चंद्रपूर | आवाज महाराष्ट्राचा | Chandrapur | Awaj Maharashtracha | Lok Sabha Election 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 бер 2024
  • Chandrapur Lok Sabha constituency | देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे.सर्वच राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सर्वाधिक जागा आपल्या वाट्याला कशा येतील असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साम टीव्हीच्या प्रतिनिधीने घेतलाय चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा..
    Awaaz Maharashtracha | Saam Tv News | Chandrapur | Political | Lok Sabha Election 2024 | SAK
    #loksabhaelection2024 #saamtvnews #marathilivenews #chandrapur
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Maharashtra | Lok Sabha Election 2024 Public Opinion
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #sportsnews
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 327

  • @wasudeoshrirame887
    @wasudeoshrirame887 Місяць тому +7

    प्रतिभाताई,आगे बढो.तुमचा१००%विजय

  • @sunilatram8526
    @sunilatram8526 Місяць тому +49

    🖐🖐प्रतिभाताई धानोरकर होनार खाजदार काँग्रेस जिंदाबाद राहूल गांधी जिंदाबाद 🖐🖐

    • @gurumurthykrishnan
      @gurumurthykrishnan 21 день тому

      खाजदार नही रे बाबा खासदार।
      😂😂😂

  • @bhimraobalge8806
    @bhimraobalge8806 Місяць тому +7

    धानोरकर मॅडम जिंकणार

  • @ravichandramasirkar4765
    @ravichandramasirkar4765 Місяць тому +10

    प्रतिभा जिंकणार .

  • @ujwalachoudhari5395
    @ujwalachoudhari5395 Місяць тому +10

    Jay Congress

  • @user-hg2jy7qe1x
    @user-hg2jy7qe1x Місяць тому +8

    Congress Zindabad

  • @mohddanish9721
    @mohddanish9721 Місяць тому +9

    Congress party jindabad

  • @PratibhaDeotale-io7or
    @PratibhaDeotale-io7or Місяць тому +9

    Congress🎉

  • @akaskkulmethe3686
    @akaskkulmethe3686 Місяць тому +11

    Dhanorkar mam only

  • @niteshmyakalwar482
    @niteshmyakalwar482 Місяць тому +10

    प्रतिभा धानोरकर win👍

  • @ashwinipanghate8953
    @ashwinipanghate8953 Місяць тому +11

    प्रतिभा ताई

  • @prafulmaske2743
    @prafulmaske2743 Місяць тому +24

    भाजप हटाव देश बचाव

  • @kamleshbuggawar189
    @kamleshbuggawar189 Місяць тому +30

    माननीय श्री प्रतिभा ताई धानोरकर साहेब यांचा विजय होणार म्हणजे होणारच

  • @sumedhdhote6672
    @sumedhdhote6672 Місяць тому +20

    प्रतिभाताई धानोरकर च जिंकणार

  • @user-bu8em1jw5x
    @user-bu8em1jw5x Місяць тому +10

    Rahul gandhiji jinndabad✌✌✌👍👍👍

  • @Arshkajahan
    @Arshkajahan Місяць тому +10

    Congrass❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @TikaramNilekar
    @TikaramNilekar Місяць тому +43

    प्रतिभा ताई आगे बडो हम आपके साथ है

  • @abhaywandhare9897
    @abhaywandhare9897 Місяць тому +42

    प्रतिभाताई धानोरकर विजयी भव

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 Місяць тому +33

    Congress party India alliance mahavikas aaghadi great party zindabad 🚩

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 Місяць тому +25

    Pratibha Tai zindabad 💐🚩

  • @user-ev2vx1ez9r
    @user-ev2vx1ez9r Місяць тому +14

    मा. प्रतिभाताई धानोरकर

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 Місяць тому +9

    प्रतिभाताई जय हो 🎉

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 Місяць тому +58

    धानोरकर जिंकणार

    • @user-wc7hv1it6s
      @user-wc7hv1it6s Місяць тому

      धानोरकर यांनी केलेले पाच विकास कामे सांगा

    • @rickymurmade8759
      @rickymurmade8759 Місяць тому +3

      Modi kelele sanghu kay 😂 Surya la nd chandra la modi anle he modi bhkt la mahit ahe

    • @chandramalla2730
      @chandramalla2730 Місяць тому

      BJP Andhabhakta khau log.

