श्रीकांत शिंदे यांचा ४ जनला सुपडा साफ होणार!शिवसेना कल्याण लोकसभा उमेदवार वैशाली ताईंचा दृढ विश्वास!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #marathibreakingnews #devendrafadnavis #marathinews #marathibatmya #marathareservation #mladisqualificationcase #election2024 #shindevsthackeray #kalyan #shrikantshinde #vaishalidarekar #anishgadhave #shivsenaekvaadal

КОМЕНТАРІ • 587

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 Місяць тому +281

    वैशाली ताई दरेकर यांचा विजय निश्चित आहे

    • @mas7582
      @mas7582 Місяць тому +7

      ✅️

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 Місяць тому +4

      *फार मोठ्या संख्येने विजयी होणार आहेत!*

    • @nitinmore-ke2yp
      @nitinmore-ke2yp Місяць тому +2

      जय महाराष्ट्र

  • @bhaumhatre
    @bhaumhatre Місяць тому +169

    कल्याण लोकसभेतील समस्त आगरी समाज हा दरेकर मॅडम यांच्या पाठीशी उभा आहे.

    • @mangeshthorat891
      @mangeshthorat891 Місяць тому +12

      मी ही जातींन कोळी आहो खरंच आज आपल्या समाजाणं गद्दारी गाडून काढली पाहिजे.
      तुमचं खरंच स्वागत आहे ताईंच्या मागे पूर्ण ताकतिने पूर्णपणे मागे रहा.
      जय महाराष्ट्र..

    • @avinashkadu7_12
      @avinashkadu7_12 Місяць тому +6

      💯🚩

    • @nitinmore-ke2yp
      @nitinmore-ke2yp Місяць тому +3

      जय महाराष्ट्र जय आगरी

    • @nitinmore-ke2yp
      @nitinmore-ke2yp Місяць тому +4

      पण या ताईसाहेब आर्थिक दृष्ट्या थोडंफार कमी पडत आहेत असं ऐकलं आहे? कारण समोरच्या कडे प्रचंड प्रमाणात पैसा?

    • @rajeshkhandelwal7412
      @rajeshkhandelwal7412 Місяць тому +4

      ​@@nitinmore-ke2yp shivsainik paisa bagat nahi ,,1 vote given against ujwal nikkam only for Balasaheb Thackeray ,,,🚩

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 Місяць тому +160

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩💐🌺🌹🌺💐🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @shahajibhandavale1748
    @shahajibhandavale1748 Місяць тому +40

    वैशाली ताई मी कोल्हापूरचा आहे,तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या स्वागता साठी कल्यानल येणार आहे,

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 29 днів тому +3

      ये मित्रा नक्की ये जय महाराष्ट्र

  • @RajuGaikwad-ky1iv
    @RajuGaikwad-ky1iv Місяць тому +145

    वैशालीताई दरेकर या 100% निवडून येतील

  • @vishnupatkar3214
    @vishnupatkar3214 Місяць тому +133

    अभ्यासु नेतृत्व दरेकर ताई आपला विजय निश्चित आहे जय महाराष्ट्र

  • @RajuKadam11
    @RajuKadam11 Місяць тому +76

    कोकणकर चाकरमानी सदैव उद्धव साहेबांच्या पाठीशी

  • @pandurangaherkar7295
    @pandurangaherkar7295 Місяць тому +117

    जय महाराष्ट्र अनिल दादा वैशालीताई दरेकर याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार होणार 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💪

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 Місяць тому +31

    वैशालीताई दरेकर 100% निवडून येणार जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 Місяць тому +74

    अनिस दादा तुम्ही शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना घेऊन कल्याण मध्ये लक्ष घाला आमची नजर फकत कल्याण मध्ये...

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925 Місяць тому +78

    येणार तर मशाल
    होणार आमचा विजय विशाल

  • @sunildalvi453
    @sunildalvi453 Місяць тому +64

    वैशाली ताई चा विजय निश्चित आहे

  • @anantasalunke4452
    @anantasalunke4452 Місяць тому +44

    बेस्ट ऑफ लक वैशाली ताई आपण नक्की विजयी होनार यात शंका नाही

  • @PrabhakarJadhav-js3wx
    @PrabhakarJadhav-js3wx Місяць тому +89

    दरेकर ताई विजय ी उमेदवार🎉🎉🎉

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 Місяць тому +51

    अनिष दादा
    श्रीकांत शिंदे म्हणतात की मी 5 लाखाहून अधिक मतांनी निवडून येणार पण असे दिसत आहे की प्रत्येक जनता ही त्यांना प्रत्येकी 5-5 लाथा नक्कीच मारणार आहेत.
    जय भवानी जय शिवाजी
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

