तुमच्या congress पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेला सपोर्ट न करता अपक्षांना सपोर्ट केला...एव्हढी घाणेरडी नितीमत्ता तुमच्या पक्षाची आहे.. म्हणून तुमचा पराभव झाला... महायुती सारखे स्वच्छ मनाचे रहा नक्कीच विजयी व्हाल....
हे नाटक बंद करा नाना पटोले . आणि जे काँग्रेस उमेदवार पराभव झाला त्यांचे सत्कार करा अकोला येथील लोकसभा निवडणुकीत पाटिल हरला त्यांचे सत्कार झाला . आता करा सत्कार
तुमच्या सगळ्या पेक्षा ते अमित देशमुखचं भारी आहे.... कमीत कमी त्याने सीट राखली....!! त्यांना कोणते तरी पद द्या .... ते उत्तम बोलतात.. त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे .... खर तर अमित देशमुखानाच प्रदेशाध्यक्ष हे पद मिळायला हवं....!!
नाना पटोले तुम्ही आणी तुमची काॅंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणी शिवसेना लोकसभेपासून फार हवेत गेला होतात म्हणून तुम्हाला आंबेडकरी समाजाने जाग्यावर आणून सोडले आहे त्या बद्दल सर्व समाजाचे अभिनंदन 🎉🎉🎉
आरे बाबा तू आणि संजय राऊत या दोघांनी मिळून वंचित बहुजन आघाडी ला वेगळी भूमिका घ्यायला भाग पडले आता तुम्ही पडले जो पर्यंत वंचित बहुजन आघाडी ला सोबत घेणार नाही तोपर्यंत BJP ला हरऊ शकत नाही तुम्ही
निवडणुकीच्या आधीच राऊत आणि तुम्ही मुख्यमंत्री आमचाच होणार यावर भांडत बसला आणि आघाडीतच एक मेकांचे उमेदवार पाडत बसला.त्याचा हा परिणाम आहे.आता तरी सुदरा जरा
नाना तुझी लायकी निघाली राजीनामा दे. तुझं स्वतःच कर्तृत्व शून्य आहेत. तू काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष पदाचा लायक नाही 200 मतांनी निवडून येतो थू तुझ्यावर शंभर वेळा.
नाना वाटोळे आपला निसतटा विजय
राजीनामा दे बाबा तू आता. तुमच्या नेतृत्वात काँग्रेस ची पाक वाट लागली.
नाना अजूनही आपले विचार बदला, पक्ष वाचवण्यासाठी राहूल बाबाला आवरा, स्वतः ला आवरा. चांगला विरोधीपक्ष म्हणून काम करा.
नानांचे धोतर सुटता सुटता वाचले...
तुमची मस्ती नडली.
काँग्रेस ने वक्फ बोर्ड ला किती जमिनी दिल्या ते सांगा
दीडशे मतांनी निवडून आलेला आता लोकांना अक्कल सांगणार . नेताच असा असेल याच्यासारखा आणि पप्पू सारखा असेल तर पक्षाचं वाटोळं होणारच.
250
हा अपघाताने निवडुनआला आहे ,
208😂
150 मताने निवडून आला हा 😂😂
208 ahe re
😅😅😅😅
अहो नाना आता तुम्ही विरोधी पक्षनेते राहिल्या नाहीत. घरी बसा...
तुमच्या congress पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेला सपोर्ट न करता अपक्षांना सपोर्ट केला...एव्हढी घाणेरडी नितीमत्ता तुमच्या पक्षाची आहे.. म्हणून तुमचा पराभव झाला... महायुती सारखे स्वच्छ मनाचे रहा नक्कीच विजयी व्हाल....
529 मतांनी राज्याचे अध्यक्ष कसेबसे निवडून आले.. राजीनामा द्या अध्यक्षपदाचा व आमदारकीचा
बेवकुब पटोल्या
202 वोट
212
गेल्या ४० वर्षा पासून congress ने कीती जाहीरनामे दिले होते ते पुरे केले का?
चोरांना अधिकार नाही
तुमचा पोंगा तूम्ही गृहीत धरलेल्या मतदारांनीच वाजवला....📣📢📣📢
जो जिता वही सिकंदर ...बाकी सारे बंदर.
खूप माजला होता रे तू 😅😅😅😅प्रकाश आंबेडकर जिंदाबाद
जनता लाफ्टर शो बघायला येत होती
लोकसभेत लोकांनी इंडिया आघाडीला भरभरून दिलं पण विधानसभेत समन्वय ठेवण्यात इंडिया आघाडी कमी पडली. आणि मोठा भाऊ छोटा भाऊ करण्यात आला.
काठावर पास पण भूमिका काय.
