कमी पसाऱ्यात शाळेच्या डब्याला ताज्या भाज्या वापरून मुलांनां आवडेल असा मऊ पौष्टिक पदार्थ I Tiffin I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • कमी पसाऱ्यात शाळेच्या डब्याला ताज्या भाज्या वापरून मुलांनां आवडेल असा मऊ पौष्टिक पदार्थ I Tiffin I
    #tiffin #शाळेचाडब्बा #Shandarmarathirecipe #tiffinrecipes #tiffinrecipeforkides #instanttiffin #nashta #healthynasta #poushtikrecipes #nasta #zatpatshalechadabba #healthybreakfast #breakfastrecipes #semolinarecipes #ravyachepadarth
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडीओ ला लाईक करा आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी बारीक रवा ( २०० ग्राम ) / 1 bowl semolina ( 200 grm )
    ५० ग्राम दही / 50 grm curd
    चवीनुसार मीठ / salt to teste
    १ चमचा तेल / 1 tsp oil
    १० ते १५ मिनिट झाकण लावून बॅटर सेट होऊ द्या / cover and let the batter set for 10 to 15 minutes
    ३ ते ४ लहान चमचे तेल / 3 to 4 small tsp oil
    १ चमचा मोहरी / 1 tsp musterd seeds
    १ चमचा जिरे / 1 tsp cumin
    १ चमचा सफेद तीळ / 1 spoon of white sesame seeds
    १० ते १२ लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घ्या / finely chop 10 to 15 cloves of garlic
    बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर / finely chopped green coriander
    २ ते ३ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर / 2 to3 tsp of roasted peanut powder
    १ ते डिड चमचा लाल तिखट / 1 to 1 and a half tsp red chillies
    चवीनुसार मीठ / salt to teste
    ३ चमचे पाणी / 3 tsp water
    १ कांदा बारीक कापलेली / 1 nion finely chopped
    गाजर बारीक कापलेली / carrot finely chopped
    ढोबळी मिरची बारीक कापलेली / capsicum finally chopped
    २ ते ३ हिरव्या मिरच्या / 2 to 3 green chilli chopped
    बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर / finely chopped green coriander
    पाव चमचा बेकिंग सोडा / 1/4 tsp baking soda

КОМЕНТАРІ • 3

  • @user-gy3pw5mw9n
    @user-gy3pw5mw9n 2 місяці тому +1

    ❤❤

  • @shalinikulkarni7439
    @shalinikulkarni7439 Місяць тому

    तुम्ही प्रत्येक वेळी बेकिंग सोडा/ इनो घालता, जे आरोग्यासाठी चांगले नाही.