केंद्रीय OBC यादीत मोठा घोळ!!🔥😲 सडेतोड बाळासाहेब सराटे सर। स्पष्टच वक्त्यव्य। GCD YT

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
    आम्ही कोण आहोत ?
    एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
    आमच्याशी संपर्क कसा कराल?
    सोबत काम करायचं असेल तर :
    akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
    #marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #shardpawar

КОМЕНТАРІ • 268

  • @vishalsomavanshi2170
    @vishalsomavanshi2170 2 місяці тому +53

    मराठ्यांनी/कुणब्यांनी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, सराटे साहेब आपलं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं/मोलाचं आहे...... एक मराठा कोटी मराठा...... लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे...... जय मनोज जरांगे पाटील...... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे......

  • @धर्मराजमिरगे
    @धर्मराजमिरगे 2 місяці тому +32

    धन्यवाद सराटे सर ..विरोधात याचीका टाकावी . तमाम मराठा समाज आपल्या मागेच आहे

  • @babanshelke
    @babanshelke 2 місяці тому +34

    धन्यवाद सराटे साहेब

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px 2 місяці тому +47

    थँक्यू बाळासाहेब सराटे सर मानाचा मुजरा

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 2 місяці тому +25

    आरे बापरे असेच सगळे OBC मध्ये आले आहे काय? सगळा सावळा गोंधळ दिसतोय. सराटे सर तुमचे मनापासून आभार .निवेदनाची प्रत मिळाली सर.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 2 місяці тому +16

    अतिशय परखड अन महत्वाची अभ्यासपूर्ण माहिती दिलीत सराटे सर धन्यवाद 👍👍

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v 2 місяці тому

      परंतू पुढे काय? निस्वार्थ व प्रमाणिक कायदेतज्ञ व आरक्षण विषयक आभ्यासक ( उदा: सराटे साहेब, कोंढरे साहेब, छत्रपती संभाजी ..................इ अनेकानेक)यांची कार्यक्षम संघटना व कृतीशील कार्यक्रम व न्यायालयीन लढा उभा करीत जातनिहाय सामाजिक सर्वेक्षण व जनगणनां करण्यासाठी सामाजिक रेटा निर्माण केला तरच कांही सकारात्मक घडेल.

  • @samadhanmule8058
    @samadhanmule8058 2 місяці тому +13

    सराटे साहेब तुम्ही योग्य आणि अचूक माहिती देतात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद नेमकं देशात आणि महाराष्ट्रात काय चाललंय हे यावरून आता स्पष्ट व्हायला लागले आरक्षण हा फक्त मराठा वगळून सर्वांना देण्याचा त्यांचा विचार आहे फक्त मराठ्यांना नाकारतात आणि इतरांना देतात ज्यांचा सर्व गोष्टी आज झालेल्या असून सुद्धा शैक्षणिक सामाजिक व्यवसायिक सर्वे होऊन सुद्धा त्यांना वंचित ठेवले जाते ज्या समाजाचे देशातला सर्वात मोठे योगदान असून सुद्धा त्याचीही दशा आहे

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v 2 місяці тому

      कारण मराठ्यांची मते विखुरतात तर इतरांची ती ध्रुवीगत होतात.अशा बाबीनां वेळीच विरोध करण्यासाठी , पूर् बेकायदेशीरपणे समावेश झालेल्या जातींचे वास्तव समोर आंणण्यासाठी मराठा समाजाच्या राजकीय संघटनेची गरज आहे.

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 місяці тому +5

    बाळासाहेब सराटे सर आपल्या दररोज दररोजच्या मार्गदर्शनामुळे अम्मा मराठा लोकांचे मन भरून येते आपण लढा चालूच ठेवा आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत सराटे सरांचे हार्दिक अभिनंदन

  • @angadshinde5896
    @angadshinde5896 2 місяці тому +9

    धन्यवाद सराटे सर एक मराठा कोटी मराठा

  • @VaishaliPawar-b5j
    @VaishaliPawar-b5j 2 місяці тому +6

    धन्यवाद सराटे साहेब आम्ही आपले सदैव ऋणी राहू आपल्या धाडसाबददल करावं तेवढं कौतुक कमीच पडेल असेच समाजासोबत रहा जय शिवराय 😊😊

  • @tryambakkhond8196
    @tryambakkhond8196 2 місяці тому +3

    अतिशय परखड आणि महत्त्वाची अभ्यासपूर्वक माहिती दिली, सराटे सर आपले खूप खूप धन्यवाद...🙏

