आता गणेशोत्सव म्हणजे १% गणपती १% भक्ती पण १००% डॉल्बी फालतू गाणी १००% ध्वनी प्रदूषण १००% जलप्रदूषण १००% वायूप्रदूषण १००% भांडणे वाद ईर्षा असा झालाय जोशी सर व दूसरे निवेदक कालच्या live मधे तुम्ही निवेदना बरोबरच जनजागृती करण्याचा खरंच चांगला प्रयत्न केला.
@@SandeepPatil-jc4vc तर काय म्हंजे यांच्यासाठी नियम वेगळे आणि मंडळांना वेगळे जी पोर यांना निवडून देतात त्यांचेवर ही उडत्यात पोरांना कळल पाहिजेल फक्त आता... हिंदू सण उत्सव जोरात झालाच पाहिजेल...
Tv वर वेताळमाळ तालीम सोडून बाकीचे पण दाखवायला पाहिजे.फक्त वेताळमाळ होती.शहाजी,खंडोबा,दयावान, बालगोपाल,bgm दाखवले नाही.खंडोबा तालमीला लेट entry दिली.111 वर्ष झाली होती.वेताळमाळ सोडून दुसरं काहीच दाखवलं असतं तर बरं झालं असतं.दरवर्षीच वेताळमाळ 10 तास tv वर...
Baro bar ahe ho rajkiy sabhsni chengra chengri hot nahi fakt visarjan madhech hote tya diwashi tyo ajit pawar yenar hota mhanun bindu chowk te sambhaji nagar purn road band kelta techya sathi tevha kevdh trafic jhalt mahitya kay ani techya barobar kiti tari gadya horn vajvat danga kart yet hotya tevha air pollution hot nahi kay Tyani kay pun kel tari chaltay ani amhi ganeshustav karun chalat nahi Eid var kiti prani marle jatat hai mahit ahe kay tevha pranayasni trash hot nahi fakt rangpanchami diwali ali ki pranayasni trash hoto Barobar ahe ho apan hindurashtrat kuth rahtoy teva hindu che san sajre karayal Tyasati tar hindu rastrachi garaj ahe Nadi pradushan hai sandpanyan hotay te pun 24 tas vahat astay ani ganpati fakt ekc diwas visarjan kartoy Agodar saglya factorya band kara nantar amhasani sanga -thanku for best service We are not servents of Police and politicians They are our servents
कोल्हापुरात सगळे रस्ते मांडव घालून पॅक केले होते त्यावर कोणाचंच निर्बंध नाहीत प्रत्येक अश्या मंडळाला ५१०००/- चा दंड केला पाहिजे,प्रशासन पण बनाव टच आहे म्हणा.
रात्रभर मिरवनुकिला परवानगी द्या गरदी होनार नाही 12 वाजु पर्यत परवानगी दिल्यावर गरदी होनरच की हींदू सन आलकी तुमची बोबा बोम आहेच विटा, तासगाव ,इचलकंरजी, लोक येतात मिरवनुक बघायला तुमाला काय समझनार हींदु सनाच महत्व डीजेवर बंदी आण्यापेक्षा घाणेरड्या राजकारनी वर बंदी आणा
Bhava.. Sagylach mandlani lavle hote. Visarjan ahi ki sound chi irsha hech smjt nhi. Gujarati, jain, punjabi kitek loka aplya devachi kadi miravnuk kadt nhi.. Ani kadli tri Sound laun show krt nhi
मिरजकर तिकटी,कोळेकर तिकटी,संभाजीनगर,रेसकोर्स नाका,क्रशर चोक असा मिरवणूक मार्गच यैग्य आहे.याचाच अवलंब करावा.महाद्वार म्हणजे मिरवणूक बदलायला पाहिजे.तरच चेगराचेंगरी कमी होईल.