  • @aniljadhav4587
    @aniljadhav4587 Місяць тому +8

    Mahavikas agadi jindabad. Congress only

  • @dhanrajmasram1800
    @dhanrajmasram1800 Місяць тому +17

    मोदीजी 10वर्षाचा हिसोब नाही देऊ शकत

  • @sanjaynannware8753
    @sanjaynannware8753 Місяць тому +3

    प्रतिभाताई धानोरकर विजयी होणार आहे.राहुल गांधी जिंदाबाद, कांग्रेस पार्टी जिंदाबाद.मोदी हटाव देश बचाव भाजपा हटाव देश बचाव.जीतेगा भाई जीतेगा इंडीया जीतेगा इंडीया जीतेगा इंडीया जीतेगा

  • @ganeshgampawar8994
    @ganeshgampawar8994 Місяць тому +31

    रस्ते चंद्रपूर मदे निक्कृष्ट दर्जाचे आहेत... विकास झालेला नाहीं

    • @lalitasutkar1852
      @lalitasutkar1852 Місяць тому +1

      Warora bhadrawati madhe bhau tr khup banvle raste...fakt daaru watach kaam..ek chimur warora road zhala nhi..aamdar khasdaar Nidhi jama kela fakt

  • @ownerofIndi
    @ownerofIndi Місяць тому +26

    मुनगंटीवार लूच्य आहे

  • @nikhilchouksey9869
    @nikhilchouksey9869 Місяць тому +8

    Pratibha dhanorkaw🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sujitgadge2720
    @sujitgadge2720 Місяць тому +16

    Only pratibha tai

  • @user-kh3xp6vu3w
    @user-kh3xp6vu3w Місяць тому +2

    कॉग्रेस प्रतिभा ताई धानोरकर ❤❤❤

  • @Avinashkeram
    @Avinashkeram Місяць тому +3

    इत रस्ते ख़ूब झाले 😊
    पन
    घर बरबाद झाले।।😆
    चांगला मुद्दा उठवला धन्यवाद सर

  • @damodharweladi4099
    @damodharweladi4099 Місяць тому +17

    Pratibha Tai Aage badho Hum tumhare sath Hai

    • @user-wc7hv1it6s
      @user-wc7hv1it6s Місяць тому

      आगे बढो और चंद्रपूर का विकास खड्डे मे डालो.

  • @rajendrasatpute269
    @rajendrasatpute269 Місяць тому +7

    प्रतीभा ताई

  • @dhanrajmasram1800
    @dhanrajmasram1800 Місяць тому +6

    प्रतिभा धानोरकर विजयीभव

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Місяць тому +10

    भाजपचे राजकारण तोडफोडीचे आहे हे बेरोजगार तरुणांसाठी नोकरी नाही उद्योग गुजरात मध्ये, महागाई, शेतकरी, आरोग्य योजनेची वासलात आहे सर्व पक्षीय कार्यकर्ते हे सेल्समन म्हणून काम करत आहे

  • @mayurzarkar999
    @mayurzarkar999 Місяць тому +7

    Only pratibhatai dhanorkar

  • @prakashmeshram1139
    @prakashmeshram1139 Місяць тому +8

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @bhimakul3145
    @bhimakul3145 23 дні тому +1

