अंधभक्तांवर बोलू काही..I BJP IT CELL - Trolling I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 891

  • @umeshnadgamkar8655
    @umeshnadgamkar8655 7 місяців тому +118

    भविष्यात एखादा अंधभक्तांवर PhD जर केलं तर आश्चर्य वाटणार नाही 😂😂

    • @kishorpatil2815
      @kishorpatil2815 7 місяців тому +7

      अर्धशिक्षित लोकांवर पीएचडी करु नये..

    • @kishorpatil2815
      @kishorpatil2815 7 місяців тому +1

      😂

    • @asw7309
      @asw7309 7 місяців тому

      ​@@kishorpatil2815हो, हेही तितकेच खरे

    • @hunter.333
      @hunter.333 7 місяців тому

      बरोबर 😂😂

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 6 місяців тому

      अहो आमच्या वर खरच पीएच डी करा.

  • @sanjeevdharma2492
    @sanjeevdharma2492 7 місяців тому +75

    युएई बद्दल चांगली माहिती मिळाली धन्यवाद.भक्तांच सोडा सुनक इंग्लंडचे पंतप्रधान झाले तर आपला जावई म्हणून खुश पण त्यांच्या जनतेचा मोठेपणा यांना दिसतं नाही.
    हे सोनिया गांधी वर परदेशी म्हणून रोज तोंडसुख घेत असतात.

  • @gautamwaware1955
    @gautamwaware1955 7 місяців тому +322

    अंधानुकरण , ट्रोल करायला बुद्धी वापरण्याची गरज नाही. हे अंधभक्त देशासाठी सर्वात मोठा धोका आहे. याविषयीचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. साहेब धन्यवाद.❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 місяців тому +8

      अं ध न मा जी लोकांनी एकत्र यायला पाहिजे.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 7 місяців тому +5

      Right

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 7 місяців тому +8

      ​@@VijayManjrekar-xs9feala 5% cha virodh karun bjp cha vote wadhwayela bjp hindu cha wapar karit ahe desh lutat ahe gujrati gang na desh hati gela ahe

    • @sachindandge764
      @sachindandge764 7 місяців тому +1

      True👍

    • @anilthorat5901
      @anilthorat5901 7 місяців тому

      ​@@VijayManjrekar-xs9fete bhatgyawar chadtat karan te hijde ahe aamchya nadi lagat nahi

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 7 місяців тому +165

    40 पैसे per post वाले चड्डीवाले चिंटू खूप विषारी आहेत यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल

    • @lalapalekar3043
      @lalapalekar3043 7 місяців тому +7

      40 पैसे नाही,, दिड दमडी ला कमेंट,,,,,,
      ,,,,,, जय महाराष्ट्र🚩,,,,,,,

    • @sanjeevgholap3602
      @sanjeevgholap3602 7 місяців тому +11

      उत्तर देणारे आहेच पण त्यापेक्षा अंधभक्त मोठ्या संख्येने असल्याने यांच्यावर कसलाही फरक पडत नाही. तसेही हे लोक निर्लज्ज आहेतच.

    • @pawankumar-hg9we
      @pawankumar-hg9we 7 місяців тому +6

      @@sanjeevgholap3602 आपल्याला पण फरक पडून चालणार नाही मनोबल खच्ची होता कामा नये

    • @kurbanmulani5826
      @kurbanmulani5826 7 місяців тому

      @@pawankumar-hg9we 💯✅🫂

    • @prashantp.5967
      @prashantp.5967 7 місяців тому

      Andabhaktamadye bahutek Dalal jast ahe, 40 paisene kahi hot nahi ho, he Andbhakt kaslya na kaslya commision var tyanchya bayka pora postat.

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 7 місяців тому +325

    अंध भक्तांना देशी गाई च्या शेना पासून बनवलेले बर्फी खाऊ घातली पाहिजे
    जय महाराष्ट्र

    • @vijayjatkar7695
      @vijayjatkar7695 7 місяців тому +20

      एकदम सही पकड े है

    • @rajukamble3694
      @rajukamble3694 7 місяців тому +9

      😮😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 місяців тому

      सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर एकत्र येऊन या आर एस एस, संघी, नागपूर ब्राह्मण, अंधभक्त,मोदीच्या मतदार हि़दूंचा सर्वनाश करू शकतो.

    • @dadapatole9341
      @dadapatole9341 7 місяців тому +13

      Wa Dada, khup chhan 😅

    • @gautamshere8686
      @gautamshere8686 7 місяців тому

      Andha bhaktamadhe jasti obc ani shudra jadiiche aahet tyana kahi vathat nahi aamhi samjache nukasan kartoy bjp madhil obc tar nalayakch aahet

  • @indrarajpadole4143
    @indrarajpadole4143 7 місяців тому +34

    😂😂😂😂😂 हागणदारी........ एकदम उचित शब्द निवडला सर ........😂😂😂😂

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 7 місяців тому +77

    यांची बुध्दी जरा नको त्या बाबतीत जास्तच वळवळते. यांच्या ठरवून केलेल्या चाली लक्षात यायला वेळ लागतो.