कोळेकर तिकती 😂राहूदे भावा😂 आणि मग शिवाजी पेठेतील मंडळं कुठून एन्ट्री मारणार .. फिरंगाई चौकातून काय , बोळा बोळा तून एन्ट्री मारुदेत 😂😂 आणि छोटी मंडळ कुठून जाणार 😂😂
खरोखरच या वर विचारमंथन व्हायला हवं ! सर्वपक्षीय नेते तसेच स्थानिक मंडळांनी यावर विचार करणे गरजेचे आहे ! आम्ही काल शिवसेने च्या बुथवर होतो . या दहा वर्षात मी अशी चेंगराचेंगरी कधीच पाहिली नव्हती . आम्ही सेनेच्या स्टेज मागे इमारतीच्या बेसमेंट मध्ये किमान २०० ते 300 महिला व लहान मुलांना सुरक्षित ठेवणेत यश मिळवले . पण एकंदरीत कालची गर्दी व लहान मुलांची परिस्थीती डेंजर होते . या सर्व बाबींची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे . धन्यवाद !
याला जवाबदार कोण? मंडळांना येवढे मोठे सिस्टीम आणायला फंड कोण करतंय याचा पण विचार करा येणाऱ्या निवडणुका डोळ्या समोर ठेऊन नेते मंडळी यांचे पाठबळ? विचार करा
Gardi tr ithun mage pn hotich ki pn ata Bahergavchi lokch jast hoti ...ani lahan mulana grdit gheun yetat tyana aakkal nahi ka ? Kal bdlala tshi Vady pn badalali ha lau nka mhnan chuk ahe pn atirek nko he khar ahe ....punya mumbait sarras ratrbhar chalu hot mg kolhapurat kayda vegla ahe kay ? Ani baherchya lokani keleli grdi yala kay kolhapur jababdar ahe ? Ki tyamule ithe snvar krayche nahit ka ? Ani tarihi je ky lavl te kaydyachya chowktitch lavle hote v velet bnd hi kele pn kop sathi vishith vel pn punya mumbaisathi nahi as kkaa ? kayda ahe tr to sarva sathi saman hva ...he pn dakhva jahir pne 😠😳
सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की dolbi न लावता पारंपारिक वाद्यांच्या तालावर लाडक्या बाप्पाचं विसर्जन करा मद्य प्राशन करून गणेश बाप्पाची भक्ती करण्याची गरज नाही
तुम्ही खूप चांगले सांगितले आहेत. सगळ बरोबर आहे , पण प्रशासनाची भीती राहिली नाही आहे कुणाला, जरब बसायला पाहिजे.
समाज प्रबोधन झाले पाहिजे.
साहेब हे पोलिस अधीक्षक सांगून माग बदलायला पाहिजे ही काळजी गरज ती या वर्षी हवी
लेजर न्हवता साहेब आणि रोडवर शेड आणि बुथ मारुन केलेलं अतिक्रमण पण फोकस करा
ते बोलून कसं चालल भावा मुन्ना महाडिक च तर चॅनल आहे बी न्यूज
इकडे ह्यांनी बोललं आणि तिकडे लगेच कामावरून हाकलून काढल महाडिक
He barobar jevdhi mandal तेवढीच नेते मंडळींनी स्टेज
आता गणेश उत्सव नसून तो इव्हेंट झालाय.अगोदर महिनाभर गणेश मूर्ती अनताय त तसेच महिनभर रोज सोडायचे.
आता गणेशोत्सव म्हणजे १% गणपती १% भक्ती पण १००% डॉल्बी फालतू गाणी १००% ध्वनी प्रदूषण १००% जलप्रदूषण १००% वायूप्रदूषण १००% भांडणे वाद ईर्षा असा झालाय
जोशी सर व दूसरे निवेदक कालच्या live मधे तुम्ही निवेदना बरोबरच जनजागृती करण्याचा खरंच चांगला प्रयत्न केला.
True
100%
रस्त्याच्या बाजूला पत्रे कोण लावले होते त्यांची चूक आहे ती . प्रशासनाची चूक आहे .
गर्दी वाढतीये...बाहेरून लोक मिरवणूक बघण्यासाठी येतात.पर्यायी मार्ग पाहिजे.
सर्वांचे डोळे उघडणारी बातमी
सडेतोड वास्तव लिखान ग्रेट सर
तुम्हाला बिन कामाची बूथ दिसली नाही काय रोड वर
एकदा कॉमेंट करायच्या आधी मिरवणूक बघून आला असता तर ही कॉमेंट केली नसती
@@sv5965 kon jail tya gardit daru piun nanga nach bagala
लहान मुलांना आणायची काय आवश्यकता आहे का हा मोठा प्रश्न आहे
अरे डॉल्बी हट्टहास कश्या साठी म्हणतोस... सभेला तुमचा डॉल्बी लागतोय दही हंडी ला कशाला डॉल्बी लावताय... गणपती आला की तुम्ही लगेच बोंबलाय तयार झालाच...