    Ekadam barobar Aaye Sar Congress Party jindabad

  • @sanjayasutkar1479
    @sanjayasutkar1479 Місяць тому +3

    सुधीर भाऊंनी लावलेले 33कोटी झाडं कुठे लावले ते दाखवलं तर बरं होईल

  • @vinodbhadke285
    @vinodbhadke285 29 днів тому +3

    इस बार धानोरकर

  • @bhimakul3145
    @bhimakul3145 23 дні тому +2

    प्रतिभा ताई धानोरकर च्या विजय पक्का

  • @snehalchore3366
    @snehalchore3366 Місяць тому +2

    प्रतिभाताई धानोरकर 🎉🎉🎉🎉

  • @sandiptelang2694
    @sandiptelang2694 Місяць тому +4

    पॉलिटिक्स हा एक मोठा व्यवसाय आहे यात पैसा लावा आणि अमाप पैसा कमवा.

  • @kiranpawar7508
    @kiranpawar7508 Місяць тому +3

    Only Dhanorkar

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn Місяць тому +13

    Pratibha Tai jinknar nkki

    • @user-wc7hv1it6s
      @user-wc7hv1it6s Місяць тому

      सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले विकास कामे,
      1. प्रियदर्शनी हॉल चे नूतनीकरण
      2. बाबा आमटे यूपीएससी एमपीएससी अभ्यासिका
      3. ताडोबा येथे पर्यटनाच्या माध्यमातून हजारो ग्रामीण आदिवासी युवकांना रोजगार.
      4. बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था चिचपल्ली स्थापन केली. ही भारतातली एकमेव संस्था आहे.
      5. चंद्रपूर येथे फॉरेस्ट ची अकॅडमी सुरू केली.
      6. चंद्रपूर, बल्लारपूर, मूल येथे नवीन बस स्टॅन्ड चे बांधकाम केले.
      7. वरोरा नाका चौक आणि बाबुपेठ येथे उडान पुलाचे बांधकाम केले.
      8. आगरझरी येथे बटरफ्लाय गार्डन तयार केले.
      9. विसापूर येथे बोटॅनिकल गार्डन तयार केले.
      10. चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले.
      11. चंद्रपूर येथे टाटा मेमोरियल चे 200 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणले.
      12. जगविख्यात अशी एसएनडीटी युनिव्हर्सिटी चंद्रपूर येथे स्थापन केली.
      13. चंद्रपूर येथे देशपातळीवरील सैनिक शाळा सुरू केली.
      14. बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम तयार केले.
      15. ताडोबा महोत्सव सारखे महोत्सव आयोजित करून चंद्रपूरचे नाव जागतिक नकाशावर आणले.
      लिहायला गेलं तर अजूनही बरीच विकास कामे आहेत.
      प्रतिभा धानोरकर आणि बाळू धानोरकर यांनी केलेले 5 विकास कामे तरी कोणी सांगावे.

  • @sk-en5lm
    @sk-en5lm Місяць тому +5

    वचित बहुजन आघाडी चा ऊमेदवारी येनार

  • @RamachandraGautham-ir8xc
    @RamachandraGautham-ir8xc 29 днів тому +1

    Jai jai ho mood jai namaste 🙏 🎉🎉namaste

  • @thenatureofworld8865
    @thenatureofworld8865 Місяць тому +7

    शैक्षकनिक क्षेत्रा चा विकास झाला म्हणत आहे गावा गावात जा किती मुल जिल्हा परिषद शाळे मद्धे शिकतात व का गावातिल मुलांना खासगी (Convent) शाळेत शिकवाव लागत आहे विचारा त्या मुलाच्या पालकांना जावून, शिक्षण जर विकत घेऊन शिकाव लागत असेल तर किती दुर्दैव आहे भारतातील मुलांच . लाजा वाटल्या पाहिजे आपल्याले