    • @utu986
      @utu986 7 місяців тому +7

      थोड्या दिवसांनी कळेलच भारतीय जनतेला, मोदी नी मंदिराच्या बदल्यात भारताचा काय विकलं....

  • @pradeepadsule8612
    @pradeepadsule8612 7 місяців тому +33

    2....4....Trollers naa fatkey diley ki sarv thik hoil. 😮😮 jai savidhan jai bheem 🙏🙏🙏🙏

  • @avesmalik6406
    @avesmalik6406 7 місяців тому +21

    मी एक मुस्लिम व्यक्ती आहे तसेच मला मराठी भाषा खूप आवडते. भाषा हे एखादे धर्माशीच मर्यादित असते हे खरं नाही. आपली बोलण्याची पद्धत मला खूप आवडते. मी आता मराठी बरोबर लिहणे व बोलणे शिकत आहे तर लीहण्यात चूक झाली असेल तर शमस्व. धन्यवाद.

    • @yoexplore
      @yoexplore 7 місяців тому +1

      तुमचं अभिनंदन तुह्मी मराठी भाषा जी प्राकृत भाषेचे रूप आहे. आणि ती भाषा tuhmi🙏🏻शिकत आहात. खुप सुंदर शब्द आणि रचना भाषेची गोडी. ज्ञानेश्वरा पासून आणि त्या आधीचा नाथ संप्रदाय ह्या सगळ्यांची गोडी तुम्हाला नकीच आनंद देईल. 🙏🏻

  • @mangeshpukale1126
    @mangeshpukale1126 7 місяців тому +71

    आपण अगदी योग्य बोललात. या अंध भक्तांची आय.टी.सेलची एक टोळी आहे. त्यांचे एकच काम फेक विडिओ बनविणे आणि सोशल मिडीयावर अपलोड करणे. जेणेकरून लोकांमध्ये मोदीजींची ईमेज मजबूत करणे हेच यांचे उद्दिष्ट आहे.

  • @PratibhaGavandi-x7w
    @PratibhaGavandi-x7w 7 місяців тому +170

    देशात गोंधळ जगात मुजरा अशी मोदींची भूमिका आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 місяців тому +5

      एकदम बरोबर.
      मोदी कडे भरपुर पैसा आल्यामुळे मोदी अख्या जगाला झुकवतो.
      पण पाकिस्तानी सेना आणि चिनी सेना यांना राहुल गांधींची हेच पंतप्रधान पाहिजे आहेत.

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 7 місяців тому +1

      ​Modini kunala zukaval re pit magya manjar patha modin zukaval tumachyasarakhe bindok aand bhakt shetkaryala,tarun berojagarana ani mahilana Matra tuzyasarkhe bindok nemak vikas var bolayacha nahit bhangar sandas chap 5:45 i​@@VijayManjrekar-xs9fe

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig 7 місяців тому +11

      मोदी हा गोदी मीडिया मुळे मोठा वाटतो बाकी काही नाही😂

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 7 місяців тому +1

      ​@@VijayManjrekar-xs9fe CHINI. SAINIK. 6000. SQ. MT. AAT
      GHUSALE. AAHET. MODI. KAY. KARAT. AAHET. FATALI
      KONACHI.

    • @mkelkar1
      @mkelkar1 7 місяців тому +1

      😃@@VijayManjrekar-xs9fe

  • @nandkumarkapse4737
    @nandkumarkapse4737 7 місяців тому +30

    सर ही टोळ धाड फार पूर्वीपासून आहे यांनी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले यांना बदनाम केले आहे यांचा एकादा माणुस मोठा नेता झाला की यांना जोर येतो नाही तर एरवी हे शे----- घालून बसलेले असतात

  • @anildhole7640
    @anildhole7640 7 місяців тому +14

    मी पण एके काळी अंधभक्त होतो पण वेळीच माझे डोळे उघडले आणि भाजप ची कुटणीती लक्षात आली

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 7 місяців тому +33

    सर तुमचे व्हिडीओ हे सत्य परिस्थिती कथन करत असतात.

  • @MrBond916
    @MrBond916 7 місяців тому +84

    सर दुर्दैवाने माझा एक अंधभक्त मित्र आहे. जेव्हा कोणी त्याला त्याचं संपूर्ण नाव विचारतात तेव्हा तो वडिलांच्या जागेवर नरेंद्र मोदी चे नाव घेतो.काय म्हणावं त्याला. 😢😢

    • @rajukamble3694
      @rajukamble3694 7 місяців тому +7

      😮😂😂😂

    • @DiverseArtistry
      @DiverseArtistry 7 місяців тому +3

      Tutya

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 7 місяців тому +1

      Shejaryachi avalad baki kay

    • @sandipahire-ht8es
      @sandipahire-ht8es 7 місяців тому +10

      तो त्याच्या आईने न केले ला‌ गौप्यस्फोट समजावा.
      धन्यवाद.😊

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 7 місяців тому

      😂😂😂😂😂😂​@@sandipahire-ht8es

  • @AvinashGangurde248
    @AvinashGangurde248 7 місяців тому +54

    काल आमच्या गावात एका फालतु BJP कार्यकर्ताच्या वाढदिवसाचा बॅनर लावला होता.
    आणि खाली लिहिले होते. तालुका IT sell प्रमुख. बीजेपीच्या it sall चे आपण काम करतो हे उघड उघड सांगायला यांना लाज सुध्धा वाटत नाही.म्हणजे कमाल आहे.

