नॉन स्टॉप प्रमाण चाली || रोहिणी ताई ठाकरे || कैलास महाराज पवार | भजनसम्राट ऋषिकेश महाराज नवले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • ह.भ.प.कु. रोहिणी ताई ठाकरे यांच्या कीर्तनातील निवडक प्रमाण चाली भजन सम्राट कैलास महाराज पवार भजन सम्राट ऋषिकेश महाराज नवले
    कै.गं.भा.भागुबाई बाबुराव पा. गाढे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित हरिकीर्तन
    आयोजक
    समस्त गाढे पा. परिवार
    गुणीजन मंडळी
    भजन सम्राट कैलास महाराज पवार
    भजन सम्राट ऋषिकेश महाराज नवले
    मृदुंग सम्राट राजेंद्र महाराज घायाळ
    साऊंड सिस्टिम
    मोरया साउंड सिस्टिम चांदवड
    प्रोप्रा विकास गांगुर्डे 8668532945
    किर्तन व शूटिंग साठी संपर्क
    प्रोप्रा वैभव खांगळ 8554962038
    #marathi_vakta
    #kailasmaharajpawar
    #kailaspawar
    #gayan #bhajan #nonstopsong #nonstopchali
    #किर्तनचाली #प्रमाण #वारकरी_चाली
    #kirtanchali

КОМЕНТАРІ • 43

  • @BhagvanMandlik-pt6ns
    @BhagvanMandlik-pt6ns 5 місяців тому +9

    विकास भाउची सिस्टीम म्हणजे हवा

  • @uttamdhakane1838
    @uttamdhakane1838 5 місяців тому +10

    कैलास भाऊ एकदम भारी

  • @subhashavhad1517
    @subhashavhad1517 4 місяці тому +10

    ब्रँड तो ब्रँड असतो
    कैलास महाराज यांचा नाद करायचा नाही,
    आवाज एकदम स्पष्ट लहरी काय जबदस्त आहे

  • @ashokkale3952
    @ashokkale3952 4 місяці тому +3

    अप्रतिम खुपच छान माऊली काय गायन केले आहे

  • @adityakhaire9624
    @adityakhaire9624 5 місяців тому +11

    अप्रतिम अभंग गायन🙌🏻पांडुरंगा करु प्रथम नमन🙏🏻
    बा_विठ्ठला...♥️✨

  • @rajushivankhede4540
    @rajushivankhede4540 5 місяців тому +6

    कैलास भाऊ १००टके मारक

  • @prasadatmarammohitepatil1278
    @prasadatmarammohitepatil1278 5 місяців тому +5

    वा खूपच छान कीर्तनाबरोबर गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले असे किर्तन होणे काळाची गरज आहे. 🙏 🚩

  • @gorakhnathkharate951
    @gorakhnathkharate951 5 місяців тому +7

    नाशिक जिल्हाचं व येवला तालुक्याचं भूषण खुपच सुंदर ऋषिकेश महाराज 👌🏻👌🏻

  • @MangeshKolhe-wz4zd
    @MangeshKolhe-wz4zd 5 місяців тому +5

    काय आवाज आहे कैलास महाराज पवार ❤❤😊

  • @VaishnavNikam651
    @VaishnavNikam651 5 місяців тому +7

    आमचा मोरया साऊंड ❤🎉

  • @pramodthakare215
    @pramodthakare215 3 місяці тому +1

    Khupch chhan mauli👏👏❤

  • @shamgangurde5900
    @shamgangurde5900 5 місяців тому +12

    सुंदर गायन मस्त माहोल तयार केला श्रोते मंत्रमुग्ध होऊन कीर्तन श्रवण करत होते खूपच गोडवा होता गायनात ही आणि वक्तृत्वातही अशी कीर्तन होणं सध्या काळाची गरज आहे

  • @rajushivankhede4540
    @rajushivankhede4540 5 місяців тому +11

    बडबड करू नका भजन सम्राट कैलास भाऊ वाणी गोड गोड म्हणा कैलास भाऊ मला वाटत मरुन तुमच्या तुमच्या कुळा मध्ये जन्म घेऊ आस वाटत ..कोटी कोटी शुभेच्या प्रनाम अभिनंदन कैलास भाऊ

  • @vinayakgare2561
    @vinayakgare2561 5 місяців тому +3

    व्वा कैलास दादा

  • @rahulgangurde9219
    @rahulgangurde9219 5 місяців тому +3

    एकच नंबर ऋषिकेश महाराज

  • @Dinesh_maharaj_official
    @Dinesh_maharaj_official 5 місяців тому +4

    Guruji khup chan ,god😊
    नाशिक जिल्ह्यातील स्वर रत्न ❤

  • @prathamesh_kurhade1190
    @prathamesh_kurhade1190 5 місяців тому +3

    १च नंबर ऋषी महाराज 👍

  • @user-qv2jo1tt1w
    @user-qv2jo1tt1w 5 місяців тому +2

    वा छान कैलास दादा

  • @prasadatmarammohitepatil1278
    @prasadatmarammohitepatil1278 5 місяців тому +3