  • @chetanpunekar7524
    @chetanpunekar7524 Місяць тому +7

    सर बरोबर बोलले सरकारी हॉस्पिटल मधी डॉक्टर लक्ष च नाही देत बरोबर

  • @bhauk678
    @bhauk678 Місяць тому +65

    सुधीर भाऊंनी कागदावर झाडे लावण्याचे काम केले फक्त, निवडून देऊ नका त्यांना

    • @user-wc7hv1it6s
      @user-wc7hv1it6s Місяць тому

      तू नको सांगू आम्ही काय करायचं ते. तुम्हा बाहेर राहणाऱ्या लोकांना चंद्रपूरचा विकास भगवत नाही म्हणून तुम्ही सुधीर भाऊंच्या नावाने बोटे मोडीत आहात. आज चंद्रपूर जगाच्या नकाशावर, प्रसिद्ध झालेला आहे. सुधीर भाऊ मुळे आज चंद्रपुरात विकास झालेला आहे.

    • @sumedhdhote6672
      @sumedhdhote6672 Місяць тому

      Pratibha tai ch Jinknar oneside Jinknar mungantiwar la fakt ballarsha madhun 50000 - 60000 midnar vote @@user-wc7hv1it6s

    • @rickymurmade8759
      @rickymurmade8759 Місяць тому +2

      Mg Sudhir bhau ne kay kam😢 kel tu sangh mg

    • @user-wc7hv1it6s
      @user-wc7hv1it6s Місяць тому

      @@rickymurmade8759 सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले विकास कामे,
      1. प्रियदर्शनी हॉल चे नूतनीकरण
      2. बाबा आमटे यूपीएससी एमपीएससी अभ्यासिका
      3. ताडोबा येथे पर्यटनाच्या माध्यमातून हजारो ग्रामीण आदिवासी युवकांना रोजगार.
      4. बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था चिचपल्ली स्थापन केली. ही भारतातली एकमेव संस्था आहे.
      5. चंद्रपूर येथे फॉरेस्ट ची अकॅडमी सुरू केली.
      6. चंद्रपूर, बल्लारपूर, मूल येथे नवीन बस स्टॅन्ड चे बांधकाम केले.
      7. वरोरा नाका चौक आणि बाबुपेठ येथे उडान पुलाचे बांधकाम केले.
      8. आगरझरी येथे बटरफ्लाय गार्डन तयार केले.
      9. विसापूर येथे बोटॅनिकल गार्डन तयार केले.
      10. चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले.
      11. चंद्रपूर येथे टाटा मेमोरियल चे 200 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणले.
      12. जगविख्यात अशी एसएनडीटी युनिव्हर्सिटी चंद्रपूर येथे स्थापन केली.
      13. चंद्रपूर येथे देशपातळीवरील सैनिक शाळा सुरू केली.
      14. बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम तयार केले.
      15. ताडोबा महोत्सव सारखे महोत्सव आयोजित करून चंद्रपूरचे नाव जागतिक नकाशावर आणले.
      लिहायला गेलं तर अजूनही बरीच विकास कामे आहेत.
      प्रतिभा धानोरकर आणि बाळू धानोरकर यांनी केलेले 5 विकास कामे तरी कोणी सांगावे.