    • @ramdasfurade
      @ramdasfurade 7 місяців тому +1

      असे लोक पैशासाठी आपले सर्वस्व सुद्धा विकतात.या लोकांना लाज म्हणजे काय? लाज कशाशी खातात? हेच माहित नसते या अंधभक्तांना अविनाश गांगुर्डे सर.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 7 місяців тому +37

    एका कानाने ऐकायचे दुसर्या कानाने सोडून द्यायचे आपले चांगले काम करत राहायचे आई सांगायची 😊 एक ग्रमिण म्हण कधि नव्ह मिळाल न गपकन गिळल त्यामुळे पचायला जड जाते😂 नका घाबरू खर ऐकू देत त्यांना त्यांचेच तोंड खराब होते बोलत रहा All the best

  • @rahulnkulkarni
    @rahulnkulkarni 7 місяців тому +19

    भक्त हे शिक्षित असून असंस्कृत आहेत. त्यांना शेतकरी, महिला किंवा कोणी ह्यांना प्रश्न विचारलेला चालत नाही.
    एकूण असे दिसते जसा राजा तसे त्यांचे अनुयायी ह्यांना इग्नोर करणे एकच उपाय त्यांना सत्य पचवणे अवघड आहे..
    तुमचे काम चांगले आहे हळू हळू लोकांना समजत आहे.

  • @aksket2000
    @aksket2000 7 місяців тому +78

    आमचाही असाच त्रागा होतो या अंध भक्त लोकांमुळे

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 7 місяців тому +29

    बरोबर आहे भरपूर माहिती मिळाली आपल्या अभिव्यक्ती चैनल वरून धन्यवाद साहेब

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 7 місяців тому +24

    हे काम सन 1906 पूर्वी पासूनच सुरू आहे. प्रपोगंडा करण्यात ही मंडळी फारच पुढे असतात.

  • @ajeetkamble9045
    @ajeetkamble9045 7 місяців тому +21

    मी असंही ऐकलंय कि आय टी सेल वाल्यांना पोस्ट तयार करण्याचे आणी ती वायरल करण्याचे पैसे मिळतात, मग बरोबरच आहे कि पैसे मिळतायत म्हटल्यावर चुकीचं असलं आणि वाटलं तरी वायरल करायला काय फरक पडतो, आपलं काम करा आणि पैसे मिळवा 😂

  • @MahadevShelke-s2u
    @MahadevShelke-s2u 7 місяців тому +18

    अंध भक्ताकडे दुर्लक्ष करा आणि आणि आपले आपली सुंदर विश्लेषण चालू ठेवा

  • @nageshchandrawanshi9301
    @nageshchandrawanshi9301 7 місяців тому +76

    Don't be afraid of these Blinds Sir. If you are trolled then Keep your work continued because their trolling certified that you are on the right track.

  • @sudhirhiwale9784
    @sudhirhiwale9784 7 місяців тому +82

    "He gave me abuses, I didn't take them. So the abuses remained with him."
    Gautam Buddha.

    • @Fashion_world1182
      @Fashion_world1182 7 місяців тому +5

      Rahulji is doing same ... N he is telling to others also ...

    • @Kanbrosfurniture
      @Kanbrosfurniture 7 місяців тому +1

      Waaaahhh .. Khup chaan..

  • @kesarinathvaity1370
    @kesarinathvaity1370 7 місяців тому +54

    खरंच माझा या बाबतीत फारच मोठा आहे. काय करायचं या अंधभकताच यातून तूम्ही बाहेर काढण्यासाठी जो छोटासा प्रयत्न करता याबद्दल धन्यवाद

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 7 місяців тому +17

    नमस्कार, पोखरकर सर, आपला या अंधभक्तांवरील हा भाग पाहीला आपले विश्लेषण तंतोतंत खरे आहे.हे अंधभक्त इतके गुणगान गातात किती सांगू असे त्यांना वाटते.
    वास्तवाचं भान अजिबात नसते.
    आम्ही आपले एपिसोड नेहमी पहातो.धन्यवाद

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 7 місяців тому +56

    अंध बक्त कडे लक्ष देऊ नका आपण आपले काम चालू ठेवा

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 місяців тому +2

      हिंदूंना अंधभक्त असण्याचा अभिमान आहे.
      आपण पण अं ध न मा जी असण्याचा अभिमान बाळगुया.

