Swarajyarakshak Sambhaji Ep 443 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi
Вставка
- Опубліковано 1 гру 2024
- Click here watch Full Episode on UA-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/Subscrib...
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Sambhaji appoints Pilaji Rao to hold the ceremonial umbrella. Further, Sambhaji declares Soyrabai as the queen mother and retains Yesubai's position as the senior matriarch. Seeing the favourable turn of events, Ganoji feels confident about getting his fief. Sambhaji then assigns the reigns of the southern empire to Harji Raje, who proudly swears his fealty to Sambhaji. Finally, Sambhaji gives his blessing to Rajaram and Janakibai and concludes the court, leaving Ganoji fuming with sheer rage.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 443
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on UA-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on UA-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on UA-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on UA-cam ► • Swarajyarakshak Sambha...
आमचे धाकले धनी स्वराज्याचे राजे झाले
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
सासरा आणि जावई यांचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि पिलाजिरजे शिर्के च होय........
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏
पिलाजी राव आणि हंबीर मामा तुमच्या पायी विनम्र कृतज्ञता😊
कविराजला विसरू नाही
आम्हाला खरच गर्व वाटतो असा राजा मिळाला या रयतेला आणि आम्हाला
महाराज शंभु राजांचा विजय असो
शंभूराजे तुम्ही रयतेचे नाही तर
आमच्या मनाचे राजे झालात
हर हर महादेव,
क्षत्रियकुलवंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
शंभूराजे किती मोठया मनाचे आहात हो तुम्ही... डोळे भरून आले ओ.. मानाचा मुजरा तुम्हाला
पुतळा मातोश्री,हंबीर मामा आणि येसूबाई यांची शंभू राजांना असलेली भक्कम साथ म्हणजेच सत्याचा विजय!
Kaviraj suddha
@@imshivbhakt192😊❤ hu or hu by
❤
रानु आक्का साहेब पण 🧡🚩
आपल्या रानु अक्का आणि कविराज ,राहिले की
राणू आक्का आणि कवी कलश यांची सुद्धा
या मालिकेत जी सरनौबताची भुमिका करणारे जे आहे त्यांनी हंबीरराव ची खरी ओळख करुन दिली हर हर महादेव
Hoy bhawa khara saglle tumi
हंबीर मामाची भूमिका अतिशय चांगली पार पाडली आहे
माझ्या दोन्ही राजा च मन आभाळापेक्षा ही मोठ होत आहे आणि राहणार
Mala hambhir (Gambhir) Mama che Bol yekun dolyath pani al rav kharach ❤❤😢😢😢😢😢😢😢😢
खूप छान वाटलं राजे..आपला राज्याभिषेक पाहून शिवरायांची आठवण आली💐💐💐
वाह...राजे वाह.....
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज की जय...!!!🙏🙏
स्वाराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो
राज मातोश्री म्हणून आऊ सहेबानंतर सई बाई शोभल्या असत्या आणि पुतळा मातोश्री शोभाल्या असत्या सोयरााईंनी शंभू राजांना फक्त सावत्र पणा दिला 💯💯
स्वराज्याचा दुसऱ्या छत्रपतींना मानाचा मुजरा
हंबीर मामा यांना मानाचा मुजरा 🚩🙏
कोन अआहे ते भूमिका साकारणारे
छत्रपती शंभू राजे .यांची पण दूर दृष्टी विलक्षण होती उगेच सवाई.शिवाजी राजं रयत न्हवती बोलत...मुजरा राजे मुजरा
बघा कीती मोठं मण आहे शंभूराजेचं सोयरबाईसाहेब पण तुम्हाला आजपर्यंत कळालेच नव्हते पण सर्वाना समजले.
काय ते हंबीर मामांचे शब्द डोळ्यात पाणी आले....❤🔥🔥🚩
🚩🚩स्वराज चा शूरवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मनाचं मुजरा🚩🚩👑👑👑👑👑👑👑
गणोजी राजेला दिला आसता वतनाचा एखादा तुकडा तर शंभुराजेंचा नंतर घात नसता झाला😢💯
❤जय जिजाऊ जय शिवराय जय शभु राजे ❤
छत्रपती संभाजी महाराज कि जय
🚩धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
सर्नोपत हांबिर मामा यानी त्याचं कार्य अगदी मन लावून सत्याने केले स्वराज्यासटी 🚩🙏
शिर्के तुमच्या केसाला धक्का लागू देणारं नाही हा पिलाजी शिर्केंचा विश्वास गणोजी शिर्के नी मात्र टिकवला नाही😢❤
हर हर महादेव
हंबीरराव मोहिते(मामासाहेब)
फक्त हंबीरराव मोहिते नाही तर सरनोबत हंबीरराव मोहिते
Sinhasan adhishwar Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jay
Dharmveer chatrapathi sambha ji maharaj ki jay koti koti naman raje manacha mujra raje
नशीब येसुबाई आणी पिलाजीराव तरी शंभूराजेंना चांगले लोक भेटले
Nice 🚩🚩🚩🚩🙏
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩
🚩🚩🚩🚩🙏
P
Hona
निशब्द आहे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, असे राजे होणे नाही, गर्व आहे की त्याचं महाराष्ट्र च्या भूमीत जन्म मिळाला 🙏🏻
हंबीर मामा यांना मानाचा मुजरा
Shanbhu ❤ राजे चे मन अभाला सारखे मोठे आहे ❤
Hambirrao mohite dialogue 1 number
जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🙏
हंबीरराव यांची भूमिका खुप छान आहे
Ho
श्री शंभो शिवजातस्य मुद्रा धौरीव राजते यरंतस्यै विनोदेवा वर्तते तस्य नोपरी
स्वराज्य चे धाकले धनी🙏🙏
शंभूराजांनी कुणालाही डावलले नाही.. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळालंय .. बाकीच्यांनी विनाकारण गैरसमज करून घेतलाय आणि राजांच्या मनघटात एव्हडी ताकद होती की असे लाखो दुष्मन झाले तरी बेहत्तर... सत्यवचणी आणि स्वराजप्रेमींना डावलले नाही... जय शंभूराजे
जय जिजाऊ जय शहाजी राजे जय शिवराय जय शंभू राजे मुजरा छत्रपति आणि सर्व मावळ्याना माझा मुजरा 🌹💐🚩🚩🚩🙏
Shambhu Raje 🔥🔥
लय भारी....
