राग आल्यानंतर शांत राहिला शक्ती लागते.. हे वाक्य पहिल्यापासूनच आचरणामध्ये आणलेलं आहे... पण तुमच्या निरुपणा मुळे आमच्या घरच्यांनाही ते समजले.. आणि त्यांनी स्मितहास्य करून त्याला दुजोरा दिला.. माझी सकाळ तुमच्या व्हिडिओ पासून होते..🙏
🌺👏🏻माऊली रामकृष्णहरी माऊली दर्शन तर आम्हां होणं शक्य नाही. कलियुगातील माऊली म्हणून शास्त्री महाराज आपल्या मार्फत होणारं निरूपण एकाग्रतेने ऐकून नक्कीच दैनंदिन जीवनात अमूलाग्र बदल हा निश्चित होणारंच. 🙏🏻जय हरी
आपलं ज्ञान म्हणजे भगवंताची असीम कृपा.!!आपले शब्द भेदक र्हद्य परिवर्तन करणारे आहेत!! खरंच जिवाचे कान करून ऐकलं तर त्याचे जिवण सार्थक होईल 🙏हरे कृष्ण दंडवत प्रणाम🙇
खूप खूप चांगले विचाराची सुरेख माडनि करून उदाहरणाशी सांगितलेले आपले अनमोल विचार प्रेरणादायक आहेत है नेहमी एकटच राहावे वाटते .माझा आपल्याला दंडवत प्रणाम महाराज.🌹💐👏🙏
खूप सुंदर महाराज मला तुमचे विचार त्याचं प्रमाणे ते समोरच्या लोकांपर्यंत मांडण्याची पद्धत फार आवडते सगळं ऐकत असताना २/३ वेळा अगदी डोळ्यात पाणीच आणला🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
महाराज राम कृष्ण हरि तुम्ही आळंदी ला आले ल्या वारकरी बद्दल सांगितलं ते अगदी कटू सत्य आहे. ९९साला पासून वारीत हेच अनुभवास आले. हजारो वर्षे वारीची परंपरा आहे. २०/२५वर्ष वारी करणारे स्री असो पुरुष परंतु आपण जे विचार प्रवचना द्वारे सांगतं आहात ते ऐकून तरी अशा माणसांत बदल व्हावा हि पंढरीश पांडुरंग चरणी प्रार्थना.
राम कृष्ण हरी माऊली आपलं ज्ञानेश्वरी वरचं रोजचं कीर्तन मनापासून ऐकतो आणि मन भरून येतं निमित्त नवीन ज्ञानेश्वरीचा अर्थ उमगतो धन्यवाद
राग आल्यानंतर शांत राहिला शक्ती लागते.. हे वाक्य पहिल्यापासूनच आचरणामध्ये आणलेलं आहे... पण तुमच्या निरुपणा मुळे आमच्या घरच्यांनाही ते समजले.. आणि त्यांनी स्मितहास्य करून त्याला दुजोरा दिला.. माझी सकाळ तुमच्या व्हिडिओ पासून होते..🙏
माझी कलियुगातील ज्ञानेश्वर माऊली म्हणजे आदरणीय नामदेव शास्त्री महाराज,
नामदेव शास्त्री नमस्कार.
आपण प्रवचन करता एक सर्वसाधारण माणसाला समजेल अशी शब्दावली छान करता.
धन्यवाद.
कशासाठी अहंकार करावा? जे शरीर आहे ते सुद्धा बनवणारे आपण नाही.खूप सुंदर निरुपण..
महाराज म्हणजे आरसा आहे आपल आपल्यालाच दाखवतात . आपण सुधराव आणि आपला उद्धार व्हावा खरी भक्ती खरे ज्ञान इथ भेटत ..
🙏
खूप खूप छान महाराज तुमचे उद्गार वाक्य ऐकल्यानंतर मन प्रसन्न होते 👌💐🙏
🌺👏🏻माऊली रामकृष्णहरी
माऊली दर्शन तर आम्हां होणं शक्य नाही.
कलियुगातील माऊली म्हणून शास्त्री महाराज आपल्या मार्फत होणारं निरूपण एकाग्रतेने ऐकून नक्कीच दैनंदिन जीवनात अमूलाग्र बदल हा निश्चित होणारंच.
