हमासला आर्थिक, राजकीय समर्थन देणारे सापडले | Chandrashekhar Nene | Israel | Palestine | MahaMTB

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • ‘हमास’चे भारतातील समर्थक सापडले हो! काय करायचं यांचं? आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेनेंनी सांगितला संपूर्ण युद्धामागचे नेमके कारण. सोबत ‘हमास’समर्थकांचाही घेतला समाचार
    अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या - www.mahamtb.com/

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @Ps..India2024
    @Ps..India2024 11 місяців тому +25

    किती जबरदस्त विवेचन केले आहे..
    तिस्ता , अरुंधती आणि स्वरा बद्दल बोलताना आम्हीच आम्हाला व्यक्त करतो आहोत असे वाटले..

    • @manishabhat7741
      @manishabhat7741 11 місяців тому

      ह्या तिघी हरामखोर बायकाना पहिले हम्मास च्या ताब्यात द्या ,भारतासारख्या सुरक्षित देशात रहाण्याची लायकी नाही ह्यांची.

  • @raghuvirmadkaikar3208
    @raghuvirmadkaikar3208 11 місяців тому +12

    नेने साहेब ह्या व्हिडिओद्वारे आपण आपल्या देशवासीयानां जागवण्याचे व आंतरिक शत्रूं पासून जागृत राहण्या चे महान कार्य केले आहे . कोटी कोटी नमन🙏🙏

  • @rahulhatkar1093
    @rahulhatkar1093 11 місяців тому +37

    मी chef आहेत.मी सध्या Kuwait ला आहेत. खरंच खूप छान माहिती पुरवली sir आपण. परंतु आपल्या देशातील मतदार जागृत झाला पाहिजे. कारण जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा मतदार हे सर्व विसरून जातो.

  • @shrikantdarekar1765
    @shrikantdarekar1765 11 місяців тому +2

    नेने साहेब तुमचा हा विश्लेषण मनाला पटन्या सारखं आहे, या पुढे देखील असेच लोकांना जागृत करत रहा. धन्यवाद.

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 11 місяців тому +35

    नेने साहेब सुंदर विश्लेषण केलात. आम्ही सर्वांनी 2024 मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीकडे लक्ष्य दिले पाहिजे. सर्वांनी सक्षम सरकार आणायचे आहे.

  • @dhananjaykulkarni2408
    @dhananjaykulkarni2408 11 місяців тому +5

    उत्कृष्ठ, सडेतोड अगदी सहज समजणारे विवेचन!
    देश बांधवांना सतर्क करण्याचे अतिशय अवघड कार्य करत आहात!
    आपले मनःपूर्वक धन्यवाद! 21:44

  • @ravikumarpatil5265
    @ravikumarpatil5265 11 місяців тому +84

    अतिसुंदर आणि परखड मत सर आपण व्यक्त केलंय नक्कीच झोपी गेलेला हिंदू आपल्या विचाराने जागा होईल यात शंका नाही जय हिंद सर

    • @nalinmajhu7686
      @nalinmajhu7686 11 місяців тому +5

      800 वर्षांचा मोगलानी केलेला छळ विसरला तो हिंदू समाज जागेल असे वाटत नाही

    • @ambajikolekar6602
      @ambajikolekar6602 11 місяців тому

      ​@@nalinmajhu7686बरोबर आहे

    • @vasantigosavi7270
      @vasantigosavi7270 11 місяців тому +3

      होय, दुर्दैवाने तीच परिस्थिती आहे.

  • @shridesh1
    @shridesh1 11 місяців тому +13

    गावंढळ माणसालाही समजेल आशा भाषेत सरांनी विश्लेषण केले आहे. ❤

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 11 місяців тому +74

    आपल्या सर्वच राजकीय विश्लेषक यांनी इस्त्रायल सारखे हल्ले भारतातही होऊ शकतात हि शंका व्यक्त केली आहे......... सर्वांनी सावध राहा.......🙏🙏

  • @ganeshaiwale9176
    @ganeshaiwale9176 11 місяців тому +21

    🙏अप्रतिम विश्लेषण 💯 🇮🇳🤝🇮🇱. भारत इस्राईल सोबत मैत्री संबंध कायम मजबूत राहावी....🚩🇮🇳🚩

    • @arunsangale9363
      @arunsangale9363 11 місяців тому

      खूप छान माहिती सांगितली

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 11 місяців тому

      Videshi Brahman baniya cha DNA yahudiyou se milta hai

  • @MahadevSutar-xu9sn
    @MahadevSutar-xu9sn 11 місяців тому +33

    नेने सर तुम्ही रोज एखादा आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्हिडिओ पाठवला तर त्याचे स्वागत आहे.जसे आम्ही भाऊंचे रोज नियमित व्हिडिओ पाहतो त्याप्रमाणे आपल्या व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेता येईल. धन्यवाद.