  • @prakashvarak1677
    @prakashvarak1677 Місяць тому +52

    वैशाली ताई नकीच जिकणार--छान वकृतत्व...लोकसभेला साजेशा खासदार.. जय महाराष्ट्र

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Місяць тому +23

    वैशाली ताई निवडून येणं खूप कठीण आहे कारण शिंदेन कडून पैशाचा पाऊस पाडला जात आहे रोज 💯😎

    • @rajeshkhandelwal7412
      @rajeshkhandelwal7412 Місяць тому +2

      Sachha Shivsainik Paisa bagat nahi ,,voted against Ujwal Nikkam ,,only For Balasaheb Thackeray 🚩

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 Місяць тому +31

    Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 Місяць тому +60

    समस्त कट्टर शिवसैनिकांना मानाचा भगवा जय महाराष्ट्र 🎉🎉

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 Місяць тому +35

    वैशाली ताई श्रीकांत शिंदे चा पराभव निश्चितपणे करतील 🔥🔥🔥

  • @sunilshirodkar1175
    @sunilshirodkar1175 Місяць тому +17

    वैशाली ताई निवडुन येणारच...उद्धव साहेबांसमोर कोणीच महाशक्ती नाहि...जय महाराष्ट्र

  • @parshuramchavan3405
    @parshuramchavan3405 Місяць тому +13

    वैशाली ताई विजयी भव! वंदनीय बाळासाहेबांचे आणि महाराष्ट्रातील तमाम जनता आपल्या पाठीशी आहे!

  • @nileshfarande
    @nileshfarande Місяць тому +43

    शिवसेना या चार अक्षरांमध्ये एवढी ताकत आहे की सर्वसामान्य माणसाला मोठं करते ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @Vijayshindes
    @Vijayshindes Місяць тому +42

    हार्दिक शुभेछा दरेकर ताई विजय आपलाच आहे❤❤❤❤❤.

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Місяць тому +11

    कोकण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय आहे 🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @Nitin-kn9ts
    @Nitin-kn9ts Місяць тому +37

    नक्की येणार मशाल जय महाराष्ट्र दादा

  • @rajudonkari6350
    @rajudonkari6350 Місяць тому +9

    वैशालीताईंचा विजय निश्चित आहे.जय उद्धव साहेबांची निष्ठावंत शिवसेना.जय महाराष्ट्र..

  • @sindhupawar1771
    @sindhupawar1771 Місяць тому +17

    वैशाली ताई दरेकर यांचा विजय असो जय महाराष्ट्र!

  • @pravingaikar9012
    @pravingaikar9012 Місяць тому +10

    Tai❤तुम्ही येणार 10000%
    आम्हाला गद्दार नको आणि करून गद्दारा चा मुलगा कधीच नको

  • @user-io7gr5wx5o
    @user-io7gr5wx5o Місяць тому +33

    जय महाराष्ट्र अनिश दादा
    वैशाली ताई विजयी भव❤

  • @prasadrisawade2793
    @prasadrisawade2793 Місяць тому +16

    ताई तुम्ही नशीबवान आहात तुम्ही खासदार होणार आहात, जय महाराष्ट्र!

  • @prashantjagdale1080
    @prashantjagdale1080 Місяць тому +14

    दादा आणि ताई . सामान्य माणसाच्या मनात रुजली आहे मशाल . काळजी नसावी , जय महाराष्ट्र

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 Місяць тому +56

    फक्त मशाल❤❤
    वैशाली ताई १००% श्रीकांतचा सुफडा साफ होणारच❤❤

  • @VasantVaity-ux5gy
    @VasantVaity-ux5gy Місяць тому +15

    दादा तुम्ही भुमीपुत्राचा विषय मु द्दा घेतला खुप बरं वाटल.

