Walmik Karad चं नाव घेत Jitendra Awhad रोखठोक बोलले, कुठली मागणी? | Vidhan Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 159

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 18 годин тому +174

    पहिल्यांदा मत पटले 👍

  • @PRIYANKALOGISTICS-s3z
    @PRIYANKALOGISTICS-s3z 18 годин тому +90

    आवाड साहेब तुमची प्रतिक्रिया रास्त आहे.

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 18 годин тому +183

    तुमच्या विषयी खूप चुकीचे विचार होते आमचे पण मराठ्यांसाठी तुम्हीच उभे राहिलात...😢
    धन्यवाद आव्हाड साहेब 😊

    • @pappup4210
      @pappup4210 17 годин тому

      Aare haa natki aahe...

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 17 годин тому

      किती बाप बदलणार येडझव्यानो 😂

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 17 годин тому +16

      तुमच कसं आहे माहितीय का,,
      १० दिवसा साठी माझी बायको पणं घेऊन जा,
      पणं वंजारा जातीला आणि DM, PM ला शिव्या द्या 😂

    • @jaihind8335
      @jaihind8335 16 годин тому

      ​@@thedarkknight9959😂😅😁

    • @Vishwajeet_Patill
      @Vishwajeet_Patill 15 годин тому +15

      ​@@thedarkknight9959 आणि तुमचं कसं आहे माहिती आहे का... ऊस तोडायला पर जिल्ह्यात जाणार आणि गावासमोर आभाळ हेपलनार 😂😂😂😂😂

  • @Satish-n9z4y
    @Satish-n9z4y 16 годин тому +39

    आव्हाड साहेब खरं बोलले, मी पण स्वतः वंजारी आहे पण आश्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अजिबात पाठिंबा देऊ नये, शेवटी माणुसकी महत्वाची

  • @Hakenagesh
    @Hakenagesh 18 годин тому +73

    Grt manus ahe Jitendra awhad ❤

  • @YBX_007
    @YBX_007 18 годин тому +51

    पहिल्यांदा काहीतरी पटले बाबा ह्या माणसाचे😊

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 18 годин тому +59

    जितेंद्र आव्हाड साहेब बोलतात ते खरे आहे वाल्या कराड नतर नाव बीडचे वाटोळ केले सत्ता पंकजाताई ने सांगितलेला आहे वाल्या कराड शिवाय धनंजय मुंडे चे पान सुद्धा हालत नाही

  • @Dbspatil11
    @Dbspatil11 18 годин тому +36

    धन्यवाद आव्हाड साहेब 🙏🏻

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 15 годин тому +13

    आगदी बरोबर आहे साहेब तुम्ही या घटनांमध्ये लक्ष घालन गरजेचे आहे विनाकारण सरपंचांना मारल्या गेल आहे

  • @Pmg12345
    @Pmg12345 16 годин тому +15

    मस्त साहेब 😊

  • @MohanDudhate-n6r
    @MohanDudhate-n6r 12 годин тому +6

    एकदम बरोबर आहे साहेब❤

  • @shashankmorey4707
    @shashankmorey4707 17 годин тому +19

    आव्हाड़ साहेब.....एकदम रोखठोक 🙏

  • @DocIndian1135
    @DocIndian1135 16 годин тому +13

    Ek number

  • @rahuldabhade6059
    @rahuldabhade6059 17 годин тому +23

    पहिल्यांदा आव्हाड खर बोललेत.जातीपेक्षा माणुसकी महत्त्वाची. संतोष देशमुख ची झालेली हत्या ही माणुसकी ल काळीमा फासणारी आहे.आपल्या जातीचे गुन्हेगार आहेत म्हणून त्याची बाजू घेण कितपत योग्य.तो माणूस तुमच्या घरातला असता तर काय वाटलं असत तुम्हाला.

