अप्रतिम गीतरचना, संगीत आणि गायन सुमधुर.👌👌👌👌👌 खूप वेळा ऐकले.कान तृप्त झाले.तुमच्या यशाची परंपरा अशीच अखंड राहो.सर्वु बालकलाकार व तुमचे व टीमचे , तुमच्या शाळेचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा,,,🌷🌷🌷🌷🌷
अप्रतिम गीत सरजी👌👌 तिथे live देखील बघितले.खरच अगदी 1 ली,2 री वर्गातील मुले त्यात असून जिल्ह्यात प्रथम येणे नक्कीच हे आपले कौशल्य,मेहनत आणि सातत्याचे यश आहे.🌹🌹👍
खूप सुंदर समुहगीत, अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा
👌👌 खूपच सुंदर. आणि अभिनंदन सर ,💐💐
सरजी,खुपच छान.....
खूप छान सर.
तुम्ही आणि तुमची बाळे.रचना आणि गायन सुमधुर
नेहमी प्रमाणे खूप सुंदर.
खूप सुंदर
अभिमानास्पद......अभिनंदन सर...चेरवलीकर या नात्यानं सर्व शिक्षकांचं व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन....
अप्रतिम सर, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे 🙏🙏
खुपच सुंदर
खूपच छान सर,आणि पुढे आणखी छान गीते आम्हाला ऐकायला मिळावीत,ही सदिच्छा🎉🎉
शाळेचे व चिमूकलयाचे खूप खूप अभिनंदन
सर हा गाना खुप छान अहे
खूप छान तयारी करून घेतली आहे.
मुलांचे खुप कौतुक 🥰आणि सरांचे अभिनंदन.💐
अर्थ पुर्ण गीत व अप्रतीम गायण सर तुमचे व मुलींचे मनापासून अभिनंदन
अप्रतिम अप्रतिम, अप्रतिम
खूप खूप अभिनंदन सर💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
Very nice sound students,❤
खूपच छान!सर्वांचे अभिनंदन
अप्रतिम शब्दसुमने गुरूवर्य 🙏🌹
🎉खुप छान, हार्दिक अभिनंदन 🎉
Wahhhh kya baat mastach
खुप सुंदर... हार्दिक शुभेच्छा गुरुजी
अप्रतिम गीतरचना, संगीत आणि गायन सुमधुर.👌👌👌👌👌 खूप वेळा ऐकले.कान तृप्त झाले.तुमच्या यशाची परंपरा अशीच अखंड राहो.सर्वु बालकलाकार व तुमचे व टीमचे , तुमच्या शाळेचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा,,,🌷🌷🌷🌷🌷
खूप सुरेख... खूप अभिनंदन... खूप शुभेच्छा 🌹
खूपच सुंंदर गायन
अप्रतिम गीत सरजी👌👌
तिथे live देखील बघितले.खरच अगदी 1 ली,2 री वर्गातील मुले त्यात असून जिल्ह्यात प्रथम येणे नक्कीच हे आपले कौशल्य,मेहनत आणि सातत्याचे यश आहे.🌹🌹👍
👌👌खूपच छान 👍👍अभिनंदन 💐💐
अतिशय सुंदर
खूप छान बाळांनो 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खू...प छान!!!👏👏👏
सुंदर ❤
🌟 ❇️ खूपच सुंदर गाणे ❇️🌟
एक नंबर खूप छान ❤❤❤
सुमधुर 🌺👌👌👌👌
खूप छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤समोगीत ❤❤❤❤❤❤❤😊
खुप छान 👍👍
अप्रतिम,👌🌷🌷🌷
खूपच छान🌹🌹🌹
श्रवणीय ,सुस्वर गीत गायन 🎉
खूप सुंदर गायन
Khup khup Abhinandan 🎉
छान
Great
khupch Chan chan Sir🎉🎉🎉🎉
खुप सुंदर सर
खूपच छान आहे मुलांनू
अप्रतिम सादरीकरण
वाह.. खूप छान
खूप छान🎉🎉
Nice 👍
किती छान 👍👌👌👌👌
खूपच सुंदर गाणे.👌👌👌💐💐
अप्रतिम छान
सर्व टिमचे मनापासून अभिनंदन
खूप छान 😊
सर ये गाना आम्ही बसवलं आहे शाळेत❤
1:17 very good 👍🏼
Very nice sir 💐💐💐
Ati sunder❤❤❤
अप्रतिम
झकास
🥰ईतक छान आहे की आमच्या शाळेत सगळ्यांना आवडले👍🥰
👌👌👌
आमच्या शाळेत 15 August ला हेच गाणं मी सादर केले होते
Very nice
Great song
👌🏻👌🏻
Sundar
👌👌👌❤️
👍👍👌👌
Good
So cuat
Sir
Harmonium cha notification cha video pathav na please
आ §§आ§§....याचे लिरीक्स मिळेल का ..खूपच छान सर
सर खूप छान समुहगीत आहे..
मला नोटेशन पाहिजे होतं.
देणार का.🙏
❤
अशा स्पर्धांची माहिती कुठे मिळत राहू शकेल?
🎉
सर मला या गाण्याचे नोटेशन पाठव
Music mdhe je sa re g m che sur ahet te sanga sir
सर मला या गाण्याचे हार्मोनियम नोटेशन मिळतील का please
रिमिक्स मध्ये काय आहे ते जरा सांगा🙏
नोटेशन पाठवा सर 🙏
नोटेशन पाठवा सर
👌👌❤️👌👌
सर मला या गाण्यांचे नोटेशन हवे आहे प्लीज पाठवा
Ho sir
Sir, noteshan pathava.,
Sir please notation dyave
नोटेशन पाठवा सर
Ho sir
सरजी हारमोनियम नोटेशन कधी मिळेल... Please..
पूर्ण गाणं लिखाणात पाहिजे आवाज जरा व्यवस्थित ऐकू येत नाही
गाण्यात लेरिक्स आहेत
शिक्षकांचे फोन नंबर असतील तर पाठवा
Sir he lyrics kas milen song
Conract me7620131280
गाण्याचे बोल मिळतील का सर खूप छान गीत
व्हिडिओमध्ये lyrics आहेत
सर, मला हे गाणे मिळेल का?
Contact me 7620131280
सर हा गाना खुप छान अहे
खूप छान सर
खूपच सुंदर 👌👌
Khup sundar
खूपच सुंदर 👌
👌👌👌
Good
🎉
सर हा गाना खुप छान अहे
खूपच छान