Це відео не доступне.
Перепрошуємо.

डोक्यातील वाईट विचार शंभर टक्के बंद,सबकॉन्शस मनाची शक्ती अशी वाढवा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 кві 2021
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    • असा आहार घ्या, कधीच आज...

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @vijayabhoge2094
    @vijayabhoge2094 3 роки тому +19

    मी नेहमी सकारात्मकच राहणार आनंदी राहणार माझ्याबरोबर सदैव परमेश्वर वास करतो ओम शांती

  • @user-gw8th9fw5m
    @user-gw8th9fw5m 3 роки тому +6

    जय गुरुदेव माऊलीजी.
    होय मी आनंदी आहे.
    मी सकारात्मक विचार करतो.
    मी सकारात्मक लोकांसोबत राहतो.
    येस..!!

  • @sangitakale6300
    @sangitakale6300 3 роки тому +5

    Yes जय गुरूदेव माऊलीजी ....खूप छान सत्संग आहे ज्ञानयोगाशी झोडल्या गेल्या पासून आम्ही आनंदी चं आहे शिबीर केल्या पासून सकारात्मक विचार करतो खूप सोप्या शब्दांत सांगितले खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🙏

  • @vikasnaik8545
    @vikasnaik8545 Рік тому +2

    माऊली जी अंत कर्णापासून बनवलेली व्हिडिओ अशा प्रकारची व्हिडिओ आजपर्यंत कोणी सुधा बनवू शकणार नाही निस्वार्थ पणे आपले महान कार्य आहे .अशा महान कार्याला मनापासून धन्यवाद .व्हिडिओ पाहून मी खूप आनंदी झालो आहे .आम्ही आपल्या शिबिराला येणार आहोत .❤❤❤❤

  • @parthsomvanshi6131
    @parthsomvanshi6131 3 роки тому +64

    तुम्ही खूप महान कार्य करत करत आहात माऊली
    परमेश्वर तुमच्या रूपात भेटला आम्हाला

  • @nishakawale5715
    @nishakawale5715 3 роки тому +4

    मी सकारात्मक विचार करणार आणि सदैव आनंदी राहणार.माऊलीजी आपले विचार खुपच प्रेरणादायी आहेत. जय गुरुदेव!

  • @madhurakavi1552
    @madhurakavi1552 3 роки тому +16

    Yess, मि फक्त चांगलेच विचारल करणार, चांगलेच बोलणार आणि ऐकनार आणि माऊली जी मी तुमचा सत्संग प्रत्यक्ष येऊन करणार, ऑनलाइन पेक्षा प्रत्यक्ष करणार 100%

    • @exdkvibhute7297
      @exdkvibhute7297 3 роки тому +2

      मी दगडू विभूते रिटायर मिलिटरी लातूर जिल्हा मी आजपासून चांगले विचार करणार आहे.

    • @ganeshshivekar6103
      @ganeshshivekar6103 2 роки тому

      Yess मी फक्त चांगलेच विचार करनार चांगलेच बोलणार आणि ऐकणार आणि माऊली ची मी तुमचा आभारी आहे

    • @bhalchandraawate8538
      @bhalchandraawate8538 2 роки тому

      यस् मी माझे आयुष्य बदलणार आहे.
      जयगुरुदेव

    • @bhagwatwagh8991
      @bhagwatwagh8991 2 роки тому

      Yes l will do postive thought
      Thanks mauli

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 3 роки тому +20

    Yes, I am happy,
    Yes I am healthy
    Yes, I am successful
    Yes, I am charming
    Yes, God is always with me
    Yes, I am part of this infinite universe,
    Yes, I am blessed

    • @vaijnathkaldate7438
      @vaijnathkaldate7438 3 роки тому

      Yes I am happy

    • @sanjaykadam9258
      @sanjaykadam9258 3 роки тому +2

      माऊली नमस्कार होय माऊली मी आत्ता पासुन माझ्या मनात पॉझिटीव विचार करणार धंन्यवाद माऊली

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 3 роки тому +4

    जय गुरूदेव माऊलीजी🙏 तुम्ही जे सांगता ते विचार ऐंकुन आमची ऊर्जा व मन उत्साहाने जीवन जगण्यासाठी आणखी बळ मिळते शरीरात एक कंरट मिळतो खुपच छान विचार खरंच अगदी देवच आहात आमच्या मनातली प्रश्नांची उत्तरे सहज सांगतात प्रेरणादायी

