#आतली_बातमी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @madaneb786
    @madaneb786 51 хвилина тому +1

    Mark my word आशिष सर तुम्ही महविकास आघाडीला खुप हलक्यात घेताय.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 години тому +8

    महाराष्ट्र सरकार दिल्लीहून चालविले जात आहे.

  • @vilasvadavale
    @vilasvadavale 46 хвилин тому +2

    साहेब आतली बातमी मध्ये महराष्ट्रात मध्ये घडत असलेल्या घटना यांचाही संदर्भ घ्या
    आज महराष्ट्रात खुप दुःख दायक घटना घडल्या आहेत.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 години тому +5

    भाजपाई हटाओ, EVM हटाओ, लोकतंत्र बचाओ, संविधान बचाओ।

    • @PadalkarP
      @PadalkarP 44 хвилини тому

      घंटा 😂

  • @BhalchandraParkar-u7f
    @BhalchandraParkar-u7f 20 хвилин тому

    आशीष सर ऊ बा ठा शिवसेना या पक्षाला कमी लेखताय

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j Годину тому +1

    टयनिंग जुळविणे म्हणजे आईस्क्रीम चघळायला देने,, आणि हे पंन चोखत बसणार,हे नक्की.

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 50 хвилин тому

    भविष्यात निवडणूक पंन मेडिकल तपासणी करून,, अर्ज दाखल करून घ्या (निवडणूक आयोग)

  • @dakramawasare109
    @dakramawasare109 8 хвилин тому

    शिंदे साहेब, आता पुढे पहा की, काय होणार आहे.

  • @sandeepdeokar1873
    @sandeepdeokar1873 29 хвилин тому

    उदय कुठे आहे ते बघा कारण आज किरण पण दिसले आहेत विधानसभा मध्ये 😮

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j Годину тому +1

    तिघांचि पंन हिंमत नाही, एका दणक्यात मंत्री मंडळ स्थापन करून, कारभार हाकून दाखवून दाखवू (ना विलाजास्त हे विधान,,,बुळगे आहेत हे)

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 години тому +2

    अमित शहा देशाचे गृहमंत्री आहे तसेच सहकार खाते पण त्यांचेकडे आहे.त्यानी त्यांच्या खात्याचे काम करावे.फडणवीस मुख्यमंत्री आहे मंत्रिमंडळ खाते वाटप हा विषय मुख्यमंत्री यांच्या अधिकारात आहे.त्यांना स्वातंत्र दिले पाहिजे

  • @MK-mh8xj
    @MK-mh8xj 2 години тому +1

    आशिष पाच वर्षासाठी दुसरा धंदा बघ
    नाहीतर देवा भाऊ च्या नादी लागून
    फुकटचा उपाशी मरशील... संजय राऊत सारखा

  • @PadalkarP
    @PadalkarP 46 хвилин тому

    आशिष, तू किती काळजी करतो महायुतीची? इतकी काळजी करणं चांगलं नाही.😂

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 54 хвилини тому

    नाही हो आम्ही पाहणारे, ऐकणारे मुर्ख आहोत.
    नाविलाजास्तव ,,, एका कैद्याला सांभाळण्यासाठी किती खर्च येतो,,,,
    आमचंही वाक्य अधोरेखित करा !!!!!!!!!!

  • @ramsuryawanshi8764
    @ramsuryawanshi8764 2 години тому +2

    Bjp jya Thakre mule mothi zali Tyanna sodl nahi shinde Kay ahe

  • @dhanajimalvekar2594
    @dhanajimalvekar2594 44 секунди тому

    Sir 15 divas zale aajun sarkar aale. Nahi.

  • @dhanajimalvekar2594
    @dhanajimalvekar2594 Хвилина тому

    Sir BJP BJP karu naka.

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar Годину тому

    शिंदे नाहीं गेले तर तू जा आशिष 😄😄

  • @omkareditz9762
    @omkareditz9762 Годину тому +1

    लाचार आणि गद्दार गेले का

  • @ijsmathclassesbyindranatha1582
    @ijsmathclassesbyindranatha1582 2 години тому +1

    Bjp ch bolayache congress ministy dehli tharavite ata ?

  • @vidhyadevigalphade2614
    @vidhyadevigalphade2614 2 години тому

    अडीच वर्षांनी मोठं ऑपरेशन करण्याची शिंदे साहेब यांची ख्याती आहे बरं. त्यामुळे अडीच वर्ष वाट पहात बसावे लागेल. पाहू अडीच वर्षांनी काय होतंय ते.

  • @pankajmahajan5135
    @pankajmahajan5135 2 години тому +1

    देवाभाऊ 🚩

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 41 хвилина тому

    Lachari

  • @surendrakarhade9659
    @surendrakarhade9659 24 хвилини тому

    Aatli news kai dyaichi he tharvaila jase tumhi kuthe tari jata tasa vistara sathi dilli la😅

  • @sachindavange2763
    @sachindavange2763 2 години тому +1

    आवाज गेला आहे तरी बिजेपी वाल्यांना सारखं रेटुन बोलायचं 😂😂😂😂😂😂

  • @kiranmusale8711
    @kiranmusale8711 2 години тому

    bas kara vo atta

  • @raghunathdewade8977
    @raghunathdewade8977 8 хвилин тому

    देशात सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष म्हणजे भाजप आहे नरेंद्र मोदी निरमा वाॅशिंग पावडर

  • @Swapnil_KULKARNI.
    @Swapnil_KULKARNI. Годину тому

    तुझ्या पोटात का दुखत आहे पण ?? तुझा उद्धव पण दिल्लीला गेला होता मला CM चा चेहरा घोषित करा म्हणून , तीन दिवस हॉटेल मध्ये राहिला मग चौथ्या दिवशी पप्पू सोबत अँपॉईंट्मेंट मिळाली आणि हाती काय लागलं ? घंटा ?😁

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 48 хвилин тому

    भविष्यात निवडणूक पंन मेडिकल तपासणी करून,, अर्ज दाखल करून घ्या (निवडणूक आयोग)