वेळ अमावस्या ची तयारी ❤️ आलो रात्री दीड वाजता ❤️ तुरीची मळणी # सोलापुरी शेंगदाणा चटणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 89

  • @YogitaKhuspe-f9h
    @YogitaKhuspe-f9h 29 днів тому +3

    अरे व्वा व्वा छान झाली सहल ❤परी राणी खुश आहे. ताई,आमच्याकडे नसते वेळ आमवस्या.तूर पाहून समाधान झाले तुमच्या, दादांच्या कष्टाला फळ आले.
    You tube वर विका ताई तूर खूप लोक घेतील. कमीत कमी 5kg पार्सल टाकले कि परवडेल.

  • @DilipPatil-c8v
    @DilipPatil-c8v 29 днів тому +4

    खरंतर किती छान शाळेत दिवस असतात आमच्याकडे वेळ अमावस्या नसते ताई

  • @KiranPawar-l5q
    @KiranPawar-l5q 29 днів тому +5

    तुझे व्हिडिओ खूप छान असतात व्हिडिओ बघण्याची खूप सवय झाली सई परी दादा तू खूप छान आहे आणि एवढी प्रेमळ सासुबाई आहे खूप नशीबवान आहेस तू

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 29 днів тому +1

    Havrvesterni हिरवी तुर येते का? त्याच काय करता? please reply.

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  28 днів тому +1

      हार्वेस्टिंगला तुरी भरपूर उडतात खाली शक्यतो हार्वेस्टिंग नी करूच नये ❤️

    • @preetipawar2951
      @preetipawar2951 28 днів тому

      @@saeesoumyasisters516 😊🙏♥️

  • @archanapawar6917
    @archanapawar6917 28 днів тому +1

    Tai Gharghanti baddal mahiti dya tumchya mala pan ghyaychi aahe

  • @Savitakadamkadam-v3x
    @Savitakadamkadam-v3x 29 днів тому +3

    खुप छान, कोल्हापुरात जा आशु, खुप मस्त आहे, जोतिबा दैवत आहे कुलस्वामी नि आंबाबाई महालक्ष्मी मंदिर पण ❤❤,आजची तुर तुमची मेहनत खुप खुप याचं फळ छानच मिळणार तुरीला भाव ❤❤,

  • @archanarevshette7972
    @archanarevshette7972 29 днів тому +1

    किती तो उत्साह ❤👌👌

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 29 днів тому +1

    Chan❤❤

  • @Sunita-24-l9s
    @Sunita-24-l9s 29 днів тому +1

    Sri Swami Samarth Tai video khup chan aahe 🎉🎉❤❤

  • @Omdeva1526
    @Omdeva1526 29 днів тому +3

    Tai kiti प्रेमाने bolta ho सगळ्यांशी मलाही अशी कोणी वडील माणसे भेटली की खूप बोलावं असं वाटतं आजकाल अशी निरागस आणि सरळ स्वभावाची माणसं नाही भेटत, किती तो बोलण्यात जिव्हाळा आणि प्रेम, आईना नमस्कार 😊❤

  • @PratibhaShirsath-j5p
    @PratibhaShirsath-j5p 29 днів тому +2

    Hii aashivi Tai आमच्या कडे कोणती पण पूजा करताना हळदी कुंकू आक्षदा व धने लागतात नेहमी धने पण पूजेला देत जा चांगलं धन मिळतं

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  29 днів тому +1

      हो का अगदी बरोबर मला माहितीच नव्हते 😊😊😊😊👍👍👍🙏

  • @archanarevshette7972
    @archanarevshette7972 29 днів тому +2

    आमच्याकडे पण वेळ अमावस्या असते लातूर

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 29 днів тому +1

    खरंच तुमचं करावं तेवढे कौतुक कमीच आहे जोपर्यंत तुमच्यासारख्या लक्षुम्या आपल्या देशात आहेत तोपर्यंत आपली संस्कृती जिंवत राहील तुमच्या आईने तुम्हाला खूप सुंदर घडवलंय.❤

  • @snehalkhadke5377
    @snehalkhadke5377 29 днів тому +1

    अश्विनी ये कोल्हापूरला खुप छान आहे आमचे कोल्हापुर

  • @sachinpawar4903
    @sachinpawar4903 29 днів тому +1

    खूपच सुंदर

  • @shwetamatre2980
    @shwetamatre2980 29 днів тому +1

    ताई तुम्ही ठाण्यात कोठे आले होता सांगाना

    • @shwetamatre2980
      @shwetamatre2980 29 днів тому

      मि पण ठाण्यात राहते म्हणून मि विचारते मि तुमचा विडिओ उशीरा बघितला

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  29 днів тому +1

      कोर्ट यार्ड लान्सला ❤️

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 29 днів тому +1

    Nice❤

  • @KusumPatil-z7e
    @KusumPatil-z7e 29 днів тому +2

    खूप छान पुरणपोळी जेवण

  • @User2437_1
    @User2437_1 Місяць тому +4

    Tai Tumi mulinvr khup Prem krta mla mazya sahliche kisse athvle pari la anayla gelyavr ❤️

