Uttamrao Jankar On Markadvadi |'गुन्हे दाखल करण्याची पोलिसांकडून धमकी, १४४ कलम लावलं' - जानकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 99

  • @sangitamandlik2741
    @sangitamandlik2741 8 днів тому +26

    प्रत्येक ठिकाणी असाच प्रकार झाला पाहिजे

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t 8 днів тому +32

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार संपला आता असं म्हणायला काही हरकत नाही ..😊

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 8 днів тому +8

    एकदम बरोबर सत्य समोर आले पाहिजे 💯

  • @sangitamandlik2741
    @sangitamandlik2741 8 днів тому +13

    या गावला खुप खुप धन्यवाद

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu 8 днів тому +46

    सरकारला भिती कशाची मतदान राबवणारे नागरीक भारताचे नागरीक आहेत,

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 8 днів тому +1

      पैसे घेऊन मतदान करणारे पण भारतीय नागरिक आहेत .....

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 8 днів тому +25

    सरकार घाबरेले

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 8 днів тому +7

    अभिनव आंदोलन आहे, सत्ताधारी हादरले आहेत.

  • @seemababar6529
    @seemababar6529 8 днів тому +13

    गुप्त मतदान घेतले पाहिजे

  • @maheshwankhade4892
    @maheshwankhade4892 8 днів тому +17

    सगळ्यागावात् अस्या निवडणुका घ्या आम्ही पण मतदान करू फक्त मशाल

  • @meditationmind6505
    @meditationmind6505 8 днів тому +19

    बीजेपी घबर्ली घमा फुटाला बीजेपी ला

  • @vikasdavar571
    @vikasdavar571 8 днів тому +2

    धाडसी निर्णय,हुकूमशाही सरकार विरोधात❤❤❤

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 8 днів тому +2

    फक्त इडी,सिबीआय,निवडूनक आयोग,इन्कमटॅक्स,पोलिस,यंत्रणा कामाला लावून समोरच्याची गळचेपी करायची.धमक्या द्यायच्या हे फक्त भाजपा आणी त्याची लोक करत आहे.
    संपूर्ण जनतेने यांच्या विरूद्ध उठाव करायला पाहिजे

  • @Ginies120
    @Ginies120 8 днів тому +8

    फक्त कायदा हा विरोधकांना सत्ता करांना पाहिजे ती मनमानी करणार

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu 8 днів тому +21

    लोकशाहीचा करुण अंत सरकार निवडणुक आयोग करीत आहे, संपुर्ण महाराष्ट्रातून लढा उभारला पाहिजे,

  • @sandeepdesai1919
    @sandeepdesai1919 8 днів тому +10

    बीजेपी फ्रॉड है पुलिस को आगे करती है

  • @Ram-c5b1o
    @Ram-c5b1o 8 днів тому +13

    सर्व ठिकाणी बलेट पेपर वर मतदान झालं पाहिजे

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 8 днів тому +3

    कॉपी सुद्धा नीट केली नाही , EVM घोळ केला आहे

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 8 днів тому +6

    यांचाच अर्थ प्रशासन आणि सरकार चा पर्दाफाश जनते समोर आला आहे असे वाटते का ॽ मग हिचं गोष्ट एकनाथ शिंदे यांना मान्य नसावी म्हणून तर सरकार स्थापन होत नाही.

  • @krushnalirathod
    @krushnalirathod 8 днів тому +5

    ग्रामसभा बोलवून ग्राम सभेतून मतदान करवून घ्यावे मंजेच ग्राम सभा लोकसभेची जणनी आहे अडवणूक करणाऱ्या यंत्रणेवर च कायदेशीर कार्यवाही होईल

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 8 днів тому +8

    ते सुजान नागरिक लोकशाही वाचवण्यासाठी स्व खर्चाने मतदान करता आहेत
    पोलिसांना काय अडचण आहे?