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 7 місяців тому +1

      ​​@@VijayManjrekar-xs9fe.are fakt eka bapacha ahes tar hindu dharm cha sansthapak ani hindutva mhanaje nakki kay te sang bhadavya Tula shivaray avadale ki BJP sang bhadulya ani ho randulya amacha bap ani hindutva fakt shivaray samajala Kay Gujarati bhandighashya chal pal pitmagya hindu

    • @sambhajibagal9403
      @sambhajibagal9403 18 днів тому

      Andhbhakt desahla lagleli kid ahe​@@VijayManjrekar-xs9fe

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 7 місяців тому +14

    शतप्रतिशत भाजप गुजरात लॅबी दोभाई चौकीदार दुकानदार उद्योगपती पुंजीपतीकी धन्नाशेठ मुठीभर अमिर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने काँग्रेस २०१४ भाजपाचा नारा दिला, परंतु भाजप काँग्रेस युक्त १००% झाला आहे, याचसाठी केला होता हट्टास 😂 कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, भारत माझा देश, महामानव मो+शा = शतप्रतिशत भाजप गुजरात लॅबी सबकुछ मुकीम है, सब का साथ सबका विकास, जय हिंद 🔥 जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥

  • @ashokgholap7067
    @ashokgholap7067 7 місяців тому +35

    हे पुस्तक येऊन बराच काळ झाला पण ते वाचून ना भा ज पा ची बदनामी झाली ना ट्रोल आर्मी मध्ये कमी आली , म्हणून शंका अशी येते की आपला समाज इतका निर्बुद्ध आहे की जाणून बाजून या वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे !

    • @pawankumar-hg9we
      @pawankumar-hg9we 7 місяців тому

      निर्बुद्ध आणि बावळट आहेत आपले लोक ते अमेरिकन लोक एकदा ट्रम्प ला निवडून चुकले लगेच त्यांनी चूक दुरुस्त केली आणि आपले मूर्ख लोक तीच चूक परत परत करतात

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 7 місяців тому +67

    यांचा जन्म अनैसर्गिक असल्या
    मूळे. व घरातील संस्कार
    🙏🏽

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 місяців тому

      आदरणीय सेक्युलर सोनिया गांधी यांनी बनवलेला दंगा कानुन कायदा म्हणजेच COMMUNITY VIOLENCE BILL ( लोकसभेत २०१३ आणि २०१४ मद्धे नापास झाला होता ) जर आपण सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर पास करून शकलो तर केवळ २ महिन्यांत भारतात एक ही हिंदू जिवंत रहाणार नाही. नंतर दलीतांचा प्रश्न आपोआप सुटणार.
      किती जण तयार आहेत ?
      कां नुसता मेसेज पाठवणार ?

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 6 місяців тому

      या वरूनच तुमची संस्कारांची पातळी कळून येते. म्हणून तुम्हाला गोबर दिसते. चांगली पहायची सवय नाही म्हणून जन्म पण अनैसर्गिक वाटतो. तो कसा काय बुवा. तुम्हाला माहित आहे वाटत. कसा होतो तो. तुम्ही असेच जन्माला आलात वाटत अनैसर्गिक कृत्यामुळे.

  • @pradipvasave7590
    @pradipvasave7590 7 місяців тому +15

    सर तुम्ही बरोबर आहे अंधभक्त यांना डोकच नाही .U.A.E वरून काय तरी बोध द्यायला हवा.

    • @Bharatiya244
      @Bharatiya244 7 місяців тому +1

      मंदभक्तांना आधी यू. ए. ई. चा फुलफॉर्म तरी माहिती असला पाहिजे ना 😅😅😅

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 7 місяців тому +3

    UAE मधील धार्मिक स्थळे ही तेथील पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी आहेत आणि भारतीय धार्मिक स्थळे हा नागरिकांच्या आस्थेचा विषय आहे हा फरक आपल्या लक्षात येत नाही....

  • @Ram-bx3qm
    @Ram-bx3qm 7 місяців тому +14

    मी हे पुस्तकं वाचलं या पुस्तकाचे मुखपृष्ठ चा फोटो आणि या पुस्तका बाबत माहिती मी फेसबुक वर पोस्ट केली तर फेसाबुकं ती पोस्ट बँन केली त्या पोस्ट मध्ये काहीही अश्लील किंवा आक्षेपाहर्य नसून का बँन केली कळलं नाही पण आंधभक्त शिव्यांची लाखोली वाहतात तिथे फेसबुक काहीही करत नाहीत

  • @narendrashetake6881
    @narendrashetake6881 7 місяців тому +21

    Absolutely right Sir ❤

  • @shraddhachavan5853
    @shraddhachavan5853 7 місяців тому +15

    अंधभक्ता मुळेच हे माजले आहेत

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 7 місяців тому +32

    आता यु. ए. ई. कडून आम्हा भारतीयांना अश्या चांगल्या गोष्टी शिकण्याची गरज आहे

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 7 місяців тому +33

    परशुरामाने वांशिक संघर्षातुन पृथ्वी निक्षत्रीय केल्यानंतर ऋषीमुनींनी नियोगातुन पुत्र जन्माला घातले त्यांचे वारस असलेले हे लोक ट्रोल म्हणुन काम करत असतात..