    अप्रतिम गायन ऋषी महाराज

  • @nivruttibagate5531
    @nivruttibagate5531 5 місяців тому +6

    नाशिक जिल्ह्याच भुषण ऋषी महाराज....👍

  • @dipakmali8677
    @dipakmali8677 5 місяців тому +2

    1no kailas M❤

  • @lovestutasvideo8420
    @lovestutasvideo8420 5 місяців тому +4

    एकच नंबर कैलास महाराज 🎉🎉❤

  • @vishalgawande9860
    @vishalgawande9860 5 місяців тому +2

    Va kailash maharaj❤🎉

  • @dadabhauchattar5615
    @dadabhauchattar5615 5 місяців тому +2

    Ram Krishna Hari

  • @pramodghatvisave1170
    @pramodghatvisave1170 5 місяців тому +2

    कैलास पवार किंग आहे गायनात कोनी नादी लागु नका

  • @kishormahale6645
    @kishormahale6645 26 днів тому +1

    कीर्तन गायक लोकांची बरोबरी करण्यासाठी नाही आणि कैलास महाराज आहेत च महान पण शेजारी असणारे गायक हे गुरुवर्य भगुरे गुरुजींचे लाडके ऋषी म. नवले आहेत हे पण लक्षात असूद्या त्यामुळे कोणाची वाह वाह किवा निंदा करण्या अगोदर त्यांचा भूतकाळ पण बघावं....

  • @sunilsonsale3468
    @sunilsonsale3468 5 місяців тому +1

    🙏🙏🚩🚩🙏🙏🌹🌹

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 4 місяці тому +3

    Kirtnkarala bolu dya

  • @abhishekgadhe7438
    @abhishekgadhe7438 5 місяців тому +3

    पूर्ण विडीवो टाका भाऊ

  • @MangeshKolhe-wz4zd
    @MangeshKolhe-wz4zd 5 місяців тому +9

    कोण आहे ते दुसरे गायक इतकं बोलता काय कीर्तनात कैलास महाराज गायन करत आहे यांची चाली बडबड किती योग्य दिसत हे 😮

    • @gautamjagtap4422
      @gautamjagtap4422 5 місяців тому +1

      महाराज कोणालाच कमी लेखायच नस्त

    • @MangeshKolhe-wz4zd
      @MangeshKolhe-wz4zd 4 місяці тому +2

      माऊली मी कुठच कमी समजलो नाही त्यांना मी फक्त एवढं बोलो की चालू कीर्तनात इतकं बोलण योग्य वाट काय?😮

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 4 місяці тому +1

    Kirtanat chal asavi chalit kirtan nasave🙏👍

  • @user-qv2jo1tt1w
    @user-qv2jo1tt1w 5 місяців тому +17

    कैलास महाराज पवार यांची बरोबरी करू नये कोणीच

    • @gopalgawade2746
      @gopalgawade2746 5 місяців тому +6

      ओमकार जगताप च्या कालीच भाऊ

    • @user-po5yj6do9q
      @user-po5yj6do9q 4 місяці тому +5

      पारमार्था मध्ये लहान मोठे कोण नसते माऊली

    • @rajendramangalkar2054
      @rajendramangalkar2054 4 місяці тому

      😅😢❤🎉😊😢😅​@@gopalgawade2746😅❤😢😊को शामिल कर सकती हो मां ने अपने भाषण प्रतियोगिता शुरू किया वो मेरे साथ भी यही चाहती थीं तो वो मुझे 😂🎉😅😮❤😢🎉😊❤😅😢🎉😅😊❤ ❤😢😊🎉🎉😢❤😅😂😢❤😊😮😢😊🎉😅❤🎉😢😊😅😅❤🎉

    • @kishorpatekar7811
      @kishorpatekar7811 3 місяці тому

      एकदम खर बोलात माऊली​@@user-po5yj6do9q

    • @sandipbharmal9404
      @sandipbharmal9404 3 місяці тому +1

      गायक आणि सुंदर गोड आवाजातील गाणे छान आहे परंतु परमार्थ मध्ये संतांच्या भाषेत सांगायचं म्हटले तर अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णू दासा भविकांसी या प्रमाणे.महाराष्ट्र हि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.असे किती तरी एकापेक्षा एक असे सरस गायक आणि मृदुंग वादक आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यांच्या जागेवर योग्य आहेत कुणाचीही तुलना कुणासोबत करने योग्य नाही माऊली 🙏

  • @vitthalsadgir9503
    @vitthalsadgir9503 2 місяці тому +1

    बाजूचे दोन गायन काय करतात

  • @BhagvanMandlik-pt6ns
    @BhagvanMandlik-pt6ns 5 місяців тому +5

    वीणा उजव्या खांद्यावर घ्यायला लावा

  • @dnyaneshwar6528
    @dnyaneshwar6528 27 днів тому

    कैलास महाराज पवार यांना गाण्याची साथ बरोबर नाही

  • @rajushivankhede4540
    @rajushivankhede4540 5 місяців тому +1

    कैलास भाऊ एकदम भारी