    • @user-wc7hv1it6s
      @user-wc7hv1it6s Місяць тому

      @@rickymurmade8759 सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले विकास कामे,
      1. प्रियदर्शनी हॉल चे नूतनीकरण
      2. बाबा आमटे यूपीएससी एमपीएससी अभ्यासिका
      3. ताडोबा येथे पर्यटनाच्या माध्यमातून हजारो ग्रामीण आदिवासी युवकांना रोजगार.
      4. बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था चिचपल्ली स्थापन केली. ही भारतातली एकमेव संस्था आहे.
      5. चंद्रपूर येथे फॉरेस्ट ची अकॅडमी सुरू केली.
      6. चंद्रपूर, बल्लारपूर, मूल येथे नवीन बस स्टॅन्ड चे बांधकाम केले.
      7. वरोरा नाका चौक आणि बाबुपेठ येथे उडान पुलाचे बांधकाम केले.
      8. आगरझरी येथे बटरफ्लाय गार्डन तयार केले.
      9. विसापूर येथे बोटॅनिकल गार्डन तयार केले.
      10. चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले.
      11. चंद्रपूर येथे टाटा मेमोरियल चे 200 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणले.
      12. जगविख्यात अशी एसएनडीटी युनिव्हर्सिटी चंद्रपूर येथे स्थापन केली.
      13. चंद्रपूर येथे देशपातळीवरील सैनिक शाळा सुरू केली.
      14. बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम तयार केले.
      15. ताडोबा महोत्सव सारखे महोत्सव आयोजित करून चंद्रपूरचे नाव जागतिक नकाशावर आणले.
      लिहायला गेलं तर अजूनही बरीच विकास कामे आहेत.
      प्रतिभा धानोरकर आणि बाळू धानोरकर यांनी केलेले 5 विकास कामे तरी कोणी सांगावे.

  • @sachinbansode6069
    @sachinbansode6069 Місяць тому +6

    मग मागच्या पाच वर्षात हंसराज अहिर हे केंद्रात मंत्री होते मग त्यांनी काय केल विकास 🤔

  • @prashantjagdale1080
    @prashantjagdale1080 Місяць тому +15

    वीआईपी लोकांचा पक्ष मंजे बीजेपी,,,

  • @manishawabhitkar3658
    @manishawabhitkar3658 Місяць тому +2

    बरोबर बो लते दादा

  • @abrarsheikh7632
    @abrarsheikh7632 Місяць тому +4

    Only dhanorkar

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 Місяць тому +5

    India alliance mahavikas aaghadi zindabad 💐🚩

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 Місяць тому +5

    छान उत्तर

  • @vitthaltonge1991
    @vitthaltonge1991 Місяць тому +1

    भाजप हजारो देश बचावो

  • @chandukale3024
    @chandukale3024 Місяць тому +1

    बरोबर.साहेब.कपनी.नेतील.आलावर

  • @anandraogadhave4679
    @anandraogadhave4679 25 днів тому

    प्रतिभाताई जिंकणार

  • @ushanimgade-vj8pv
    @ushanimgade-vj8pv Місяць тому +1

    काँग्रेस जिंदाबाद

  • @user-pp4hp1cv7g
    @user-pp4hp1cv7g Місяць тому +1

    भाजप हटावो देश बचावो

  • @user-pn5dx5mo4r
    @user-pn5dx5mo4r Місяць тому +2

    Pratibha Tai jiknarach

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 14 днів тому

    Sudhir bhau 💯

  • @damodharweladi4099
    @damodharweladi4099 Місяць тому +2

    Aagdi barobar aahe ❤ che praman vadhale Aahe

  • @sadhanaborker-rl3im
    @sadhanaborker-rl3im Місяць тому +1

    Only pratibhatai

  • @mangalabobde5840
    @mangalabobde5840 29 днів тому

    बहिन भावाच्या पवित्र नात्याला , डाग लावलानारा असा नेता , वा वा छान बोलले नेताजी, आणि ते खासदार बननार,भैयाला टिकिट पाहिजे होती .

  • @vitthaltonge1991
    @vitthaltonge1991 Місяць тому +1

    फक्त ऊत्सव म्हणजे विकास. विकास म्हणजे विकु का सर्व

  • @ishwarmedical3162
    @ishwarmedical3162 Місяць тому +4

    राम मंदिरासाठी जंगल साप केलं त्यांचा हिशोब सांगा सुधीर मुनगंीवार

  • @dhammaprakashthamke9708
    @dhammaprakashthamke9708 Місяць тому +6

    Pratibha jitenge

  • @user-iw7fc8ou9u
    @user-iw7fc8ou9u Місяць тому +1

    Farach sundar vichar ahet tarunanche B.J. P. Hatav Desh ko bachav.