  • @marotikarandekarande2292
    @marotikarandekarande2292 17 годин тому +19

    जितेंद्र आव्हाड साहेब खरं बोलत आहे

  • @pawar8683
    @pawar8683 10 годин тому +2

    अगदी बरोबर साहेब

  • @D.K.S.23
    @D.K.S.23 16 годин тому +20

    अगदी योग्य बोल्लांत साहेब.
    याला जबाबदार पंकजा आणि धनंजय मुंडेच आहे.
    यांचे देखील फोन कॉल्स तपासले पाहिजेत
    .😡

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 11 годин тому +3

    बरोबर आहे

  • @RohanSawant-b6y
    @RohanSawant-b6y 18 годин тому +26

    Psi rajesh patil and gule chi bhet zaleli vid clip ughad zali ahe

  • @DurwankShitole
    @DurwankShitole 14 годин тому +7

    आतापर्यंत आम्हाला तुम्ही मूर्ख वाटत होता पण आता खरंच तुम्ही योग्य आहात

  • @prashantbhosale6370
    @prashantbhosale6370 Годину тому

    Aj first time patla saheb tumcha✌️

  • @bapumore5533
    @bapumore5533 5 годин тому +1

    एकच नंबर ❤❤

  • @sandeepj6833
    @sandeepj6833 9 годин тому +4

    आव्हाड वंजारी नाही मुस्लिम आहे....हे आम्ही नाही आजपर्यंत दुसरीच जनता म्हणत होती

  • @YogeshPatil-ud1tm
    @YogeshPatil-ud1tm 18 годин тому +17

    Jitu bhau tumhi mange laga ya Sarkar che

  • @bajiravchougale8074
    @bajiravchougale8074 57 хвилин тому

    बरोबर आहे आव्हाड साहेब खरे बोललात

  • @adh1370
    @adh1370 17 годин тому +4

    Kdk bola

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 14 годин тому +3

    आव्हाड व सिरसागर रोहित यांचि नार्को टेस्ट करा
    राजकारणा करिति कदाचित

    • @Fakt96kuli
      @Fakt96kuli 13 годин тому +3

      यांची का करायची बरं नार्को टेस्ट 🙏कळलं तर बरं होईल 🙏🙏🙏

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 4 години тому +1

      Tya peksha karad an danyacgi kra... Khare gunhegar kltil

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 22 хвилини тому

      Kiti ha gunha karnarya nna vachvaycha prayas

  • @abhishekyadgire2613
    @abhishekyadgire2613 9 годин тому +1

    👍

  • @DipakNalawade-z7g
    @DipakNalawade-z7g 15 годин тому +2

    अगदी बरोबर आव्हाड साहेब

  • @SahebraoWavale
    @SahebraoWavale 18 годин тому +7

    Avhad.saheb.rokhthok.leader

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 14 годин тому

    बरोबर

  • @umeshdongare7248
    @umeshdongare7248 18 годин тому +28

    व्हा आव्हाड साहेब.

  • @Pramod-4.y
    @Pramod-4.y 30 хвилин тому

    आवड साहेब ❤

  • @cisfsomnath3367
    @cisfsomnath3367 9 годин тому

    अहमदनगरचे सगळ्या समाजाचे लोक सत्याच्या बाजूने बोलतात ,

  • @Radheradhe10815
    @Radheradhe10815 3 години тому +1

    जितुद्दिन तू वंजारी आहे का ?
    असो मला माहीतच नव्हत

  • @makrandmisal4618
    @makrandmisal4618 13 годин тому +2

    पण जितेंद्र तू आमच्या जातीचा नाही

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 29 хвилин тому

    Kharay Awhad ji

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 14 годин тому +1

    यामुळे च काही लोक मुंडे साहेब हायत असतानी वेगळी चुल मांडली

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 14 годин тому +1

    बरोबर आहे आव्हाड साहेब

  • @jaymaharashtrapravin
    @jaymaharashtrapravin 14 годин тому +1

    साहेब काही होवो... आरोपीना शिक्षा झाली पाहिजे

  • @Ramdas4859-q2t
    @Ramdas4859-q2t 16 годин тому +3

    बबन गीते कुठ आहे लपवून ठेवले आहे बारामती येथे

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 14 годин тому

      पोलिस काय झोपा काढतात....काय

    • @Fakt96kuli
      @Fakt96kuli 13 годин тому +1

      यंत्रणा कोणाकडे आहे त्यांना सांग ना बहुतेक तूझ्या घरी असेल म्हणून सापडत नसेल 🤣🤣🤣

    • @Mr.T.N.MundheOriginal
      @Mr.T.N.MundheOriginal 13 годин тому +3

      त्यांना सुद्धा खोट्या गुन्ह्यात फसवले आहे, बापू आंधळे चे सुद्धा खरे आरोपी सापडले पाहिजेत.