  • @madhavrampurkar5321
    @madhavrampurkar5321 3 роки тому +32

    हजारो लोकांचे जीवन बदलणाऱ्या माउलींना साष्टांग नमस्कार 🙏

    • @vishnumatre5664
      @vishnumatre5664 3 роки тому +1

      Yes I am ready to start positive thinking & liveing to positive thinking people

    • @suhassasane9243
      @suhassasane9243 2 роки тому +1

      Yes I am starting positive thinking

    • @pravinsuryavanshi1111
      @pravinsuryavanshi1111 Рік тому

      Yes jay gurudev 👏👏

    • @MonsterGaming-ln8cg
      @MonsterGaming-ln8cg 3 місяці тому

      हजारो लोकांचे जीवन बदलणाऱ्या माउलीचे सास्तांग नमस्कार

  • @vinodkite9656
    @vinodkite9656 3 роки тому +5

    माऊली..." तुम्ही सकारात्मक विचारांचे प्रेरणास्रोत आहात."

  • @prashantmane933
    @prashantmane933 Місяць тому

    खूप छान वाटले ऐकून मन प्रसन्न झाले जिजुनि स्फूर्ती होती ती पुन्हा जागृत झाली❤

  • @parmeshwargire7038
    @parmeshwargire7038 3 роки тому +9

    किती सुंदर बोलता हो माऊली जी तुम्ही

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 3 роки тому +5

    माऊलीजी हे विचार म्हणजे डोक्यात लक्ख प्रकाश पाडणारे आहेत
    माऊलीजी तुमच्या प्रत्येक वाक्यातून फक्त फक्त प्रेरणाच मिळते आणि यातूनच आपोआपच आम्हाला बदल करायला भाग पाडते

    • @baliramdeshmukh9666
      @baliramdeshmukh9666 3 роки тому +1

      मिच माझे जिवन बदवणार आहे जय गुरूदेव🌷🙏🌷

  • @SwatiKumbhar-h9u
    @SwatiKumbhar-h9u 7 днів тому

    मी नेहमी सकारात्मक विचार करेन, नेहमीच आनंद आहे, मीच माझ आयुष्य बदलणार.. जय गुरुदेव

  • @villagefun4702
    @villagefun4702 3 роки тому +12

    Yes..... I am Happy.
    Yes..... I am leave with Positivity.
    Yes.... I will do everything.
    Yes..... I am brave.
    Thank you god..... For being with me every time..... I am son of god

  • @anita-yk7lg
    @anita-yk7lg 3 роки тому +3

    Yes मी positive राहणार, आनंदी राहणार, भयमुक्त राहणार,मी परमेश्वराच्या सोबत आहे परमेश्वर माझ्या सोबत आहे,मी बरी होणार

  • @laxamsonavne9797
    @laxamsonavne9797 3 роки тому +6

    तुम्ही परमेश्वराला सारखे भेटलात
    माऊली तुमच्या विचारांमुळे जीवन खूप पॉझिटिव

  • @santoshmasal7915
    @santoshmasal7915 3 роки тому +1

    मी सकारात्मक बोलणार. मी आनंदी राहणार. सतत स्वतःला आनंदी ठेवणार.मे स्वतः मध्ये सकारात्मक बदल करणार आजपासून.
    धन्यवाद माउली.

  • @ChetanPatil-cm6yq
    @ChetanPatil-cm6yq 3 роки тому +5

    Yes ssss मीच माझे आयष्य बदलणार
    मी आनंदी राहणार

  • @gauridesh3019
    @gauridesh3019 3 роки тому +20

    yes
    परमेश्वर माझ्या सोबत आहे. 👍
    मी उत्साही आहे 👌
    मी बदलणार च आहे 👍👍👍

  • @kailashthorat7610
    @kailashthorat7610 3 роки тому +5

    माऊली खूप छान सांगितले आपण.....👍🙏✌️🤞👌👌❤️

  • @ramchandrapurohit489
    @ramchandrapurohit489 3 роки тому

    येस मी आजपासुन सकारात्मक विचार करणार मी डायबेटिस वर मात करणार मी आनंदी रहाणार माझी शुगर नाॅर्मल करणार माऊली तुमचे विचार मनावर बिंबवणार आतापासूनच धन्यवाद