  • @vikaskhade7590
    @vikaskhade7590 Місяць тому +10

    वैशाली दरेकर ताई आपला विजय निश्चित आहे 100%

  • @hemantkhade9196
    @hemantkhade9196 Місяць тому +14

    वैशाली ताईचा 100% जिंकणार ❤👍

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Місяць тому +18

    उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪💪🔦🔦🔦 उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪🔦🔦🔦 विजय होणार जय महाराष्ट्र दादा उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪💪🔦🔦🔦🔦

  • @user-bq2qy9ec9t
    @user-bq2qy9ec9t Місяць тому +9

    ड्याशींग खासदार जबरदस्त 🔥🔥
    विजय करा ताई ला लाखो मतांनी 🙏🏼🙏🏼

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 Місяць тому +16

    1001℅दरेकर ताई विजय होणार🔥🔥🔥✌✌✌

    • @nitinmore-ke2yp
      @nitinmore-ke2yp Місяць тому

      🙏🙏🙏जय महाराष्ट्र

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 Місяць тому +19

    अनिश भाऊ जय महाराष्ट्र दरेकर ताई शंभर टक्के विजयी होणारच

  • @arjunpole4419
    @arjunpole4419 Місяць тому +15

    दरेकर ताई बहुमतांनी निवडुन येणार आहेत ऊदव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Місяць тому +10

    यावेळी महाराष्ट्रात भाजपाला मत म्हणजेच गुजरातच्या विकासाला मत

  • @sandeshmore5440
    @sandeshmore5440 Місяць тому +23

    जय महाराष्ट्र दादा वैशाली ताईचा विजय नक्की

  • @satyavijaydalvi8390
    @satyavijaydalvi8390 Місяць тому +26

    धन्यवाद अनिस दादा वैशाली ताईची भेट केली विजश्री साठी हा विजय आपला आहे तुम्हाला शुभेच्छा! दळवी परिवार वाशी 🚩🇮🇳

  • @donaldtuscano6823
    @donaldtuscano6823 Місяць тому +26

    नक्किच भरघोस यश मिळणारच आहे. निष्ठावंत शिवसैनिक आहात आपण. All the best. God bless you.

  • @laxmansagvekar5217
    @laxmansagvekar5217 Місяць тому +13

    बेस्ट ऑफ लक वैशाली विजय आपलाच आहे जय भवानी, जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 Місяць тому +9

    गडदरा ला तडीपार करा. वैशाली ताई विजय आपलाच आहे. शिवसैनिक जनता आपल्या सोबत आहेत. जय महाराष्ट्र.

  • @vishwasvichare4314
    @vishwasvichare4314 Місяць тому +21

    जय महाराष्ट्र दादा
    वैशालीताई नक्की विजयी होणार.
    तुमच्या अथक व प्रचंड मेहनतीला फळ येणार व कमळीचासुपडा साफ होणार.

  • @user-kg7qc2qj3u
    @user-kg7qc2qj3u Місяць тому +16

    एकनाथ शिंदे मत म्हणजे गुजरात सरकार मत मराठी माणसा जागा हो 😡🙏

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 Місяць тому +30

    मशाल महाराष्ट्र राज्यात राज करणार 💯🎉

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 Місяць тому +12

    श्रीकांतने कीर्तीकरांच्या मुलासारखा स्वाभिमान दाखवला असता तर अब्रू आणि खासदारकी दोन्ही शाबूत राहिली असती. पुत्रप्रेमाने मिंध्यांनी कल्याणमध्ये कमकुवत उमेदवार दिला असता.

  • @mv9818
    @mv9818 Місяць тому +2

    उद्या मुंबईतील सगळ्या मराठी मतदारांनी अधिकाधिक मतदान करून उध्दव साहेबाना प्रचंड विजय मिळवून द्या.. परमेश्वर आपल्या पाठीशी आहेच🚩🙏मशाल🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 Місяць тому +8

    ❤❤❤ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन जय महाराष्ट्र ताई सर्व एकनिष्ठ शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @arunpatil5282
    @arunpatil5282 Місяць тому +9

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ। आमी वैशाली ताई चे मतदार नाहीत पण मोठ भाऊ मनुन आमचा अशिरवाद ताई चा सोबत आहे आनी माझी ताई निवडून येतीलच अशी प्रार्थना माझा देवाकडे

