खूप खूप धन्यवाद संगीत रसिक हो आणि कोकण प्रेमीनो... आपल्या प्रतिक्रियांनी खरंच भारावून गेलोय... आपलं प्रेम आशीर्वाद सदैव असेच राहुदेत... स्वराधीश म्युझिक कडून अजून चांगल्या चांगल्या कलाकृती लवकरच आपल्या भेटीला येतील आपलं प्रेम असंच राहूदे...
माझं प्रेम प्रेम प्रेम माझ्या कोकणावर माझ प्रेम प्रेम प्रेम माझ्या लाल मातीवर माझ प्रेम प्रेम प्रेम माझ्या निसर्गावर माझ प्रेम प्रेम प्रेम माझ्या स्वराधीशांवर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🤣
सर अप्रतिम गाण गायलात खरंच! कोकणातल्या परंपरा आणी हरवत चाललेल्या चालिरिती पुन्हा हव्याहव्याशा वाटू लागल्या कोकणात जन्म झाला याचा अभिमान वाटतो.गाण ऐकून मनाला तृप्त करणारा आपला आवाज हरवलेल्या बालपणाची आठवण करून गेला खूपच छान हे कोकणगीत लाजवाब शब्दगुंफन❤❤❤
गाणे एकसारखं ऐकावसे वाटतं आहे. गाण्यात खूपच अशा सुंदर प्रकारे कोकणचे वर्णन झाले. असं वाटतं आहे की कधी गणपती बाप्पा येतात आणि मी माझ्या सुंदर कोकणातल्या गावी जातो. खूपच छान दादा.
कोकणातील रूढी परंपरा एवढ्या 4 ओळीं मंध्ये मांडण्या एवढं छोटी नाही सर तुम्ही अचूक मांडली प्रत्येक ओळीतला एक शब्द जरी गाळला तर गाणं अधुर राहील अस केलंत सर सुंदर गायन ,लेखणी आणि तितकीच गोड बॅग्राऊंड धून , शब्दांना भावेल अस चित्रीकरण सर सलाम तुमच्या कामाला खरंच आम्ही भाग्यवान आहोत तुमच्याकडून आम्हला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळत ❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद संगीत रसिक हो आणि कोकण प्रेमीनो... आपल्या प्रतिक्रियांनी खरंच भारावून गेलोय... आपलं प्रेम आशीर्वाद सदैव असेच राहुदेत... स्वराधीश म्युझिक कडून अजून चांगल्या चांगल्या कलाकृती लवकरच आपल्या भेटीला येतील आपलं प्रेम असंच राहूदे...
माझं प्रेम प्रेम प्रेम माझ्या कोकणावर
माझ प्रेम प्रेम प्रेम माझ्या लाल मातीवर
माझ प्रेम प्रेम प्रेम माझ्या निसर्गावर
माझ प्रेम प्रेम प्रेम माझ्या स्वराधीशांवर
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🤣
कोकण नगरी स्वर्ग नगरी
सर अप्रतिम गाण गायलात खरंच! कोकणातल्या परंपरा आणी हरवत चाललेल्या चालिरिती पुन्हा हव्याहव्याशा वाटू लागल्या कोकणात जन्म झाला याचा अभिमान वाटतो.गाण ऐकून मनाला तृप्त करणारा आपला आवाज हरवलेल्या बालपणाची आठवण करून गेला खूपच छान हे कोकणगीत लाजवाब शब्दगुंफन❤❤❤
खूप छान सर... आपल्या कोकणची गोष्टचं वेगळी आहे... खूप सुंदर 👌👌👌👌👍👍👍👍👏👏👏👏💐💐💐💐
Kadakkkk song
Khup Chan dada❤
अप्रतिम दादा कोकण प्रेमी 🎉🎉🎉कडक कडक एकदम कडक
खूपच सुंदर झालंय गाणं..
पालेकर सर 👌👌👌❣️❣️
मस्त 👌👍
Sundar ❤
अप्रतिम❤
गाणे एकसारखं ऐकावसे वाटतं आहे. गाण्यात खूपच अशा सुंदर प्रकारे कोकणचे वर्णन झाले.