भावा यांच्या साहेबांच्या दही हंडी वेळी डाॅल्बी लावला तर चालतो.त्या वेळी आवाज वाढवला तर चालतो.
@@SandeepPatil-jc4vc तर काय म्हंजे यांच्यासाठी नियम वेगळे आणि मंडळांना वेगळे जी पोर यांना निवडून देतात त्यांचेवर ही उडत्यात पोरांना कळल पाहिजेल फक्त आता... हिंदू सण उत्सव जोरात झालाच पाहिजेल...
Kolhapur Gaganbawda Road chi waat lagli ahe tachi news kdhi yanar ahe
योग्य बातमी
यांच्या साहेबांच्या दही हंडी वेळी डाॅल्बी लावला तर चालतो त्या वेळी ध्वनी प्रदूषण होत नाही.😂
जोशी साहेब अशाच बातम्यांतून समाज सुधारेल आणि विचार करायला लावणारा रीपोर्ट आहे
बरोबर आहे सर 🙏🙏🙏
Aamhi pahili pan phone var
Tv वर वेताळमाळ तालीम सोडून बाकीचे पण दाखवायला पाहिजे.फक्त वेताळमाळ होती.शहाजी,खंडोबा,दयावान, बालगोपाल,bgm दाखवले नाही.खंडोबा तालमीला लेट entry दिली.111 वर्ष झाली होती.वेताळमाळ सोडून दुसरं काहीच दाखवलं असतं तर बरं झालं असतं.दरवर्षीच वेताळमाळ 10 तास tv वर...
मरता मरता वाचलो आहे मी...
काय झालं ?
@@shubhamshinde4042 गर्दीत मेलो आस्तो
🖤🤍🖤🤍
बूत स्टॉल ऐवढी गरज आहे काय
Baro bar ahe ho rajkiy sabhsni chengra chengri hot nahi fakt visarjan madhech hote tya diwashi tyo ajit pawar yenar hota mhanun bindu chowk te sambhaji nagar purn road band kelta techya sathi tevha kevdh trafic jhalt mahitya kay ani techya barobar kiti tari gadya horn vajvat danga kart yet hotya tevha air pollution hot nahi kay
Tyani kay pun kel tari chaltay ani amhi ganeshustav karun chalat nahi
Eid var kiti prani marle jatat hai mahit ahe kay tevha pranayasni trash hot nahi fakt rangpanchami diwali ali ki pranayasni trash hoto
Barobar ahe ho apan hindurashtrat kuth rahtoy teva hindu che san sajre karayal
Tyasati tar hindu rastrachi garaj ahe
Nadi pradushan hai sandpanyan hotay te pun 24 tas vahat astay ani ganpati fakt ekc diwas visarjan kartoy
Agodar saglya factorya band kara nantar amhasani sanga
-thanku for best service
We are not servents of
Police and politicians
They are our servents
आशीच बातमी ईलेक्षन च्या निकाला आधी येओ...आणि डाॅल्बी ला आळा बसो...
PRACTICE CLUB🖤🤍
कोल्हापुरात सगळे रस्ते मांडव घालून पॅक केले होते त्यावर कोणाचंच निर्बंध नाहीत प्रत्येक अश्या मंडळाला ५१०००/- चा दंड केला पाहिजे,प्रशासन पण बनाव टच आहे म्हणा.
ईथ मांडव घालायला आणि खड्डे पडायला प्रत्येक मंडळाकडून 500 ते 2,000 ते कसबस देत्यात आणि हे राहुदेच
सायबर चौक ते तलवार चौक मार्ग
मग छोटी मंडळ कुठून जाणार
जसे की राजारामपुरीतील, शाहूपुरी, आर के नगर , इत्यादी 😂😂
जरा रिसर्च करून कॉमेंट करा
चारुदत्त सर आपले बरोबर आहे.