    • @shrirampanse3974
      @shrirampanse3974 11 місяців тому

      मुळात म्हणजे हे गांधी नावाने जे वावरतात तेच मुळात मुस्लीम रत्कातले असलेपासूनच भारत द्वेष करतात ह्यांच्या मुळात वर घाव घातले पाहिजेत जयहिंद जय भारत ❤🎉

  • @girishdeshpande5187
    @girishdeshpande5187 11 місяців тому +5

    सर्व भारत प्रेमी आपल्या भाषणास उचलून धरतील.

    • @suhasbhosale4815
      @suhasbhosale4815 11 місяців тому

      जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे

  • @sunilkulkarni5147
    @sunilkulkarni5147 11 місяців тому +64

    स्वरा भास्कर ला हमास मध्ये पाठवून द्या
    तेथे कसा सिनेमा बनवतात ते कळेल आणि भारतात लोकशाही आहे त्यामुळे अशी बक बक करताहेत

    • @miilindparade5072
      @miilindparade5072 11 місяців тому +4

      यात आपल्या देशाचे हित पण सध्या होईल!

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 11 місяців тому +3

      हमासमध्ये गेल्यावर स्वरा भास्कर सुरक्षित परत येईल?🎉

    • @ShrirangPinge
      @ShrirangPinge 7 місяців тому

      Tumachi mahiti excellent

  • @shripadrayarikar3830
    @shripadrayarikar3830 11 місяців тому +5

    अतिशय सुंदर माहिती सांगितली, देशाला खरच आपल्या विचारांची गरज आहे.

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 11 місяців тому +47

    ही लढाई सूर आणि असूरांची आहे.

  • @vikassohoni7837
    @vikassohoni7837 11 місяців тому +2

    खूप आवश्यक व योग्य माहिती मिळाली. धन्यवाद. माझ्या मते भारताला जास्त धोका हा अंतर्गत विरोधी विचारसरणी जोपासणाऱ्या पासून आहे. आणि आम्ही निद्रिस्त आहोत, पूर्वीप्रमाणेच!

  • @user-of2zl8dv5u
    @user-of2zl8dv5u 11 місяців тому +293

    आपण ह्या सगळ्यातून काय शिकायचं तर लवकरात लवकर काॅंग्रेस मुक्त भारत करणे.
    जात पात बाजुला ठेऊन फक्त हिंदू म्हणून मोदीजी ना निवडून आणलं पाहिजे.BJP काळाची गरज आहे.
    नेने सर खुप तळमळीने सांगितलं तुम्ही.
    धन्यवाद!

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 11 місяців тому +22

      तरीही, लडाख च्या निवडणुकीचे निकाल पाहता, शक्य तेवढ्या लवकरच भारत हे ' हिंदू राष्ट्र ' घोषित करुन, ही लोकशाही पध्दत पुनर्गठीत करावी.

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 11 місяців тому +18

      तळमळ तर आहेच, परंतु विकास, समृद्धी, शांतता हे या विशिष्ठ जमाती ला नको आहे, असेच दिसते. आता किमान सजग हिंदू बांधवां कडून, NDA ला भरघोस प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा आहे. 🙏

    • @kartikchavan8219
      @kartikchavan8219 11 місяців тому +16

      Modi is the necessity of Bharat..

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 11 місяців тому +17

      साहेब तुम्ही याबाबत चिंता करू नका, काँग्रेसचे कर्मच त्यांचे सर्वनाशच कारणीभुत होणार आहे.

    • @cxash6976
      @cxash6976 11 місяців тому

      aaj modila julaab zale ke ghatt hoti. tumhi sakaal sandhyaakaal modicha goo khata mhnun vichaarale

  • @mahendrapatil878
    @mahendrapatil878 11 місяців тому +4

    नमस्कार सर उत्तम विश्लेषण,,,,, जय हिंद,,,जय भारत,,,,

  • @ckpatekar
    @ckpatekar 11 місяців тому +105

    इस्राईलला देशांनी support केला आहे आणि काँग्रेसने फिलीस्तीनला .यावरून हिंदूनी जागे व्हावे .🙏🙏 खूप परखड इशारा दिला सर तुम्ही .

    • @milindchopade815
      @milindchopade815 11 місяців тому

      यावरून सिध्द होते की कांग्रेस ही हिंदूंची दुश्मन आहे। कांग्रेस मधील हिंदूंची अस्मिता मेली आहे स्वभीमान मेलेला आहे

    • @namdevpatil6227
      @namdevpatil6227 11 місяців тому

      Apan khup changala vdo pathavala ahe

  • @ishwargavali1929
    @ishwargavali1929 11 місяців тому +2

    अतिशय चांगले विचार मांडलेत.1 number .

