Pudhari News Charcha Tar Honarach |दोस्तीत कुस्ती, तरी राष्ट्रवादी म्हणे आमची युती!| Ajit Pawar|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @opq5474
    @opq5474 Місяць тому +11

    पुढील नवे सरकार " महायुघाडी सरकार " ۔

  • @SanjayAlavekar-u5s
    @SanjayAlavekar-u5s Місяць тому +2

    राजकारण आणि पत्रकारिता हे दोन व्यवसाय एकमेकांवर अवलंबून आहेत

  • @leslielopes2297
    @leslielopes2297 Місяць тому

    Good analysis. But there was lot of noise at back stage. Pls avoid next time as it was distracting.
    Keep going and rocking......

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Місяць тому +2

    फडणवीस ने अजित पवारला साइड करण्यासाठी ही सोडलेली माणसे आहेत

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Місяць тому +2

    GADDHARANA DEVENDRALA
    MARATHI LOK. GADANAR.

  • @sanjayjagtap1515
    @sanjayjagtap1515 Місяць тому

    मुख्य म्हणजे दादांचा स्वभाव नाही कोणाच्या तरी आदेशाने काम करण्याचा. दुसर शिंदे हे असे मुख्यमंत्री की वर्गातल्या कमी हुशार पण बेरकी विद्यार्थ्याच्या हाताखाली हुशार विद्यार्थाला अभ्यास व काम करण्यासारखे. देवेंद्र संघाच्या शिस्तीत वाढल्यामुळे त्यांना अशा गोष्टीची सवय आहे. बाहुल बनून दिल्लीवरून येणाऱ्या आदेशाप्रमाणे समोर चुकीचं दिसत असताना निमूटपणे सही करणे दादांना अनेक वेळ जमेल हे अशक्य. शिंदे पहिल्यापासून हाजी हाजी करत इथपर्यंत आहेत आणि पुढेही असेच राहतील. दादांना ते अशक्य आहे. जय साठी बारामती पवारसाहेबांकडून उमेदवारी मिळवावी. काही काळ मजेत व्यतीत करावा. दोन वर्षांनी पुन्हा राजकारणात यावं बारामतीकर धूमधडाक्यात स्वागत करतील.

  • @SanjayAlavekar-u5s
    @SanjayAlavekar-u5s Місяць тому

    निर्भिड,न्युट्रल असे स्वत्त:ला संबोधून पाकीट संस्कृतीतील पत्रकारिता जशी ९९% पत्रकार करतात, तसेच ... एकमेकांचे पाय खेचत आम्ही एकच आहोत असे दाखवण्याचे कसब राजकारणीही करतात

  • @FarmerTeacher-uf6rp
    @FarmerTeacher-uf6rp Місяць тому

    अजित पवार जर 1 लढले तर यात भाजपचाच फायदा आहे. आणि शरद पवार गटाच नुकसान त्यामुळं भाजपला अजित पवार गटाला ना महायुतीत सहभागी करून घ्यायचं आहे ना महाविकास आघाडीत सामील होऊ द्यायचं आहे. थोडक्यात अजित पवार गटाचं भविष्य धोक्यात आहे.

  • @sagarchordiya8150
    @sagarchordiya8150 Місяць тому

    This election will be test for Shinde Ajit Pawar Fadanvis Uddhav Thackrey ....N chances r shinde fadanvis will be sidelined in Maharashtra politics

  • @gorakhkhedkar7960
    @gorakhkhedkar7960 Місяць тому +1

    अजित पवार is totally fassing
    Ani maha yuti dubing

  • @YuvrajChougale-cv3vr
    @YuvrajChougale-cv3vr Місяць тому +1

    तो रात्री उशिरा शहा भेटतो

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 Місяць тому +2

    अजीत पवार काय करणार

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 Місяць тому +9

    BJP hatav Desh bachav 😂

  • @vikaswagh5938
    @vikaswagh5938 Місяць тому

    प्रसन्ना सर आपण नगर कार्यक्रम ल .. निखिल वागळे यांना का बोलावले नाय

  • @vikaswagh5938
    @vikaswagh5938 Місяць тому

    आपण नगर ल निखिल वागळे ना का बोलावले नाय

  • @templogical3095
    @templogical3095 Місяць тому

    Ajit pawar yanche rajkaran samplele ahe 😂😂😂😂

  • @parthmagicklmposibal7153
    @parthmagicklmposibal7153 Місяць тому

    शिंदे 105 महा सता फसवनीस ला खाऊन गेले तर अजित पवार कुठे मोजतील ते

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Місяць тому

    CM 🤣 🤣 BJP 😮 😮 😮 Dada 👌👍

  • @SidharthSNS
    @SidharthSNS Місяць тому +2

    Sharad pawar kaka naste tar Ajit pawar che chaprasi banyachi layki nahi . Bjp che acche din shevatche shaws ghetat . Nivadnuka lagu dya lok Bjp la tyanchi jaga dakhavtile . Lihun theva

    • @hunterx-g2n
      @hunterx-g2n Місяць тому

      Shard pawar pan congres madhum footunch aajache sharad pawar banle aahe

    • @templogical3095
      @templogical3095 Місяць тому

      ​@user-zj9nl1jx5q pan tyani Navin paksh kadhla, paksh chorla nahi 😂😂

    • @hunterx-g2n
      @hunterx-g2n Місяць тому

      @@templogical3095 tyana chorta aali aasti tar chorli aasti pan to paksh itka kamjor nahi na🤣🤣

  • @leslielopes2297
    @leslielopes2297 Місяць тому

    Good analysis. But there was lot of noise at back stage. Pls avoid next time as it was distracting.
    Keep going and rocking......

  • @leslielopes2297
    @leslielopes2297 Місяць тому

    Good analysis. But there was lot of noise at back stage. Pls avoid next time as it was distracting.
    Keep going and rocking......