लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराज यांचे नाव,इतर महापुरुषांची नावे कुठ दिले आहेत,,by VK sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @abhishekgavle3537
    @abhishekgavle3537 9 днів тому +21

    Great sir tukaram maharaj ला मी गुरू माणतो.

  • @dhareshkolhe6415
    @dhareshkolhe6415 8 днів тому +21

    प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर❤

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 9 днів тому +21

    सर फारच चांगला निर्णय गरिबांच्या पोरांसाठी देवदूत ❤❤❤ संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ लोहगाव 🎉🎉🎉

  • @Haripalrasve85
    @Haripalrasve85 9 днів тому +12

    श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा , पुणे

  • @asaramjadhavsinger9834
    @asaramjadhavsinger9834 9 днів тому +9

    जय भवानी जय शिवाजी🎉

  • @dadaraokalbande979
    @dadaraokalbande979 5 днів тому

    जमाना कर ना सका उसकें कद का अंदाजा,
    वो आसमान था मगर सर झुका के चलता था।
    माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

  • @Shivasurne
    @Shivasurne 9 днів тому +5

    नांदेड ...... श्री गोविंदसिंगजी एअरपोर्ट नांदेड ✈️✈️❤️🙏

  • @स्वराज्य-छ1थ
    @स्वराज्य-छ1थ 9 днів тому +3

    ❤खूप छान निर्णय ❤

  • @dhareshkolhe6415
    @dhareshkolhe6415 8 днів тому +3

    अतिशय योग्य निर्णय..........
    पण सर आपल्या महाराष्ट्रात काही प्रमुख विमानतळे आहेत आणि त्या विमानतळ कोणाचे नाव दिले आहे या टॉपिक च पण व्हिडिओ टाका.

  • @vaibhavshirsath8696
    @vaibhavshirsath8696 7 днів тому +1

    सर श्री संत तुकाराम महाराज यांचा मृत्यु झालाच नव्हाता, त्यांणा स्वता देव आले होते घ्यायला🙏

  • @praneetingle2898
    @praneetingle2898 6 днів тому

    Jai bhavani jai shivray jai bheem jai malhar

  • @shamshinde3706
    @shamshinde3706 8 днів тому +2

    इमानतळ 😊

  • @sarang_pawar
    @sarang_pawar 9 днів тому +3

    बोला जय श्री राम 🙏🏻❤️🌹

  • @Omkar67890
    @Omkar67890 9 днів тому +18

    सगळ्या विषयांवर बोलता मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख त्यांची निर्घुण हत्या यावर नाही बोलणार का कांगणे सर

    • @VitthalKangane
      @VitthalKangane  9 днів тому +10

      लवकरच

    • @manojkawchat5843
      @manojkawchat5843 9 днів тому +2

      🙏​@@VitthalKangane

    • @balajikounsalye6379
      @balajikounsalye6379 9 днів тому +5

      सरपंच हत्या यावर एक व्हिडियो आपल्याकडुन येईल आणी त्यात कराड आणी त्याचा आका धनंजय मुंडे याचही नाव येईल ही आशा....🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @संदीपपाटील
      @संदीपपाटील 7 днів тому +1

      ​@@VitthalKanganesir व्हिडिओ बघितलं छान वाटले धन्यवाद सर

  • @Starpkvlogs
    @Starpkvlogs 9 днів тому +9

    Puneshlok Ahilyadevi holkar❤

  • @pavanjadhav6303
    @pavanjadhav6303 9 днів тому +2

    खूप छान

  • @anilreact4904
    @anilreact4904 8 днів тому +2

    Punnayslok Ahilyadvi holkar Air port 🎉

  • @nitingodbole8120
    @nitingodbole8120 9 днів тому +2

    SIR JI MI CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ INTERNATIONAL AIRPORT MUMBAI YETHE DUTY KARAT AHE THANK YOU SIR JI

  • @roshanparvate-d9j
    @roshanparvate-d9j 4 дні тому

    Good morning sir Sir tuchi vanrshak chi new book keva yanar ahe

  • @WAGHNAKHAJ_
    @WAGHNAKHAJ_ 8 днів тому +2

    वीर सावरकर अंतरराष्ट्रीय विमानतळ,श्री विजयपुरम,अंदमान निकोबार

  • @tusharbhosale3647
    @tusharbhosale3647 8 днів тому

    Sir tumhi konala na gabarta walya var video banva

  • @NXyzxxxx9356
    @NXyzxxxx9356 8 днів тому

    Sir mala academy लावायची मी काय करू😢😢

  • @jaydeepkakfale9435
    @jaydeepkakfale9435 9 днів тому

    Sir ti vansevak chi add kadhi yeti mg

  • @lalitramteke3762
    @lalitramteke3762 8 днів тому +1

    सर अमरावती बेलोरा विमानतळाला कोणता नाव आहे

  • @Amaredits935
    @Amaredits935 8 днів тому +1

    मोहोळ साहेब तुम्ही चांगली बाजु मांडली😊

  • @gitap77777
    @gitap77777 9 днів тому +23

    मसा जोग वर काय बोलणार आहे का नाही

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 8 днів тому +2

    नावच बदला पुणे 10 वर्षापासुन नवीन विमानतळाची मागणी करतोय नवीन बनवू नका जे आहे त्याचेच नामकरण करा

  • @narsingrathod7935
    @narsingrathod7935 9 днів тому +1

    सर भुरट्याने चोरलेल्या 20लाखाचा शोध लागला की नाही

  • @digambarshelke3950
    @digambarshelke3950 9 днів тому +5

    सर देसमुखाची हत्या झाली काहितरी बोला तुमच्या कडुन अपेक्षा होती

  • @siddharamdhobale4752
    @siddharamdhobale4752 8 днів тому +2

    मसाजोग वर बोला सर

  • @yogeshmundkar9058
    @yogeshmundkar9058 7 днів тому +1

    सर जाहिराती बंद करा थोड बर होईल 🙏