| कर्नाळा किल्ला भाग २ | Karnala bird sanctuary |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • कर्नाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ह्या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील हा किल्ला आहे. कर्नाळा किल्ला पनवेलपासून सुमारे १२ कि. मी. अंतरावर आहे.
    नाव-कर्नाळा
    प्रकार-गिरिदुर्ग
    चढाईची श्रेणी-सोपा
    ठिकाण-पनवेल तालुका रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
    जवळचे गाव -शिरढोण
    डोंगररांग-सह्याद्री
    सध्याची अवस्था-बऱ्यापैकी
    follow me on Instagram:- mr._khiladi___
    #aagri #aagrikolivlogs #trekking #trekker #motovlog
    Copyright disclaimer under section q
    107 of the copyright act 1976,allowence is made for fair use for purpose such as criticism, comments,news, reporting, teaching, scholarship & research.Fair use is use a permitted by copyright statute that might otherwise be infringing all right reserved to the respective Owner. Please do not give a copyright strike 🩷🙏🏻

КОМЕНТАРІ • 6