
just wow !!!