जो कोणी गद्दार असेल त्याला पाडा... पाडा...पाडा... Sharad Pawar यांचं वक्तव्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 6 годин тому +8

    आजीत दादा चया प्रचारात काकि आली नाही म्हणतात त्या वेळी घरांत लढत नव्हती
    आजीत निवडुन येणार याची खात्री होती
    म्हणुन आल्या नसतील

  • @yogeshbafna5775
    @yogeshbafna5775 6 годин тому +9

    तुमच्या बायकोने पण तुमच्याच नावावर मागितली होती मते... पण काय झालं.. बघितलं सर्वांनी...
    शरद पवारांचा नाद नको

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 3 години тому

    अजित पवार सतत? बोलताना पवार साहेब पवार साहेब? याचा अर्थ? अजित पवार शरद पवार मध्ये कधी पण सामील होऊ शकतो?

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 3 години тому

    सर्व पवारांची खेळी समजतच नाही?

  • @user-genious11
    @user-genious11 2 години тому

    Loksbhela nahi gela kakila bhetay😂😂