असं वाटतं आहे की कधी गणपती बाप्पा येतात आणि मी माझ्या सुंदर कोकणातल्या गावी जातो. खूपच छान दादा.
Very nice Song 👌👌👌
मस्तच सर❤
खुप सुंदर गीत अप्रतिम गायन आणि शब्दरचना
अप्रतिम गीत सर...❤❤ आम्ही कोकणकर
❤ super 🎉 ❤ lai bhari❤❤
Very nice song❤❤❤❤
Yek no❤❤❤
Wow Khup god song sandeep ji 👆👌👌
सर खूप सुंदर गीत आहे. काव्यरचना सुद्धा सुंदर आहे.
अस्सल कोंकण शब्दात आणी सुरात मांडलय दादा..
अभिनंदन आणि शुभेच्छा❤❤❤
कोकणातील रूढी परंपरा एवढ्या 4 ओळीं मंध्ये मांडण्या एवढं छोटी नाही
सर तुम्ही अचूक मांडली
प्रत्येक ओळीतला एक शब्द जरी गाळला तर गाणं अधुर राहील अस केलंत सर
सुंदर गायन ,लेखणी आणि तितकीच गोड बॅग्राऊंड धून , शब्दांना भावेल अस चित्रीकरण
सर सलाम तुमच्या कामाला
खरंच आम्ही भाग्यवान आहोत तुमच्याकडून आम्हला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळत ❤❤❤❤
खूप सुंदर गीत
Khup bhari dada
Superb.....👌👌👌👌❤
Lyrics 👌👌
4 मिनिटात पुऱ्या कोकणचं वर्णन सांगनारं अप्रतिम गीत
वाव क्या बात है ! सुंदर लेखणी पाळेकर साहेब त्याच बरोबर सुंदर गायन, सुंदर म्युझिक ❤❤❤
Khup ch Chan sir....
Mastch sir😊
🔥❤️❤️
❤❤❤❤❤❤
खूप छान... जय कोकण ❤
सर अप्रतिम गीत आणि विडीव्हो
Nice❤❤🎉🎉
Thanks 🤗
Mast kokanvarnan
पाऴेकरानु एकदम भारी हा
लय भारी,दादा,,माझं कोकण,,,,, l
Nice Song Sandeep Dada
सुंदर ,मस्त,छान
खूप छान सोंग दादा🎤🎶🎼👌👌👌👌
खूप छान
लय भारी ❤❤
subdar sean aani song pan kamaal
माझं प्रेमही माझ्या कोकणावर....... अप्रतिम गीत रचना, संगीत
मस्त गायन आहे
❤👌👌
गाणं खूप छान झालं आहे. आवडलं...!
वा माऊली तुमचा आवाज ऐकायला मिळाला.....
छान झालं आहे गाणं.....
संगीत कडक
छान
अप्रतिम गाणं ❤️🥰😍
Khup ch chan palekar sir #shreebarve
लय भारी भाऊ
Very Good Paresh
thank you sir❤
nice song
Best
क्या बात है सर 😍 आम्ही कोकणकर 🎹🎤🎧
खूपच छान.... सर.
आपल कोकण तर स्वर्गाहून सुंदर.... तुमच्या शब्द , सूर आणि संगिताच्या साजाने खरच नटवलत त्याला. 🎉🎉
Mastach
स्वर्गाहुन सुंदर माझं कोकण
जगात एकचं नंबर कोकण ❤😍🌍💓
सर खूप छान शब्दांत सांगितलंत आपल्या कोकणची महती खूप छान आवज खूपच छान संगीत....🎧❤️👌🏻😍
Pleasure to watch,feels live moments happening in front of eyes👀
❤❤ छान सर
Khup chan dada,❤❤👌
आमचं प्रेम तुमच्यावर.. शब्दावर संगीत आणि आवाजावर... भारी एकदम ❤️
सर सुंदर शब्दरचना...प्रत्येक शब्दातून कोकण दिसतंय आणि सुश्राव्य संगीत❤🎉
सर गाणं खूप खूप छान आहे गाण्याची शब्द रचना फार उत्तम आहे मनाला भिडणार भावनार गाणं आहे खूप मस्त
Super
Mst
Mazya kade song ahe tya baddle bolaych ahe
Call kara number dila tyavar
खुप सुंदर