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 7 місяців тому

      परशुरामाने पृथ्वी नइक्षत्रईय केली नसुन महादेव पुत्र क्षात्रनील क्षत्रीय राजाने ह्या पूर्वी करोडो वर्षा आधी पृथ्वी नीब्राम्हण केली होती .म्हणुन राम लक्ष्मणाने त्याला युद्धात हारवले होते .हा सत्य इतिहास जगातील फारच कमी लोकांना माहीत आहे आजही त्यांचे पुरावे मीळतात

    • @chandrakantaurange1930
      @chandrakantaurange1930 7 місяців тому

      सारे भारतीय आणि तू सुद्धा त्यांचाच वंशज आहेस हे नको विसरूस बाळा.

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 7 місяців тому

      @@chandrakantaurange1930 बाळ गंगाधर टिळकांनी लिहिलेल्या आर्क्टीक होम ऑफ वेदाज वाचा,वैदिक परकीय आक्रमकांचे वंशज व त्यांनी गुलाम बनवलेले बहुजन यांचे मध्ये फरक आहे,जर कोणी या आक्रमकांचे वंशज अगर स्वतःला परकीय आक्रमकांचे वंशज समजुन ट्रोलिंग करत असतील तर त्यांना सुधारणे अशक्य आहे.

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 7 місяців тому

      ​@@chandrakantaurange1930fakt tuch vanshaj aahes bala ya kalpnik su su raamu cha vanshaj tuch aahes baakiche nahit ani su su raamu ha yureshiyan aahe he prove zalel aahe

  • @salimbarshikar7248
    @salimbarshikar7248 7 місяців тому +20

    Respect to you for standing for Truth and Justice

  • @RajuGaikwad-ug6fv
    @RajuGaikwad-ug6fv 7 місяців тому +10

    भाजप हा पुर्वी सुसंस्कृत होता.परन्तु आता रंगा व बिल्ला यांनी ही नवी संस्कृती आणली आहे.आता भाजप ची कांग्रेस झालीय. मुळ भाजप व RSS नष्ट होईल...😊

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 7 місяців тому +3

    एकात एक २/३ विषय झाले.
    कतार मध्ये वेगवेगळ्या धर्मीयांची नवीन प्रार्थना स्थळे बांधली जातायत.
    आपल्या कडे जिथे प्राचीन मंदिरे पाडून मशिदी बांधल्या, तिथे मंदिराचे पुनर्निर्माण केले ते सुद्धा फक्त तीन जागेवर जी खूप मोठी श्रध्दा स्थाने आहेत.
    त्यात गैर काय?

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 7 місяців тому +36

    Very nice explanation about andhabhakti !
    👌👍🙏

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e 7 місяців тому +8

    मा..अभिव्यक्ती सर..मा.रवींद्र..पोखरकर.सर..आपली..माहिती..खुपच..छानच..धन्यवाद..आभारी..आहोत.

  • @Tanaji260
    @Tanaji260 7 місяців тому +31

    we are very proud of you and yours great work

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 7 місяців тому +9

    खुप छान कार्य अतुलनीय आहे. देशाला तुमची गरज आहे.

  • @SanjayMore-s4k
    @SanjayMore-s4k 7 місяців тому +54

    Salute to your bravenes 💪

  • @blackblack1553
    @blackblack1553 7 місяців тому +20

    नाही नाही मोदी ११वा अवतार 😂😂😂😂

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 7 місяців тому +2

      ज्यांनी आपल्या बायको बरोबर संसार नाही केला तो दलींदर अवतार...ज्यांनी सात फेऱ्या मारून बायको सोडली तो किती ... असेल 😂😂😂😂

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 7 місяців тому +2

      Dukaracha

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 7 місяців тому +12

    Thank s

  • @aniltendolkar2257
    @aniltendolkar2257 7 місяців тому +6

    युएई ठीक आहे, सौदी अरेबियामध्ये करून दाखवा

  • @Sachin-m6f9d
    @Sachin-m6f9d 7 місяців тому +2

    एक मतदार म्हणुन माझ निरिक्षण अस आहे . प्रत्येक पक्ष्यांचे आय टी सेल आणि पेड ट्रोलर आहेत.

  • @sanjaykumarmeshram1032
    @sanjaykumarmeshram1032 7 місяців тому +7

    ही पुस्तक माझ्या कड़े आहे मला वाट ते कोरोना च्या आधी च वाचली आहे

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 7 місяців тому +10

    Very nice sir ji

  • @tusharghadi2841
    @tusharghadi2841 7 місяців тому +20

    खरोखरच जनता अंधभक्त आहे ! सगळीकडे मोदी भक्ती.

    • @daviddavid5336
      @daviddavid5336 5 місяців тому

      ANDHA BHAKTS WILL DESTROY OUR NATION,
      KAM NA DHANDHA ANDHA BHAKTS

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 7 місяців тому +22

    चांगली माहिती मिळाली धन्यवाद साहेब

  • @vishwastande499
    @vishwastande499 7 місяців тому +5

    अप्रतीम विश्लेषण, ह्रदयस्पर्शी र

  • @ravindradhepe9634
    @ravindradhepe9634 7 місяців тому +6

    सद्य परिस्थितीत निर्मळ विचार आणि सहिष्णुता शोधावी लागतेय हिंदू आणि मुस्लिम यांच्यात एकमेकांविषयी संशय निर्माण होईल अशीच परिस्थिती निर्माण केली जातेय.

