Complete Sant-Vani Live Program Recording. Pt. Bhimsen Joshi.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 бер 2024
  • Extremely grateful to Shree Jayant Kulkarni for sharing this recording with us all. There are many more recordings awaiting from his side which we will explore soon.
    This irrelevant photo is from the Archives of Farhan Amin.
    I've tried my best to label the Abhangs chapter wise along with Lyrics and Ragas I know. Any corrections are welcome.
    Here you go :
    00:00:35
    Jay Jay Ram Krishna Hari (Raag Bhimpalasi)
    जय जय राम कृष्ण हरी
    00:15:00
    Roop Pahata Lochani Sukh Jhale Ho Sajani
    रूप पाहतांलोचनीं
    रूप पाहतांलोचनीं । सुख जालेंवो साजणी ॥१॥
    तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥
    बहुतांसुकृतांची जोडी । ह्मणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥
    सर्वसुखाचें आगर । बाप रखुमादेवी दे वरू ॥४॥
    00:30:47
    Antaricha Bhav
    अंतरीचा भाव जाणोनिया गुज
    अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥१॥
    घातले वचन न पडेचि खाली । तू आम्हा माउली अनाथांची ॥ध्रु.॥
    मज याचकाची पुरवावी आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥२॥
    नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥३॥
    तुका म्हणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥४॥
    00:47:00
    Namacha Gajar, Garaje Bhimteer (Raag Yaman)
    नामाचा गजर गर्जेभीमातीर
    नामाचा गजर गर्जेभीमातीर ।
    महिमा साजेथोर तुज एका ॥१॥
    रिद्धीसिद्धी दासी अंगण झाडिती ।
    उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥
    चारी वेद भाट होऊनि गर्जती ।
    सनकादिक गाती कीर्तितुझी ॥३॥
    सुरवरांचेभार अंगणीं लोळती ।
    चरणरज क्षिति शीव वंदी ॥४॥
    नामा ह्मणेदेव ऐ दे सा हो कृपाळू ।
    करि तो सांभाळू अनाथांचा ॥५॥
    01:04:54
    Majhe Maher Pandhari (Raag Bhoop Nata)
    माझेंमाहेर हे पंढरी
    माझेंमाहेर हे पंढरी ।
    आहे भीवरेच्या तीरीं ॥१॥
    बाप आणि आई ।
    माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
    पुंडलिक आहे बंधू ।
    त्याची ख्याती काय सांगूं [१] ॥३॥
    माझी बहीण चंद्रभागा ।
    करीतसेपाप भंगा ॥४॥
    एका जनार्दनीं र्द शरण ।
    करी माहेरहेची आठवण ॥५॥
    01:22:13
    Shree Niketana, Palayama (Raag Arabhi - Carnatic Durga)
    श्रीनिकेतन पालय माम्
    श्रीनिकेतन पालय माम् ,श्रीनिकेतन ।प।
    ज्ञानगम्य करुणानिधि निन्नडि-