  • @geetamundhe1895
    @geetamundhe1895 2 роки тому +1

    Yes, I am happy
    Yes, I am healthy
    Yes, मी खूप सकारात्मक आहे
    Yes, mi सर्वांचे चांगले होईल हीच प्रार्थना करेन
    मी ज्ञानयोग ची साधक आहे
    माउलींची कृपा आहे

  • @pradipnalavde7624
    @pradipnalavde7624 3 роки тому +7

    अप्रतिम..
    मनावरील जगातील सर्वात सहज सुंदर माहिती.. ते ही सोप्या शब्दात

  • @user-gu8ni5pz7r
    @user-gu8ni5pz7r 3 роки тому +3

    जय शिवराय माऊलीजी
    खरंच तुमचे विचार आमच्यासाठी एक नवीनच ऊर्जा घेऊन येतात
    मी आनंदी आहे
    माझे जीवन बदलत आहे

  • @nitinhanwate7603
    @nitinhanwate7603 3 роки тому +2

    जेव्हापासून ज्ञानयोग अंगात भरला आहे तेंव्हापासून सर्व योगच योग येत आहेत आयुष्य चांगले महान आणि आनंदी बनवण्याचे 😊🤗😍

  • @minakshibhagwat9061
    @minakshibhagwat9061 2 роки тому

    Yes..mi नेहमी positive vichar karnar, नेहमी आनंदी राहणार, खुश राहणार, मी खूप खूप strong aahe, nirbhay aahe, निडर आहे.

  • @malatikute7562
    @malatikute7562 3 роки тому +8

    तुमच्याकडे पाहिले की मन प्रसन्न वाटते

  • @kalpanashingne1858
    @kalpanashingne1858 3 роки тому +23

    देवा! तुमच्यामुळेच आम्ही आनंददायी जीवन जगतोय , परिस्थिती कशीही येवो त्याला सामोरे जावून स्थिर, स्वस्थ कसं रहाता येईल हे तुम्हीच तर शिकविले.
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
    माऊलीजी 🙏जय गुरूदेव 🙏🌳🌷

    • @kalpanashingne1858
      @kalpanashingne1858 3 роки тому +1

      मी विचाराने सकारात्मक लोकांसोबतच राहणार. Yes 🙌 मी बदलले बदल करत राहणार आहे. जीवन मला क्षणाक्षणाला शिकवत आहे, सबक मिळत आहे.
      लोकं पारखणे खुप शिकलोय आम्ही वडील गेल्यापासनं. जगाने फार फार शिकवलंय.
      धन्यवाद 🙏🌷🌳🌊

    • @ajitkumardhamal4344
      @ajitkumardhamal4344 3 роки тому

      Yes....मी सकारात्मक च विचार करणार...I do it ..

  • @aaryaambekarclass-2c465
    @aaryaambekarclass-2c465 3 роки тому +1

    खरच मी माझे आयुष्य बदलणार, मी आनंदी आहे, मी सर्व काही करु शकतो......Yes I can everything... Thanks mauli ji....💐💐💐💐

  • @gtalkmedia4776
    @gtalkmedia4776 3 роки тому +11

    होय माऊली मी आत्तापासूनच पॉझिटिव्ह विचार पेरणार माझ्या मनात🙏🙏

    • @yeshwantjad8400
      @yeshwantjad8400 3 роки тому

      हो माऊली

    • @prathamesh9125
      @prathamesh9125 3 роки тому

      हो मी पण आता पासुनच सकारात्मक विचार करायला सुरुवात केली मी माझे आयुष्य बदलणार 🙏 जय गुरूदेव 🙏

  • @sangitagaikwad1439
    @sangitagaikwad1439 3 роки тому +41

    मी या क्षणा पासून स्वतःमध्ये बदल करणार, मी postive रहणार, आनंदी राहणार, भयमुक्त होणार, खूप सुंदर मोठी स्वप्न पाहनार

  • @ashishgandhi8421
    @ashishgandhi8421 3 роки тому +3

    Jai Maulijee 🙏 I will think positive Thank u for blessing me to change my life and getting positive energy