  • @shantaramshinde8442
    @shantaramshinde8442 7 місяців тому +12

    यांना ऊघडं पाडलं की राग येतो,
    येणारंच कारण यांची मेहनत फुक्कट जाते ना!

  • @Veerukamble682
    @Veerukamble682 7 місяців тому +8

    Sir ..Amhala tumchya mule khup changle vishay samjat ahat ...tumche khup khup abhaar.

  • @sunandanrao220
    @sunandanrao220 7 місяців тому +8

    This govt has created a wasteful expenditure of our youths who used to be assets of the nation.

  • @pravinbhabal4626
    @pravinbhabal4626 7 місяців тому +9

    साहेब, आपण एकदम सत्य बाजू मांडत आहात. या अंधभक्तांचं काय करायचे हा मोठा प्रश्न आहे.

  • @kiransawant4646
    @kiransawant4646 7 місяців тому +12

    Hats of to you sir. Keep it up your good work.

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 7 місяців тому +9

    Yekdam zanzanit anjan andh bhaktancha dolyat ghatlet , sir.!

  • @bhujangraothorat3955
    @bhujangraothorat3955 7 місяців тому +2

    यांची अभिव्यक्ति फक्त एकतर्फीच का असते? हे एकाच पक्षाला टार्गेट करतात म्हणजे यांचे विचार भेदभावपूर्ण आहेत हे 🎉सिद्ध होते तेव्हा अश्या लोकांच्या ना दी लागू नये!

  • @tanajinarute
    @tanajinarute 7 місяців тому +5

    सर आपण अतिशय वास्तव मांडता आहात. खरच अंध भक्तांना आवरणे खुप अवघड आहे.

  • @sanjaykumarmeshram1032
    @sanjaykumarmeshram1032 7 місяців тому +5

    यात आपले प्रधानमंत्री कोणाला फॉलो करतात तेही या पुस्तकात लिहिले आहे

  • @VivekKharsamble
    @VivekKharsamble 7 місяців тому +3

    हे लोक अतिशय भित्रे असतात एकाला धरून चांगले बदडून काढले की सगळे पळतात, तोंडे बंद होतात.

  • @PoonamKitchenrecipes
    @PoonamKitchenrecipes 7 місяців тому +5

    I like your channel and today's episode very much. I also noticed when I comment for good things about Nehru, Ambedkar, Gandhi family Andhabhakt come up with very arrogance and vulgure language. But what I know is that we have our own brain to know what is correct and what is wrong

  • @rumkhanpathan2185
    @rumkhanpathan2185 7 місяців тому +7

    खूप चांगलं विश्लेषण , कितीही कुदू द्या साहेब ह्या अंधभक्तांना आपला जागृती चा मुद्दा चालूच ठेवा. धन्यवाद !

  • @HikariRayOfHope
    @HikariRayOfHope 7 місяців тому +7

    हा सगळा निवडणूक स्टंट आहे प्रधानमंत्री ची इमेज मुद्दाम मोठी करण्याचा प्रयत्न. जर खरोखरीच त्या नौसैनिकांनी हेरगिरी केली असती आणि तसे पुरावे मिळाले असते तर त्यांची सुटका होणे अशक्यच होते कारण कोणताही देश अशा हेरगिरी करणाऱ्यांना सहजा सहजी सोडत नाही अनेक वर्ष वकील नेमून कायदेशीर लढाई लढावी लागते अनेक हेर अशाप्रकारे वर्षा नु वर्ष जेलमध्ये डांबून ठेवले जातात. भारतीय नौसैनिकांनी हेरगिरी केल्याचे कोणतेही पुरावे कतार कडे नाहीत. ते ट्रेनिंगसाठी च गेले होते हे स्पष्ट आहे त्यामुळे च त्यांची नाटकीय पध्दतीने सुटका करुन प्रधानमंत्री किती ग्रेट आहे हेच दाखवण्याचा हा निष्फळ प्रयत्न.

  • @hanmantpol8423
    @hanmantpol8423 7 місяців тому +9

    Very nice information given by Todkar Sir.such Reality speaking is essential for saving democracy &democratic thoughts. Dr Subramanian Swami is bold always speaking True & nevertheless care abouts his M.P sponsered by Any Party.He speaks only Constutional rights . Sovereignty &interest of comman man &Ready for resign therefore All party' always keeps distance from Him..

  • @Save.Indian.Constitution
    @Save.Indian.Constitution 7 місяців тому +2

    या ट्रोल सेलची सुरुवात अरविंद केजरीवालने सुरू केली. भाजपानं तीला खालच्या पातळीवर आणलंय.