हे नाटक बंद करा नाना पटोले . आणि जे काँग्रेस उमेदवार पराभव झाला त्यांचे सत्कार करा अकोला येथील लोकसभा निवडणुकीत पाटिल हरला त्यांचे सत्कार झाला . आता करा सत्कार
नाना भाऊ जिंदाबाद
ते त्याचे काम करतील तुम्हीं काय करणार ये सांगा...
Nana and nauty Sanjay 😢😮🦍🐒😅🤣
राजीनामा दे पाटोले साहेब तुम्हीं आनी शिवसेना ubd kadhihi सोबत आहे है दिसल नहीं म्हणून कार्येकर्ते सोबत डिसले नहीं
काँग्रेस हटाव देश बचाव
ते देतील किंवा नाही देतील, ते करतील किंवा नाही करतील, त्याची काळजी तू करू नये 🚩
Evm bhagao bharat bachao
तुमच्या सगळ्या पेक्षा ते अमित देशमुखचं भारी आहे.... कमीत कमी त्याने सीट राखली....!! त्यांना कोणते तरी पद द्या .... ते उत्तम बोलतात.. त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे .... खर तर अमित देशमुखानाच प्रदेशाध्यक्ष हे पद मिळायला हवं....!!
शिवलेले कपडे , तिवारीसाहेब सांगत होते जसे च्या तसेच ठेवावे लागतील , काय भांडत होते बावा मुख्यमंत्री पदासाठी , सर्व गुंडाळून ठेवलं महाराष्ट्राने ।
पराभवानंतर उद्धव ठाकरे काय करणार ?
कॅमेरामन उद्धव ठाकरेसह मी संजय राऊत सामाना टीव्ही
संजयला फार शंका आहे
म्हणजे याने या आदी काहीच नाही केले हे खर, जयहिंद जय महाराष्ट्र, जय बिजेपि
कॉग्रेंस ची तुम्ही वाट लावली राष्ट्रवादी ची पाटलांनी वाट लावली शिवसेनीती राऊत साहेबांनी वाट लावली
😢😢😢 मला माझा महराष्ट्र हवाय मला❤❤❤
नाना पटोले तुम्ही आणी तुमची काॅंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणी शिवसेना लोकसभेपासून फार हवेत गेला होतात म्हणून तुम्हाला आंबेडकरी समाजाने जाग्यावर आणून सोडले आहे त्या बद्दल सर्व समाजाचे अभिनंदन 🎉🎉🎉
ते त्यांच्या काम करत राहतील तु तुझं बघ
विश्वजीत कदम यांना संधी दिली पाहिजे अध्यक्ष पदाची तुम्ही राजीनामा स्वतःहून दिला पाहिजे.
लय भारी वाटतयं 😂😂😂
तुमची मसती नडली
जागा वाटपासाठी भांडत होता ते अजून भांडत आहे अ पत्रकार परिषदेतील एकत्र घ्या उद्धवला बोलवा पवारांना बोलवा
एकच उपाय फक्त राजीनामा
त्यांनी काय करायचे ते तुम्ही सांगू नसते तेवढी तुमची लायकी नाही.
ते घेतील सर्व निर्णय त्याची चिंता तुम्ही का करता नानासाहेब...?
स्वतःच्या पक्षाच्या चुकीच्या धोरणाकडे आधी लक्ष द्या. राज्याची काळजी घेण्यास जनता समर्थ आहे हे तिने दाखवले आहे.
या पुढे वंचीत ला सोबत घेऊन चला .....
😂😂😂
आज की पी सी मे ठाकरे राऊत नही
ईवीएम मशीन वर चर्चा करू शकत नाही तर नेतागिरी सोडुन द्या मतदाता ठरवतील लोकशाही साठी प्रयत्न करतील
या नानासाहेबाने कांग्रेस ची वाट लावली अहंकार नडला साहेबाचा हा माणस किती कांग्रेस ची वाट लावेल हे भविष्य ठरवेल
ते देतील पण तुझे काय कर्नाटकातील सरकार मध्ये आल्यावर तुझ्या सरकार ने काय शेतातील गवत उपडायला गेले होते का 😂
काॅगरेस संपवली
काँग्रेस मुक्त भारत करना है रुको
आपण सभापदी पदाचा राञीनामा दिल्याने युती आली हेतरी कबुल करा
नाना भौतिक सोघ्रुही येवू घातलेत असं दिसतय,
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भु भू भू भुक
आरे बाबा तू आणि संजय राऊत या दोघांनी मिळून वंचित बहुजन आघाडी ला वेगळी भूमिका घ्यायला भाग पडले आता तुम्ही पडले जो पर्यंत वंचित बहुजन आघाडी ला सोबत घेणार नाही तोपर्यंत BJP ला हरऊ शकत नाही तुम्ही
चिडतंय, रडतंय, घाबरलंय, खुळ्यावानी करतंय बघा 😁😁
Nana rajinama dya tumhi vaat lavli sagli
नाना भाऊ ते सगळ करतील तुम्ही तुमचं बगा
बीजेपीतुन आलाय त्यो,
तुमची पार्टी आणि पप्पू सांभाळा. काँग्रेस पप्पू झाली आहे
धन्यवाद पाटोले साहेब, किमान आजतरी ईव्हीएम वर ठेपू ठेवला नाही.आणि प्रत्येक वेळी लोकांना लोकांना म्हणून पळवाट शोधून काढलिच.