  • @adh1370
    @adh1370 17 годин тому +2

    CDR check kra

  • @mahadeodole
    @mahadeodole 13 годин тому

    साहेब खरे बोलतात

  • @jaymaharashtrapravin
    @jaymaharashtrapravin 14 годин тому

    हे पटलं news वाल्याला पण काही तरी काम असलं pahije😂😂😂😂

  • @Ronaldoghuge3341
    @Ronaldoghuge3341 14 годин тому +8

    जित्तुदिन वंजारी नाही मुस्लिम आहे 🙄

  • @Aplimatiaplimanse
    @Aplimatiaplimanse 51 хвилина тому

    असा नेता असावा

  • @rahulnsanap5411
    @rahulnsanap5411 13 годин тому +3

    तुझं म्हणणं बरोबर आहे आव्हाड जे झालं ते चुकीच झालं .....पण करमुसे ला बंगल्यावर नेऊन हानला होता तेव्हा कुठं गेली माणुसकी कुठे गेला न्याय ?

  • @rameshlipnepatil8112
    @rameshlipnepatil8112 17 годин тому +1

    बरोबर बोलले आव्हाड साहेव

  • @bgmaratha9698
    @bgmaratha9698 17 годин тому

    Khar ahe

  • @jayhind1280
    @jayhind1280 10 годин тому +1

    Amhi marathyani hindu hindu mhanun hyana matdan keli amhich aamchi marun ghetali jar karvai zali nahi tar dharam budvun jatila mat deil

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 17 годин тому

    जाती भेद, सर्वधर्मसमभाव सिर्फ हे सर्व विसरलात की काय?

  • @pralhadjadhav1854
    @pralhadjadhav1854 2 години тому

    Ek number 🎉

  • @Amolshriram12
    @Amolshriram12 18 годин тому +5

    अरे हा आव्हाड कुठल्या जातीचा याला स्वतःला माहित नाही हा काय दुसऱ्या चि जातं काढतो 😡😡😡

    • @Sunilshetty-o2i
      @Sunilshetty-o2i 17 годин тому +4

      गप रे धन्या ची पोरा शांत बस ऊस तोड

    • @ravishep768
      @ravishep768 4 години тому

      ​@Sunilshetty-o2iतू अगोदर बापाचे नाव लावून कॉमेंट कर म्हणजे कळेल किती जहागीरदार आहेस ते. ऊसतोड वाले तुझे बाप आहेत आज जरा महाराष्ट्र फिर भुरट्या

  • @vlbake6933
    @vlbake6933 16 годин тому

    अनंत karmuse prakrn विसरले ka तुम्ही

  • @Khaki24
    @Khaki24 17 годин тому

    Mala abhiman aahe saheb tumhi mazya jatiche aahe pn sarkhi jaat jaat krt nahi khup jabrdst

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 14 годин тому

    आम्हला पटत नाही

  • @amkhan1no
    @amkhan1no 11 годин тому

    Proud of muslim. Hamare yaha jati nhi allah ek hi hai

  • @devabade8624
    @devabade8624 13 годин тому

    Doshila shiksha zali pahije pn ha muslim ahe

  • @GANESHMUNDHE-ey8hz
    @GANESHMUNDHE-ey8hz 18 годин тому +5

    Vanjari binajari mhanto ha yala ghena ch nahi n jati ch yane tr Muslim Dharma swikarla n

    • @sks1464
      @sks1464 18 годин тому

      तुमच्या आई चा बलात्कार झाला आणि तो तुमच्या जातीचा असेल तर त्याला तुम्ही माफ करणार का? उत्तर दया

    • @sks1464
      @sks1464 18 годин тому

      तुमच्या आई चा बलात्कार झाला आणि तो तुमच्या जातीचा असेल तर त्याला तुम्ही माफ करणार का? उत्तर दया.