  • @girishs.puranik2439
    @girishs.puranik2439 3 роки тому +2

    Yes मी आनंदी आहे,मी उत्साही आहे,मी सकारात्मक लोकांसोबत राहतो, मी सकारात्मक विचारच करतो जय गुरुदेव☺️

  • @Swami_samrth_
    @Swami_samrth_ 2 роки тому

    सलाम माऊली तुम्हाला खुप खुप छान मार्गदर्शन करता श्री स्वामी समर्थ

  • @suniladake897
    @suniladake897 3 роки тому +7

    Yes Jai Gurudev l am changing from dullness to bright ness

  • @user-he2ve4ms5y
    @user-he2ve4ms5y 3 роки тому +3

    जय गुरुदेव
    खूपच सुंदर विचार
    मी सदाई आपल्या विचाराप्रमाणेच जीवन जगत आहे

  • @dr.girishgutte4468
    @dr.girishgutte4468 3 роки тому

    जय गुरुदेव, डोक्यातील वाईट विचार 100% बंद, इनपुट बदला आउटपुट बदलेल व प्रतिक्रिया बदल न्या पेक्षा प्रकिया बदला हे बाहय मन व अंतर्मनात च्या साह्याने खूप सुंदर पध्दतीने सांगितले आहे. सकारत्मक बोला, सकारत्मक लोक , वातावरण व स्थीर मना साठी सोप्या पद्धतीने ध्यान याचे महत्त्व समजले.
    आज या करोना काळात प्रत्येकाच्या मानत वाईट विचारा चे थैमान आले आहे, हे विचार निश्चितच प्रत्येकाला तारक ठरतील हे 100% सत्य आहे.
    ज्ञानयोग व माऊलीजी मुळे हे मला सहज शक्य झाले, धन्यवाद माऊलीजी😊😊

  • @krishnakadu8679
    @krishnakadu8679 3 роки тому +1

    अति सुंदर विचार आहे हे सर्व साधनेने साध्द होईल तसा प्रयत्न केलास मन एकाग्र केल्यास पण महाराज मन एकाग्र होत नाही 🌹काय करावं हेच कळतं नाही 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @homesaqua6665
    @homesaqua6665 2 роки тому +3

    Yes i am.positive and will always think and act positively. Maulee thank you so much 🙏🙏🙏

  • @arunwadichar1886
    @arunwadichar1886 3 роки тому +12

    Yes मी नेहमी सकारात्मकच विचार करणार, स्वतःला बदलणार 👍👍👍

  • @rameshnagarale6763
    @rameshnagarale6763 3 роки тому +2

    माऊलीजी तसे आपले शिबीर केल्यापासून रोजचा दिवस खुप आनंदात जातो..
    आपले सानिध्य म्हणजे आनंदाचा खजिना आहे

    • @balulokhande6110
      @balulokhande6110 3 роки тому

      माऊली तुम्ही देवासारखे आहात yes मी बदलणार ,मी आनंदी राहणार, सकारात्मक विचार करणार, आपले मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि राहा आभार मानतो

    • @PoojaPatil-xr3ek
      @PoojaPatil-xr3ek 3 роки тому

      @@balulokhande6110 हो मी पण सकारात्मक विचार करणार आणि आनंदी होणार

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf 6 місяців тому

    माऊली माझ्या डोक्यात खूप वाईट विचार येत राहत असतात माझ्या डोक्यातले विचार्गेले पाहिजे ❤❤❤❤

  • @padmaw2772
    @padmaw2772 2 роки тому +2

    Yes.I am ready to change myself.I am responsible for my situations.I love myself.Thank you for making this video sir.Thanks alot 🙏

  • @prakashmalve5414
    @prakashmalve5414 3 роки тому +4

    Important imformation.👌🏻Yes...Aaj pasun phakt positive aani positive ch ..thank's maulijee🙏🏻

  • @VaibhavPadule
    @VaibhavPadule 3 роки тому +1

    मी नक्की आजपासून स्वतः मध्ये बदल करणारच. आणि हो सर तुमचं स्पीच ऐकून मनाला खूप शांत वाटलं. तुम्ही खूप छान कार्य करत आहात.Best of luck 👍

