Tata Employee On Ratan Tata | रतन टाटा यांचं निधन, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर | Marathi News
Вставка
- Опубліковано 9 жов 2024
- Tata Employee On Ratan Tata | रतन टाटा यांचं निधन, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर | Marathi News
#ratantata #ratantatabiography #ratantatapassedaway #marathinews18
Adv Shrihari Aney Reaction On Ratan Tata : टाटा यांचे शेजारी श्रीहरी अणे यांच्या टाटांसोबतच्या आठवणी
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर वरळीतील माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांच्या निधानानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांचे अधिकृत निवासस्थान कुलाब्यातील सॉमरसेट हाऊस इथं आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचं पार्थिव निवासस्थानी आणण्यात आलं आहे.
shbh
#ratantatabiography #ratantata #ratantatapassesaway #news18lokmatlive #marathinews18 #marathibatmyanews18
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
भारतामध्ये टाटा एवढेंच उद्योजक आहेत बाकी सगळे व्यापारीच रतन टाटा सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
जब तक सुरज चांद रहेगा, रतनजी तुम्हारा नाम रहेगा 💐💐💐🙏
घरातला मोठा माणूस गेल्यावर जे दुःख होते तीच भावना आज आहे. बातमी कळल्यावर डोळ्यात पाणी आले. असा माणूस होणे नाही. परमेश्वर त्यांना नक्कीच त्याच्या जवळ जागा देईन हे नक्की . हा माणूस पृथ्वीवरचा देवच होता.
असा हिरा ना भुतो ना भविष्य देशाचा असलि कोहिनूर हिरा रत्न भावपूर्ण श्रद्धांजली
खरा कोहिनूर हिरा 💎 आज गेला भारत मधून आहे देव व्यक्ती होणे नाही परत अमर रहे अमर रहे सर रतन टाटा अमर रहे 😭😭💔💔सगळ्या ल रडून गेले आज
रतन टाटा खरंच खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील देव माणूस. रतन टाटा यांच्या आत्म्यास शांती लाभो 💐💐🙏🙏
एकमेव उद्योजक मनजे रतन टाटा आता सगळे व्यापारी आहे
रतन टाटाना भावपूर्ण श्रधांजली
रतन टाटा साहेब अमर आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
💐💐💐💐💐
प्रत्येक भारतीय माणसाच्या मनावर राज्य करणारे
Tata sir, Backbone of india😢
देवमाणूस म्हणजे नक्की काय? याची अनुभूती रतनजी टाटा देऊन गेले.
आज खूप हानी झाली
Real hero RIP
टाटा सरांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻❤️
रतन टाटा सरांना भारतरत्न मिळायला हवा होता.... याच एक दुःख माझ्या मनात आहे 😢
Milala aahe
Padmabhushan bhetala aahe ..Bharat Ratna nahi@@IshwaraChougule
भारत मातेच्या पोटातील हिरा हरपला भावपूर्ण श्रद्धांजली साहेब🙏
भावपूर्ण श्रध्दांजली 🌺🌺🙏
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो
अदभुत युग पुरुष होते आणि भारत चे नाव खरच साहेब नी मोठेकेलेहोते😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏😥
😢😢rip
सराना भावपुर्ण श्रद्धांजली🙏🙏
आज प्रत्येक भारतीयांचे डोळ्यातून अश्रू आलेत.
रतन टाटा सरांनी सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात अडचणी आला त्यामुळे सरांनी टाटा नानो सारखी परवडणारी गाडी मार्केट मध्ये आणून सर्व सामान्य नवीन जीवन दिले
माणसाला स्वताच्या पायावर कसे उभे राहिले पाहिजे हे रतन टाटा सरांनी अनेकाना शिकवले आहे अनेक गोरगरीब रोजगार दिला आहे
एक अनमोल रतन देश से चला गया
भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐💐
Jay bhim jay savidhan
Sar Ratan Tata ji ko saradha Anjali deto bhagavan tancha tamala Shanti devo hi prarthana karato
सर्वसामान्यांचा आधारस्तंभ हरपला .टाटा साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Bhavpurn shradhanjali 💐💐
😔💐💐RIP sir
एक देव माणूस हरपला
भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐
Great man
रतन टाटांचा आत्मा हा पिंपरी प्लांट मध्ये सदैव राहणार
RIP Tata Sir
😢😢😢
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Devmanus❤gem 💎
Rip sir😢😭😭💐💐😭💐💐💐😭
भावपूर्ण श्रद्धांजली
tata is great Allah nek insan ko jannat de 😢❤
😢😭😭😭😭😭
भारताचा कोहिनूर हरपला
Bharat mata ka yek kohinur Hira harpal Gela hahe kharach. Dukh hotay hahe
Itkya mothya mansachya dehant chya divashi purn desh madhe Sutti dyayla havi hoti
आपल्या gharacha माणूस गेला असे वाटले
🥹🥹🥹
Dukha.
भावपूर्ण श्रद्धांजली 🥺💐
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
भावपूर्ण श्रध्दांजली
!! भावपूर्ण श्रद्धांजली !! 💐💐👏👏
😢😢😢
♥️🫡