  • @rameshwardake3518
    @rameshwardake3518 11 місяців тому +16

    अतिशय मुद्देसूद व सटीक विश्लेषण आहे भारतीय जनता दक्ष जागरूक आहे, व ती अजून वाढेल. 👌🏻

  • @shrikantnimbalkar6964
    @shrikantnimbalkar6964 11 місяців тому

    आपण फारच चांगली माहिती दिली . सामान्य माणसांना या गोष्टी माहित नसतात. त्यांची कान उघडणी करावी लागते. आपण उत्कृष्ट माहिती दिली.

  • @mangeshpatil2113
    @mangeshpatil2113 11 місяців тому +41

    स्वरा भास्करसह ठाण्याच्या राबोडीतूनही हमासच समर्थन केलेले आहे. त्यामुळे अशा लोकावर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.

    • @rahulvw266
      @rahulvw266 11 місяців тому +1

      हाकलून लावा अशा देशद्रोह्यना😮

    • @dvb2484
      @dvb2484 11 місяців тому

      सरकारला विनंती,नरसंहार, बलात्कारी सारख्या आतंकवादी हल्ल्यांना स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणुन समर्थन देनारे मानवतेला काळिमा फासणारी माणसे गाजाला पाठवुन द्या

  • @onerule3874
    @onerule3874 11 місяців тому +14

    स्पष्टपणे माहिती आजच्या पिढीला मिळणे आवश्यक आहे ते मिळाले। आपले लोकांना भाषा, महागाई, सरकारी नौकरी ह्या विषयांतून फुरसत मिळत नाही त्यामुळे आपले मराठी हिंदू कायम गाफील राहतात।

  • @user-y6h9v
    @user-y6h9v 11 місяців тому +18

    आपले म्हणणे 100% सत्य आहे.

  • @nephrol1
    @nephrol1 11 місяців тому +15

    This should be translated in all languages. Well done Nene.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 11 місяців тому +42

    नेने साहेब स्वरा भास्कर काय किंवा लेफटिसटकाय हे देशाचे खरे शत्रु आहेत.

  • @shivajijuvekar3609
    @shivajijuvekar3609 11 місяців тому +1

    साहेब एकदम परखडपणे आपण आपले विचार मांडले, मी तुमच्या मतासी १००% सहमत आहे

  • @vijayaerande1695
    @vijayaerande1695 11 місяців тому +11

    खरोखरच मनापासून धन्यवाद. कारण इतकी सविस्तर माहिती तुमच्या अभ्यासपूर्ण, परखड ह्याच्यामुळे कळले.

  • @ajayingle44
    @ajayingle44 11 місяців тому

    अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही विचार
    प्रगट मांडले तुमच्या विचाररांना माझा
    पुर्ण पांठिबा आहे!

  • @sudhirbhagwat115
    @sudhirbhagwat115 11 місяців тому +21

    अप्रतिम विश्लेषण.
    मोदी राज्यामध्ये आपल्या कडेही सक्तीचे सैनिकी प्रशिक्षण व्हायला हवे.

  • @pranavp187
    @pranavp187 11 місяців тому +1

    खुप प्रखर सत्याची आपण पुन्हा जाणीव करून दिली समस्त खरे भारतीय तुमचे आभारी आहेत

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 11 місяців тому +10

    माहितीपूर्ण व्हिडिओ. जुन्या ऐतिहासीक घटना सामान्य जनतेला माहीत नसतात, त्यामुळे ते तथाकथित पुरोगामी आणि डावे यांच्या अपप्रचाराला सहज बळी पडू शकतात. आपण या बाबत योग्य माहिती देऊन लोकांच्या प्रबोधनाचे मौल्यवान कार्य करीत आहात. धन्यवाद.🙏🙏🙏

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 11 місяців тому +1

    खूप छान विश्लेषण केलय
    आपण.❤

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 11 місяців тому +32

    कृपया, जर जमत असेल तर daily basis अपडेट द्या.ISRAEL युद्ध . फार छान correct analysis 👍

  • @manglatikale3140
    @manglatikale3140 11 місяців тому +6

    Eye opening information.. Totally agree with you.

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 11 місяців тому +338

    जो पर्यंत मुस्लिम आहेत तो पर्यंत जगात् शांतता होऊच शेतात नाही

    • @dhirajkatdare161
      @dhirajkatdare161 11 місяців тому +17

      मुस्लिम असून तसा फरक नाही त्यांची
      अतिरेकी वृत्ती नाहिशी झाली पाहिजे.

    • @MyPrasad12345
      @MyPrasad12345 11 місяців тому +19

      ​@@dhirajkatdare161kuran follow karnara muslim ha dahshatvadi ch honar..