  • @uttamnavale4409
    @uttamnavale4409 7 місяців тому +4

    अन्धभक्ताला सत्य बोललकी मिरच्या लागतत

  • @justlife3491
    @justlife3491 7 місяців тому +17

    Good information Sir, thank u for sharing 🙏👍

  • @HarishWaghmare-pz9qg
    @HarishWaghmare-pz9qg 7 місяців тому +4

    अंद्ध भक्तांच्या कानातुन धुर काडला सर👏👏👏

    • @Dynamite9553
      @Dynamite9553 7 місяців тому

      Jithe jithe hole ahe tithun tithun nighala ahe dhur aani आगीच्या लहरी

  • @akilbagban9516
    @akilbagban9516 7 місяців тому +22

    Good work pic this story and done a perfect analysis pokharkar sir salute u

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 7 місяців тому +4

    भारत लवकरात लवकर हिंदुराष्ट्र होणं गरजेचं आहे.

    • @roshanbirwatkar
      @roshanbirwatkar 7 місяців тому +1

      Mendu aahe ka re tula
      Jara vachan Karat ja

    • @tanmaypatil1993
      @tanmaypatil1993 7 місяців тому

      ​@@roshanbirwatkar nahi tyachya mendu la ganj chadhlay 😂😂😅

    • @Ritedh-o8q
      @Ritedh-o8q 7 місяців тому

      ​​@@tanmaypatil1993अरे बाबा बांगलादेश काय मुस्लिम राष्ट्र आहे काय बांगलादेश धर्मनिरपेक्ष देश आहे बांगलादेश मध्ये 13.5 % हिंदू आहेत मग भारत धर्मनिरपेक्ष देश बरं आहे आज नेपाळीचे अवस्था बघा जाऊन काय आहे ते

  • @ranjeetdapkekar3250
    @ranjeetdapkekar3250 7 місяців тому +5

    एक मात्र बरोबर आहे..
    या अंधभक्तांना एकदम परफेक्ट उत्तर भेटल ना..
    मग ते त त प प करायला लागतात...
    कारण डोक्यात मेंदूच नाही ना..
    Only what's app University 😂

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 7 місяців тому

      डोक्यात भुसा भरला आहे ...ते २०१४ नंतर हिंदू झाले अगोदर त्यांची सुंता झाली होती संपूर्ण खानदानाची 😂😂

  • @rajendragaikwad1572
    @rajendragaikwad1572 7 місяців тому +2

    आहेत अशी काही 100 मधून 10 अंधभक्त पण आजही मला गर्व वाटतो हे सांगताना कि भारतीय संविधानामुळे ही बाकीची 90 माणसे आज नक्कीच चांगले वाईट यातला फरक समझू शकतात. जय संविधान, जय भारत.

  • @simonawale
    @simonawale 7 місяців тому +8

    Carry on the good work Sir
    Don’t give up..😊

  • @kurbanmulani5826
    @kurbanmulani5826 7 місяців тому +2

    Kisaan Andolan aur Supreme court ke Vakilo ka Andolan,, ya fir Rahul Gandhi ki yatra ye logo me ek Aasha jaga Raha hai lekin EVm ke rahete Kuchh nahi hone wala hai....Bada Andolan hona chahiye 🔥📧✅♏🔥 Evm Dahan Andolan Chalao, Loktantra Democracy Bachao Desh Bachao 🗳️🇮🇳
    Raja ki Jaan 👑♥️📧✅♏Tota me🦜
    . .. .. .....

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 7 місяців тому +3

    हागणदारी शब्द बरोबर

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 7 місяців тому +10

    Very nice thought speech interpretation Discussion though information thanks 🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 7 місяців тому +1

    एक निर्बुद्ध आणि बिनकामाची लाचार तरुणाई तयार करण्यात या भाजपाने या ट्रोलर्स च्या माध्यमातून आघाडी घेतली आहे.

  • @sanapaj4u
    @sanapaj4u 7 місяців тому +1

    😂😂😂 काय गमतीशीर आणि असंबद्ध बोलतात हो तुम्ही.... एकांगी....आव मात्र तत्त्वज्ञानाचा...😂😂😂 तुम्हाला प्रत्युत्तर दिलं की अंध भक्त.... व्वा शाब्बास.... लगे रहो.....

  • @ambadasyadav797
    @ambadasyadav797 7 місяців тому +2

    Andha bhakticha janm ha berojgarimule zala ahe This is biproduct of unemployment.

  • @babasahebpatil5458
    @babasahebpatil5458 7 місяців тому +4

    पुणे विद्यापीठात रामायणाची विडंबणा केली त्यांना जरा सहिष्णूता शिकवं.त्यावेळी तु आंधळा झालासकी वाघा माझ्या......😢

  • @vijaybhosale9500
    @vijaybhosale9500 7 місяців тому +3

    अतिशय योग्य विश्लेषण. उलट मी म्हणतो की एका मुस्लिम राष्ट्रात हिन्दू मंदीर होते ही दुसर्‍या इतर धर्माचा आदर न करणार्या ह्या जमातीला चपराक आहे.

