श्री. गोपाळजी करंडे सर्वप्रथम तुमचे आभार 🙏🏻.. मला जे शब्द हवे होते तुम्ही लिहिलात अगदी भावनांना मायेची हळुवार फुंकर घालावी तशीच... त्या शब्दांना चाल तसेच संगीत देण्याचं भाग्य मला मिळालं... आणि मानसी गायन क्षेत्रात नवीन असून ही मनापासून सुरांमध्ये भाव ओतून गायली... तिचे पण खूप कौतुक... तसेच अविनाशजी मांजरेकरांनी पण उत्तम छायाचित्रण केलं त्यांना ही धन्यवाद देतो... संगीत रसिक हो ह्या छोट्याशा कलाकृतीवर आणि आम्हां कलाकारांवर तुम्हा सर्वांचं प्रेम बघून आम्ही भारावून गेलो आहोत... आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत... 🙏🏻
निर्मळ मनाचा एक निखळ माणुसकीचा आमचा सर्वांचा आवडता माणूस तो म्हणजे पालेकर साहेब आहेत. ! माझ्या व्यक्तिगत आयुष्यात माझ्यावर जी काही मोजकी निस्वार्थी , मनापासुन प्रेम करणारी माणसं आहेत त्यात त्यांच नाव आवर्जून समोर येतं . त्यांच्या स्टुडिओ मध्ये आम्हाला गाणी गायला खूप खूप मजा येते. तन मन धन हरपुन ते कोणाचेही गाणं मनापासून करत असतात. मी समोरुन एक अनुभव घेतला आहे.ज्यानी कधीच गाणं गायले नाही ताल सूर नसलेल्यांना देखील ते आपल्या रक्तच पाणी करून ते गाणं गाऊन घेतात.आणि त्या गाण्याला चांगल्याप्रकारे न्याय देणारे एकमेव व्यक्ती महत्त्व म्हणून स्वराधीष स्टुडिओचे मालक संदीप पालेकर साहेबांनकडे पाहिले जाते. खूप छान गाणं केलं आहे माऊली एक सच्चा मनाचा माणूस संदीप पालेकर साहेब
अप्रतिम संगीत, गीतरचना 👌👌 सुंदर आणि लयबद्ध गायन.... सध्या कोकणातील गीतकार संगीतकार नमन आणि शक्तीतुरा या पलीकडे जाऊन बाकी क्षेत्रांमध्येही मानाचा तुरा सन्मानाने उंचावत आहोत याचा सार्थ अभिमान आहे.
मानसी,अतिशय भावपूर्ण गाणं आहे तसं तू गायली आहेस,अप्रतिम पूढिल तूझ्या या संगीत कलेला लाख लाख शुभेच्छा खूप प्रगती कर परमेश्वराने तूला उत्कृष्ट गळा दिला आहे,त्यामुळे तूझ्या आवाजात मुधूरता आहे,खूपच छान .अप्रतिम शब्द रचना आहे.
छान आहे गाणी❤
बडिया sandeep
खुप छान मानसी अशी पुढे वाट चाल करत रहा
Nice 1 no. 👌👌
सुंदर संदीप saheb
खुप सुंदर अप्रतिम अवाज आहे मानसी तुजा मनापासुन अभिनंदन असच नविन नविन गाण गात रहा
Khup chan.... अप्रतिम शब्द रचना... खूप भावले मनाला... गोपाळा दादा... खूप सुंदर
खूप सुंदर माऊली
जबरदस्त
खूप छान गातेस मानसी तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👌
पालेकर सर तुमचं कौतुक करणार तेवढे कमी असे सोंग तुम्हिच् करू शकता
👌👌
खुप सुंदर😍
Mast
गोपाल दादा ऐक नंबर गित रचना
मानसी ताई तुम्ही मस्तचं गायलात
मानशी तुझा अभिमान वाटतो छान गायल गीत रिदम अति उत्कृष्ट असा संगीत ताल सूर एकदम अति उत्कृष्ट शाहीर बारकू फाले यांचा मानाचा मुजरा संदीप पालेकर यांना
सुंदर
अप्रतिम सुंदर गीत रचना आणि संगीत सुध्दा छान दिलं आहे
Gopal mitra 1no लेखणी
मानसी अतिशय उत्तम गायलीस.... असाच स्वतःचा या क्षेत्रात उत्कर्ष कर...आणि अशीच यशाची पायरी चढत रहा....खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा.......
महेश काका....