    • @Itshrpatil
      @Itshrpatil 18 годин тому +8

      मित्रा विषय जातीचा नाहीच याआधी पण त्या माणसाने वंजारी समाज चे होतकरू पोरं आणि नेते गुंतवले आहे

    • @sumittale5603
      @sumittale5603 18 годин тому +6

      Lavdya zatu vanjariii

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 17 годин тому +6

      उद्या वेळ तुझ्यावर आली तर असच करशील का? उद्या समजा एका वंजारी माणसाने तुझ्या वडिलांना मारलं तर??

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 17 годин тому +3

    वाल्मिक आण्णा कराड बोलते सबको कोलते 🔥

    • @adhirajp4490
      @adhirajp4490 17 годин тому +1

      😂😂😂

    • @pratikjagadale3216
      @pratikjagadale3216 17 годин тому +1

      🤣🤣🤣

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 17 годин тому

      Kutrya sarkha palu palu hantil lok ek diwas....Don bin kahi chalat nahi ya maharashtra madhe
      ..he kay UP Bihar nahi

    • @dattashinde8780
      @dattashinde8780 16 годин тому

      गांडित घुसल्यावर कळेन 😂

    • @kingstar495
      @kingstar495 10 годин тому +3

      Tuzya aai la kolal tevha tu zala ka

  • @indianviralvideo5276
    @indianviralvideo5276 18 годин тому +4

    जितरुदिन तुझा बाजार गणेश नाईक बरोबर उरकवतील

  • @ascreations7308
    @ascreations7308 14 годин тому +1

    आव्हाड तू वंजारी नाहीस बे,

  • @gajanannagre
    @gajanannagre 16 годин тому

    Great Jitukha pathan saheb 😂

  • @RajendraAnarase-m3r
    @RajendraAnarase-m3r 17 годин тому +3

    करमुसे प्रकरणातही कोण पिए पवार, कोण कॉन्स्टेबल, कोण कार्यकर्ते मुळ गुन्हेगार जितेंद्र अव्हाड त्याला कधी अटक होणार?????

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 17 годин тому +3

    जितेंद्र आव्हाड तु ओरीजल वंजारी नाही....

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 17 годин тому

      Yz ja gp zop

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 16 годин тому +5

      बाकीचे तरी कुठं खरे वंजारी आहेत, इंग्रजांचे वाटतात

    • @Hindurastra8260
      @Hindurastra8260 15 годин тому

      ​@@sachinkale3934tu tr aamhala nijamacha vatato

    • @mohanjadhav3910
      @mohanjadhav3910 15 годин тому +2

      ​@@sachinkale3934😂😂😂

    • @Sachin-kh3ge
      @Sachin-kh3ge 9 годин тому

      ​@@sachinkale3934 ata tumche kalya zavnche ahe tyala amhi kay karnar 😂

  • @d.m.5410
    @d.m.5410 17 годин тому +1

    वाल्याचा पापाचा एक ना एक दिवस तरि भरणार.....नियत त्याला शिक्षा देणार...व बीड जिल्ह्य़ातील जनता पाहणार

  • @mayursuryawanshi5162
    @mayursuryawanshi5162 17 годин тому

    आज आव्हाड साहेबामचा अभिमान वाटतो सत्य बर उभे आहेत

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 3 години тому

    जितेंद्र आव्हाड आब जितेंगे ❤❤

  • @akashjaybhaye7996
    @akashjaybhaye7996 18 годин тому +4

    Are Tu vanjari nahis Tu paidasch kunachi ahes te mahit nahi pan Tu vanjari nahis

  • @zeemax3273
    @zeemax3273 11 годин тому

    This Maharashtra election Sc st obc Dalit shudra and nich voted for BJP. Now they will face Discrimination entire 5 years.