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 2 місяці тому +50

    चोर डोळ्या देखत चोरी करून जातोय हे दिसत आहे..तरी पण आपण चर्चा करतोय.. आता करायचं काय,ह्याचा action plan तयार करावा

  • @PrabhakarDeshmukh-bz5st
    @PrabhakarDeshmukh-bz5st 2 місяці тому +12

    खुप छान मार्गदर्शन

  • @GhandgeS
    @GhandgeS 2 місяці тому +15

    सराटे सर तुम्ही जे सागता ते ग्रामीण भागात देकील तुम्ही समजून सागतात समजू लागले आहे त्या बदल तुचे धन्यवाद जरागे पाटिला जिंदाबाद

  • @babruwanshinde463
    @babruwanshinde463 2 місяці тому +23

    बाळासाहेब सराटे, तुम्ही एकदम बरोबर मुद्दे मांडले आहेत

  • @Sangamgaming27
    @Sangamgaming27 2 місяці тому +21

    वा साहेब तुम्हाला मानले पाहिजे असे अभ्यास करून बोलायला पाहिजे त्या सदावर्तेला समजले नाही

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 2 місяці тому +14

    खूप छान माहिती
    जय शिवराय

  • @paramb8750
    @paramb8750 2 місяці тому +5

    बरोबर आहे विदर्भात सर्वात श्रीमंत वाणी आहेत् एक पुसद नावाचा तालुका आहे तिथे एका लिंगायत वाणी समाजाकडे आज पण हजारो एकर,शेकडो एकर जमिनी आहेत.खूप लोक नोकरी मध्ये आहेत.

    • @onlybg2247
      @onlybg2247 2 місяці тому

      पश्चिम महाराष्ट्रात श्रीमंत कोन आहेत

    • @paramb8750
      @paramb8750 2 місяці тому

      ​​@@onlybg2247हो तर मग पश्चिम महाराष्ट्रात जे श्रीमंत आहेत त्यांना ओबीसी मध्ये दिल का आरक्षण जस विदर्भातील वानी व सोनार लोकांना दिले.
      आणी पश्चिम महाराष्टात वाणी समजाला अस्पृश्य समजतात का जस वाणी आणी सोनार समाज विदर्भात इतरांना अस्पृश्य व शूद्र समजतो .

  • @narayannikam9796
    @narayannikam9796 2 місяці тому +4

    धन्यवाद सराटे सर

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 2 місяці тому +42

    सराटे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @vitthaljadhao6915
    @vitthaljadhao6915 2 місяці тому +5

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @Manish-l1t8l
    @Manish-l1t8l 2 місяці тому +88

    जरांगे पाटिल आणि सराते सर तुम्ही मराठा समाजला मिलालेले हीरे आहात ❤

    • @gajanandate8799
      @gajanandate8799 2 місяці тому

      सन्माननीय सराटे सर तसेच अनेक मराठा संघटक आरक्षणावर कायदेशीर लढाई देतात व प्राथमिक प्रयत्न करतात, पण जरांगे पाटील त्यापैकी कोणाचेही काही ऐकून घेत नाही, त्यांचे उत्तर समजत अजुनही समजले नाही.

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 2 місяці тому +10

    या विरुद्ध आपण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करू शकतो का,
    सराटे सरांनी कृपया मार्गदर्शन करावे.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 місяці тому +14

    आरक्षण खुप महत्वाचे मराठ्यांनो... गांभीर्याने रहा एकजुटीने लढा द्या....काही माकडांची टोळी भुंकत असेल तर लक्ष देऊ नका काही वाकडे करू शकणार नाही .संविधानीक लढा दया विजय आपलाच होणार.... संयम ठेवा ..

  • @pradoshkadam2874
    @pradoshkadam2874 2 місяці тому +7

    धन्यवाद सर एक मराठा लाख मराठा

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 2 місяці тому +9

    सराटे साहेब तुम्ही बरोबर बोलत आहोत

  • @ShankarNalawade-lg6wx
    @ShankarNalawade-lg6wx 2 місяці тому +22

    साहेब समाज खुप मागास झालेला आहे
    बहुतांश मराठा समाजातील मुलं भरमसाठ शैक्षणिक फी मुळे बारावीनंतर
    शिकू शकत नाही .शिकलाच तर आरक्षण नसल्यामुळे मागे पडतो
    .