  • @bhojrajahir1069
    @bhojrajahir1069 Місяць тому +18

    वैशाली दरेकर ह्या निवडणुकीमध्ये एक लाख मतांनी निवडून येतिल हे नक्की

  • @nandkishorbhonde20
    @nandkishorbhonde20 Місяць тому +9

    अनिशजी जय महाराष्ट्र, वैशाली ताईंचा विजय निश्चित आहे

  • @KiranPatil-vw7ly
    @KiranPatil-vw7ly Місяць тому +17

    जय महाराष्ट्र ताई साहेब 🚩🙏🙏🚩🙏🚩
    जय शिवसेना जय मशाल 🔥🔥🔥

  • @sanjayjagdale4292
    @sanjayjagdale4292 Місяць тому +8

    Vaishali ताई तुम्ही नक्की जिंकणार आहे एक निष्ठावंत शिवसैनिक from Pune

  • @babudavane1615
    @babudavane1615 Місяць тому +21

    ठाकरे उद्धव साहेब ओन्ली

    • @sunilharkulkar5171
      @sunilharkulkar5171 Місяць тому

      अनिसभाई तुम्ही जे आता विश्लेषण करीत आहात ते चुकीचे आहे ह्या ताई..पहिल्या मनसेमध्ये होत्या आज उबाठा सेनेच्या गटात आहे उद्या कुठे असतील सांगू शकत नाही तसेच मी डोंबिवली कर असल्या मुळे त्याचे कार्य बघितले आहे तरी कल्याण ची काळजी करू नये

  • @pravinmodakle3655
    @pravinmodakle3655 Місяць тому +11

    दरेकर ताई बेस्ट ऑफ लक

  • @dhananjaydighe8031
    @dhananjaydighe8031 Місяць тому +11

    मानाचा जयमहाराष्ट्र 🚩 🚩🏹🚩🚩

  • @user-ip7nq5zg2s
    @user-ip7nq5zg2s Місяць тому +10

    तुम्हाला विजयाच्या आधीच शुभेच्छा दिल्या आहे .

  • @satishuttekar9952
    @satishuttekar9952 Місяць тому +7

    फक्त एकच राजा उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Місяць тому +10

    मराठी मानाची मशाल नक्कीच तळपणार....❤❤

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 Місяць тому +10

    जायलाच पाहिजे. आवकत नसताना त्याला खासदार केले हीच मोठी चूक झाली आहे.

  • @DilipTetame-vt6dc
    @DilipTetame-vt6dc Місяць тому +11

    जय महाराष्ट्र अमचा उमेदवार संजय दी पाटील भाऊ भांडुप येनार च

    • @nitinmore-ke2yp
      @nitinmore-ke2yp Місяць тому

      आपली स्थानिक उमेदवार यायला पाहिजेत, तुम्हाला काय वाटते संजय पाटील साहेब येतील?यावेत हि इच्छा च ! श्री स्वामी समर्थ महाराज

  • @Nitin-kn9ts
    @Nitin-kn9ts Місяць тому +26

    मशाल भगव्याची शान आहे

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 Місяць тому +7

    जय महाराष्ट्र अनिश दादा.🚩🚩(पालघर आदिवासी.)

  • @ZakirSheikh-us8zy
    @ZakirSheikh-us8zy Місяць тому +11

    उदधवसाहेब मशाल येणारं दरेकर ताई

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Місяць тому +8

    जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश जी साहेब आपणास मानाचा मुजरा काय ही तळमळ आणि काय ही निष्ठा कसे वर्णन करावे तर निशब्द अचूक मांडणी अचूक विश्लेषण अचूक आभयास अचूक शब्द निशब्द मुजरा तो मनापासून मानाचा मुजरा जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @shivsenaekvaadal665
      @shivsenaekvaadal665  Місяць тому

      आपले हृदयापासून आभार संतोषजी, आम्हावर असेच प्रेम कायम ठेवा, आपल्या शिवसेना पुन्हा त्या तेजापर्यंत घेऊन जायचे आहे, त्या प्रकाशात शिवसेना पुन्हा एकदा न्हाउन निघेल तेव्हाच मनाला शांतता मिळेल

  • @vijaypednekar6246
    @vijaypednekar6246 Місяць тому +10

    100 रुपयांचा रेशन फुकट पण 500/=रुपये किंमतीचा गॅस 1000/=रुपये देऊन जेवण परवडत नाही ये गैरटी के साथ मतदार समजला आहे आता 🚩

  • @ankushbile7412
    @ankushbile7412 Місяць тому +8

    जय महाराष्ट्र. ताई ना शुभशिर्वाद.अनेक अनेक शुभेच्छा. विजय नक्की

  • @vickykarpe3527
    @vickykarpe3527 Місяць тому +6

    अनिष भाऊ तुम्ही तर अंगार 🔥 दिसत आहात ❤जय शिवराय जय शिवसेना 🚩

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Місяць тому +7

    जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪💪🔦🔦 उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪💪🔦🔦🔦

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
    कल्याण दरेकर ताई.