    गानु नमिसुवे पोरे दीनदयालो ।अ.प।
    ज्ञानमानदा शरणर सुर-
    धेनु सर्वदा
    नीनेंदरितु सदानुरागदलि
    ध्यानिसे मनदनुमानव कलेयो।1।
    श्रीकरार्चित पादाब्ज प-
    राकु अच्युत
    शोकविनाश विशोकजनक हृ-
    द्वाकुल कलेयो कृपाकर ओलिदु।2।
    पन्नगाचलनिवास प्र-
    पन्न वत्सल
    बिन्नप केलो जगन्नाथ विठ्ठल
    धन्यन माडो शरणय्य शरण ।3।
    ಶ್ರೀನಿಕೇತನ ಪಾಲಯ ಮಾಂ , ಶ್ರೀನಿಕೇತನ ||ಪ||
    ಜ್ಞಾನಗಮ್ಯ ಕರುಣಾನಿಧಿ ನಿನ್ನಡಿ-
    ಗಾನು ನಮಿಸುವೆ ಪೊರೆ ದೀನದಯಾಳೋ ||ಅ.ಪ||
    ಜ್ಞಾನಮಾನದಾ ಶರಣರ ಸುರ-
    ಧೇನು ಸರ್ವದಾ
    ನೀನೆಂದರಿತು ಸದಾನುರಾಗದಲಿ
    ಧ್ಯಾನಿಪೆ ಮನದನುಮಾನವ ಕಳೆಯೋ ||೧||
    ಶ್ರೀಕರಾರ್ಚಿತ ಪಾದಾಬ್ಜ ಪ-
    ರಾಕು ಅಚ್ಯುತ
    ಶೋಕನಾಶನ ವಿಶೋಕಜನಕ ಹೃ-
    ದ್ವ್ಯಾಕುಲ ಕಳೆಯೊ ಕೃಪಾಕರ ಒಲಿದು ||೨||
    ಪನ್ನಗಾಚಲನಿವಾಸ ಪ್ರ-
    ಪನ್ನ ವತ್ಸಲ
    ಬಿನ್ನಪ ಕೇಳೊ ಜಗನ್ನಾಥವಿಠ್ಠಲ
    ಧನ್ಯನ ಮಾಡೊ ಶರಣ್ಯ ಶರಣನಾ ||೩||
    01:34:36
    Anuraniya Thokada, Tuka Aakashaevadha (Raag Pancham Malkauns)
    अणुरेणिया थोकडा
    अणुरेणियांथोकडा ।
    तुका आकाशाएवढा ॥१॥
    गिळुन सांडिलें कलेवर ।
    भव भ्रमाचा आकार ॥२॥
    सांडिली त्रिपुटी ।
    दीप उजळला घटीं ॥३॥
    तुका ह्मणे आतां ।
    उरलो उपकारापुरता ॥४॥
    01:50:20
    Kanhoba Tujhe Ghongadi Changali
    कान्होबा तुझी घोंगडी
    कान्होबा तुझी घोंगडी चांगली ।
    आह्मांसि कांदिली वांगली रे ॥१॥
    स्व-गत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्त्व-गुणेंविणली रे ।
    षड्‌-गुण गोंडे रडे त्‍न-जडित तुज श्याम-सुंदरा शोभली रे ॥२॥
    षड्‌-विकार षड्‌-वैरी मिळोनि ताप-त्रयेंजी विणली रे ।
    नवा ठाईं फाटुनि गेली त्वां आह्मांसि दिधली रे ॥३॥
    ऋषि मुनि ध्यातांमुखीं नाम गातांसंदेह- दे वृत्ति विरली रे ।
    बाप रखुमादेवी दे वरे विठ्ठलेत्वत्‌-पदीं वृत्ति मुरली रे ॥४॥
    02:11:10
    Tirtha Vitthal (Raag Ahir Bhairav)
    तीर्थविठ्ठल क्षेत्र विठ्ठल
    तीर्थविठ्ठल क्षेत्र विठ्ठल ।
    देव दे विठ्ठल देवदे पूजा विठ्ठल ॥१॥
    माता विठ्ठल पिता विठ्ठल ।
    बंधुविठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥
    गुरू विठ्ठल गुरुदेवदे ता विठ्ठल ।
    निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥
    नामा ह्मणे मज विठ्ठल सांपडला ।
    ह्मणोनी कळिकाळां पाड नाहीं ॥४॥
    02:27:20
    Aga Vaikunthichya Raya
    अगा वैकुंठींच्या राया
    अगा वैकुंठींच्या राया ।
    अगा विठ्ठल सखया ॥१॥
    अगा नारायणा ।
    अगा वसुदेवदे नंदना ॥२॥
    अगा पुंडलिकवरदा ।
    अगा विष्णूतूंगोविंदा ॥३॥
    अगा रखुमाईच्या कांता ।
    कान्होपात्रा राखीं आतां ॥४॥