  • @bhimraobansode5939
    @bhimraobansode5939 8 днів тому +3

    पूर्ण महाराष्ट्र मध्ये असाच प्रकार करावा

  • @SantoshJamdhade-v4j
    @SantoshJamdhade-v4j 8 днів тому +4

    हलकट बीजेपी

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 8 днів тому +3

    धमकी देणे पोलिस चा अधिकार नाही मतदार स्वतंत्र आहे आणि बैलेट पेपर वरच मतदान झाले पाहिजे जरुरिचे आहे

  • @sangitamandlik2741
    @sangitamandlik2741 8 днів тому +3

    ग्राम सभा घेऊन मतदान करा

  • @SanjayDevdare
    @SanjayDevdare 7 днів тому

    ज्यांनी कोणी हा घोटाळा केला असेल त्यांच्यावर लगेच कारवाई करावी तो कोण्ही असो

  • @dasharthnere7893
    @dasharthnere7893 8 днів тому +3

    मारकरवाडी गावाचा संपूर्ण भारतातिल जणतेणे आदर्श घ्यावा राहीला निवडणू आयोग पोलिस प्रशासन दादागिरी करुन मतदान प्रक्रिया करु दिली नाहि निषेध

  • @SubhashkolekarSubhashkolekar
    @SubhashkolekarSubhashkolekar 8 днів тому +1

    हुकुमशाही चालु झाली ही जनतेनं समजावे

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 8 днів тому +7

    काय उपयोग नाही सत्ता पिसासु भा ज पा करु देतं नाही असलं काही

  • @SanjayDevdare
    @SanjayDevdare 7 днів тому

    मुख्यमंत्री च नको साहेब आम्हाला आत्ता कोणताच

  • @janardhancholake5349
    @janardhancholake5349 8 днів тому +1

    Jankar saheb aage badho

  • @vikramwarpe2229
    @vikramwarpe2229 8 днів тому +1

    ज्या दिवशी मतदान झाले त्याच दिवशी मतदान मोजणी झालीं पाहिजे ॽ

  • @siddheshwarnagpure791
    @siddheshwarnagpure791 7 днів тому

    लोकशाही आहे.त्यांना ब्यालेट पेपर वर मतदान घेऊ द्यावे. सरकार ला भीती का वाटते.

  • @vishaldhote9130
    @vishaldhote9130 8 днів тому +3

    भाजप खूप दडपशाही करत आहे सावधान वा जर आज तुम्हाला आंदोलन केलं तरच उद्या लोकशाही जिवंत राहील😢😢

  • @anjumm999
    @anjumm999 8 днів тому

    Zabardast Kaam

  • @shahidsheik8076
    @shahidsheik8076 5 днів тому

    करा मतदान महाराष्ट्र ची जनता तुमच्या सोबत आहो

  • @vikasdavar571
    @vikasdavar571 8 днів тому +1

    सरकार दडपशाही करत आहे

  • @gajanannakate1739
    @gajanannakate1739 8 днів тому

    Jankar saheb great job 👍👍

  • @गगाधरSorryIwanttosee
    @गगाधरSorryIwanttosee 8 днів тому

    आता हेच करायला पाहिजे सर्वांनी

  • @SantoshJamdhade-v4j
    @SantoshJamdhade-v4j 8 днів тому +3

    हलकट बीजेपी आहे

  • @pandurangkadam1962
    @pandurangkadam1962 8 днів тому

    कारवाई केली तर यांना सोडायला नको

  • @PanditKeshavmore
    @PanditKeshavmore 8 днів тому

    एकदा प्रशासनाला ढुमणे घेऊन ठोकावे लागते

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 8 днів тому +4

    निवडणुक आयोग घाबरल

  • @patildhanaji2685
    @patildhanaji2685 8 днів тому

    महाराष्ट्रातील लोकांनी प्रत्येक ठिकाणी असंच केलं पाहिजे कळलं का किती घोटाळा केला आहे तुमच्या नावाला फक्त मतदान राहिले तुमच्यापाशी काही राहिलं नाही

  • @MahendraSaste-ou2ko
    @MahendraSaste-ou2ko 8 днів тому

    बीजेपी ला कोणी हटवत नाही तुम्ही चुकीचं केलं मोदी मोदी मोदी महाराष्ट्र सोडून दे रे आखे देशात मोदीला मानतात मोदीच पंतप्रधान बीजेपी रहेगी और 15 साल बीजेपी माळशिरस कुछ भी नही