श्री गणेशाच्या नावा खाली फक्त इव्हेंट, व्यसनं, मी मोठा की तू यात गुंतून राहिले आहेत ,राजकीय लोकांनी आशा वृत्तीना पाठिंबा देऊ नये
😅लेझर नव्हता हो साहेब
Aani panchaganga nadi favt kolhapur madhe aahe ka,bavada,shinganapur,he kay kolhapur chya baher aahe kay
बरोबर गणपती अरे कि हे प्रशन का पडतात ईतर वेळेस का काय होता नाही
सायबर चौक ते तलवार चौक अगदी योग्य मार्ग
मग छोटी मंडळ कुठून जाणार
जसे की राजारामपुरीतील, शाहूपुरी, आर के नगर , इत्यादी 😂😂
जरा रिसर्च करून कॉमेंट करा
कोल्हापुरातील उचगावात सहा महिन्याच्या बाळाला घेऊन एक माता आली होती.मोठ्या माणसांच्या काणाचे पडदे फाटणार एवढा मोठा आवाज होता
तुम्ही पण विडिओ मुक्त news देत जावा की 😂
Hindunche san alet ki DJ disto ka…. Varsh bhar bhonge chalu astat tych ky…🚩
Dj cha ithe jast vishayach nahi aahe ithe gardi cha vishay aahe samajl kay mand Mansa tum ye garidit ekda aani bag kas vatatay mand Mansa 🤬
रात्रभर मिरवनुकिला परवानगी द्या गरदी होनार नाही 12 वाजु पर्यत परवानगी दिल्यावर गरदी होनरच की
हींदू सन आलकी तुमची बोबा बोम आहेच
विटा, तासगाव ,इचलकंरजी, लोक येतात मिरवनुक बघायला
तुमाला काय समझनार हींदु सनाच महत्व
डीजेवर बंदी आण्यापेक्षा घाणेरड्या राजकारनी वर बंदी आणा
Ashalil gani kon lavatay . Ugach ky sangu naka .kolhapur he संस्कृती japanar shahar ahe .
Bhava.. Sagylach mandlani lavle hote. Visarjan ahi ki sound chi irsha hech smjt nhi.
Gujarati, jain, punjabi kitek loka aplya devachi kadi miravnuk kadt nhi.. Ani kadli tri Sound laun show krt nhi
Sorry tipe kartana gadbadit spelling mistek jhali. Samjun ghyave. Chukicha arth lau naye. Varshyatun ganpati ekda yetoy. Full enjoy jhala pahije.
संध्यामट ते क्रशर चौक रस्ता योग्य
👍
मिरजकर तिकटी,कोळेकर तिकटी,संभाजीनगर,रेसकोर्स नाका,क्रशर चोक असा मिरवणूक मार्गच यैग्य आहे.याचाच अवलंब करावा.महाद्वार म्हणजे मिरवणूक बदलायला पाहिजे.तरच चेगराचेंगरी कमी होईल.
कोळेकर तिकती 😂राहूदे भावा😂
आणि मग शिवाजी पेठेतील मंडळं कुठून एन्ट्री मारणार .. फिरंगाई चौकातून काय , बोळा बोळा तून एन्ट्री मारुदेत 😂😂
आणि छोटी मंडळ कुठून जाणार 😂😂
कोल्हापूर करानो हे पुढच्या वर्षी होता कामा नये हि काळजी घ्यावी
खरोखरच या वर विचारमंथन व्हायला हवं ! सर्वपक्षीय नेते तसेच स्थानिक मंडळांनी यावर विचार करणे गरजेचे आहे ! आम्ही काल शिवसेने च्या बुथवर होतो . या दहा वर्षात मी अशी चेंगराचेंगरी कधीच पाहिली नव्हती . आम्ही सेनेच्या स्टेज मागे इमारतीच्या बेसमेंट मध्ये किमान २०० ते 300 महिला व लहान मुलांना सुरक्षित ठेवणेत यश मिळवले . पण एकंदरीत कालची गर्दी व लहान मुलांची परिस्थीती डेंजर होते . या सर्व बाबींची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे .
धन्यवाद !
Lahan mule aani stiryani yayacha kashala
👍
तुम्ही फायनल केले आहे तर कुंभ मेळा मध्ये जे झाले ते कोल्हापूर मध्ये पण झाले पाहिजे पुढील तयारी चालू आहे तर
Kal, Mahalakshmi mandir mahadwar chya ethe 8 te 9 chya aspas prachand chegra chengari Jhali hoti, Achanak Bayanak Chengara Chengari Jhali....mhanun lok mandirat ghusale tr mandir prashasan, Karmchari ani police yani chakka Gate band karnyacha prayatta kela ...to yogya veli Hanun padlyanee...Barich lokani sutakecha swash ghetla
tithe mahalaxmi mandiratil ganpati baher padhtana asach hotay
याला जवाबदार कोण?