ना ना चा झाला गाना
नाना, संज्या, उद्धव, बारामतीची तीन.... थोडं थोडं रडून दुःख दूर करायचा प्रयत्न करा.
जय बीजेपी जय महायुती❤❤
तुमचं नाही सांगू शकत पण आम्हाला मनातला आणि आम्हाला मान्य आहे
भावी मुख्यमंत्री नाना
😁😁😁😁
हा निकाल जनतेच दिला आहे.सरकार काय करायचे ह.यासाठी तुझ्या सलयाची गरज नाही.
कांगरेस हटाव देश बच्याव😂
हा महाराष्ट्र शिवाजी महाराज यांचा आहे
मस्त बोलता हार जीत होतेच. Well played
नानासाहेब सरकार स्थापन होऊ द्या सगळी गाणी होतील फक्त खडे मारू नका
कांग्रेस ने सर्वप्रथम वक्त बोडाची जमिन वापस कधी घेणार हे सांगावं मग तुम्ही महाविकास आघाडीला विचारू शक्ता
Nana chi seat kasi aali evm hack karun
त्यांनी काय करावे हे आपण सांगू नका ते त्यांचं पाहतील
ते आता सगळं होईल
Congress party must contest single handed and no joint alliance. They are hurdles for congress
VBA
आमच्या मता चा तुम्ही अपमान करताय ..लोकांचं मत याला किंमत नाही तुमच्यालेखी ...
पिकाला दर मिळणारच मस्ती उतरली
जे बोललेत ते बघतील काय करायचं ते, तू आपल बघ ...
वाट लावली काँग्रेस ची आता बीजेपी सगळंच करते तुम्हाला sangnyachiगरज nhi👍हिंदू aktra👍आले
Mukkam Post - Thane Mental Hospital
हे सगळं दिल्यावर आपलं भविष्य ????
या एका माणसामुळे म ह वाटुळ झाल आहे
निवडणुकीच्या आधीच राऊत आणि तुम्ही मुख्यमंत्री आमचाच होणार यावर भांडत बसला आणि आघाडीतच एक मेकांचे उमेदवार पाडत बसला.त्याचा हा परिणाम आहे.आता तरी सुदरा जरा
Katam tata .baybay
EVM चे रडगाणे केंव्हा पासून सुरू करणार ? ते पण सांगून टाका.
150 मतनी विजय
निसटता विजय झाला सुधारा
तुम्ही सभेला पैसे देऊन माणसं आणत होतात. सुप्रिया सुळे घ्या सभेने सिध्द केलं.
त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही.ते न सांगता करुन दाखवतात.
बॅलेट पेपरसाठी आंदोलन करावा पुढील कुठलाही निवडणूक बॅलेट वरती व्हावी यासाठी देशभरात आंदोलन होणे आव्याशक आहे अन्यथा लोकशाही sampel🙏🙏
तुझे कुणबी कॉंग्रेसचे नेते आहेत आणि तेच कुणबी जातीतील लोक बीजेपीचे वोटर आहेत
कॉंग्रेस द ऐंड
डोकं ठिकाण्यावर आहे का? जनतेला जे अपेक्षीत आहे.तेच केलं तुम्हाला तुम्ही निवडून आला नाहीत म्हणून तुम्हाला अनेपेक्षित वाटतं.
ते त्याचे काम करतिल तुम्ही काय कराल ते सांगा
Amahala congress Nako ahe
नाना देवेंद्र हेच बोलत होते जे तुम्ही आज बोलताय, तुम्ही काय केल हे नका बोलू, अजून त्यानाच सांगा काय करायच. म्हणून तर पडला
हरता हरता राहिला नाना. केव्हढा बोलून राहिला!!
तुमच्या सबेला लोकं निरोप द्यायला आलेले, तुमी गैरसमज करून घेतला,😂
नाना तुझी लायकी निघाली राजीनामा दे. तुझं स्वतःच कर्तृत्व शून्य आहेत. तू काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष पदाचा लायक नाही 200 मतांनी निवडून येतो थू तुझ्यावर शंभर वेळा.
पराभवाची जबाबदारी घे उन घरी जा
मविआ ने दिलेल्या आश्वासनानुसार लगेच लागू करण्यासाठी गाठोडी बांधून आणली होती काय?