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 2 місяці тому

      शिकायच कुठ आहे मराठ्यांचे पोरांना फुकटचे राजकारण मिरवणुकी काढायला सांगा
      झुंडशाही करा फक्त

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 2 місяці тому +2

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ धन्यवाद सराटे साहेब. 🚩🚩🚩🚩🚩

  • @dr.balasahebsarate
    @dr.balasahebsarate 2 місяці тому +54

    कोर्टात सगळे चॅलेंज केलेले आहे. पण सरकार आणि कोर्ट मिळून त्या याचिका बाजूला टाकल्या जातात. सुनावणी केली जात नाही.

    • @V.M.B.P
      @V.M.B.P 2 місяці тому +4

      सर सरकार जी.आर काढुन रिकाम झालं पण काल काॅलेज मध्ये शैक्षणिक फिस भरली , बोलतात की सरकार कडून कोणत्या च परिपत्रक नाही म्हणून तत्काळ पैसे भरा 🙏🏼

    • @rajendraithape8399
      @rajendraithape8399 2 місяці тому +4

      जय शिवराय सराटे सर जर सरकार आरक्षण देत नसेल तर सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे. तुमच्या सारख्या लोकांनी सर्व पक्ष निहाय विभागलेल्या मराठा समाजातील लोकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. राहीला विषय कोर्टाचा तर सर्व सामान्य लोकांचा विश्वास कोर्ट गमावून बसले आहे.आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू समाज तुमचे उपकार विसरणार नाही.धन्यवाद

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 2 місяці тому

      सुर्यवंशी गुज्जर आहे, जस कुणबी मराठाना दिल तस केलय.
      सरसकट सगळे गुज्जर ओबीसीत नाही गेले.

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 2 місяці тому

      देश संविधानावर चालतो, मराठ्यांचे सडक्या बुध्दीवर चालत नाही.
      कोर्टात जा ना, खरे खोटे होईल. मिडीयात बसून का खोटे बातम्या पेरत आहात.

    • @devyanilimaye8560
      @devyanilimaye8560 2 місяці тому

      सर सुप्रीम कोर्टात या बाबतीत intervention नाही करता येऊ शकत काय?

  • @krishansawant9360
    @krishansawant9360 2 місяці тому +21

    बाकी या दृस्ती करता येते पण मराठा बाबत काय करता येत नाही किती कपटी पणा हा आहे

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 2 місяці тому +5

    जय शिवराय सराटे सर

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सराटे साहेब

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 2 місяці тому +15

    सराटे सर आपण सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका सुनावणी साठी येत नाही, यामागे काही षडयंत्र आहे का

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 2 місяці тому +23

    अतिशय महत्त्वपूर्ण माहीती दिली.धन्यवाद सराटे सर.🎉

  • @ashoknalawde6919
    @ashoknalawde6919 2 місяці тому +1

    धन्यवाद sarate साहेब

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh 2 місяці тому +1

    खर अशा माणसांना विधान परिषद द्यायला पाहीजे...

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 2 місяці тому +34

    हे महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षण विरोधी आहे.सराटे सर तुमचे खूप खूप धन्यवाद.कारण तुम्ही aarshnche सखोल अभ्यास आहे

  • @KRISHNAPATIL-h8g
    @KRISHNAPATIL-h8g 2 місяці тому +13

    सर आपण या मधे तुमी लक्ष घालवे तुमच्या शिवाय मराठा समाजाला वाली नाही

  • @bspboss204
    @bspboss204 2 місяці тому +5

    सराटे सर व जरागे पाटील ❤❤❤❤❤❤

  • @GaneshSingare-o5f
    @GaneshSingare-o5f 2 місяці тому +4

    बरोबर

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 2 місяці тому +4

    समाज आपल्या पाठीशी आहे तन मन धन

  • @bspboss204
    @bspboss204 2 місяці тому +5

    जरागे पाटील व सराटे सर 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @pramodugale5607
    @pramodugale5607 2 місяці тому

    अतिशय सुंदर विवेचन.