मंडळांना येवढे मोठे सिस्टीम आणायला फंड कोण करतंय याचा पण विचार करा
येणाऱ्या निवडणुका डोळ्या समोर ठेऊन नेते मंडळी यांचे पाठबळ?
विचार करा
खूप चांगल्या पद्धतीने आपण हे विचार मांडले आहेत
Saarvajanik Ganeshotsav havach kashala........ Je suru kela te bandahi karata yetach ki......
लहान मुलांना घेऊन येत्यात अक्कल नसल्यासारखे लोक...
💯.......
Siber..uma talkies te bindu chowk pasun pude Marg ala pahje
नाशिक मध्ये हीच परिस्थिती होती
पुण्या मधी 4 base 4 top लावतात
आणि हीत लावल 2 base 2 top तवर अतिरेक झाला
Agdhi barobar aahe. Paryai marg jhala pahije. To hi arund naahi. Motha. Aani dolbi marg, paranpari marg ase 2 marg. Jyala jithe avdel tithe to jail. Vaeshyatu ekda yenara San. Tyat hi nisarg saath det nahi. Goverment tools 12 natar dolbi nako. He chuk aahe. Samjat saglya prakarchi lok astata. Tyancha pan vichar karava. Junya aani madyam lokana dolby avdat asel tar tyani dolby margacha aanand ghyava. Nahitar paryai marg. Jithe paranparik ganesh mandale sahbagi hotil to marg.
योग्य बोलला आहात... मिरवणूक मार्ग बदलला पाहिजे अथवा त्या मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात आली पाहिजेत... 🙏🙏🙏
Gardi tr ithun mage pn hotich ki pn ata Bahergavchi lokch jast hoti ...ani lahan mulana grdit gheun yetat tyana aakkal nahi ka ?
Kal bdlala tshi Vady pn badalali ha lau nka mhnan chuk ahe pn atirek nko he khar ahe ....punya mumbait sarras ratrbhar chalu hot mg kolhapurat kayda vegla ahe kay ? Ani baherchya lokani keleli grdi yala kay kolhapur jababdar ahe ? Ki tyamule ithe snvar krayche nahit ka ?
Ani tarihi je ky lavl te kaydyachya chowktitch lavle hote v velet bnd hi kele pn kop sathi vishith vel pn punya mumbaisathi nahi as kkaa ? kayda ahe tr to sarva sathi saman hva ...he pn dakhva jahir pne 😠😳
खूपच छान विश्लेषण आहे हे.
एकदा दहीहंडी च पण विश्लेषण करा की
दहीहंडी ला गर्दी होत नाही वाटत तिथ डॉल्बी चालतो का
सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की dolbi न लावता पारंपारिक वाद्यांच्या तालावर लाडक्या बाप्पाचं विसर्जन करा मद्य प्राशन करून गणेश बाप्पाची भक्ती करण्याची गरज नाही
ह्या उत्सवात आता राजकीय ईर्षा आली आहे, हे स्पष्ट जाणवते, डॉल्बी आणी लेजर वर बंदी झाली पाहिजे, 🙏
तुम्ही DJ लावला तर चालते पण गणेश चतुर्थी का नको महाडीक निवडून की लावला तर चालते
Ithe sarv Jan swatala aati Shani samajatat ky sangun use nhi
Aattacha kas kay suchal,
ha paramparik marg aahe,
prashashan varsha bhar zopalel aasatay,
Varsha bhar pahila odhyache pani misalat aahe,dhuni dhutat,mhadhi dhutat
डॉल्बी बंद, लेसर बंद, महाद्वार रोड वरून मिरवणूक बंद.... कोल्हापूरकर करायला लागतंय
B news 😂
या सर्व प्रश्ननावर काही तरी मार्ग निघायला हवा. नाहीतर भविष्यात हे सर्व कोन बघायल येणार नाही
हे कोल्हापूर आहे इथे विषय हार्ड असतोच ❤
सहमत
He darvarshi asech aste
Waste
🖤🤍🖤🤍💯
👍