हंबीर मामा खरच डोळ्यात अश्रू आले 😭😭 अनाजी आता कसं वाटतय🤣🤣
आज दि. ०२/०२/२०२१ रोजी ४४३ भाग बघून पूर्ण झाले.
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे👑🙏👑
हर हर महादेव 🙏🙏🙏⛳⛳⛳
छञपती शिवाजी राजे छञपती शभुराजे यानां मानाचा मुजरा
जय शिव शंभु महादेव
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज शंभूराजे शिवाजीराजे भोसले यांना मानाचा मुजरा मुजरा मुजरा आणि नमन
Wha mere shambu raje I'm so proud felling of you aapne insaf she kela aaht I'm so glad
I think u cnt talk or write Marathi , bt i thnik ur shivbhakat
Manach mujara tumhala pn😊
But don't speak wrong Marathi
हंबिर मामा च शब्द आईकले डोळ्यात पाणी आले ❤
हंबीर मामा साहेब तुम्हासनी मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती शंभुराजे की जय
हंबीर तो खंबीर
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩हर हर महादेव
मना सारखा राजा आणि राजा सारखं मन.
राजं मुजरा.....
Koti koti naman mama ji
हंबीरराव मोहिते यांचे शब्द अंगाला शहारे आणतात
पिलाजी मामा आणि हंभीर मामा सारखे माणसं पुन्हा होणे शक्य नाही त्यांना मानाचा मुजरा
Jay shambhu raje
जय जिजाऊ...
जय शिवराय...
जय शंभुराजे...
shambu raje saheb from my side manach mujura
हर हर महादेव
खरच ज्याने अनाजी पंतची भूमिका केली आहे त्याची भूमिका मस्त केली आहे.
शिवबा आणि संभाजी महाराज यांच्या सारखे रयतेचे छत्रपती पुन्हा होणे नाही
Swarajyache Chhatrapati Sambhaji maharaj cha Vijay aso....
डोळ्यात पाणी अन अंगावर काटा येतो music ऐकलं तरी
Hambir Mama is grateful😊😊
Hambir mama khup chhan bolalot 😊
Jay shivray 🚩🚩🚩 jay sambhu raje 🚩🚩
Khup moth man hot raje tumch🚩🚩🚩🚩
वतनासठि मरनार गनोजी
No
स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतिंस मानाचा मुजरा !
Jay jijau Jay shivray Jay Shambhu raje
अनाजीला विस्तव जाळायला गणोजी राजे नावाची चिंगारी मिळाली.... आता या होणाऱ्या भडक्यात भरपूर काही जळून खाक होणार हे नक्की आहे.....
443 done ❤
Jay shivaray
Jay shmbu raje
शिवशंभू🔥🔥🔥🔥
Va shambhuraje. Jai ho.
Kharach mazya rajacha man aabhalayevdh hot
🌹🍁🚩 जय शंभुराजे 🚩🍁🌹
Aaj 6 June la episode pahat ahe😊
Pilajiravankadun ganoji ne kahi shikle aste tar itihaas badalala asta..
मामा असावं तर असा
Mamasaheb khup chan
Hambir mama great 👍❤
Pradip.k.no.1actor
🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
अतिशय सुंदर episode आहे
शेवटी शिर्केनीच घात केला.
माझा राजा🚩🚩😘
Harji raje mahadik pan manacha mujra shambhu raje maharaj yani swarajyachi javabdari sopavli hothi
Ganoji tumhi khup mothi chuk krta ahat
WA raja nad khula
वा मामा वा काय बोललात
पेशव्याच्या आणि पन्ताच्या गुटात शामील झाला जळ्यात पडल...गनोजि.
Ha ethihas maharajancha saglyana kalava
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Manacha mujara raje🚩🚩
Hambir mama 😢❤
Khupach chhan malika