🙏🏻जय हरी
1
Jai Ramkrishna Hari Mauli Sunder😊
सुंदर खुप छान महाराज अहंकारामुळे किती नाश होतो..
जीवन सार्थकी लागावे करिता खरोखर उपयुक्त आहे
धन्य है ओ लोग जिनके गुरु आप जैसा हो 🙏
तुमचे अमृत वणी पडता कानी तृप्त होई देह 😊
🚩🙏राम कृष्ण हरी🚩
खूप छान तुमचा व्हिडीओ पाहिल्या शिव्या झोप येत नाही.शास्त्री जी ❤ खुप खुप छान
आपलं ज्ञान म्हणजे भगवंताची असीम कृपा.!!आपले शब्द भेदक र्हद्य परिवर्तन करणारे आहेत!! खरंच जिवाचे कान करून ऐकलं तर त्याचे जिवण सार्थक होईल 🙏हरे कृष्ण दंडवत प्रणाम🙇
🙏😊
Namdev is great maharaj
राम कृष्ण हरी माऊली. खुपच छान सुंदर .द्यानाबरोबर अनुभवाची जोड आहे. तुम्हाला साष्टांग नमस्कार.
खूप मस्त सांगितले बाबा
खुप छान सांगितले महाराज 🙏🏻
🙏🏻
तुम्ही खरंच देव आहात
खूप सुंदर निरूपण असतं.. मी खूप दिवसापासून हे ऐकत आहे
..
आदरणीय ह भ पा संनमानिय शासरी जी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणाम संनमान पुरवक जय जय राम कृष्ण हरी जय हरी माऊली जय हिंद जय महाराष्ट्र
खूप खूप चांगले विचाराची सुरेख माडनि करून उदाहरणाशी सांगितलेले आपले अनमोल विचार प्रेरणादायक आहेत है नेहमी एकटच राहावे वाटते .माझा आपल्याला दंडवत प्रणाम महाराज.🌹💐👏🙏
अतिशय सुंदर निरुपन महाराज
खुपच सुंदर असे ऐकत रहावे असे वाटते महाराज
Ego मुळे बरेच संसार उध्वस्त झालेत.
फारच छान,सुंदर, व सत्य कीर्तन प्रवचन आहे.salute you.
अतिशय उत्तम सुरेख यथायोग्य समाज उपयोगी व वैयक्तीक उपयोगी आध्यात्मिक निरुपण आहे....... ओम रामकृष्ण हरी.. आपला. .... मल्हारी घाडगे.. इंदापूर जी पुणे
महाराज तुमच्या विचाराला कोटी कोटी प्रणाम
🙏
खुप छान शिकायला मिळाले महाराज आपणास नतमस्तक होऊन नमस्कार आमच्या शिवाजी वायकर परिवाराकडून नारायणगांव गुंजाळवाडी
🙏
Very Nice Mahraj
खुप-खुप सुंदर प्रवचन महाराज मी व माझ्या परिवाराकडून नतमस्तक होऊन नमस्कार
जय गुरुदेव दत्त
@@dnyaneshwarmirase7235❤❤❤❤
हे खरे ज्ञान
जय हरी माऊली
Khup sunder pravachan
Aapnas Satsang namaskar maharaj
काय भावपूर्ण शब्दशाः अर्थबोध केलाय....🙏🙏🙏
जय हरी विट्ठल🚩🚩🚩
ज्ञानेश्वर माउली 🚩🚩🚩🚩
Very sweet, nice, meaningful and inspirational speech. Koti koti Vandana Shastriji.
Jay Shri Hari
Hare Krishna hare Krishna Krishna Krishna hare hare hare ram hare ram ram ram hare hare
खूप सुंदर महाराज मला तुमचे विचार त्याचं प्रमाणे ते समोरच्या लोकांपर्यंत मांडण्याची पद्धत फार आवडते सगळं ऐकत असताना २/३ वेळा अगदी डोळ्यात पाणीच आणला🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
महाराज राम कृष्ण हरि
तुम्ही आळंदी ला आले ल्या वारकरी बद्दल सांगितलं ते अगदी कटू सत्य आहे.