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 3 роки тому +1

    ज्ञानयोगासोबत जोडल्या गेल्यापासून आयुष्य आनंदी आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये फक्त आनंद आनंद आणि आनंदच मिळत आहे.
    ज्ञानयोग हिच एक positivity आहे.
    बस्स बाकी सर्व शब्दातीतच.
    😊😊😊😊😊😊

  • @rushikeshmkale2655
    @rushikeshmkale2655 3 роки тому +5

    Yes I am ready to change with positivity,🙂🙏 jai hari mauli

  • @hoshedarghaswalla241
    @hoshedarghaswalla241 3 роки тому +4

    Yes !!Thank you very much

  • @rajeshbhosalepatil1541
    @rajeshbhosalepatil1541 3 роки тому +1

    जय गुरुदेव माऊली जी.
    तुमचे व्हिडिओ पाहुन खुप छान प्रेरणा मिळाते.
    मन प्रसन्न होते. नवीन उत्साह निर्माण होते.
    धन्यवाद माऊलीजी 🙏🌺🤗

  • @shakilinamdar9392
    @shakilinamdar9392 2 роки тому +1

    Maauli khup chaan mahiti dili aani jaganyachi nawi ummid milali aaj pasun mi positive vichar karnar aani jiwanat parat aanand milawanar dhanywad guruji

  • @harshalwakode6143
    @harshalwakode6143 3 роки тому +5

    Yes sir 👏I am everyday positive 🙏😊shree swami samartha 🙏

  • @vatsayana2004
    @vatsayana2004 3 роки тому +4

    You are best even psychatrists charging hefty fees can't tell patients about these things.👍👍👍👌👌

  • @shashikaladhanve8526
    @shashikaladhanve8526 3 роки тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी...🙏
    सकारात्मक विचार देणारा सत्संग आहे...🙏🏻😊
    ज्ञानयोगासोबत राहुन सकारात्मक विचार ध्यान , प्राणायाम हे तर शिकलोच पण सतत मनात चांगले विचार टाकायला शिकलो, मी आनंदी, ऊत्साही आणि कुठल्याही परिस्थितीत धिराने सामोरे जायचे हे पण शिकलो...👍🏻👌🏻
    आज अजून सत्संग ऐकून नवीन ऊर्जा भरली आहे...🌹😊👍🏻👌🏻

  • @mayureshkulkarni803
    @mayureshkulkarni803 2 місяці тому

    मी आज या दिवसा पासून स्वतः मधे बदल करणार, मी सुद्धा इतरांप्रमाणे Positive Thinking करणार आहे. धन्यवाद गुरूमाऊली जी 😅😅

  • @sachinrane523
    @sachinrane523 3 роки тому +6

    Yess..I am ready to change..always follow positivity..jai gurudev

  • @kaivalyabhavthankar3851
    @kaivalyabhavthankar3851 3 роки тому +3

    Yes maulijee .I will change 🙏🙏🙏
    Jay gurudev

  • @padmakarganpatpatil8994
    @padmakarganpatpatil8994 2 роки тому

    धन्यवाद माऊली तुमच्याशी जोडल्यापासुन फक्त हसायचं कस हेच विचार येतो yes

  • @udaytribhuvan192
    @udaytribhuvan192 2 роки тому

    खुप छान माऊली एकदम बरोबर बोलतात तुम्ही

  • @sarangthakare3587
    @sarangthakare3587 3 роки тому +34

    मी पॉसिटीव्ह विचार करणार आणि आनंदी राहणार..

  • @yogeshshinde2183
    @yogeshshinde2183 3 роки тому +4

    मी सकारात्मकच विचार करेल आणि माझं आयुष्य बदलेल आणि सर तुम्ही खूप मस्त सांगितलेले आहे असेच मस्त आणि छान आणि पॉझिटिव्ह व्हिडिओ आणि पॉझिटिव चा अवेअरनेस देता हा करत रहा खुप छान सर मस्त व्हिडीओ

  • @ishwaripingle1877
    @ishwaripingle1877 3 роки тому +2

    जय गुरुदेव माऊलीजी
    संपूर्ण व्हिडीओ बघितला
    खुप महत्वाचा आहे सर्वांसाठी

  • @mehendiwithmanisha267
    @mehendiwithmanisha267 2 роки тому

    Maulijee tumhi kharach life changer aahat, tumchi positivity thinking sutra khup sundar