  • @rajubodhanker6893
    @rajubodhanker6893 Місяць тому +10

    दरेकर ताई विजय निश्चित आहे

  • @pravindhobale7447
    @pravindhobale7447 Місяць тому +10

    उद्धव ठाकरे साहेब

  • @adv.rohangharat
    @adv.rohangharat Місяць тому +15

    🚩🚩जय महाराष्ट्र दादा साहेब🚩🚩

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Місяць тому +6

    उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪💪🔦🔦

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 Місяць тому +8

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤

  • @sureshmandavkar8656
    @sureshmandavkar8656 Місяць тому +6

    Jai Maharashtra Tai. ShivSena Zindabad, Udav Shaeb Zindabad..

  • @sureshmatkar9118
    @sureshmatkar9118 Місяць тому +15

    सप्रेम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩वैशाली ताई दरेकर राणे विजयी होणार अशी आई जगदंबा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 Місяць тому +8

    विजय विजय होणार ताई

  • @KalyanJadhav-gv1gg
    @KalyanJadhav-gv1gg 29 днів тому +1

    ताई साहेब आम्हा शिवसैनिकांना तुमच्या बद्दल खुप गर्वच वाटतोय ताई साहेब जय महाराष्ट्र

  • @subhashpatil4994
    @subhashpatil4994 Місяць тому +10

    100% निवडून येणार

  • @mahesh6592
    @mahesh6592 Місяць тому +8

    जय महाराष्ट्र आणि आनिश दादा

  • @SunilJadhav-yw5pu
    @SunilJadhav-yw5pu Місяць тому +10

    ताई तुम्ही नक्की निवडून येणार

  • @anilratnaparkhi9798
    @anilratnaparkhi9798 Місяць тому +8

    विजयी भव 🎉

  • @ladlaxman1527
    @ladlaxman1527 Місяць тому +1

    अनिश दादा खरंच ताईंच्या बोलण्यात दम आहे.
    विजय हा आपलाच आहे.
    जय महाराष्ट्र...

  • @PRAVEENPATIL-ov5mo
    @PRAVEENPATIL-ov5mo Місяць тому +1

    दादा याच मुलाखतीची वाट पाहत होतो धन्यवाद जय महाराष्ट्र विजय निश्चित आहे काळजी नसावी 🚩🙏🏻

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp Місяць тому +1

    वैशाली ताईसाहेब माझ्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय मराठी माणूस

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Місяць тому +4

    सॉरी अनिश जी दादा टायपिंग मिस्टेक असेल तर क्षमा पण एक गोष्ट नक्कीच आपण आमच्या हृदयामध्ये घर केलात हे मात्र नक्की आई आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच अपेक्षा शिवछत्रपती माता जिजाऊ चरणी सदैव करत राहीन आभार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र खूपच बोलावे वाटतं पण शकके नह

    • @shivsenaekvaadal665
      @shivsenaekvaadal665  Місяць тому

      आपले मनापासून आभार पेडणेकर साहेब

  • @devidshpatil4302
    @devidshpatil4302 Місяць тому +8

    Manaca Jai Maharashtra 🚩❤

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 Місяць тому +4

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @SanjayJadhav-zv7xy
    @SanjayJadhav-zv7xy Місяць тому +6

    उद्धव ठाकरें साहेब जिंदा बाद

  • @prayatneshwardanve1421
    @prayatneshwardanve1421 Місяць тому +1

    अनिस दादा आपल्यात व साबीर भाई. यांच्यात दिसण्यात .बोलण्यात बरेच काही साम्य आहे त्या मुळे साबीर भाई चीनची आठवण आल्या शिवाय राहत नाही .धन्यावाद अनिस भाई. जय महाराष्ट्र ❤

    • @shivsenaekvaadal665
      @shivsenaekvaadal665  Місяць тому

      आपले मनापासून आभार असेच प्रेम असुद्या जय महाराष्ट्र

  • @subhashpatil4994
    @subhashpatil4994 Місяць тому +6

    ताईचा विजय निश्चित आहे

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र साहेब

  • @RoshniKarval
    @RoshniKarval 23 дні тому +1

    ❤Manacha Jay Maharashtra Aanish Dada !❤️100%Vaishali Tai Darekar nivdun yenar .✌️🌹🌹🌹🌹🌹👍🙏

  • @popatkarkhile9253
    @popatkarkhile9253 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र दादा!!