  • @dineshmithbavkar5005
    @dineshmithbavkar5005 7 місяців тому +2

    भारतात हिंदू राष्ट्र पाहिजे परंतु मुस्लिम राष्ट्रात हिंदू मंदिर बांधलं की शेठ श्रेय घ्यायला जातो. आणि अंधभक्त चिडीचूप असतात किती हा दुपट्टीपणा. सर छान विश्लेषण 👌

  • @PoonamKitchenrecipes
    @PoonamKitchenrecipes 7 місяців тому +4

    Aaj Andhabhakt var video kelat tyamule comments madhe mi shodhat hote ekhada andhabhakta distoy ka but I think aaj ya episode la Andhabhakt comments nahi karaychet because tyanchi tumhi paar chirphadach keli. Keep up the great work. We Support for truth

  • @rajendrabhamre7730
    @rajendrabhamre7730 7 місяців тому +1

    इतके भव्य मंदिरे उभारण्यासाठी या लोकांना इतका भरघोस निधी कोठून मिळतो याचीच खरेतर मुळातून सखोल चौकशी होणे आवश्यक आहे असे वाटते.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  7 місяців тому

      स्वामीनारायण ट्रस्ट गडगंज श्रीमंत आहे..

  • @sunilk_
    @sunilk_ 7 місяців тому +4

    100% Correct Sir.

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 7 місяців тому +5

    मुस्लिम धर्म या द्विपात केरला मधे सर्वप्रथम आला. अरब व्यापाऱ्या कडून स्वतःहूंन तेथील जनतेनी तो धर्म स्वीकारला. पुरातन शासन कसे सेक्युलर होते ते कळते.

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 7 місяців тому

      बिनडोक आहेस.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 7 місяців тому

      संपूर्ण भारतातील प्रत्येक व्यक्तीने इस्लाम कबुल केला तरच भारत खर्या अर्थाने सेक्युलर बनणार.
      ते काम सोपे होण्यासाठी आदरणीय सेक्युलर सोनिया गांधी यांनी बनवलेला दंगा कानुन कायदा म्हणजेच COMMUNITY VIOLENCE BILL ( लोकसभेत हिंदूंनी २०१३ आणि २०१४ मध्ये पास होऊ दिले नाही.) या कायद्यामुळे भारतात कुठल्याही गुन्ह्यात फक्त हिंदूंनाच शिक्षा होऊ शकते. जरी सेक्युलर लोकांनी हिंदू बायकां मुलींवर बला त्कार केला तरी तिने तक्रार केली तर तीच तुरुंगात जाणार.
      गुगल मध्ये जाऊन किंवा युट्यूब वर जाऊन अभ्यास करून हा कायदा लोकसभेत पास करावा. हिंदूंची जमीन जायदाद हडप करण्यासाठी पण उत्तम कलमं आहेत. आणि जर हिंदूंना अन्याय होतो असं वाटले तर ते हिंदू मुसलमान बनून या कायद्यामुळे सुटू शकतात.

  • @bhushanwagh8125
    @bhushanwagh8125 7 місяців тому +2

    Subramanian Swamy kiti Muslim na duyyam nagrik mhantat, te jr shahrukh la shrey det astil tr yat nakkich tathya asav🙏

  • @brucekent7442
    @brucekent7442 2 місяці тому +1

    I have been to the church in Abu Dhabi, Sheikh Zayed is a very fair individual. I have worked for ADMA OPCO. In Abu Dhabi.

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 7 місяців тому +1

    Difference between a
    देश भक्त and a अंध भक्त....
    clearly demonstrated by UAE's policy of allowing people of other faith to practice their own religion so as to create communal harmony.....
    versus अंध भक्त destroying places of worship of other faith to create communal disharmony.....
    I pity on those lakhs and lakhs of अंध भक्त who are giving credit to Mr Modi for this and spewing venom of hatred....
    instead of spreading love and peace on such a wonderful and joyous occasion for the people of Hindu faith......they are busy abusing people of other faith...
    they really have not understood Shri Ram and meaning of Hinduism.....
    I know these species will die it's own death....but only fear is that it shouldn't happen after our loving country is completely destroyed by their blind hate
    😢😢😢😢😢

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 7 місяців тому +3

    शासक इटली से वोटर बांगलादेश से नारे पाकिस्तान के और संविधान इंग्लंड से ऐसा नहीं चलेगा भाई.

  • @MaheshPathak-pn4kw
    @MaheshPathak-pn4kw 7 місяців тому +1

    तू कोणाचा चमचा ? अजेंडा वीर तुमच्या सारख्या चहा biscuit patraakaaraanaa janataa ओळखते

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 7 місяців тому +5

    एवढं कळकळीने साहेब सांगत आहेत आणि शाहरुख खान ट्विटरवर म्हणतो की माझा काहीही संबंध नाही.
    किती चमत्कारिक वाटतं क़ोण खरं बोलले तर.

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 7 місяців тому +1

      Manjar patha roti kapada makan or rojagar hi garaj ahe bharatachi baki tuzya bapala vichar bar hoeil

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 7 місяців тому +1

    सुब्रमण्यम स्वामी आता मोदी विरोधक आहे .तो भाजपचा खासदार नाही.काहीतरी मुर्खा बोलू नको.

  • @sachindandge764
    @sachindandge764 7 місяців тому +2

    अंधभक्त हेच खरे देशद्रोही हे देशाला नंतर कळेल..Thank You Sir Please keep going ❤🇮🇳