  • @niteshwadhai1177
    @niteshwadhai1177 Місяць тому +4

    रास्ते आणि पुल ही दोनी काम फक्त शेतकरी साथी काही नाही आणि रोजगार नाही

    • @user-wc7hv1it6s
      @user-wc7hv1it6s Місяць тому

      बांबू संशोधन प्रकल्प सुरू केला, बोटॅनिकल गार्डन सुरू केलं, ताडोबाच्या माध्यमातून हजारो ग्रामीण आदिवासी युवकांना रोजगार दिला, शासकीय महाविद्यालय चंद्रपूरला आणलं, चंद्रपूर मध्ये सैनिक महाविद्यालय आणलं, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टेडियम बल्लारशहा ला बनवलं, आगरझरी ला बटरफ्लाय गार्डन बनवलं, हा विकास आणि रोजगार नाही तर काय?

    • @rickymurmade8759
      @rickymurmade8759 Місяць тому

      Swatach paisa lavle kay amch GST bill ne he kam kel Bap chaddi phati or beta bole modi modi😂😂

  • @banduatram7298
    @banduatram7298 Місяць тому +1

    सुधीर मुगंटीवार पूर्ण पने फेल आहे कामगार शेत्रात ते कामगारांच्या हितासाठी काम करत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक उद्योग आहे. परंतु हा नेता कामगारांच्या पाठीशी उभा राहणारा नाही आहे.

  • @dattabobde508
    @dattabobde508 Місяць тому +1

    प्रथम महिला खाजदार झाल्या

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn Місяць тому +1

    विकासाचे मुळ स्त्रोत म्हणजे रोजगार

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 Місяць тому +3

    ४० पैसा वाले भक्त खुप आहेत राव

  • @user-ti6mq9os5g
    @user-ti6mq9os5g Місяць тому +1

    Jay.bhim bartjodo obc. ✋✋🙏✋🙏✋🙋‍♂️

  • @shubhamdongare922
    @shubhamdongare922 24 дні тому

    15+15= 30 लाख मीडणार या वेडी
    2+2=4 cr रोजगार मीडणार
    विकास भाऊ डबल होनार

  • @damodharweladi4099
    @damodharweladi4099 Місяць тому +2

    Yes

  • @nishantlingampalliwar76
    @nishantlingampalliwar76 Місяць тому +1

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्ह्यातले (भावी आमदार )
    नितीन भाऊ भटारकर अनेक समस्या अनेक गोरगरीब यांचे मुद्दे मांडत गोरगरिबांची सेवा वर्षानुवर्ष करत आली आहे आजही चर्चेचा विषय मध्ये सहभाग होऊन चर्चेत

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 Місяць тому +4

    Janta hushar zali aahe aata fakt congress party la Vijayi Karu ya

  • @ankitapachpor22
    @ankitapachpor22 Місяць тому +2

    Tai yanare

  • @user-te8ib8fl9y
    @user-te8ib8fl9y Місяць тому

    दारु चालू 👍

  • @sharadbochare8245
    @sharadbochare8245 Місяць тому +1

    Only congress

  • @YogeshUpare
    @YogeshUpare Місяць тому

    श्रीमान. राजीव कक्कड जी.. क्या बात है..? मै तब भी सत्ता पक्ष में था और आज भी सत्ता पक्ष में हुँ.. और सत्ता में रहकर जवाब दिया जाता है. सवाल नही पुछे जाते.😂
    लेकीन आपकी बात ही न्यारी है.. जय हो..👌