  • @shamsundarrajput6928
    @shamsundarrajput6928 3 роки тому +4

    Thank you❤🙏

  • @pranayp1591
    @pranayp1591 3 роки тому +4

    🙏Jai guru dev mauliji🙏
    Yes mi positive ahe

  • @sachinsuryawanshi1084
    @sachinsuryawanshi1084 Рік тому +1

    Yes मी सकारात्मक बोलणार मी सकारात्मक ऐकणार सकारात्मक विचार करणार मी सगळं काही करू शकतो जय गुरुदेव,,,🙏

  • @sadhnagaikwad114
    @sadhnagaikwad114 Рік тому

    आयुष्य खूप सुंदर आहे हे तुमच्या सत्संगा द्वारे आम्हाला कळले आहे

  • @ashishgandhi8421
    @ashishgandhi8421 3 роки тому +6

    Guru after listening your session I feel positive, happiness, powerful & peaceful! God bless

  • @bhawaniupadhyay8346
    @bhawaniupadhyay8346 3 роки тому +5

    Very very thank you maulijee
    This video is very important for me.
    Lots of thanks

  • @neetapawaskar8625
    @neetapawaskar8625 2 роки тому +1

    होय मी बदलणार आहे... मी फक्त सकारात्मक विचार करणार.. माझा देव नेहमी माझ्याबरोबर आहे.. माझ्याबरोबर सर्व काही चांगलेच होणार आहे.. जय गुरुदेव!

  • @nnkjnnnl
    @nnkjnnnl 3 роки тому

    आपली समजावून सांगायची पद्धत फार आवडली. एखाद्या तत्वज्ञानावर जेंव्हा आपली पूर्ण श्रद्धा असते तेंव्हाच आपण एवढं आग्रही पद्धती ने समजावून सांगू शकतो..आपण दिलेला संदेश खरोखर प्रेरक आहे..आभार...

  • @shaileshshinde9129
    @shaileshshinde9129 3 роки тому +4

    Yes I will live with positive peoples

  • @bhagyashritorawane
    @bhagyashritorawane 3 роки тому +4

    Yes mich mazha Aayush badalanar😊🙏

  • @chintamanbhavarthe4329
    @chintamanbhavarthe4329 3 роки тому +1

    आज खरंच तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे माऊली मी सुद्धा आता पॉझिटिव्ह विचार करेन

  • @jayshreepange6443
    @jayshreepange6443 2 роки тому

    एस मीच maj आयुष्य बदलणार.जय गुरुदेव.माऊली.

  • @sstotala
    @sstotala 3 роки тому +7

    Yes forever Mauliji with your Blessings 🙌🙏💖

    • @geetanjalijadhav9379
      @geetanjalijadhav9379 3 роки тому

      Pan mag samorchya ne sarkhe Nigitive bolatach rahila tar, kai karayche?

    • @GautamiRParit
      @GautamiRParit 2 роки тому

      Khup chan, mast👌👌
      Ya video mule mi nakkich positive vichar karen.

  • @Aarohidrawingandotheractivity
    @Aarohidrawingandotheractivity 3 роки тому +3

    जय गुरुदेव माऊलीजी खुप महत्वाचा आणि सर्वस्पर्शी असा सत्संग 🙏

  • @nileshparakh4326
    @nileshparakh4326 3 роки тому

    माउली, आपका प्रवचन (सत्संग) अच्छा है | मैं आपको वचन देता हूँ की मैं बदलूँगा | मैं सकारात्मक ही देखुंगा | आज से मैं खुश रहने की जीतोड़ कोशिश करूंगा | इनपुट = आउटपुट हा सल्ला लक्षात ठेवेन | मी यशस्वी हौं दाखवेनच | यशस्विता के शिखर पर मिलते है |

  • @diliprakh7800
    @diliprakh7800 3 роки тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी
    सुंदर विचार सुंदर जीवन निर्माण करते

  • @rohangengaje8717
    @rohangengaje8717 3 роки тому +22

    Mauli jee तुमची smile बगुनाच negative v4 लांब जातात...😊 Jay gurudev

  • @anujamishra9379
    @anujamishra9379 3 роки тому +3

    Waw

  • @saritajadhav1985
    @saritajadhav1985 Рік тому

    Yes मी आजपासून पॉझिटिव्ह विचार करणार आणि माझं आयुष्य बदलणार

  • @shivajigurav3705
    @shivajigurav3705 3 роки тому +1

    मी सकारात्मक लोकांसोबत राहील. मी बदलणारच आहे .१००% जय गुरुदेव नमस्कार.

