खुप खुप धन्यवाद ताई आपलं हे सोपं नाही तुम्ही स्वतः चा जीव धोक्यात घालून हे प्रकरण तडीस नेण्यासाठी प्रयत्न करत आहे शिवाय एक महीला असुन देखील आज महाराष्ट्र आपल्याकडे एक धाडसी स्त्री, नारीशक्तीची ताकद म्हणून बघत आहे. सलाम तुमच्या या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई विचारधारेला 🙏🏻
याचा अर्थ सरळ आहे की वाल्मीक कराडला अटक झाली की धनंजय मुंडे चा गेम होणार वाल्मीक ने धमकीच दिली असेल धनंजय मुंडे यांना जर मला अटक झाली तर मी सगळ्यांची नाव घेणार म्हणून
Kaydya chi bhiti nasnaare naa m po se cha - hiskaa daakhva polisdada disla tari polis dada la namskaar kelach paahihe itki kathor vaataavarn polisani nirmaan karav jene karun mahila v naagrik surkshit raahtil
पहिली गोस्ट या नेत्याना कशाला पुलिस पाहिजे मागे पुढे यांना होमगार्ड द्या पुलिसांना घर गडी म्हणून रावबतात नेते पुलिसांची खरी इज्जत देवेंद्र फडणवीस ने घातली जे मागेल त्याला पोलीस प्रोटेक्शन देतोय
अंजली दमानी धन्यवाद..
दमानिया तुम्ही खरंच समाजसेवक आहात, गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर आहात धन्यवाद ताई
अंजली ताई धन्यवाद
कैलास फडला जसा अटक केलं तसं धनंजय मुंडे नाही अटक करायला हवी
धन्यवाद ताई🙏❤️🙌🚩
ताई सारख्या न्यायासाठी लढणाऱ्या माणसांच्या बरोबर ऊभे राहण्याची गरज आज आपल्या सर्वांना आहे गरीबाला न्याय मिळत नाही .
सर्वच ठिकाणचे पोलीस राजकारण यांचे ऐकतात
Anjali madam great work....🔥🔥
खुप खुप धन्यवाद ताई आपलं हे सोपं नाही तुम्ही स्वतः चा जीव धोक्यात घालून हे प्रकरण तडीस नेण्यासाठी प्रयत्न करत आहे शिवाय एक महीला असुन देखील आज महाराष्ट्र आपल्याकडे एक धाडसी स्त्री, नारीशक्तीची ताकद म्हणून बघत आहे.
सलाम तुमच्या या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई विचारधारेला 🙏🏻
एकदम बरोबर आहे
महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे की काय दहशतवाद्यांचा असा प्रश्नच जनतेच्या मनात पडलेला आहे
बीड मुळे महाराष्ट्र राज्याची बदनामी होत आहे
धन्यवाद ताई
Great work ताई ✌🏻✌🏻✌🏻
जनतेला वेगळा न्याय आणि नेत्यांना वेगळा
एक नंबर ताई 👌
धन्याची वाट लावली या बाईंनी..
अंजली ताई धन्यवाद बघुयात फडला अटक केली तसी धन्याला होते का कायद्यात लहान मोठा काहीही नसते
वा रे लोकप्रतिनिधि...
Tai ek No🎉
दमानीया ताई खुप छान काम करताहेत तुम्ही नमस्कार.
Good work Tai
अंजली दमानिया मॅडम.. खुप छान काम..
नवीन पोलीस अधीक्षक
येवुन पण काही झाले नाही..
Khup chaan tai rokthok bhumika tumchi
ही चौकशी होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवावे.
रिचार्ज झाले आहे, दमानिया यांचे त्या मुळे त्या ॲक्टिव झाले आहेत परंतु प्रश्न हा आहे हे रिचार्ज कोणी केले...?
जिल्ह्यात काही एकाच समाजाचे पोलीस ६०% आहेत म्हणून थोडं वेगळं होतेय अशी चर्चा नागरिक करत आहेत
जिथे तिथे राजकारण घुसलय आता सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही हे १००% खर झालय
याचा अर्थ सरळ आहे की वाल्मीक कराडला अटक झाली की धनंजय मुंडे चा गेम होणार वाल्मीक ने धमकीच दिली असेल धनंजय मुंडे यांना जर मला अटक झाली तर मी सगळ्यांची नाव घेणार म्हणून
धनुभाऊ स्त्रियांना खूप त्रास देतात.... स्त्री पार्ट ३ चित्रपट बनवा यावर 🎥
खरंच ताई
धनंजय मुंडे साहेब 🔥💪 पावर फुल 👑 रॉयल कारभार
दमानिया ताई जय महाराष्ट्र,
पोलीस प्रशासन राजकीय लोकांची हुजरेगिरी करण्यात नंबर वन आहेत खावे जनतेच्या पैशावर आणि सहकार्य श्रीमंत् राजकीय लोकांना
अंजली दमानिया सारखी सर्वसामान्य महिला जर आवाज उठवु शकते तर,,,,,२८८ आमदार शेपुट घालुन का गप्प बसलेत,,,,आता एकनाथ शिंदे ची किव येते,,,,, पिंजऱ्यातला उंदीर वाटतो,,, आदरणीय वंदनीय नी सन्माननीय अमीत शहा,नी मोदी,,,,ऐकच तुणतुणे
😌😔🙏
नशीब अंजली ताई सारख्या व्यक्ती समाजात आहेत. नाही तर हे सर्व राज्यकर्ते, पोलीस यांच्या वर विश्वास राहिलेला नाही ....