  • @sandipnaik2125
    @sandipnaik2125 Місяць тому +8

    विकासाची कामे म्हणजे नेमके काय हो मैडम.😅😅😅

    • @user-wc7hv1it6s
      @user-wc7hv1it6s Місяць тому

      सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले विकास कामे,
      1. प्रियदर्शनी हॉल चे नूतनीकरण
      2. बाबा आमटे यूपीएससी एमपीएससी अभ्यासिका
      3. ताडोबा येथे पर्यटनाच्या माध्यमातून हजारो ग्रामीण आदिवासी युवकांना रोजगार.
      4. बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था चिचपल्ली स्थापन केली. ही भारतातली एकमेव संस्था आहे.
      5. चंद्रपूर येथे फॉरेस्ट ची अकॅडमी सुरू केली.
      6. चंद्रपूर, बल्लारपूर, मूल येथे नवीन बस स्टॅन्ड चे बांधकाम केले.
      7. वरोरा नाका चौक आणि बाबुपेठ येथे उडान पुलाचे बांधकाम केले.
      8. आगरझरी येथे बटरफ्लाय गार्डन तयार केले.
      9. विसापूर येथे बोटॅनिकल गार्डन तयार केले.
      10. चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले.
      11. चंद्रपूर येथे टाटा मेमोरियल चे 200 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणले.
      12. जगविख्यात अशी एसएनडीटी युनिव्हर्सिटी चंद्रपूर येथे स्थापन केली.
      13. चंद्रपूर येथे देशपातळीवरील सैनिक शाळा सुरू केली.
      14. बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम तयार केले.
      15. ताडोबा महोत्सव सारखे महोत्सव आयोजित करून चंद्रपूरचे नाव जागतिक नकाशावर आणले.
      लिहायला गेलं तर अजूनही बरीच विकास कामे आहेत.
      प्रतिभा धानोरकर आणि बाळू धानोरकर यांनी केलेले 5 विकास कामे तरी कोणी सांगावे.

  • @ajitumare1970
    @ajitumare1970 Місяць тому +3

    गार्डन बांधल झाला विकास 😂

  • @vaishalibhagat7078
    @vaishalibhagat7078 Місяць тому

    A new god of vikas .....money. Matters ...

  • @ajaygohokar6925
    @ajaygohokar6925 Місяць тому +5

    E bond

  • @narendrapolshettiwar5945
    @narendrapolshettiwar5945 28 днів тому

    Only Sudhir Bhau

  • @nitingajbe4471
    @nitingajbe4471 Місяць тому

    Good Iniciative Sam Tv

  • @yunussheikh7225
    @yunussheikh7225 Місяць тому +1

    Pratibha taich yenar aahai

  • @santoshgotmukulwar2637
    @santoshgotmukulwar2637 Місяць тому

    गडचिरोली चिमूर चा आढावा द्यावा.

  • @rajabhauekre2187
    @rajabhauekre2187 Місяць тому +2

    महाराष्ट्राचा विकास कोठे गेला सांगूका तो गुजरातला गेला

  • @dhanrajmasram1800
    @dhanrajmasram1800 Місяць тому +2

    कोणकोणता विकास झाला स्पष्ट सांगा

  • @rajabhauekre2187
    @rajabhauekre2187 Місяць тому +2

    दिवाळी पासून शेतकरी अतिव्रुशटीचे पैसे मागत आहे शेतीमालाला भाव नाही कर्ज माफी नाही ❤शेतकरी चिडून आहे आता मत मागायला येऊ नका

  • @vaishalibhagat7078
    @vaishalibhagat7078 Місяць тому

    Akash Bhagat Samudrapur I want to say if have some planning about Vikas I am ready to talk .....
    As I was from chandrapur only....
    Please make clear and talk about aganda........listwise....

  • @mohddanish9721
    @mohddanish9721 Місяць тому

    Vah Deepak bhaiya kya baat kahi hai

  • @vaishalibhagat7078
    @vaishalibhagat7078 Місяць тому

    We must learn Social Engineering .....a great learning platform as our max solution is embedded in it...

  • @user-kw1bp5kh7z
    @user-kw1bp5kh7z Місяць тому +1

    बि जे. पी. चा खासदार उमेदवार निवडला कि चंद्रपूरचा विकास नाही. सर्व प्रकल्प गुजराथ मध्ये जाणार. व खासदाराचा फक्त विकास होणार.