  • @NirmalaGund-j2m
    @NirmalaGund-j2m 29 днів тому +3

    मी पण सोलापूर आहे

  • @SangitaDorugade
    @SangitaDorugade 29 днів тому +1

    Ja ताई कोल्हापूरला. जगात भारी आम्ही कोल्हापुरी

  • @TechVisionAI
    @TechVisionAI 29 днів тому +1

    Mala recipe havi hoti 😊

  • @RanjanaPatil-tk9ml
    @RanjanaPatil-tk9ml 29 днів тому +1

    मी पण पन्हाळा इथे राहते ताई तुमचे विडिओ मी रोज बघते पण कमेंट करत नाही आजपासून करत जाईन परी कोल्हापुरात आली होती तर पन्हाळा पण पाहिला असेल जोतीबाला नेले होते का त्यांना आमचं कोल्हापूर खुप छान आहे तुम्ही पण या एक वेळ ❤❤❤

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  28 днів тому +1

      हो ना किती लकी आहात पन्हाळा जवळ राहत आहे ❤️

  • @UjjwalaKumbhar-d8g
    @UjjwalaKumbhar-d8g 29 днів тому +1

    Tai तु नक्की तू कोल्हापूरला ये 2 दिवस तरी ये .जोतिबा, महालक्ष्मी, कणेरी मठ, नृसिंहवाडी, आणि अजून भरपूर फिरण्यासरख आहे आमच्या कोल्हापुरात रंकाळा, शालिनी पॅलेस ई.

  • @AshB4374
    @AshB4374 29 днів тому

    Khup chan vlog. Pari ne trip chan enjoy keli👌 saee jast manjarila la javal nako ghevu bai. Thodi kalaji ghe😊

  • @deepikashete4385
    @deepikashete4385 29 днів тому

    Tai shengdana kuta chi recepe dakhava na tumchya paddaticha ❤❤

  • @mrunali8065
    @mrunali8065 29 днів тому

    Nice vlog tai 😊

  • @shubhamdesai1445
    @shubhamdesai1445 29 днів тому

    Shiv dupar.....tai...saii... Dada....

  • @pankajtidke1042
    @pankajtidke1042 29 днів тому

    Tai tumhi gavat rahta ki mlyat

  • @samratnagavekar3781
    @samratnagavekar3781 29 днів тому

    ताई या कोल्हापूर ला येणार तेव्हा आमच्या कडे जरूर या वाट बघते

  • @jayshreesawant7535
    @jayshreesawant7535 29 днів тому

    Tai mi pn kolhapur javlch rahte tumi aale ki sanga mla he bhetaych aahe tumala tumi ya ekde aamcha ghri khupch chan hoel

  • @NirmalaGund-j2m
    @NirmalaGund-j2m 29 днів тому

  • @shubhamdesai1445
    @shubhamdesai1445 29 днів тому +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 chhatrapati shivaji maharaj 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AkankshaKulkarni-lu2mc
    @AkankshaKulkarni-lu2mc 29 днів тому +11

    मांजराचे केस चांगले नसतात..... पण तुमची सई काही ऐकत नाही प्राण्यांना जास्त हाताळणे अजिबात चांगले नाही...

  • @kolakola8699
    @kolakola8699 29 днів тому

    Tai Haldi Kunku Sampat aaley ase naste bolayche .....haldi kunku vadhley bolayche❤

  • @santoshgurav1676
    @santoshgurav1676 29 днів тому +1

    tai pari ali ka

  • @KomalKamble-r1x
    @KomalKamble-r1x 29 днів тому

    Aamcyakde dasryat bharatat shetichi oti islampur site la mahit aahe ka tai tumhala islampur

  • @aniketshinde3992
    @aniketshinde3992 29 днів тому

    हो ताई अमी पण कुंभार आहोत जे वन खोप छा न ला गत य

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 29 днів тому +2

    मांजराचे केस चांगले नसतात

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 29 днів тому +1

    सुकी लाल बेडगी मिरची वापरा

  • @vidulashinde5307
    @vidulashinde5307 29 днів тому

    Aamhi kolhapuri ahot

  • @GayatriWadkar-en9go
    @GayatriWadkar-en9go Місяць тому +1

    Nakki ya tai

  • @kailasBhosale-w7v
    @kailasBhosale-w7v Місяць тому +1

    काय काय बघितले परी जोतिबाला आला होता की नाही पन्हाळा वगेरे आणी तुम्ही यांना ग कोलहापुरला