ठरलं तर ही मालिका खुप छान आहे पण अर्जुन सायली कधी एकत्र येतील काही माहिती नाही पण किती दिवस तेच, तेच भाग दाखवतात आणि तुम्ही छान पद्धतीने माहिती समजुन सांगता शीवानीताई, आणि मला काय वाटते, सायली नी, लवकरच,मधुभाऊना,खरे सांगावे आणि मधुभाऊनी ते, मान्य,करावा,, आणि,तुमचे, सर्व एपिसोड चांगले असतात मला आवडतात आणि, मालिका,, पुढे, बघायला मजा येईल शीवानीमैडम

कल्पना नव्हती मधू पाटील , अपूर्ण आज्जी एवढे नीच असतील.
खरं बंद करा ही सी्रीयल नाही कोण बगत
बोर. होते आता
तुम्ही Online
मेड ठेवत का नाही
?
आजचा भाग बरा होता पैठणी कलर पल्पर