    • @shivlingsangewar3175
      @shivlingsangewar3175 11 місяців тому +5

      Idiology

    • @purushottamgholkar2041
      @purushottamgholkar2041 11 місяців тому +9

      दहशतवादाचा समुळ नाश हेच ध्येय ठेऊया........सतर्क राहुया

    • @santoshpatil2692
      @santoshpatil2692 11 місяців тому +3

      Rightly said

  • @Connect-To-Ajit
    @Connect-To-Ajit 11 місяців тому +4

    नेनेकाका, इस्रायली महिलांवर झालेल्या ज्या अत्याचारांचा तुम्ही "हैवानी" असा उल्लेख करताय, तसाच हैवानी अत्याचार आपल्या मणिपुरी भगिनींवर गेल्या मे महिन्यापासून चालू आहे. इस्राईल आणि हमासच्या भांडणाचं ते आपापसात बघून घेतील. मणिपूर इतका तो प्रश्न नक्कीच आपल्यासाठी महत्वाचा नाही.

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 11 місяців тому +57

    खरे धास्तावली हे कॉंग्रेसवाले आहेत

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 11 місяців тому +1

    सर विश्लेषण नं 1 केलं आहे. जय महाराष्ट्र

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 11 місяців тому +60

    भारतात कट्टर हिंदू फक्त २९ टक्के आहेत........🙏🙏🧐🥺🥺

    • @_Badboy_x_sanatani
      @_Badboy_x_sanatani 11 місяців тому +2

      #ScienceJourney & #RationalWorld 😢😢

    • @shrikantparanjpe594
      @shrikantparanjpe594 11 місяців тому +1

      ही २९% संख्या कशाच्या आधारावर काढली असेल

    • @laxmanpawar5499
      @laxmanpawar5499 11 місяців тому +1

      We proud to be Hindu

  • @deodasshinde245
    @deodasshinde245 11 місяців тому

    खूप छान विश्लेषण हिंदू धर्मीय लोकांचे डोळे उघडतील यामुळे अशी देवाचे चरणी विनंती

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 11 місяців тому +81

    नेने साहेब तुमचा शब्द ना शब्द खरा आहे मोदी साहेबांच्या शिवाय आपल्या देशाला पर्याय उरला नाही.जय हिंद सर.

    • @prashantstarapure6969
      @prashantstarapure6969 11 місяців тому

      मोदी साहेबां शिवाय जगाला पर्याय नाही... देश सोडा आता... मोदी आता जागतिक नेते आहे... खरं वाटतं नसलं तरी सत्य परिस्थिती हीच आहे

    • @santoshkoli9087
      @santoshkoli9087 11 місяців тому +1

      ​@@prashantstarapure6969🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @AdvMushtakShaikhBScDERELLM
      @AdvMushtakShaikhBScDERELLM 11 місяців тому

      पूर्वग्रह दुषित, मोदी वादी नेहरु द्वेष

  • @sbproperties7561
    @sbproperties7561 11 місяців тому +1

    खूप सुंदर माहिती गुरुजी

  • @SushilDhage-zv8tt
    @SushilDhage-zv8tt 11 місяців тому +19

    भारताची भूमिका योग्यच आहे.

  • @hemantvirole115
    @hemantvirole115 10 місяців тому

    सर खूपच छान खूप छान आपण विवेचन केले खूप चांगले विचार मांडलेत मला खूप आपले विचार आवडले थँक्यू सर बऱ्याचशा लोकांना या युद्धाबद्दल किंवा या गोष्टीबद्दल माहीतच नसते परंतु आपण खूप माहिती विस्तृत आणि कमी वेळात कमी शब्दात मांडली त्याचं खूप छान कौतुक आहे

  • @mohitpatel1616
    @mohitpatel1616 11 місяців тому +17

    हमासच्या लोकांच्या लैंगिक इच्छापूर्तीसाठी स्वरा भास्कर नि पुढाकार घ्यावा

  • @ravindrasonawane234
    @ravindrasonawane234 11 місяців тому

    🌷👍🙏🌹चंद्रशेखर साहेब धन्यवाद, आपण अगदी सत्य व पुढे येणारे भयंकर संकटा विषयी सविस्तर विश्लेषण केले त्या बद्दल सनातनी समाज खुप खुप आभारी आहेत, 🌹🙏🇮🇳💐जय हिंद, जय भारत. धन्यवाद.

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 11 місяців тому +157

    100% Agreed... !!
    All Indians need to learn much more and be proactive... !!! 🙏

    • @ghanshamshelke2558
      @ghanshamshelke2558 11 місяців тому +6

      100% true we are with you, Very excellent analysis on Congress party and their behavior since last 70 years of rule on Hindustan, Still are we shund ? & not supporting to Modiji. When leftiest will learn a lession from Hamas attaked on Israeli, When Modiji comes in power at centre all librandu & secular starts paining their stumuk. We all Hindustanis will solely pray to Modiji & his party for 2024. Jai Shri Ram Jai Jai Shri Modiji.

    • @shankarnandanwadkar7059
      @shankarnandanwadkar7059 11 місяців тому

      उद्बोधक आणी अंजन घालणारा व्हिडिओ !

    • @himanshudewaskar5141
      @himanshudewaskar5141 11 місяців тому

      Freebies le kar Congress ko hi vote kar rahe hai ... Public khud hi corrupt hai

    • @v.g.s.690
      @v.g.s.690 11 місяців тому

      S
      Vinayak Sinha g
      Authentic and true nature of Hamas the terrorist in Palestine, thank you, Neneji.

  • @eknathwagh3988
    @eknathwagh3988 11 місяців тому +1

    अगदी अभ्यास पुर्ण निरीक्षण करून छान विश्लेषण केले... धन्यवाद👍

  • @kishorehublikar1576
    @kishorehublikar1576 11 місяців тому +67

    स्वरा भास्कर सारख्या उपटसुंभ हमासांना वेळीच ठेचा, आपलातल्या दहशतवाद्यांना आत्ताच ठोका,

  • @aapkaautoengineer8748
    @aapkaautoengineer8748 11 місяців тому

    खुपच छान सर! आपले प्रयत्न असेच चालु रहावेत हीच प्रभू चरनी प्रार्थना!

  • @ulhasmiskin6557
    @ulhasmiskin6557 11 місяців тому +11

    तुमी खुप चांगली महिती पोहचवली आहे आपले मानापसून धन्यवाद.

  • @surendradeshmukh3377
    @surendradeshmukh3377 11 місяців тому

    अप्रतिम व्हिडीओ
    रोखठोक,सरळ सरळ सांगितलेत त्याबद्दल मनःपूर्वक आभार

  • @uttamkurne3866
    @uttamkurne3866 11 місяців тому +7

    अगदी योग्य आणि अचूकपणे फक्त तुम्हीच समजावून सांगितले आहे सर.👏👏👏

  • @vivekghanekar9860
    @vivekghanekar9860 11 місяців тому

    अप्रतिम विश्लेषण नेने साहेब..
    To the point व सोप्या भाषेत

  • @kavitapatil6438
    @kavitapatil6438 11 місяців тому +33

    हिंदू राष्ट्र घोषित केले पाहिजे.

  • @itsok6484
    @itsok6484 11 місяців тому +1

    हा दहशत वाद नाही, पत्रकार साहेब.मातृभूमी साठी लढाई आहे.

  • @sanjayapar1496
    @sanjayapar1496 11 місяців тому +7

    अत्यंत खरं आहे ,त्यासाठी पिलावळ सरळ करणे गरजेचे आहे.सरकारची व समाजाची
    इच्छाशक्ती पाहिजे.

  • @amitdesai5841
    @amitdesai5841 11 місяців тому

    अत्यंत महत्त्वाचे आणि काळाची गरज असलेल्या विषयाबद्दल धन्यवाद

  • @kalabhandary4818
    @kalabhandary4818 11 місяців тому +125

    Definitely I agree with you. Thanks for bringing true nature of Congress and left parties . Congrats. Fully support your views.

  • @dnyaneshwarpawar7660
    @dnyaneshwarpawar7660 11 місяців тому

    आदरनीय नेणे सर आपण खुप सुंदर व्हिडीयो सत्यवास्तव परस्थितीचे वर्णन यात प्रस्तुत केले आहे त्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार
    आणि सर्व गांधि यंपरीवार व सर्व लेफ्टिस्ट यांचा धिक्कार
    सर्व देश प्रेमी बंधुना विनंती आहे आपण हे सर्व ग्रुपवर प्रसारीत करा व येणार्‍या २०२४ ला मोदिजींना साथ द्या
    जय हिंद जय भारत

  • @The-earh
    @The-earh 11 місяців тому +5

    भाषेला असणारी तलवारीसारखी धार आणि थेट व परखड मते ही आपली वैशिष्ट्ये ...! इतर सर्व विचारवंतांचे व्हीडीओज उत्तम असतातंच ...पण , त्यात आपण माञ खुपंच ऊठून दिसता ...! सर तुमचे व्हीडीओ कधी येणार त्याची ...आम्ही वाट पाहत असतो ...! 🙏🌹🙏

  • @mohanpuranik5084
    @mohanpuranik5084 11 місяців тому +1

    आपले विवेचन खूपच खरे आहे,जनतेनी विचार करून २०२४ मध्ये कुणाला सत्तेवर आणायचे हे ठरविले पाहिजे, आश्वासनाची खैरात करून येणं केन करून सतेवर येण्याचे स्वप्न पाहात आहेत.देशा साठी जो पक्ष काम करतो, सारासार विचार करून देश हिताचे निर्णय घेतो अशना सत्तेवर आणले पाहिजे
    जय हिंद जय भारत

  • @rajendrakhandekar1457
    @rajendrakhandekar1457 11 місяців тому +43

    नेने सरांनी अचूक विश्लेषण केलेले आहे अभिनंदन!

  • @balajirakile3309
    @balajirakile3309 11 місяців тому

    खुप छान सर.. एक साधा विचार करा...
    आज हे लोक आपल्या प्रत्येक सन , रूढी, परंपरां , देव - देवता यांच्या वर आक्षेप घेतात विरोध करतात व आपण एक सामान्य हिंदु मी काय करू शकतो असा विचार करून निमूट पणे पाहत राहतो.
    परंतु मला वाटतं की एक सामान्य हिंदु सुद्धा त्याच्या छोट्या छोट्या दैनंदिन कृती मधून आपल्या धर्माचं , धर्म रक्षणाच काम करू शकतो. ते कसे तर पाहा..
    आज भारतात बहुसंख्य हिंदु समाज राहतो म्हणजेच या लोकांचे सर्व धंदे, उदरनिर्वाह हा हिंदु समाजावर अवलंबून आहे. तरी पण हे कट्टरता वादी या गोष्टींची जाणीव असून सुध्दा आपल्यालाच विरोध दर्शवतात , एकवटतात, दादागिरी करतात.
    म्हणूनच मला एवढंच म्हणायचं आहे की या पुढे आपण कुठचीही वस्तु ,फळ ,पालेभाज्या, व्यवहार करताना फक्त समोरच हिंदु असल्याची खात्री करून घ्यावी अथवा द्यावी जेणे करून आपल्या या छोट्याश्या कृती मधून पण आपले धर्मकार्य होईल आणि यातूनच एका हिंदु ला बळ मिळेल.

  • @RajasiDalvi
    @RajasiDalvi 11 місяців тому +50

    स्वरा भास्करला देशा बाहेर हाकलून काढा.यासाठी सर्व राष्ट्रभक्तानी एकत्र या.

  • @Vinayakcricket63
    @Vinayakcricket63 11 місяців тому

    🌺🌺हृदय स्पर्शी सत्य विवेचन,,, नेणे साहेब फार चांगला व्हिडीओ,,, आपण बनवत राहा,, आम्हाला सुशिक्षित करत आहात,, धन्यवाद 🌺🌺

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 11 місяців тому +24

    आदरणीय मोदीजी और अमित शहा जी और अजित डोभालजी और जयशंकर सुब्रमण्यम जी आपकी सदा सर्वदा जय हो.........🇮🇳🇮🇳🙏🙏🌟✨

  • @aajnavinkahi5213
    @aajnavinkahi5213 11 місяців тому +1

    खुप छान माहिती सर... अगदी बरोबर बोललात... गांधी घराणे देशासाठी घातकच आहे...

  • @arvindnidhonkar7845
    @arvindnidhonkar7845 11 місяців тому +10

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सर, ही परिस्थिती सहज समजली

  • @bhalchandrarao.8136
    @bhalchandrarao.8136 11 місяців тому

    खुप छान विष्लेषण. आपल्या लोकांना देव लवकर सुबुद्धी हिच प्रार्थना

  • @Bhogichand
    @Bhogichand 11 місяців тому +14

    बिनधास्त, बेधडक विश्लेषण ! असेच छान छान व्हिडिओ बनवा. ईस्ज्राईल ची वेळोवेळी ताजी बातमी देत जा. आमचा ईस्ज्राईल ला पाठिंबा आहे. धन्यवाद !

  • @justwow9145
    @justwow9145 11 місяців тому

    खरंच खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले सर... Worth watching it....

  • @suniljawale305
    @suniljawale305 11 місяців тому +50

    भारत सरकारने जो निर्णय घेतला आहे. इस्त्रायल ला मदत करण्यासाठी. त्याचा काही लोकं पडद्याआड विरोध करीत आहेत. हे कृत्य देशविरोधी नाही का?

    • @anil.b.kulakarnikulakarni6425
      @anil.b.kulakarnikulakarni6425 11 місяців тому

      Use UAPA ..

    • @ashokmandhare3220
      @ashokmandhare3220 11 місяців тому

      भारतात लोकशाही आहे त्यामुळे ज्यांना विरोध करायचा ते विरोध करू शकतील मोदी काय किंवा बीजेपी हेच फक्त देशभक्त आहेत का?

    • @arungumaste9675
      @arungumaste9675 11 місяців тому +2

      विरोधासाठी विरोध करताना थोडा विचार करावा,घाई करू नये.

    • @aamaadmi.
      @aamaadmi. 11 місяців тому

      पडद्याआडून कशाला ? इथल्या मुसलमानांची चाटत उघड विरोध करत आहेत, आणि हमास चं उघड समर्थन करत आहेत. हिंदूंनी लक्षात ठेवावं कि आज जे हमास बरोबर उभे आहेत ते उद्या पाकिस्तान ने हल्ला केला तर पाकिस्तान बरोबर उभे असतील. अशा भडव्या लोकांना, नेत्यांना ओळखा आणि मतदान करताना हे लक्षात ठेवा.

  • @subhashbhinge7630
    @subhashbhinge7630 11 місяців тому +4

    मणिपूरमध्ये तुम्ही लोकांनी काय केलंय हे पण सगळ्या जगाला माहिती आहे.

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 11 місяців тому +355

    गांधी घराण्याच्या समूळ नायनाट केला पाहिजे तेंव्हाच देशात अराजक थांबेल आणि भ्रष्टाचार सुद्धा

    • @jotiramsandage289
      @jotiramsandage289 11 місяців тому +1

      19:01

    • @vrindabaride6686
      @vrindabaride6686 11 місяців тому +11

      तो आपणच संपवायला पाहिजे आपल्याच हातात आहे

    • @never_everddiss
      @never_everddiss 11 місяців тому +8

      Fakt gandhi nahi Congress

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 11 місяців тому +5

      सहमत आहे....

    • @tumbadchekhot
      @tumbadchekhot 11 місяців тому

      नुसतं गांधी घरान नाही सेक्युलर तो मारावा.
      हा रामदास स्वामींचा मंत्र आपल्याला वापरावा लागेल.
      हिंदू धर्माला किंवा देशाला सगळ्यात धोकादायक हे सेक्युलर लोक आहेत.
      हा हे लोक पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात.
      आणि मतांसाठी सुद्धा कुठल्याही थराला जाऊ शकतात.

  • @luckychaudhari5050
    @luckychaudhari5050 11 місяців тому

    नेने सर...
    अतिशय सविस्तर माहिती दिली आहे आपण..👌👌🤞🤞👍👍
    जर भविष्यात हे संकट भारता वर आले तर स्वरा भास्कर काय करणार आहेत...?

  • @robinindia
    @robinindia 11 місяців тому +11

    नेने सर, यासर अराफतबद्दल ही माहिती नव्हती...खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे... धन्यवाद..

  • @sunilnaik5726
    @sunilnaik5726 11 місяців тому +2

    Great and Perfect analysis. 100% support.

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 11 місяців тому +19

    अफगाणिस्तान पाकिस्तान बांग्लादेश मुस्लिम देश बनले हिंदूंना मारून, कश्मीर हिंदूचा नरसंहार झाला तरी हिंदू जातिपातीवरून आपसात भांडत बसतात या भांडणातच अफगाणिस्तान पाकिस्तान बांग्लादेश गेला आणि हिंदू संपला हे विसरू नका 🙏

  • @vishwanath9978
    @vishwanath9978 11 місяців тому +4

    भारत देशातील निष्पाप नागरीकांना भविष्यात खुप मोठी किंमत चुकवावी लागनार कारण ईतिहासा तुन काहीच शिकले नाहीत😢😢😢😢

  • @ravipatil2552
    @ravipatil2552 11 місяців тому +44

    या युद्धाच्या ठिणगीमुळे शांतता प्रिय जग आणि दहशतवादी असा सामना होईल काय आणि दहशतवाद जगातून नष्ट होईल असे वाटते का?
    अतिशय सुंदर माहिती विवेचन त्याबद्दल आपले खूप खूप आभार.

    • @dnyaneshwarpawar7660
      @dnyaneshwarpawar7660 11 місяців тому +1

      हे घडलंच पाहिजे सर्व दहशत वाद्यांचे आणि त्यांच्या ऊघड व छुप्या समर्थन वाद्यांचे समुळ ऊच्चाटन झिलेच पाहिजे

  • @GANPATBABUPATIL
    @GANPATBABUPATIL 11 місяців тому +1

    सर १००% सत्य आहे. जे लोक भारताच्या वीरूध कोणतीही भौगोलीक किवा ईत्याशीक माहीती नसताना विरूध बोलतात. त्याचे राज्य आले तर हे
    सगले धम् सुधा बदलतीवल.

  • @PradeepPakhare
    @PradeepPakhare 11 місяців тому +66

    Well narrated, Nene Saaheb 👌👌

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 11 місяців тому

      ua-cam.com/video/hLdayhaS_4Q/v-deo.htmlsi=6s0GjeBZw_aft-H8
      =============
      My comment as sent:
      This video has to become viral if we believe II तमसो मा ज्योतिर्गमया II
      I would appeal to Nene Sir to translate this in all languages so that people of the world would know the truth. This video is prelude to start of Ram Rajya in Modiji's Naya Bharat which endorses "Rule of Truth" prior to and prevailing "Rule of Law".

  • @adityabhadange9514
    @adityabhadange9514 11 місяців тому +2

    Totally Appreciate Sir ❤

  • @KamlakarDani
    @KamlakarDani 11 місяців тому +11

    नेने साहेब, खूप छान विश्लेषण! Go ahead

  • @chandrashekharsawant241
    @chandrashekharsawant241 11 місяців тому +1

    अतिशय सुंदर विचार मांडले 🎉

  • @ravisardesai8319
    @ravisardesai8319 11 місяців тому +12

    अत्यंत वास्तववादी विष्लेषण
    नेहरू कुटुंबाच्या दांभिकतेचे तसेच दुरदर्शीपणा कधीच नसल्याची माहिती
    आपले विश्लेषण नेहमीच ऐकायला आवडतं

  • @rajabhaujoshi2809
    @rajabhaujoshi2809 11 місяців тому +1

    अगदी बरोबर आहे. सर्व मुस्लिम विरोधी राष्ट्र एक होऊन महायुद्ध लढले गेले पाहिजे. हा एकमेव पर्याय आहे. दहशत वादी विरुद्ध शांती प्रीय देश अशी जागतिक पातळीवर विचार धारा झाली पाहिजे.

  • @nandakumarsawant
    @nandakumarsawant 11 місяців тому +8

    स्पष्ट पणे या सर्व बाबी आमच्या समोर मांडल्या बद्धल आभार........
    🙏🙏🙏

  • @akshayjakhale2074
    @akshayjakhale2074 11 місяців тому

    सर्व भारतीय लोकांनी पाहावा असा हा व्हीडिओ आहे 1 नंबर
    प्लीज़ सर माझी एक विनंती आहे की असाच एक स्पेशल व्हीडिओ या गांधी नेहरु वर बनवा आणि यांनी कशा प्रकारे भारताची वाट लावली हे त्यामधून मांडा 👍

  • @vishvanathmali8879
    @vishvanathmali8879 11 місяців тому +10

    दहशतवादी विरुद्ध ठोस पाऊले उचलली पाहिजेत . हा जागतीक कॅन्सर आहे

  • @pritikarkada2070
    @pritikarkada2070 11 місяців тому +2

    Very well explained sir. You have enlightenment us

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 11 місяців тому +35

    दहशतवादी लोक संपवले पाहिजे

  • @vijaypatil-uo6fv
    @vijaypatil-uo6fv 11 місяців тому +1

    Absolutely right and truth गांधी परीवार नाही तर खुद्द टाकल्या गांधी सुध्दा
    यांना फक्त हिंदू बद्दल द्वेष च आहे थोडीसी माणुसकी देखील नाही

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 11 місяців тому +63

    आता आदरणीय मोदीजी नी अगोदर आपल्या देशात शांतता राहील असे पहावे आणि मगच दुसर्या देशांना मदत पाठवावे......आधी आपले हिंदू सुरक्षित राहोत......🧐🥺🥺

    • @nalinmajhu7686
      @nalinmajhu7686 11 місяців тому

      मोदीजीना पसमांदा मुसलमानांची काळजी वाटते

    • @manishvispute6650
      @manishvispute6650 11 місяців тому +11

      त्यासाठी समस्त हिंदू नी एक होऊन मोदींचे हात मजबूत करण्यासाठी येत्या निवडणुकीत भाजपला मतदान करायला पाहिजे आणि काॅंग्रेस मुक्त भारत करण्यात हातभार लावावा .🙏

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 11 місяців тому +2

      तुमचे शेजारी संबंध चांगले तर शेजारी मदत करतात ,तुमचे घर, बायको, मुले सुरक्षित असतात , हाच तर्क देशाच्या बाबतीत सुध्दा लागू होतो. त्यामुळे मोदीजी जे करतं आहेत ते सध्याच्या परिस्थिती नुसार आवश्यकच आहे.

    • @avinashchaudhari1878
      @avinashchaudhari1878 11 місяців тому +1

      Samasta hinduni BJP la vote karun congress nestanaboot karo. Hindu should not get trapped in Congress jal of freebees.

  • @MohanPuranik
    @MohanPuranik 11 місяців тому

    आपले सविस्तर विवेचन ऐकले,खरोखर भारताने या पासून बोध घेतला पाहिजे,तसेच जनतेनेही विचार करून कोणते शासन आणावयाचे हे ठरविले पाहिजे,

  • @rajdumbare
    @rajdumbare 11 місяців тому +8

    Chandrashekhar Kaka ... Thank you so much ... !!!

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 11 місяців тому +7

    100% अगदी बरोबर अम्ही सर्व तुमच्या सारखे विचारवंताच्या विचाराशी सहमत आहोत.