  • @ashokshinde2151
    @ashokshinde2151 2 місяці тому

    सराटे साहेब धन्यवाद

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 2 місяці тому +18

    हे सरकार हुकूमशाही प्रकारे सरकार चालवत आहेत असे सर्व सामान्य समाजाला वाटत आहे

  • @madhukarkale3452
    @madhukarkale3452 2 місяці тому +33

    🚩🚩वारे सरकार सगळे आरक्षन मधे मग मराठा का नाही🚩🚩

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 2 місяці тому +7

    विरोध करणारे हे विधान परिषद आमदार आहे ते जनते चे प्रश्न लाऊन धरत नाही ते फक्‍त मालकाची चाकरी करतात इतर काही राज्यात विधान परिषद नाही त्या नुसार महाराष्ट्रात ही करा विधान परिषदेत बरखास्त करा

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 2 місяці тому +6

    OBC मधीलजातीआहे यांची लिस्ट प्रसिद्धी करावी म्हणजे सामान्य माणसाला समजेल आपण कोठेआहे

  • @pralhadgal5621
    @pralhadgal5621 2 місяці тому +16

    अगदीं बरोबर चांगल विश्लेषण केलं हे सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न चांगला आहे.

  • @Manoj319-b9u
    @Manoj319-b9u 2 місяці тому

    खूप धन्यवाद, यास न्यायालयात आव्हाण देण्यात येईल

  • @VyankateshJamdar
    @VyankateshJamdar 2 місяці тому +11

    पत्रकारांच्या माध्यमातून आपण सर्व जनतेपुढे या बाबी का आणत नाही? आणि मग लोकशाहीचा चौथा स्तंभ काय करतो?

  • @SM-ee4uf
    @SM-ee4uf 2 місяці тому +8

    सरकार मध्ये जाऊनच आरक्षण मिळू सकते. आपला मुख्यमंत्री व आपले मंत्रिमंडळ पाहिजे तरच हे शक्य आहे

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 2 місяці тому

      हिजड्यांनो तुम्ही फक्त विकास आघाडीचे नावाने टाळ्या वाजवून मत घ्यायची, नि ते विरोधी पक्षनेता तिकड हाके नि वाघमारे चे डोळे पुसणार

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 2 місяці тому +9

    ओ दरेकर,लाड,राणे, झोपलाय का? आता दिसत नाही.

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 2 місяці тому +9

    खरंच भाजप ला घरी बसवले पाहिजे.

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 2 місяці тому +1

    एकदम बरोबर दाहेब

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 2 місяці тому +7

    Mastta Sarate Sir

  • @mohanpatil4029
    @mohanpatil4029 2 місяці тому +1

    Sarate सर धन्यवाद एक मराठा कोटी मराठा❤❤

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 2 місяці тому +38

    माधव ओबीसीत येताना कोणते पुरावे दिले होते ? हे सुप्रीम कोर्टात चँलेंज का करत नाही मराठा लोक ं?

    • @DesiGamerz-g6s
      @DesiGamerz-g6s 2 місяці тому +2

      SAMAJIK MAGASLEPAN BAHUTEK

    • @trishalaJain-q5j
      @trishalaJain-q5j 2 місяці тому +1

      माधव (माळी, धनगर, वंजारी या जातीं) बाबत तुमच्या मनात एवढा द्वेष का आहे?

    • @infotechinfinitysolutions3402
      @infotechinfinitysolutions3402 2 місяці тому

      आमच्या मनात कोणाबद्दलच द्वेष नाही, मा ध व च्याच मनात आमच्याबद्दल द्वेष आहे, म्हणून आतापर्यंत आम्हाला आरक्षण मिळू नये यासाठी विरोध करत आलेले आहेत​ नेते व त्यांचे समाजाचे लोक@@trishalaJain-q5j

    • @krishnaramkar3019
      @krishnaramkar3019 2 місяці тому

      मराठ्यांच्या हाताखालचे बलुतेदार आणि आलूतेदार आहेत माधव. पुरावा

    • @krishnaramkar3019
      @krishnaramkar3019 2 місяці тому

      मराठ्यांच्या हाताखालचे आहेत आलूतेदार आणि बलुतेदार माधव. पुरावा

  • @babansathe5707
    @babansathe5707 2 місяці тому

    खूप छान माहिती

  • @deepakkakaskar8630
    @deepakkakaskar8630 2 місяці тому +8

    निराळी समाज हा कोणते आरक्षण आहे
    अजून पर्यंत निराळी हि जात कोणालाही माहिती नसेल

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 2 місяці тому +11

    शेतकरीवर्गाने काबाडकष्ट करून आरक्षणवाल्याना पोषायच ठेका घेतला काय.