  • @ShamSolanke-s1k
    @ShamSolanke-s1k 8 днів тому

    घाबरतेत हे लोक क़ायदा हां आपल्यासाठी आहे ते आपले नोकर आहेत

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 8 днів тому

    लोकशाही चा गला घोटला जातोय

  • @kagade5473
    @kagade5473 7 днів тому

    सरकार हटाव

  • @udhavmashke7909
    @udhavmashke7909 8 днів тому +1

    बी जे पी भाजप मोदी हाठाओ भारत देश बचाओ जय भारत जय संविधान

  • @vikramwarpe2229
    @vikramwarpe2229 8 днів тому

    निवडून आयोगचा धिक्कार असो निवडणुक आयोग हे संपुर्ण देशाला माहीत आहे ॽ हे भाजपाच्या वतीने हे संपुर्ण काम करते आहे ॽ

  • @Mom_Fire_YT
    @Mom_Fire_YT 8 днів тому

    प्रशासन हुकूमशाही आहे

  • @ajitrupanawar7274
    @ajitrupanawar7274 8 днів тому +1

    Sampurana talukaycha giki

  • @GoradMahadev
    @GoradMahadev 6 днів тому

    सरकार घाबरले आता

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 8 днів тому

    अतिरेकी घुसलेत का काय पोलिस ना चोर सापडत नाहित पण जे चांगली माणसच सापडतात

  • @vishnuthakre1500
    @vishnuthakre1500 8 днів тому

    ईव्हीएम मशीन आनुण 😊

  • @ajitrupanawar7274
    @ajitrupanawar7274 8 днів тому +1

    Ahena tuzapatishi gavu manga karki vikasa

  • @ajitrupanawar7274
    @ajitrupanawar7274 8 днів тому +1

    Bagu tuji layki

  • @kakakhandekar9511
    @kakakhandekar9511 7 днів тому

    कायदा तुमच्या सोईचा....

  • @SakshamRaut
    @SakshamRaut 8 днів тому +1

    Uddhav saheb la phone kara kon ky karte bghu 🔥🔥🔥

  • @IMGEnglish
    @IMGEnglish 7 днів тому

    Yug, yug jeo voters of Makadwadi. There must not be any interference from the police, administration and civil servants. Shame on khaki, DM and ECI.

  • @balraj9881
    @balraj9881 8 днів тому

    Purn maharashtra made postel vote post kara eka thikani box kara tyat post kara vote jama kara count kara gava made javun collect kara

  • @atifgemar2133
    @atifgemar2133 8 днів тому

    EC cha pitad ughda padnar ahe

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 8 днів тому +1

    EVM MANAGE AHET... PAN KAHI HONAR NAHI ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???😢😢😢

  • @sonajihiwale3025
    @sonajihiwale3025 8 днів тому +1

    Bjp la kayachi bhiti ahe karu dya ki dudh ka dudh pani ka pani hi lokshahi ahe bjp chi dadpshahi chalu ahe bjp ni nivdnuk ghotala 100 take kela he hya dadpshahi warun samjat

  • @fakruddinshaikh5444
    @fakruddinshaikh5444 8 днів тому

    SC jar VVPat ani EVM chi Milan Che aadesh dile Teri pan sagle bhonge hotil

  • @fakruddinshaikh5444
    @fakruddinshaikh5444 8 днів тому

    SC St cha Resarvation phakt Shikshan. Ani naukri Sathi mahila pan Rakhiv pan Mla MP Sathi ka nahi

  • @atifgemar2133
    @atifgemar2133 8 днів тому

    Kaydya cha palan nahin tar sarkar chya adesha che palan karit ahe

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf 7 днів тому

    Kaydhyach ullghan karu naka lavdyano, te ky kunala martat ki todtat, ky BJP sarkh dharmik bhandan lavtat ky prasashan tumhi trr ky karnar nahi nokrya jatal saglyanchya.

  • @ajitrupanawar7274
    @ajitrupanawar7274 8 днів тому

    Alay na nivaduna gapana

  • @onetw123
    @onetw123 8 днів тому +1

    Presswalyna kahi kam ahe ka nhi faltu batmi dakhvatat

  • @SupriyaKadam-jb5hi
    @SupriyaKadam-jb5hi 8 днів тому

    Froude

  • @abhiraj10089
    @abhiraj10089 8 днів тому +2

    Polica na zaval pahije

  • @DevanandKale-j8z
    @DevanandKale-j8z 8 днів тому +1

    ऊबाठा पक्ष प्रमुख संजय राऊत यांची एकमताने निवड झाल्या बद्दल अभिनंदन........ आता असले नसले संपवण्यासाठी