Very very nice 👍
Really proud of u mam
Anjali taai great aahat tumhi
Good work tai
I supported to anjali damania
She is great social worker
I proud of u mam
फडणवीस अजून गप का बसला आहे
वाघीण ❤
Age damanya pistul tr saglya netyakde to kai gunha aahe ka pandarishet phadke kd pn hote
एक नं ताई
अंजली ताई ला पोलीस सौरक्षण द्यावे धन्या पासून धोका होऊ शकतो ताई ला.
आता अंजली दमानिया यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे नाहीतर game hou shakto परळी वाले काहीही करू शकतात 😢
हा नवीन काय करतोय काय का मॅनेज होतोय
शेती साठी काय बोला
आता पुणे सुधारा
कायद्यासमोर सर्व समान म्हनताना शिंदे मग जो न्याय फडला तोच न्याय मुंडेला
अंजलि वंजायाचा विरीधात काम करत आहे...मराठ्यांकडे तलवारी आहे.लायसन तपासा..रडके अंजली जंरागे दमानिया......😊😊😊😊😊😊😊😊
Bailbudhhi aahe tu
Police parwaana detoch kse samnya mansacha jiv jato barkya dungnache lok banduk gheun reels banvtat kayda aahe ki nay samvidhan samvidhan nust mnt asta
Koni kay kay kart nahi hey pn bga
ही नागपूर एक्सप्रेस हे तिथल्या इशऱ्यावर चालते
❤❤❤
प्रशासन घरगडी प्रमाणे काम करतांना दिसतय बिड मध्ये
Great Anjali Madam,
Hya jatiyvadi arropina fasich dya.
एकनाथ खडसे काय झाल मॅडम
काही नाही या ताई वगैरे काही नाही. थोडं थांबा, या मृणालताई गोऱ्यांच्या ताई होतील. इथे समाजसेवक कोणी नाही भिडू..
time waste strictly action one two days 20 days 🤦
फडणवीस साहेब, वाट काटेरी आहे. पोलीस दलाला आधी वठणीवर आणा. सर्व सामान्य लोक पोलिसांना घाबरतायेत आणि गुंड बिनधास्त आहेत.
Damaniya yanna mla kara
Damaniya taichi property chek kara
धन्याचा बाजार उठवा
Jara dhanya la atak.khup bar hoil
Kaydya chi bhiti nasnaare naa m po se cha - hiskaa daakhva polisdada disla tari polis dada la namskaar kelach paahihe itki kathor vaataavarn polisani nirmaan karav jene karun mahila v naagrik surkshit raahtil
दमानिया सुपरिबाज बाई आहे. नाथाभाऊ यांच्या वर पण असलेच आरोप केले.
😂😂Karan tu jatiwadi vanjari aahe 😂😂😂😂😂😂😂 kal tar lagnarach
Tu lovdya ky zatu ahes
@sahyadritrekker92 are mitra yat kasa aala jatiwad nathabhu sarkha manus jatiwadi aahe ka. Mla tr vaatat tu jatiwadi aahes
आधी हे shastr yetat kutun te bga na
पहिली गोस्ट या नेत्याना कशाला पुलिस पाहिजे मागे पुढे यांना होमगार्ड द्या पुलिसांना घर गडी म्हणून रावबतात नेते पुलिसांची खरी इज्जत देवेंद्र फडणवीस ने घातली जे मागेल त्याला पोलीस प्रोटेक्शन देतोय
Homegrd tarika
Anjali damaniya yani changlach dhnya munde cha bajar uthvlay
खुप दक्कदायक प्रकार आहे हा तत्काळ अटक करण्यात आली पाहिजे
Mharahstra vachva
IAS tukaram Munde Ana
Fasanvis fraud aahe to arrest karnar nahi
Grahmanti kaay kartoy
TV 9 kiti target karnar tumhi munde na khar snaga kiti paise ghetale sharad pawar sahenkadun
Tujha bala konhi bhoksun marel tevha pn asach vicharnr ka news walyana
Kahi honar nahi tai karn lokancya matavar he nivdun aale nahi chitig karun aalet Ani saglyacha aka bjp aahe
Poilcle.sani. r ajkartyal.nima
Parman ay.wagnuk.dayvi
Fdvnis kiti vachavnar dhanula pistul gundagardi asun bokabdi basvlet
बीड पोलिस
Jyachavar.gunhe.nond.ahet.asha.mantryache.rajiname.ghya.nahitar........
Bjp hataoo desh bachaoo savidan bachaoo
या ला का र न फ ड न वीस आहे
ऐक बाई या बहीण भावा वर... आनी गूंन्डा वर भारी पडली.... छक्का धन्या 😍
Dya ajun hindu hindu karun mat ghetali na thokun swatachi
दमानिया सुपारी घेऊन काम करत आहे एकनाथ खडसे काय केल सांगितलं पाहिजे
समाज म्हणून टार्गेट करू नका कारवाई झालीच पाहिजे पण समाज म्हणून राजकारण कर्णयचा प्रयत्न केला तर परिणाम वाईट होतील
कराडचे नोकर आहे खरेआहे
Good work tai