    • @devyanilimaye8560
      @devyanilimaye8560 2 місяці тому

      पण मराठा समाज शेती करूनही कुणबी नाही असे कसे? कुणबी ची व्याख्या शेती कसणारी नाही का?
      मी स्वतः ब्राह्मण असूनही जे अन्यायकारक अथवा चूक आहे त्याला कधीच समर्थन करणार नाही, आज वय ६० बर्ष आहे, कित्येक जिव्हाळ्याचे लहान पणा पासून मित्र मैत्रिणी मराठा समाजाचे आहे, त्यांची परिस्थिती स्वतः पहिली आहे.

  • @poonambodkepatil6311
    @poonambodkepatil6311 2 місяці тому +1

    Sir, pls make necessary amendments in ur PIL pending before Bombay High court and show this notification to Bombay High court. Matter is subjudice still the government is conducting such hearing

  • @रामापवार-घ4ठ
    @रामापवार-घ4ठ 2 місяці тому +3

    जरी आरक्षण बद्दल ठोस निर्णय सध्या आल्याला मिळत नाही पण महाराष्ट्रात हुकम शाही भ्रष्ट्राचार खूब वाढला आहे ह्याच्यावर नियंत्रण जो जरांगे पाटलांनी घेतलेला निर्णय योगे सरकार निवडन्याची संधी सर्व जनतेला दिली आहे

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 2 місяці тому

    जबरदस्त

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 2 місяці тому +31

    बोगस आरक्षण बंद करण्यात आले पाहिजे.

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 2 місяці тому

      देश संविधानावर चालतो, मराठ्यांचे सडक्या बुध्दीवर चालत नाहीत.
      कोर्टात जा ना, खरे खोटे होईल. मिडीयात बसून का खोटे बातम्या पेरत आहात.

  • @dhananjayshinde7810
    @dhananjayshinde7810 2 місяці тому +4

    एक मराठा लाख मराठा

  • @vaibhavkalkute5119
    @vaibhavkalkute5119 2 місяці тому

    #मराठा आरक्षण, बाळासाहेब सराटे सर सर्वप्रथम तुमचे धन्यवाद 💐🙏सर तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला खुप गरज आहे...जय जिजाऊ जय शििवराय जय संविधान जय बहुजन समाज,मनोजदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🇮🇳🙏

  • @sanjaybhutekar5103
    @sanjaybhutekar5103 2 місяці тому

    सर्वात विस्तृत माहिती , व अभ्यासपूर्ण माहिती देणारे एकमेव व्यक्तिमत्त्व मंहजे ,मराठा समाजासाठी मनोज दादांना सार्थी,किंवा मार्गदर्शक, आहे

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 2 місяці тому +1

    सराटे साहेब भाजपचा यामध्ये नक्कीच
    हात असण्याची शक्यता आहे.

  • @devnaththombre14
    @devnaththombre14 2 місяці тому +12

    ओबीसी आरक्षण चॅलेंज झालेच पाहिजे

  • @chandrakantdaspute819
    @chandrakantdaspute819 2 місяці тому +1

    जरागे पाटिल जिंदाबाद

  • @GajananSavle-p2c
    @GajananSavle-p2c 2 місяці тому

    बाळासाहेब सराटे मनापासून आभार

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 2 місяці тому +2

    Good explanation

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 2 місяці тому +1

    आपण कायद्याने पण लढायचे आणि विधानसभेला पण सत्ताधारी आणि विरोधक खास करून शरद पवार याचा पक्ष त्यात कांग्रेस आणि उबाठा गट यांना त्यांची लायकी दाखवून द्यायचीच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @ravikantgore7793
    @ravikantgore7793 2 місяці тому +1

    सराटे सर केंद्रीय यादीत सवॅ लिंगायत, वाणी, सूर्य वशी, धोडे साहेब सर्व लिंगायत समाज ओबीसीं मध्ये आहीर साहेब याना हाताशी धरून ते केंद्रीय यादीत घालत आहेत तरी सराटे साहेब तुम्ही पण मराठा, कूणबी मराठा जाती साठी प्रयत्न करावे सवॅ मराठासमाजाने या दोन्ही आयोगाला सुप्रीम कोर्टात याचीका दाखल करण्यात यावी

  • @vidyasagarshinde7016
    @vidyasagarshinde7016 2 місяці тому +5

    Ek maratha lakh maratha

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 місяці тому +1

    खूप छान मार्गदर्शन सराटे सर एक मराठा लाख मराठा 🚩🙏

  • @KailasChangbale
    @KailasChangbale 2 місяці тому +24

    प्रसाद लाड . दरेकर .राने झोपले आहे तका

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 місяці тому

      😂😂😂😂 खरकटी चाटत आहेत.