Khup ch chan 👌👌
श्री. गोपाळजी करंडे सर्वप्रथम तुमचे आभार 🙏🏻.. मला जे शब्द हवे होते तुम्ही लिहिलात अगदी भावनांना मायेची हळुवार फुंकर घालावी तशीच... त्या शब्दांना चाल तसेच संगीत देण्याचं भाग्य मला मिळालं... आणि मानसी गायन क्षेत्रात नवीन असून ही मनापासून सुरांमध्ये भाव ओतून गायली... तिचे पण खूप कौतुक... तसेच अविनाशजी मांजरेकरांनी पण उत्तम छायाचित्रण केलं त्यांना ही धन्यवाद देतो...
संगीत रसिक हो ह्या छोट्याशा कलाकृतीवर आणि आम्हां कलाकारांवर तुम्हा सर्वांचं प्रेम बघून आम्ही भारावून गेलो आहोत... आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत... 🙏🏻
Thank you Sir
0
सर्वच काही सुंदर,,, खुप छान
अभिनंदन मानसी
Nice mansi💐💐👌👌
भावा गोपाळ जबरदस्त शब्दरचना ,झकास गीत,झकास म्युझिक, झकास गीत गायलं आहे ताईने।
खूप सुंदर माऊली❤❤
माऊली अप्रतिम गीत रचना किती सुंदर तेवढेच किती गोड आवाजा मध्ये गायले आहे सुंदर
Khup chaan geet Sangeet tr khupch chaan ani Gayle pn khup mst dole panyane bharun ale song iektach
अप्रतिम गीत सर्व टीम ला खुप खुप शुभेच्छा
निर्मळ मनाचा एक निखळ माणुसकीचा आमचा सर्वांचा आवडता माणूस तो म्हणजे पालेकर साहेब आहेत. ! माझ्या व्यक्तिगत आयुष्यात माझ्यावर जी काही मोजकी निस्वार्थी , मनापासुन प्रेम करणारी माणसं आहेत त्यात त्यांच नाव आवर्जून समोर येतं .
त्यांच्या स्टुडिओ मध्ये आम्हाला गाणी गायला खूप खूप मजा येते.
तन मन धन हरपुन ते कोणाचेही गाणं मनापासून करत असतात.
मी समोरुन एक अनुभव घेतला आहे.ज्यानी कधीच गाणं गायले नाही ताल सूर नसलेल्यांना देखील ते आपल्या रक्तच पाणी करून ते गाणं गाऊन घेतात.आणि त्या गाण्याला चांगल्याप्रकारे न्याय देणारे एकमेव व्यक्ती महत्त्व म्हणून स्वराधीष स्टुडिओचे मालक संदीप पालेकर साहेबांनकडे पाहिले जाते.
खूप छान गाणं केलं आहे माऊली
एक सच्चा मनाचा माणूस
संदीप पालेकर साहेब
निःशब्द झालो...!
धन्यवाद माऊली 🙏🏻
shabdach nahit. Apratim
मानसी खूप सुंदर आवाजात गातेस अशीच प्रगती कर तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा तुझ्या सुंदर आवाजाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे👌
खूप छान गाण्याचे बोल
मानसी तुझा आवाज छान आहे
खूप खूप शुभेच्छा अशीच गात रहा
Thank You 💞
खूप सुंदर गायन अप्रतिम
Mansi tai voice kup nice hay mast 🎤🎼🎶👌👌👌👌
शब्द रचना अप्रतिम आणि तितकेच सुमधूर संगीत...! खूप छान पालेकर सर.
खूप अभिमान वाटले गाणं ऐकताना अशीच गात रहा तुझे आई बाबा
Thank You ❤️🙏🏻😍🥰
Khupch chan mansi
मस्त. अभिनंदन
Khup sundar gan aahe mala khup aavdal
पालेकर सर हॅट्स ऑफ
अप्रतिम लेखणी ,मानसी फार सुंदर गायलीस पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
खूपच भावना प्रधान गीत लिहिलंय गोपाळ दादांनी आणि तितकंच आत्मीयतेने गायन केलंय .....खरोखरच अप्रतिम गायन...आणि आवाजातील गोडवा..वा वा...👌
Nice voice taii💖✨
All the best👍💐💐
छान आवाज
तुमच्या लेखणी चा नाद नाय करायचा
खूप छान मानसी 👍
👌👌👌
अप्रतिम गीत गायन आणि संगीत माऊली जबराट
सूंदर एडीट शूट
मानसी अप्रतिम गायन आणि गाण्याची चाल आणि प्रत्येकाच्या काळजाला भिडणारी गीत रचना व्हा 👌👌👌👌👌👌खूपच सुंदर
भावनिक एकदम डोळ्यात पाणी आलंच पाहिजे 👌🏻अप्रतिम गीत रचना आणि उत्तम गायलं आहे
अप्रतिम संगीत, गीतरचना 👌👌 सुंदर आणि लयबद्ध गायन.... सध्या कोकणातील गीतकार संगीतकार नमन आणि शक्तीतुरा या पलीकडे जाऊन बाकी क्षेत्रांमध्येही मानाचा तुरा सन्मानाने उंचावत आहोत याचा सार्थ अभिमान आहे.