КОМЕНТАРІ • 50

  • @sashikantjadhav8765
    @sashikantjadhav8765 2 місяці тому +2

    Sastang Namaskar Punya Atmyala

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 3 місяці тому +6

    १९८९ मध्ये ह.भ.प.अंमळनेरकर महाराज मठ पंढरपूर येथे पंडितजी यांची अभंगवाणी प्रत्यक्ष ऐकण्याची सुवर्णसंधी मिळाली होती .

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  3 місяці тому +1

      पंडितजी यांना बघायला सुद्धा नशीब लागते.
      त्यांना गाताना बघण्याचे नशीब माझ्या वाट्याला कधीच नाही आले 😔

  • @sunilabhyankar1399
    @sunilabhyankar1399 3 місяці тому +2

    हा अनमोल ठेवा सार्वजनिक केल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद त्या काळातील 500 रूपये आजचे 5000000
    देणारा दातृत्ववान असा गंधर्व होणार नाही❤❤

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  3 місяці тому

      त्या वेळीस पंडितजी गायला जास्तीत जास्त १५०० घ्यायचे. दाणी माणूस होते पंडितजी 🙏🙏🙏

  • @user-ym5ur4lv7w
    @user-ym5ur4lv7w Місяць тому +1

    GREAT

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  29 днів тому

      I'm glad you liked the upload 🙏

  • @sanjayupgade6518
    @sanjayupgade6518 3 місяці тому +3

    व्वा, क्या ब्बात है, शब्दातीत, इतके जुने असूनही ध्वनिमुद्रण नीटनेटके. धन्यवाद व आभार

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  3 місяці тому +1

      खरे आभार तर श्री जयंत कुलकर्णी आणि श्री मधुसूदन साठे यांचे आहे 🙏
      मी तर काय. फक्त सामान्य उपलोडेर.

  • @Shejuldinesh
    @Shejuldinesh 3 місяці тому +2

    पंडित जी ....👌🙏🎵🎼😍

  • @bhawanishankargogte760
    @bhawanishankargogte760 3 місяці тому +3

    साथीदारांची नांवे पण द्यावीत. सुंदर, बरोबरीने झालेली साथ संगत.

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  3 місяці тому

      वादकांचे नाव लवकरच सांगतो...

  • @ShankarL-cg7kq
    @ShankarL-cg7kq 3 місяці тому +3

    National treasure!🙏🙌👏 Thank you for the generous upload.🙏

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  3 місяці тому

      I'm glad you liked the upload 🙏

  • @jayantkulkarni3854
    @jayantkulkarni3854 3 місяці тому +2

    Thanks a lot Gandhar for your pain's taking efforts.

  • @avirajtayade9619
    @avirajtayade9619 3 місяці тому +2

    Kamal !!!! Swargiya Anand

  • @yashodeepkhare6942
    @yashodeepkhare6942 3 місяці тому +2

    वाह..
    अप्रतिम!!

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  3 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @upwardogdownwardog
    @upwardogdownwardog 3 місяці тому +1

    🙏🙏🙏

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  3 місяці тому

      Dhanyawad Shreeram Ji 🙏

  • @sanjaybhandiye3494
    @sanjaybhandiye3494 2 місяці тому +1

    पंडित भिमसेन जी आपण देहरुपात आमच्यात नाहीत ,पण संगीत रूपात आपण आमच्यात, आमच्या नसानसात भिनलेले आहांत.👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  2 місяці тому +1

      खरं आहे 🙏

  • @vithal2567
    @vithal2567 3 місяці тому +2

    👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshprasadujire348
    @ganeshprasadujire348 3 місяці тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @vishaljoglekar6268
    @vishaljoglekar6268 3 місяці тому +2

    खूपच मस्त

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  3 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @swapnilpacharne
    @swapnilpacharne 3 місяці тому +1

    आनंदयात्रीक स्वरभास्कर पंडित जी..😊🙏

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  3 місяці тому +1

      धन्यवाद स्वपनील 🙏🙏🙏

    • @swapnilpacharne
      @swapnilpacharne 3 місяці тому +1

      @@Bhimmanna आभार आपले मानले पाहिजेत आम्ही.. तुमच्या माध्यमातून आम्हाला पंडिजींना ऐकता येत आहे 😊🙏

  • @deepaksarpotdar1518
    @deepaksarpotdar1518 3 місяці тому +1

    Worth listening

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  3 місяці тому

      I'm glad you liked the upload 🙏

  • @minalkulkarni-rao8061
    @minalkulkarni-rao8061 3 місяці тому +3

    खूप छान अपलोड... श्रवणीय सुख

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  3 місяці тому

      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @swatimusical
    @swatimusical 3 місяці тому +1

    Khup abhar jatan kelyabaddhal

  • @vishaljoglekar6268
    @vishaljoglekar6268 3 місяці тому +2

    तबला पण मस्त

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  3 місяці тому +1

      Dhanyawad.
      वादकांचे नाव लवकरच सांगतो ...

  • @neildhamankar9686
    @neildhamankar9686 3 місяці тому +3

    Who are on accompaniment

    • @Bhimmanna
      @Bhimmanna  3 місяці тому

      Oh. My bad. I forgot to label.
      I'll let you know in sometime.

  • @upwardogdownwardog
    @upwardogdownwardog 3 місяці тому +1

    I am sure you didnt mean to write “Jay Jay Ram Krishna Hari” is in Rag Bhimpalasi 😀👍

  • @py7316
    @py7316 2 місяці тому

    Introduction was unnecessary. It did not add any value to the programme.