  • @ganeshahire2419
    @ganeshahire2419 3 роки тому +3

    मी प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणार आणि जीवन आनंदी करणार.

  • @nehatarwade8833
    @nehatarwade8833 3 роки тому +4

    Yes I m positive
    I m happy
    I m healty.
    I m strong.
    I m energatic

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf 5 місяців тому

    माऊली तुम्ही बोलल ते होत आहे आम्ही तुमचं शिबिर करू आमच्या माग खूप आडच्न आहे आमची aadachn दूर होऊन द्या माऊली आम्हाला आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला

  • @amrutapande6295
    @amrutapande6295 3 роки тому +1

    Khup Garaj ahe tumchya ashya anek satsangachi .. 🙂😇🙏 karan jasa corona suru zalai magchya warshi pasna mala anxiety attach yeta ahet.. Anni nahi ala attack tari barech wel Sadhya negative wakyani kivha Situation ne mi Panic hote 😣 khup wait asta hey kayam bhiti madhe rahna karan nastana.. Dhanyawaad Maulije 😇🙂jevda Thanks mhntla tevda kamich ahe 🙂

  • @sahillaghave
    @sahillaghave 3 роки тому +3

    🙏🙏🙏🙏

  • @rohitchavan9480
    @rohitchavan9480 3 роки тому +3

    I am stable
    I am peaceful
    I am positive
    I am happy
    I am confident
    I am humble
    I am smart and intelligent

  • @swatimalekar4252
    @swatimalekar4252 2 роки тому

    Yes मी नेहमी चांगल्या लोकांच्या सोबत राहणार चांगले विचार करणार. माउली तुमचा हा व्हिडीओ खुप प्रेरणा देणारा आहे 👍👍

  • @sayali7787
    @sayali7787 Рік тому

    Me sakartma kokan बरोबरच राहणार आहे. आणि मी फक्त सकारात्मक बोलणार आहे. मी सर्व काही करू शकते. Me anandi ahe. Utshahi ahe. Mazhya babat Sagal anukulach घडतंय. Me nirogi ahe ani strong ase mazhe व्यक्तिमत्त्व आहे. Me khup shant anisadhani ahe.

  • @pandurangpadalkar-yp7kn
    @pandurangpadalkar-yp7kn 4 місяці тому

    मी आजपासून निरोगी आणि समाधानी भय मुक्त राहणार

  • @nishakottawar8262
    @nishakottawar8262 2 роки тому +1

    खुप छान मार्गदर्शन केले,धन्यवाद

  • @akshayshinde8736
    @akshayshinde8736 3 роки тому +1

    Yes मी नेहेमी सकारात्मक विचार करणार. आजपर्यंत अशी positive, आणि प्रेरणा देणारी व्हिडिओ मी कधीच पाहिली नव्हती. हे मला जाणून घेण्याचा योग आला त्यातच मी माझं भाग्य मानतो. जय गुरुदेव...........

  • @dakeshrikant123
    @dakeshrikant123 3 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद माऊलीजी.... अतिशय प्रेरणादायी विचार.... खूप सोप्या भाषेत सांगितले आहे👉🙏🙏

  • @latatairajput4713
    @latatairajput4713 2 роки тому

    माऊलीजी खरच जीवनोपयोगी माहिती देत आहात. समजते पण उमजत नाही.

  • @savitasonavane5974
    @savitasonavane5974 3 роки тому

    हो नक्कीच मी सकारात्मक विचार करत राहीन खुप छान सांगितले mauliji तुम्ही धन्यवाद माऊली जी

  • @akshaychavan8089
    @akshaychavan8089 3 роки тому +2

    Yes, i am going to change , everything is fine and God is with me. My perspective of life is going to be positive. I have devine power with me.. nothing can break me.. i am powerful soul..

  • @sudarshanbare5943
    @sudarshanbare5943 3 роки тому +2

    Yess mauliji 👍mi gnyanyogachi sadhak ahe 😊mi purn urjadayi ahe, mi aanandi ahe🤗jai gurudev 🙏😊