I like your voice and like a song very nice manu
Thanks siddhant😊
खूप छान....
गाणं ऐकतांना माहेरची आठवण न् डोळ्यात पाणी आले. मनाला स्पर्श करून गेले .......
खूप छान संगीतकार आमचे मित्र पालेकर सर जी... अगदी शांत स्वभाव...
तसेच लेखणी चे जादुगार आमुचे करंडे माऊली.
गायन खूप च छान ताई.👍
Nice
Chan
खूप छान
खूप छान ताई...👌👌👍 माहेरची आठवण कधीच जात नाही... गाणं ऐकताना डोळ्यातून पाणी आलं 😢
हे perfect गाणं बनवलं आहे.. संपूर्ण टिमच अभिनंदन 💐 मानशी तुझा खुपच छान आवाज आहे 👌
खुपच सुंदर गीत संगीत आवाज... अप्रतिम
खूप सुंदर गायन ,,सर डायरेक्ट हृदयात घाव जाताना ह्या ह्ये गाणं जो ऐकेल त्या मुलाच्या डोळ्यातून नक्की पाणी येईल सुंदर एडिटिंग , विडिओ
लयभारी
हृदय स्पर्शी अश्रू अनावर गीत...अप्रतिम गीत लेखणी संगीत आणि गायीका मानसी घूमे यांचा खूपच सुंदर आवाज.
गीत रचना , संगीत , गायन छान.... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....
Nice song
Khup mast...........mansi ❤❤❤❤❤
Mast aavaj aahe
सुन्दर
सुंदर गायन👌🏻गोपाळ करंडे यांची लेखणी छानच आहे🎧 आणि संदीप सर तुमचं संगीत नेहमीप्रमाणे छान 🪗
अप्रतिम भावनिक रचना आणि साजेसा आवाज छान वाटलं🙏
Very nice dada👌👍
मानसी,अतिशय भावपूर्ण गाणं आहे तसं तू गायली आहेस,अप्रतिम पूढिल तूझ्या या संगीत कलेला लाख लाख शुभेच्छा खूप प्रगती कर परमेश्वराने तूला उत्कृष्ट गळा दिला आहे,त्यामुळे तूझ्या आवाजात मुधूरता आहे,खूपच छान .अप्रतिम शब्द रचना आहे.
माय लेकीचे भाव व्यक्त करणारे गीत छान आहे आणि सुंदर लेखणी आणि गायन
अभिनंदन मानसी
वा खुपच सुंदर 👌👌👌
🥰🥰सुंदर वाक्य रचना Sir💯💯सुंदर गायन मानसी ताई 💯💯💯💯💯💯💯
Ek no mansi my dear friend❤❤
excellent 👍 👍 👍
Mast mansi Chan aawaz 😘❤️
मानसी तुला खूप खूप शुभेच्छा 💐💐
वा मानसी अशीच मोठी होत राहा 😍😍😍
मानसी बेटा खूप सुंदर गायलीस , अंतरात्म्यातून गायलीस ❤️💐💐💐💐खुप् खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
हृदयस्पर्शी गीत... 👌❤️
अप्रतिम गीत रचना ✍️👌
स्वराधीश नादखूळा 🎼👌
सुंदर चित्रिकरण अविदादा 📹🎥👌❣️
Very nice
खूपच छान आवाज आहे मानसी..आणि अप्रतिम गाणं आहे....
सुंदर गीत रचना.
उत्तम शब्द रचना अप्रतिम संगीत... आणि मानसी खुप मनापासून गायलीस 😍 💐💐💐हृदयस्पर्शी गीत 😍
अप्रतिम रचना, खुप छान आवाज आणि लाजवाब संगीत 👍💐
Nice mansi keep it up😍❤️👌
खुप सुंदर. गीतरचना त्याच बरोबर छान असे संगीत, मानसी ताई खुप सुंदर आवाज पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा....
❤❤😂❤❤
Very very nice song 👌👍
सुंदर रचना... हृदय स्पर्श करून टाकणारे आई वडिल यांच्या भावना ...गाण्यात व्यवस्ती रीत्या व्यर्था मंडलात .. लय भारी... आवाज छान
Nice Manasi
Nice song sandeep dada 🎼🎶👌👌👌👌
Khup chan manas.. love u.. keep it up 👍
Khup bhari keep it up 💪🍃✨
व्वा जबरदस्त गीतरचना,,, मनाला भारावून जाणारे शब्द,,, अप्रतिम आवाज...👌👌👌
Nice song..... 🍿