    • @Letsdoit1288
      @Letsdoit1288 2 місяці тому

      हिजडे आहे ते गेले असेल टरबूज कडे चाटायला😡😡😡

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 2 місяці тому +5

    मा जरागे पाटिल यांना याची कल्पना दिली आहे का.....?

  • @sakharamkadam2217
    @sakharamkadam2217 2 місяці тому +10

    मराठा नेत्यना दिसत नाही का

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle 2 місяці тому +12

    भाजपचे ओठ ब्यांकेसाठी नवीन मत तयार करून जाती ओबीसत घालून सहा सात टक्के मते वाढवून सत्ता आपल्या हातात कशी ठेवावी हे कारण आहे.

  • @gangaramkapse
    @gangaramkapse 2 місяці тому

    सराटे पाटील तुम्ही जंरागे पाटलाला साथ ध्यावी हि विनंती.

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 місяці тому +1

    मराठा समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून सरकारलाच एकदा हिस्का दाखवून देऊ मराठा समाज काय आहे

  • @vinayakraorane8650
    @vinayakraorane8650 2 місяці тому

    Vha shatate shaheb🎉❤

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 місяці тому +1

    जरांगे पाटील बाळासाहेब सराटे सर मगर सर आणि आमदार बच्चू कडू आम्ही तुमच्यासाठी जीव पण द्यायला तयार आहोत मराठी एक मराठा लाख मराठा जय मनोज जरांगे पाटील की जय

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 2 місяці тому +1

    त्यासाठी ची प्रक्रिया करण्यासाठी आंदोलकांनी समनवकानी याची कागदपत्र अवेलेबल करून आक्षेप नोंदी करण्यासाठी प्रोचाहीत करावे

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 2 місяці тому +3

    Sarate sir congratulations

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 місяці тому

    मुद्देसूद सराटे सर
    घटना पायदळी तुडवत भाजप मनमानी करतय.

  • @ajinkyaphadatare3561
    @ajinkyaphadatare3561 2 місяці тому

    हो बरोबर आहे

  • @govinddudhate1018
    @govinddudhate1018 2 місяці тому

    धन्यवाद सर

  • @sundarnirmal2696
    @sundarnirmal2696 2 місяці тому +3

    Barobar

  • @vijaykumarkhokale6238
    @vijaykumarkhokale6238 2 місяці тому +1

    Mast भाषण

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 2 місяці тому +1

    सर न्यायालयात आव्हान द्या.

  • @amarsinghrajedhokale1470
    @amarsinghrajedhokale1470 2 місяці тому

    Great sarate saheb

  • @ShantaramBibve
    @ShantaramBibve 2 місяці тому +1

    S,b, bibave sangamner dist a nager Maharastra
    सराते सर मण्डल आयोग चॅलेंज झाला पाहिजे आपले मार्गदर्शन अतिशय उत्तम आहे मात्र तुम्ही विधानसभेत सादर केले पाहिजे तरच समाज पुढे येईल असे वाटते,शरद पवारांनी पूर्ण काशी केलेली आहे

    • @yogesh-gr1iz
      @yogesh-gr1iz 2 місяці тому

      बिबवे तुम्ही कुणबी म्हणून ओबीसी त आरक्षण घेत आहात. उगाचच इथ आभाळ हेपलू नका

  • @manchakdudhate5565
    @manchakdudhate5565 2 місяці тому

    सत्य आहे...

  • @Manojdadajarange
    @Manojdadajarange 2 місяці тому +1

    सर्वांनी RTI टकने आणि तो समाजात दाखवावा आणि bjp चे मराठा आमदार खासदारांना जाब विचारा कारण हेच आपल्या जीवावर उठलेले आहेत...... एक मराठा लाख मराठा

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 2 місяці тому

    🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @VishwambharrHinge
    @VishwambharrHinge 2 місяці тому +4

    पत्रकार परिषद घ्या

  • @yuvrajkhopde145
    @yuvrajkhopde145 2 місяці тому

    मा. बाळासाहेब सराटे सर खूप छान माहिती दिली, तुम्ही आहात म्हणून गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल