दादा विधान सभा निवडणूकीतील रिव्हॉल्व्हर दाखवुन मतदान केंद्र ताब्यात घेतलेल्या व्हिडियो न्युज चॅनल वरती प्रसारीत झाले होते त्या वर पण काहीतरी बोला जय जिजाऊ जय शिवराय
दादा तुम्ही पण उगवत्या सूर्याला नमस्कार करून भाजप बरोबर गेलात 😂😂आणि कार्यकर्त्याला ज्ञान पाजत आहात 😂😂काय भारी याला कोणता प्रकार म्हणावं .. लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण ....
विहीरच दिसतेय राखेतून काय चाललंय हा काळा पैशाचे काय तुम्हांला मिळतोय काही हफ्ताबोला दादा तुम्हीपण तसेच आहेत ना? धसाना नाव ठेवण्यापेक्षा आपण खुप पक्ष बदललेत घराणेशाहीतुन आलाय त्यामुळेच बोलतात.
अजित दादा पवार साहेब मला हात जोडून विनंती आहे श्री वैद्यनाथ प्रभू चरणी प्रार्थना जनता करीत आहे नागपूर ते टोकवाडी रस्ता फार खराब झालेला आहे चांगला करून द्यावा हीच श्री वैद्यनाथ प्रभू चरणी प्रार्थना जनता करीत आहे एक सामान्य मतदार व्यथा मांडली आहे
मुद्दा काय बोलतो काय....... राजीनामा घे बाबा.........
दादा तुम्ही गुंडांना पाठीशी घालत आहे.तरी तुम्ही भ्रष्ट मंत्र्याला तुम्ही राजीनामा घ्या ही सामान्य नागरिकांची मागणी मान्य करा.
दादा फक्त राजकारण करतोय, धन्याला 4-5 दिवसात घालवायची तयारी केली 😂😂
सोबत तुझ्या बापाला पाठवयचं का
@Rameshd3u नाही रे तुझी आई हटून बसली आहे पुढे जाऊन 😂🤣
@@Rameshd3utyachya bapa sobat tuzya gharchyala 😂patav
@@maheshwable1885 नाही त्याची आई हटून आधीच जाऊन बसली आहे
@@maheshwable1885 त्याच्या आईला सोबत पाहिजे म्हणून तो दुसऱ्यांच्या बापाला बोलावत आहे 🤣😂
दादा
विधान सभा निवडणूकीतील रिव्हॉल्व्हर दाखवुन मतदान केंद्र ताब्यात घेतलेल्या व्हिडियो न्युज चॅनल वरती प्रसारीत झाले होते त्या वर पण काहीतरी बोला
जय जिजाऊ जय शिवराय
दादा ला असाच मजाक करायची सवय आहे .......😂😂 दम द्यायची
अजित पवार यांच्या वर फक्त भाषणातून विश्वास ठेवता येत नाही, येणारा काळच ठरवेल की खंर किती?
दादा भविष्यात खूप मोठे पद भूषविणार फक्त त्यांच्या hard work मुळे आणि त्यांच्या स्पष्ट वक्ता मुळे.
यांना यांच्याच जिल्ह्यातील कोयता गँग अवरेना
दादा तुम्ही पण उगवत्या सूर्याला नमस्कार करून भाजप बरोबर गेलात 😂😂आणि कार्यकर्त्याला ज्ञान पाजत आहात 😂😂काय भारी याला कोणता प्रकार म्हणावं .. लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण ....
दादा कृपया कापसाला व दुधाला भाव देण्यासाठी कृपा करावी
दादा तुम्ही पण सगळ्या आमदाराला सारखा निधी दिला तर सगळ्या तालुक्याचा विकास होईल
वारे दादा आम्हला वेवीसतीत राहा हे सांगतात आणि तुम्ही भ्रष्टाचार करा मंत्री चे राजीनामा घेऊ नका
विहीरच दिसतेय राखेतून काय चाललंय हा काळा पैशाचे काय तुम्हांला मिळतोय काही हफ्ताबोला दादा तुम्हीपण तसेच आहेत ना? धसाना नाव ठेवण्यापेक्षा आपण खुप पक्ष बदललेत घराणेशाहीतुन आलाय त्यामुळेच बोलतात.
तुम्ही 70हजार कोटी चा घोटाळा केला आता धनंयला 1400हजार कोटी
काही करत नाही तुम्ही नुसत पोकळ दादा ...
फक्त पाच वर्ष, परत नाही .
आजित दादा तुमच्या कडुन ही आपेक्षा नव्हती
गप्पा मारतो फक्त मोठ्या मोठ्या हा दादा ...
सर्वच राजकीय नेत्यांचे पांघरूण, पदर फाटून गेले आहेत हे सत्य आहे फक्त दादांनी ते प्रांजळ पणाने कबूल केले
राजीनामा घ्या अगोदर😊
विहीर घरकुले साठी 50000हजार फिक्स रेट आहेत दादा
कामाचा माणूस दादा.
सगळे एकाच माळेचे मणी काहीच सांगायची गरज नाही लोक तुमच्या पेक्षा अधिक हूशार आहेत 😊😊😊😊😊😊😊
दादासाहेब योगायोगाने ही आपल्याला विमान लागू होतं कारण आपण बी उगवत्या सूर्याला नमस्कार करून भाजपला पाठिंबा दिला आहे
अजितदादा डिएम बा्स
काही तरी करा नुसता बोलबच्चन
दादा तुला वाटत असेल तू असल बोलून मिटून घेतो पण तू या भ्रमात राहू नको.तुला राजीनामा घ्यावाच लागणार.
अरे चोर हो...तुम्ही काय करता..
हे जनतेला कळले आहे..
तू काय आहे हे धनंजय मुंढे जो वाल्मिकचा आका सोबत बसून सिद्ध केला
नुमता हाग्या दाब आह दुसरे काही नाही
दादा बीडचे जिगरबाज पालकमंत्री
दादा तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देत आहात बोलणं कृती यात बराच फरक आहे 🙏
अजित पवार धनंजय मुंडे चा राजिनामा घे
दादाच पागरून कोणी फडल?
हार्वेस्टर ची 8 आठ लाख धन्यनी 143 शेतकऱ्यांची खाल्ले 😂😂😂😂😂😂
दादा तू उतरला रे मराठा समाजाच्या मनातून
धनंजय मुंडे साहेब
काही नाही तू मुंडे ल वाचण्यासाठी पालकमंत्री झाला आहे तू
बीड शीरूर ला कीती दाखवायच्या बोगस
तुम्हीच घोटाळे करतात दादा काय खर नाही तुम्ही तेच करत आलात
Duplicate "DADA"
कामाचा माणूस दादा
रेल्वेचा प्रश्न फक्त गोपीनाथराव मुंडे साहेबांना सोडलेला आहे रेल्वेसाठी प्रयत्न बाकी कोणी केलेला नाही
अजित दादा पवार साहेब मला हात जोडून विनंती आहे श्री वैद्यनाथ प्रभू चरणी प्रार्थना जनता करीत आहे नागपूर ते टोकवाडी रस्ता फार खराब झालेला आहे चांगला करून द्यावा हीच श्री वैद्यनाथ प्रभू चरणी प्रार्थना जनता करीत आहे एक सामान्य मतदार व्यथा मांडली आहे
Jar tumhi saral margi aahat tar patkan munde yancha rajinama ghya
10th pass akkal bagha....
Dada ya mat magayla atta Gunda na pathesi galta na he pune nahi Beed ahe
Khup bol bacchan ahe ha 😅
Dada munde chya babtit tumhi...kashi keli...laath ghalun tyala haklayala pahije hote..
दादा जे बोलतात ते इमानदानी पर पाडतात धन्य हो दादा तुह्मी
सुका दाब दिला का
Manaje mantri padavar dadani dm chya sika moratab kelyache disun yete as Lok bolatat aikayala milate ahe
Yanche kay khare. . He sangtat ek ani mage vegla karykram asto. Tya shivay ka yani paksha fodla.
Mahunun 70000 hajar karod jamvle
😢 यांच्या मुळे भाजपच नुकसान होत आहे
कोटी कोटी अभिनंदन अजित पवार साहेब
Great 👍 dada❤
कामाचा माणूस दादा.
कामाचा माणूस दादा.