९९साला पासून वारीत हेच अनुभवास आले.
हजारो वर्षे वारीची परंपरा आहे.
२०/२५वर्ष वारी करणारे स्री असो पुरुष परंतु आपण जे विचार प्रवचना द्वारे सांगतं आहात ते ऐकून तरी अशा माणसांत बदल व्हावा हि पंढरीश पांडुरंग चरणी प्रार्थना.
Om namo Bhagwan Baba ....
Om namo Bhagwan Baba
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम जय राम जय राम
राम कृष्ण हरी गुरूवर्य शास्त्रीजी शत:श नमन
Ch
,, 17:45 ❤😂😊 18:08 18:13
राम कृष्ण हरी माहाराज खर आहे बर माहाराज
राम कृष्ण हरी ओम साई राम
माऊली सदगुरू
शुभम् भवतु धन्यवाद
🎉❤ happy sar
🌹🙏गुरूवर्य नामदेव महाराज शास्त्री जी 🙏🌹माझे गुरू आहेत क्षी गुरू सारखा असतां पाठीराखा ईताराचा लेखा कोण करी,✨🙏🌹🚩
खुप छान महाराज निरूपण, खुपचं मनाला आनंद समाधान होते,
जुन्नर आलदरे ,
राम कृष्ण हरी
Jay bhegnav baba
अतिशय सुंदर निरूपण आहे ❤🎉
9
😊😊s
Mazi sakalchi suruwat tumchya kirtanapasun hote guru mauli
Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61
राम कृष्ण हरी देवा 🙏🏻🙏🏻
खूप छान....मन प्रसन्न झाले🙏🙏💐🚩🚩 तुमचे नाव काय आहे तुमचे वाक्य इतरांना सांगता ना अनेक जण नाव विचारते पण मला तुमचे नाव माहिती नाही..
नामदेव महाराज
आदरणीय माऊली महंत खूप छान निरुपन
महाराज आपल्या प्रत्येक शब्दा सत्य आहे
खुप सुंदर विचार....
खूप छान निरूपण शास्त्रीजी..
जय भगवान very nice बाबा
Jai jai ram krishna hari. Jai guru mauli
खूप खूप सुंदर प्रवचन....
धन्यवाद महाराज ❤🙏🙏🙏
जय श्री राम
राम कृष्ण हरी, 🚩
आपली अद्भुत वाणी ऐकून मन पावन झाले... 🙏🏻
श्री सद् गुरू नाथ महाराज की जय
Deep knowledge of Dnyaneshwar I.
🙏
जय भगवान
किती छान
Jai shree Ram sir 🙏
शतशत नमन ❤😂🎉😢😮
गुरुदेव ❤
खूप.चांगल. वाटत.तुमचे.पर्वचन.ऐकून
जय हरी महाराज 😮😮
रामकृष्णहरि🙏 रामकृष्णहरि🙏
जय हरी महाराज ❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर
खूप छान सुंदर निरूपण गुरुजी नमस्कार
राम कृष्ण हरि.…🚩 श्रीराम
कोटी कोटी प्रणाम महंत
😊😊😅😅😢😢🎉🎉
ह रिज्जी
Harishchachandradinkarkadamjai
Hare Krishna ❤❤
जय भगवान बाबा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
Very very Nice
RAMKRUSHNA HARI
Ram Krushna Hari
खूपच छान माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
Good good farch Sundar🙏🙏
Chhan Nirupan Aahe
जय राम कृष्ण हरी माऊली
॥जय जय रामकृष्ण हरि ॥
Apratim niruam
Kup.chan.margdharshan.thanks.gurudev
Kup.chan.marg.darshan.thanks.gurudev
राम कृष्ण हरी
आपली वाणी ऐकुन मन प्रसन्न झाले
जयहरीमाऊली❤❤❤❤❤
Naval ahnkarachya gothi vishes nlage adnyanachya pathi sadnyanachya jhobi kathi. Nana sankathi nachvi
ram krishna hari
खूप छान
Dhanraj mavali Dhanbad karam
Very nice and very interested I
Nice